- Видео 508
- Просмотров 407 899
Ashwini's Swadishta Kitchen
Индия
Добавлен 17 июн 2020
नमस्कार,
मी सौ.अश्विनी डिके.आपल्या पारंपारिक स्वयंपाक कृती आणि नवीन काळाशी मिळत्या जुळत्या पाककृती या चॅनलवरून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.माझी दोन पुस्तके,एक 'स्वादिष्ट मेनू 'हे पुस्तक मेनू आणि रेसिपीशी रिलेटेड आहे आणि दुसरे 'मराठी सण मराठी रेसिपी' हे पुस्तक 12 मराठी महिन्यांमध्ये येणारे सण आणि त्यांचे महत्व, त्यावेळी केले जाणारे विशिष्ट पदार्थ,यासंबंधी माहिती देणारे आहे.'मराठी सण मराठी रेसिपी' हे पुण्यातील प्रसिद्ध 'सकाळ प्रकाशन' यांनी प्रकाशित केले आहे.ही दोन्ही पुस्तके संग्रही ठेवल्यास तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होईल. परदेशी असणाऱ्या,वा तुमच्या नवविवाहित सुना, मुलींना त्याचा निश्चितच उपयोग होईल.
राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या लेखिका सौ शामला दिलीप पानसे पुणे,यांनी पुस्तकाबद्दल अभिप्राय देताना पुढील उद्गार काढले आहेत,"सण-उत्सव हे आनंद प्राप्त करून देतात त्या निमित्ताने केले जाणारे विशिष्ट खाद्यपदार्थ आनंदा सोबतच आरोग्यही देतात. सौ अश्विनी अजित डिके यांनी प्रस्तुत पुस्तकातून तोच प्रयत्न केला आहे.आपला सांस्कृतिक वारसा पुढे जपण्यासाठी प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक आहे."

ओळखा पाहू ....लाल भोपळ्याच्या तिखट, कुरकुरीत, चमचमीत वड्या/red pumpkin, delicious snacks
#redpumpkinrecipe #starter #startersrecipe #नाश्तारेसिपी #नाश्ता #न्याहारीचापदार्थ #न्याहारी #breakfastsnacks #breakfastrecipe #breakfast #लालभोपळ्याच्यावड्या #pumpkinrecipe
Просмотров: 92
Видео
एका वेगळ्या पद्धतीने बनवा, चविष्ट, कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडे/sweet corn pakode
Просмотров 22314 часов назад
#पकोडे #भजी #स्वीटकॉर्नपकोडे #sweetcornrecipes #startersrecipe #starters #starter #नाश्तारेसिपी #नाश्ता #न्याहारीचापदार्थ #न्याहारी #breakfastrecipe #breakfastsnacks #breakfast
उपवासाचे दिवशी किंवा इतरही दिवशी खा चविष्ट चटपटीत, आलू टिक्की चाट/mouthwatering potato tikki chaat
Просмотров 10821 час назад
#फराळीपदार्थ #चाटरेसिपी #चाट #नाश्तारेसिपी #नाश्ता #breakfastrecipe #breakfastrecipes #breakfast #न्याहारीचापदार्थ #न्याहारी Tamarind chutney चिंचेची गोड चटणी ruclips.net/video/ub5SkGApNEM/видео.htmlsi=YZC1152LoKBd_PtP
उपवासासाठी राजगिऱ्याची भाजी, रुचकर, चविष्ट, शक्तीवर्धक, नवरात्र स्पेशल/amaranth leaves tasty sabji.
Просмотров 122День назад
#राजगिऱ्याचीभाजी #भाजीरेसिपी #amaranth #सब्जी #फराळीपदार्थ #भाजी #cookingvideos #cooking #cookingfood
पौष्टिक, चविष्ट, खुसखुशीत अगदी बाजारात मिळते तशी राजगिऱ्याची वडी / puffed amaranth Wadi
Просмотров 69514 дней назад
#राजगिरावडी #मिठाई #amaranth #puffedamranth #sweetsrecipe #sweetrecipe #sweet
खानदेशी पद्धतीचे,चविष्ट,झणझणीत जळगावी वांग्याचे भरीत व कळण्याची भाकरी/khandesh style brinjal raita
Просмотров 14214 дней назад
#भरीत #वांग्याचेभरीत #खानदेशीभरीत #raytarecipe #brinjalrayta #rayta #कोशिंबीर #बैंगनरायता कळण्याची भाकरी ... ruclips.net/video/vRxZm5S7WO4/видео.htmlsi=P_R0kyE1otE_APd4
कुकरमध्ये करा चविष्ट, मसाला- दलिया खिचडी/super healthy masala daliya khichdi/One dish meal
Просмотров 18521 день назад
#खिचडी #दलियाखिचडी #मसालादलियाखिचडी #rice #ricerecipe #मसालेभात #daliyakhichdi #daliya #daliyarecipe
आजची रेसिपी १ नंबर/झणझणीत, चमचमीत, मिरचीचा खर्डा (ठेचा)/green chilli chutney
Просмотров 25221 день назад
