- Видео 26
- Просмотров 48 653
Aamhi Balaji foundation
Индия
Добавлен 9 июл 2024
शेतकरी मित्रांनो,
पारंपारिक शेतीचा काळ केव्हाच मागे पडलाय, हे आपण जाणताच! बदलते ऋतुमान, लपंडाव खेळणारे पर्जन्यमान, ओला- सुका दुष्काळ..अशा कितीतरी समस्यांना सामोरे जायला आता तुम्ही चांगलेच सरावले आहात. एव्हढेच काय सिंचन, हरितगृहे आणि मल्चिंगसारख्या आधुनिक संसाधनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन तुम्ही विपरीत परिस्थितीशी झुंज देत आहात !
आम्ही बालाजी फाऊंडेशन:
शेतकरी मित्रांच्या खांद्याला खांदा लाऊन चांद्यापासून बांध्यापर्यंत त्यांचा सच्चा साथी बनायला आम्ही एक मंच सज्ज केला आहे. या अंतर्गत नवी शेती, त्यातील नवी आव्हाने, नवे तंत्रज्ञान, नवे प्रश्न आणि त्यांचे समाधान यासारख्या विषयांचे नवे कंगोरे आपण मिळून हाताळणार आहोत.
एका अर्थाने हा शेतक-यांचा क्लबच असेल, जिथे तुमच्या जिवाभावाचे बंधु- सखा सारेच मनमुक्त होतील. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेणे, पिकांची लागवड, कीटकनाशके, गटशेती आणि व्यवस्थापन, विविध पिकांसाठी जैविक अथवा रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर अशा अनेक विषय आपण हाताळू; कधी यु ट्यूब,फेसबुक, इंस्टाग्राम आणि ऑनलाईन कार्यक्रमांच्या निमित्तानेही आपण सतत भेटत राहूयात !

उन्हाळी तीळ लागवडीबद्दल संपूर्ण माहिती...
#aamhibalajifoundation #farming #shetimahiti #agriculture #krushimitra #farmer #shetimitra #organic #agriculturevideo #indianfarmer #krushipragati #krushi_samrudhi #marathivideo #till
Просмотров: 142
Видео
गहु पिकावरील फवारणी
Просмотров 24919 часов назад
#aamhibalajifoundation #farming #krushimitra #agriculture #shetimitra #agriculturevideo #farmer #shetimahiti #shetivishyakmahiti #agriculturefarming #shetivishyakmahiti #gahu #wheat #indianfarmer #indofil #syngenta #indichem #mazashetkari
टॉप 3 बुरशीनाशक चणा पिकातील मर रोग साठी
Просмотров 47714 дней назад
#aamhibalajifoundation #farming #krushimitra #agriculture #shetimitra #agriculturevideo #agricultura #shetimitra #farmer #shetimahiti #shetivishyakmahiti #kisan
चणा पिकावरील दुसरी फवारणी
Просмотров 1,1 тыс.21 день назад
#aamhibalajifoundation #farming #krushimitra #agriculture #shetimitra #agriculturevideo #farmer #shetimahiti #shetivishyakmahiti
तुर पिकावरील तिसरी फवारणी
Просмотров 616Месяц назад
#aamhibalajifoundation #farming #shetimitra #agriculture #shetivishyakmahiti #agriculturevideo #farmer #shetiguruji #shetimahiti #kisan #sheti #shetkri #farmers
तुर पिक गोल्ड100
Просмотров 8 тыс.Месяц назад
#aamhibalajifoundation #farming #shetiguruji #shetivishyakmahiti #agriculture #agriculturevideo #farmer #shetkaribusiness #kisan #shetimitra #kisanunion #kisanseva #krushimitra #krushipragati #krushiupdate #krushisampada
तुर पिकावरील दुसरी फवारणी
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
#aamhibalajifoundation #farming #shetkaribusiness #agriculture #shetivishyakmahiti #farmer #shetiguruji #agriculturevideo #kisan #sheti #fertilizer #shetkaridada #shetkari_brand_status #krushi_salla #krushimahiti #krushiupdate #shetimitra
चणा पिकावरील पहिली फवारणी
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
#aamhibalajifoundation #farming #shetkaribusiness #agriculture #shetivishyakmahiti #agriculturevideo #farmer #shetiguruji #kisan #sheti #agriscience #shetkari_sanghtna #shetakri_vichar #shetkri #kisanunion #shetkaridada #hamla #profexsuper #indichem #indofil #matco #282800 #gromer #coromandal
हरभरा/चना पिकातील तणनाशक बद्दल माहिती...
