Chango Photopoetry
Chango Photopoetry
  • Видео 192
  • Просмотров 63 390

Видео

चित्रकविता २९ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli पुन्हा मी माझा
Просмотров 442 часа назад
चित्रकविता २९ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli पुन्हा मी माझा
चित्रकविता २८
Просмотров 784 часа назад
चित्रकविता २८
चित्रकविता २७ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli पुन्हा मी माझा
Просмотров 744 часа назад
चित्रकविता २७ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli पुन्हा मी माझा
चित्रकविता २६ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3087 часов назад
चित्रकविता २६ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २५ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 2199 часов назад
चित्रकविता २५ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २४ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 18016 часов назад
चित्रकविता २४ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २३ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 19721 час назад
चित्रकविता २३ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २२ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 197День назад
चित्रकविता २२ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २१ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 18214 дней назад
चित्रकविता २१ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २० पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 15814 дней назад
चित्रकविता २० पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता २१ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 27214 дней назад
चित्रकविता २१ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १९ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 33621 день назад
चित्रकविता १९ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १८ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 93521 день назад
चित्रकविता १८ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
#मालवणी चारोळी २ संकल्पना : ईअक्षरमन मराठी चारोळी #changophotopoetry #चंगो @eaksharman #Malvani
Просмотров 2828 дней назад
#मालवणी चारोळी २ संकल्पना : ईअक्षरमन मराठी चारोळी #changophotopoetry #चंगो @eaksharman #Malvani
#मालवणी चारोळी २ संकल्पना : ईअक्षरमन मराठी चारोळी #changophotopoetry #चंगो @eaksharman #Malvani
Просмотров 36Месяц назад
#मालवणी चारोळी २ संकल्पना : ईअक्षरमन मराठी चारोळी #changophotopoetry #चंगो @eaksharman #Malvani
चित्रकविता १७ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 6912 месяца назад
चित्रकविता १७ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १६ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3912 месяца назад
चित्रकविता १६ पुन्हा मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १५ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3902 месяца назад
चित्रकविता १५ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १४ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 6902 месяца назад
चित्रकविता १४ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १३ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 5492 месяца назад
चित्रकविता १३ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १२ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 1992 месяца назад
चित्रकविता १२ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता ११ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3132 месяца назад
चित्रकविता ११ मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता १० मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3532 месяца назад
चित्रकविता १० मी माझा #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता ९ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 4133 месяца назад
चित्रकविता ९ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
#changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli चारोळी संग्रह कवी चंद्रशेखर गोखले
Просмотров 1053 месяца назад
#changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli चारोळी संग्रह कवी चंद्रशेखर गोखले
चित्रकविता ८ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 5223 месяца назад
चित्रकविता ८ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
मी माझा
Просмотров 5123 месяца назад
मी माझा
चित्रकविता ६ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
Просмотров 3133 месяца назад
चित्रकविता ६ #changophotopoetry #चंगो #marathikavita #marathicharoli
चित्रकविता | चित्रकाव्य ४ #marathikavita #चंगो #changophotopoetry
Просмотров 3803 месяца назад
चित्रकविता | चित्रकाव्य ४ #marathikavita #चंगो #changophotopoetry

Комментарии

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 дня назад

    खुप छान चारोळ्या आहेत मला आवडल्या

  • @Advaitgamaing77
    @Advaitgamaing77 27 дней назад

    Khup सुंदर 🥰🥰🙏💐

  • @pradnyanadkarni7541
    @pradnyanadkarni7541 Месяц назад

    Khoop sundar,mastt

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Месяц назад

    ‌चारोळ्याआणि सादरीकरण दोन्ही सुंदर.

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Месяц назад

    हे पुस्तक माझ्या कडे आहे

  • @meenatate1943
    @meenatate1943 Месяц назад

    Nice

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 Месяц назад

    खुप छान चारोळ्या आहेत एकेक चारोळी कितीही वेळा वाचली तरी मन भरत नाही तुम्हाला धन्यवाद 🙏

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 Месяц назад

    निशब्द...... चंद्रशेखर सर, अप्रतिम.....

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 Месяц назад

    My all time favorite. Nostalgia

  • @kalpanabhise5760
    @kalpanabhise5760 2 месяца назад

    खूपच छान गं

  • @RahulNEWARE-zh2qe
    @RahulNEWARE-zh2qe 2 месяца назад

    Sundar ❤

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 2 месяца назад

    या चारोळ्या खूप छान आहेत मला आवडल्या अजून ऐकायला आवडतील धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 2 месяца назад

    खूप छान सरपणा साठी तोडलेल्या ओंडक्याला ही चारोळी आवडली या व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏

  • @varshapatil9729
    @varshapatil9729 2 месяца назад

    हव कुणीतरी वेडी/वेडु म्हणणारं..❤

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 2 месяца назад

    खुप छान आपल्या चारोळ्या वाचणं म्हणजे एक अनुभवंच असतो या व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 2 месяца назад

    आपल्या या अशा चारोळ्या सादर करण्यावर मी खूप खूश आहे मला तर चारोळ्या ऐकण्याचं छान साधन मिळालं आजच्या चारोळ्या खुप छान आहेत यासाठी धन्यवाद 🙏

  • @changophotopoetry
    @changophotopoetry 3 месяца назад

    पुण्यात बुकगंगा, अक्षरधारा, रसिक साहित्य इथे चारोळी संग्रह उपलब्ध असतात.