#मिरचीचाखर्डा #खर्डा #ठेचा #चटणी #chutneyrecipe #greenchillichutney #chutneyrecipes #chutney
३-४ दिवस टिकणारी, विस्मरणात गेलेली पारंपारिक,रेसिपी.लाल भोपळ्याची दशमी/traditional, pumpkin's recipe
Просмотров 2,2 тыс.28 дней назад
#पारंपारिकदशम्या #लालभोपळ्याच्यादशम्या #redpumpkinrecipe #pumpkinrecipe #pumpkin #sweetsrecipe #sweet #नाश्तारेसिपी #नाश्ता #न्याहारी #न्याहारीचापदार्थ
स्वीट कॉर्न ची स्वादिष्ट आणि पौष्टिक झटपट रेसिपी/चिला (धिरडे)/Instant breakfast/sweet corn chilla
Просмотров 182Месяц назад
#धिरडे #चीला #न्याहारीचापदार्थ #न्याहारी #नाश्तारेसिपी #नाश्ता #breakfastrecipe #breakfastrecipes #breakfastfood #breakfast #sweetcornrecipes
चमचमीत बाईटस,एकदा खायला सुरुवात कराल तर डिश मधले सगळे संपेपर्यंत खातच रहाल/Crispy,tasty,potato bites
Просмотров 131Месяц назад
#potatobitesrecipe #potatobites #potatorecipes #potatorecipe #snacksrecipes #snacksrecipe #snacks #पोटॅटोबाईट्स #नाश्ता #starters #starter #startersrecipe #startersrecipes
शुगर फ्री मोदक/सातूचे पीठ,ओट्स, खजूर, ड्रायफ्रूटस युक्त पौष्टिक मोदक /sugar free healthy modak
Просмотров 87Месяц назад
#मोदकरेसिपीमराठी #मोदकrecipe #मोदक #प्रसाद #modakrecipe #modakrecipeinmarathi #Modak #modakam
एक कप रवा आणि दुधीचा पोटभरीचा, टेस्टी, पौष्टिक नाश्ता/bottle gourd chila/bottle gourd omlet
Просмотров 138Месяц назад
#चिला #bottlegourdchila #नाश्ता #food #धिरडे #breakfastrecipes #breakfastrecipe #breakfast
चवदार, कुरकुरीत, लच्छा पकोडा.२ कच्चे बटाटे वापरून एकदा करून पहाच/crunchy & tasty, lachha pakoda
Просмотров 160Месяц назад
#snacks #pakoda #pakodarecipe #breakfast #lachhapakoda #breakfastsnacks #starters #breakfastrecipe #startersrecipe #starter
एक सिक्रेट,कांदा लसूण विरहित वाटण बनवून अनेक भाज्या बनवा/जैन स्पेशल/secret vatan no onion no garlic
Просмотров 210Месяц назад
#चातुर्मास #भाजी #सब्जी #वाटण #cooking #maharashtrianrecipes #Maharashtrianrecipe
देवीचा नैवेद्य तांबूल/जेवणानंतर हवाच पाचक तांबूल(मसाला पान/digestive tambul mouth freshner/masalapan
Просмотров 1182 месяца назад
देवीचा नैवेद्य तांबूल/जेवणानंतर हवाच पाचक तांबूल(मसाला पान/digestive tambul mouth freshner/masalapan
श्रावण फेमस, मंगळागौर स्पेशल, खमंग, खुसखुशीत,भाजणीचे वडे/multigrain tasty vada
Просмотров 2512 месяца назад
श्रावण फेमस, मंगळागौर स्पेशल, खमंग, खुसखुशीत,भाजणीचे वडे/multigrain tasty vada
खवैय्यांसाठी चटपटीत आलू पराठा मसाला बाईट्स/Aloo paratha masala bites
Просмотров 2112 месяца назад
खवैय्यांसाठी चटपटीत आलू पराठा मसाला बाईट्स/Aloo paratha masala bites
वांगं न भाजता, चमचमीत,वांग्याचे भरीत/special brinjal raita
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
वांगं न भाजता, चमचमीत,वांग्याचे भरीत/special brinjal raita
इन्स्टंट पालक रवा इडली/पोटभरीचा नाश्ता/ instant palak suji idli/healthy,tasty,& colourful green idli
Просмотров 3382 месяца назад
इन्स्टंट पालक रवा इडली/पोटभरीचा नाश्ता/ instant palak suji idli/healthy,tasty,& colourful green idli
चटपटीत पोटॅटो स्नॅक्स/tasty crispy potato snacks
Просмотров 2082 месяца назад
चटपटीत पोटॅटो स्नॅक्स/tasty crispy potato snacks
लेमन कॉरिएंडर सूप पौष्टिक आणि चविष्ट, रेस्टॉरंट स्टाईल/lemon coriander soup vitamin C rich/healthy
Просмотров 1272 месяца назад
लेमन कॉरिएंडर सूप पौष्टिक आणि चविष्ट, रेस्टॉरंट स्टाईल/lemon coriander soup vitamin C rich/healthy
दुधीचे मुटके, दुधीला पाहून नाक मुरडणारे सुद्धाआवडीने फस्त करतीलअसे चविष्ट/bottle gourd snacks mutake