Просмотров 1 тыс.2 месяца назад
#aamhibalajifoundation #farming #shetivishyakmahiti #agriculture #shetkaribusiness #farmer #shetiguruji #agriculturevideo #sheti #channa #harbhara #sumimax #herbicides #agricultura #shetimahiti #shetakri_vichar #farmers #farmerpost #agricultura #shetidyan #krushiupdate #krushivahini #krushi_salla #sumitomo #kisan #krushimahiti
तुर पिकावरील पहिली फवारणी
Просмотров 3,9 тыс.2 месяца назад
#आम्ही_बालाजी #कृषी#शेतकरी#बळीराजा #माझीमातीमाझाविचार#खेती#पिके #नवीनतंत्रज्ञान#कापूस#कपाशी#विदर्भ#कीटकनाशके#बियाणे#खते#मृदा#कृषीविज्ञान#पीएमकिसान#कृषिसंबंधितयोजना#किसानसम्माननिधि#मराठीशेतकरी#महाराष्ट्रकृषी#भारतकृषी#शेतकरीआंदोलन#aamhibalajifoundation#agriculture#farmer#indianfarmer#farming#crops#rural#traditionriculturetechnology#cotton#pesticides#soil#organicfarming#agriscience#Indianagricultu...
केमले बुलडोर हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी ( Chemley Bulldor )
Просмотров 6723 месяца назад
#आम्ही_बालाजी #कृषी#शेतकरी#बळीराजा #माझीमातीमाझाविचार#खेती#पिके #नवीनतंत्रज्ञान#कापूस#कपाशी#विदर्भ#कीटकनाशके#बियाणे#खते#मृदा#कृषीविज्ञान#पीएमकिसान#कृषिसंबंधितयोजना#किसानसम्माननिधि#मराठीशेतकरी#महाराष्ट्रकृषी#भारतकृषी#शेतकरीआंदोलन#aamhibalajifoundation#chemley#bulldor#agriculture#farmer#indianfarmer#farming#crops#rural#traditionriculturetechnology#cotton#pesticides#soil#organicfarming#agriscience...
कपाशी वाण राशी स्विफ्ट ( Cotton Rasi Swift )
Просмотров 10 тыс.3 месяца назад
#आम्ही_बालाजी #कृषी#शेतकरी#बळीराजा #माझीमातीमाझाविचार#खेती#पिके #नवीनतंत्रज्ञान#कापूस#कपाशी#विदर्भ#कीटकनाशके#बियाणे#खते#मृदा#कृषीविज्ञान#पीएमकिसान#कृषिसंबंधितयोजना#किसानसम्माननिधि#मराठीशेतकरी#महाराष्ट्रकृषी#भारतकृषी#शेतकरीआंदोलन#aamhibalajifoundation#agriculture#farmer#indianfarmer#farming#rasi#swift#crops#rural#traditionriculturetechnology#cotton#pesticides#soil#organicfarming#agriscience#Indi...
Syngenta Plesiva Insecticide ( सिजेंटा कंपनीचे प्लेसिवा कीटकनाशक बद्दल संपूर्ण माहिती )
Просмотров 5543 месяца назад
#आम्ही_बालाजी #कृषी#शेतकरी#बळीराजा #माझीमातीमाझाविचार#खेती#पिके#नवीनतंत्रज्ञान#कापूस#कपाशी#विदर्भ#कीटकनाशके#बियाणे#खते#मृदा#कृषीविज्ञान#पीएमकिसान#कृषिसंबंधितयोजना#किसानसम्माननिधि#मराठीशेतकरी#महाराष्ट्रकृषी#भारतकृषी#शेतकरीआंदोलन#aamhibalajifoundation#agriculture#farmer#indianfarmer#farming#crops#rural#traditionriculturetechnology#cotton#pesticides#soil#organicfarming#agriscience#Indianagricultur...