  • @changophotopoetry
    @changophotopoetry 3 месяца назад

    काही चारोळी संग्रह उपलब्ध आहेत. 9833169173वर संपर्क साधला तर काही काव्यसंग्रह मिळू शकतील.

  • @adeshkadam704
    @adeshkadam704 3 месяца назад

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    जे खरं बोलायचं असतं ते मनात घोकत असतो खूप छान आहेत चारोळ्या किती वाचु असं होतं खूप छान या व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏

  • @manishakulkarni9448
    @manishakulkarni9448 3 месяца назад

    चित्रकथा concept मनमोहक आहे, मनातील तरल भावनांना सहजतेने रेखाटताना!चंगो आपण ह्या कलेत नव नवीन कल्पना विस्तार सुरेख मांडतात.. सतीश कुळकर्णी

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान आहेत चारोळ्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात सार्‍याच अर्थ पूर्ण आहेत या व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    धन्यवाद 🙏 यातील जमेल तेवढी पुस्तकं मी माझ्या संग्रही ठेवेन आपल्याला आपल्याच पुस्तकांची नावे विचारली ही माझी चुक झाली मला वाटलं हे चॅनेल कुणी तरी हौशी चालवतं असो पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो नमस्कार 🙏

    • @changophotopoetry
      @changophotopoetry 3 месяца назад

      चं गो रसिक चालवतात channel ते ही चं गो ना विचारून! त्यांच्या कविता आणि आमची चित्र! चित्रकविता उपक्रम सुरू केला त्याला खूप वर्षे झाली. fb वर आहे page.

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खुप छान आहेत चारोळ्या मी आपले सर्व व्हिडिओ पहायचा प्रयत्न करतो चंगोंचं अशा चारोळ्यांंचं पुस्तक आहे का असलंतर मला इथे सांगा या व्हिडिओ साठी धन्यवाद 🙏

    • @changophotopoetry
      @changophotopoetry 3 месяца назад

      चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळी संग्रह , कथा संग्रह आणि कादंबरी पण आहेत मी माझा पहिलं पुस्तक . इतर पुस्तकाची माहिती व्हिडीओ बनवावा लागेल.

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान मला खूप आवडल्या नाहीत मला पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात मला खूप छान वाटल्या धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान चारोळ्या आहेत नेहमी प्रमाणे मी तर वाटच पहात असतो आपल्या या व्हिडिओ ची धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    धन्यवाद 🙏 आपल्या जेवढ्या चारोळ्या वाचतो तेवढी आणखी चारोळ्या वाचण्याची इच्छा होते या सुद्धा खूप छान आहेत धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान आहेत कविता चारोळी हा प्रकार इतका सुंदर दुसरीकडे कुठेही दिसत नाही चंगो ना सलाम 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    मनाला भावलेल्या मनात फुललेल्या गोष्टी चार ओळीत नेमक्या शब्दात व्यक्त करता खूप छान आहेत कविता मला खूप खूप आवडतात यापुढे सर्व व्हिडिओ पहात राहीन आजच्या कवितांसाठी धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान पण एक वाचुशकलो नाही खूप लहान अक्षर आहे असो कविता खूप छान आहेत धन्यवाद 🙏

  • @kamleshkuwar9303
    @kamleshkuwar9303 3 месяца назад

    खुप सुंदर

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    शेवटच्या चार ओळी खूप छान आहेत तशा सर्वच खुप छान आहेत प्रत्येक चारोळी मनाला भिडते खूप सुंदर अजून अशाच चित्र कवितांची अपेक्षा आहे धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    जसजशा चंगोंच्या कविता वाचतोय तसतसा अजून रस वाढत आहे खूप छान कविता या कवितांसाठी धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    तसं थोडंफार अंतर असतं या ओळी खूप छान आहेत तशा सर्वच सुंदर आहेत अजून ऐकायला आवडतील धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप सुंदर आहेत पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात अशा छान कवितां साठी धन्यवाद 🙏

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    अतिसुंदर 🎉

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान सर्व कविता आवडल्या धन्यवाद 🙏

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    मस्तच 🎉

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    भरल्या डोळ्यांनी असं हसु नकोस या ओळी आवडल्या छान लिहीता

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान मी यापुढे आपले सर्व व्हिडिओ पहाणार धन्यवाद 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप छान आहेत कविता मला वाटतं हा तुमचा एक वेगळा प्रयत्न आहे पण आहे अतिशय सुंदर अजून अशाच कविता ऐकायला आवडतील तुम्हाला माझ्या शुभेच्छा धन्यवाद 🙏

    • @changophotopoetry
      @changophotopoetry 3 месяца назад

      धन्यवाद ! 🙏मी चं गो रसिक आहे.कवी चं गो च्या चारोळ्याच चित्रकविता करते ! आमचं fb page आहे. RUclips वर आताच सुरू केलं आहे चित्रकविता share करणं! facebook.com/changophotopoetry

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 3 месяца назад

    खूप खूप छान आहेत चित्र कविता मनाला भीडतात संग्रही असाव्यात अशा आहेत कधी तरी यांचं एक पुस्तक करा आनंद होईल सर्व वाचकांना धन्यवाद 🙏

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    छानच! बर्‍याचशा नव्या वाटतात

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 3 месяца назад

    अतिशय सुंदर!

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    अंदाज🎉

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ 3 месяца назад

    अप्रतिम 👌👌

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    मस्तच🎉

  • @surekhapawar7277
    @surekhapawar7277 3 месяца назад

    खर उत्तर👍