सोयाबीन बियाणे "रवि उन्नतीच्या" दमदार कामगिरीनंतर आता रवि सीड्स,आलोटचे नवीन संशोधित "हरभरा प्रकाश"
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
सोयाबीन बियाणे "रवि उन्नतीच्या" दमदार कामगिरीनंतर आता रवि सीड्स,आलोटचे नवीन संशोधित "हरभरा प्रकाश"
धानुकाचे प्रभावी कीटकनाशक "डिसाईड" बद्दल सविस्तर माहिती.. ( Dhanuka Decide )
Просмотров 3603 месяца назад
धानुकाचे प्रभावी कीटकनाशक "डिसाईड" बद्दल सविस्तर माहिती.. ( Dhanuka Decide )
कपाशी पिकातील पातेगळची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय योजना
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
कपाशी पिकातील पातेगळची मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय योजना
सोयाबीन पिकावरील बुरशीजन्य, जिवाणुजन्य, विषाणुजन्य रोग व त्याचे व्यवस्थापन
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
सोयाबीन पिकावरील बुरशीजन्य, जिवाणुजन्य, विषाणुजन्य रोग व त्याचे व्यवस्थापन
कपाशी पिकातील गळफांदी कापण्याचे महत्त्व - शेतकरी श्री मंगेशभाऊ लबडी आजन गाव यांचे मनोगत
Просмотров 1 тыс.4 месяца назад
कपाशी पिकातील गळफांदी कापण्याचे महत्त्व - शेतकरी श्री मंगेशभाऊ लबडी आजन गाव यांचे मनोगत
प्रगती शेतीची....शेतकऱ्याच्या हिताची...
Просмотров 8096 месяцев назад
प्रगती शेतीची....शेतकऱ्याच्या हिताची...
👍🙏
जुन 2025 ला ऊपलब्ध होईल का
खूप छान माहिती सर 👌👌
Khup chan mahiti dili saheb.... 👍👍
Dada 2 yekar madhe 21 qu. Utpadan aale sir Washim district
Chaan mahiti❤
खूप छान माहीती साहेब
तूर बियाणे कुठे मिळेल ता माजलगाव
उपयुक्त माहिती साहेब
1 नंबर भाऊ🎉
आम्ही पण एलियेट वापरले मर पूर्ण पणे थांबली
चांगली माहिती साहेब
❤
Nice sir❤
Kup chan mahit sahed
👌👌
❤
उपयुक्त माहिती❤
Khup chan Mahiti dili sir
Gayatri perfect chalel ka
Pro potash price
Khup Chan vairiyti ahe. Akola dist .
एक नंबर उपक्रम आहे तुमचा,,
शेतकऱ्यांना चा सेवेसाठी नेहमी तत्पर बालाजी फाऊंडेशन,,,🙏🙏🙏
एकदम उपयुक्त आणि सरळ, सोप्या भाषेत माहिती दादा
Useful information ❤
Turche jat sangave
ज्या भागात रोही ,डुक्कर प्राणी आहेत त्यांनी ही तूर लावू नये मी लावली आहे सर्व खाऊन टाकली
Chhan mhiti❤
Mst🎉
Chhan mhiti ❤🎉
Msttt🎉chaan mhiti❤
Prixor chlnar ka funside
Gerrn gold 100 mazi pn ahe purn vairas aala....
🎉
खुप मस्त माहिती दादा
🎉
Good sir🎉
Good sir
🎉❤good sir
Nice margdarshn 👍👍
Nies❤️
❤
Khup chhan mahiti sir🙏🎉
साहेब माझी पन तुर अशीच आहे ग्रीन गोलड100
आणि मार्केट वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी चे कोराजन येत आहे नेमक वापराव कोणत त्यावर एक व्हिडिओ बनवा
टाॅनिक साठी पर्यायी औषध नाही सागितले...
तूर जबरदस्त आहे भाऊ ❤
Khuppp chaan mahiti sir❤🎉
Chaan mahiti❤🎉