Просмотров 1672 месяца назад
दुधीचे मुटके, दुधीला पाहून नाक मुरडणारे सुद्धाआवडीने फस्त करतीलअसे चविष्ट/bottle gourd snacks mutake
साबुदाणा न भिजवता, बटाटे न उकडता बनवा झटपट, इन्स्टंट, साबुदाणा वडा/instant crispy sabudana vada
Просмотров 4373 месяца назад
साबुदाणा न भिजवता, बटाटे न उकडता बनवा झटपट, इन्स्टंट, साबुदाणा वडा/instant crispy sabudana vada
गव्हाच्या मुरमुऱ्याचा खमंग चटपटीत चिवडा/wheat puffed namkintea snacks
Просмотров 1863 месяца назад
गव्हाच्या मुरमुऱ्याचा खमंग चटपटीत चिवडा/wheat puffed namkintea snacks
मस्त पाव सँडविच, छोट्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिन साठी, मुंबई फेमस स्ट्रीट फूड /tasty pav sandwich
Просмотров 2233 месяца назад
मस्त पाव सँडविच, छोट्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिन साठी, मुंबई फेमस स्ट्रीट फूड /tasty pav sandwich
साखर आंबा करायचे टेन्शन येते का?अहो प्रेशर कुकरमध्ये करा झटपट साखर आंबा./sakharamba simple recipe
Просмотров 1713 месяца назад
साखर आंबा करायचे टेन्शन येते का?अहो प्रेशर कुकरमध्ये करा झटपट साखर आंबा./sakharamba simple recipe
भुरके मारत मारत जेवा. वाफाळलेला भात आणि गरमागरम चविष्ट कैरीचे सार(कढी)मस्त बेत. /raw mango curry
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
भुरके मारत मारत जेवा. वाफाळलेला भात आणि गरमागरम चविष्ट कैरीचे सार(कढी)मस्त बेत. /raw mango curry
बेसन पीठ, ईनो, सोड्याशिवाय बनवाआगळावेगळा बटाटे वडा/potato crunchy tikki /wada
Просмотров 3944 месяца назад
बेसन पीठ, ईनो, सोड्याशिवाय बनवाआगळावेगळा बटाटे वडा/potato crunchy tikki /wada
शेवई कस्टर्ड वुईथ मँगो/फ्रिजमध्ये गार करून खा. भन्नाट चव लागते/ SHEVAI CUSTARD with ALPHONSO MANGO
Просмотров 1424 месяца назад
शेवई कस्टर्ड वुईथ मँगो/फ्रिजमध्ये गार करून खा. भन्नाट चव लागते/ SHEVAI CUSTARD with ALPHONSO MANGO
Khuupach chhan kruti.....agdi saglyanna aawdel ashi....❤
Thank you
खूप छान
Thank you 🙏 Sunilatai
Wow ...Khuup chhan kruti aahe.....agdi easy....tumhi jya tips deta tya khuup chhan astat....thanku ma'am
Thank you 😊
👌🏻👌🏻
Thank you
वा भारी 🎉
Thank you
1 no.kaku.tumchya padhatine padarth khup sunder hotat.parva tandulachi kheer v vade gele khupach soya padhaditine Chan zali.❤
Thank you 🙏
खूपच छान receipe
Thank you 🙏
Khup chan
Thank you 🙏
Mast
Thank you 🙏
Aamchya lahanpani aajikadun shikleli recepi dakhavilyabaddal tumche khup khup aabhar 🙏🙏🌹
Thank you 🙏
Ola naral pan waparto.
भाजीची अळूची पाने व वडीची अळूची पाने कशी ओळखायची?
अळूच्या भाजीला आणि वड्यांना काळ्या देठाचाच अळू वापरावा. हिरव्या देठाचा अळू थोडासा खाजरा असतो. वडीला तर हिरव्या देठाचा अळू चालतच नाही. काळ्याच देठाचा आळू वापरावा.
Sunder!!
धन्यवाद!!
खुपच छान
Thank you 🙏
छान सांगितले, धन्यवाद
Thank you 🙏
मस्तच
Thank you 🙏
छान वाटण आहे भाजी पण छान झाली आहे
Thank you 🙏
Sunder, Mangalagauricha avibhajya ghatak😅
Thank you 🙏
मस्त
Thank you
गूळ आणि साखर असं दोन्ही कधीच घालत नाही. बेडगी मिरचीचा तिखट टाकल्यावर तिखट न होता रंग मात्र सुरेख येतो त्या क्षणी खावेसे वाटते. माणूस प्रथम डोळ्याने खातो. एकंदरीत लाईक करा व अशी भाजी नाही.
प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे, त्यातील घटकांचा वापर करावा.
मस्त झालेत भाजणीचे वडे
Ok. Thank you 🙏
Mast Brahman padhat
Thank you 🙏
छान! मी आपले अंदाजे घालत होते. आता प्रमाण माहीत झाले. माझ्या एका मैत्रिणीला...जी स्वयंपाकाची कामे करते, orders घेते...तिला पित्तशामक म्हणून रोज सकाळी पंचामृत घ्यायला, एका वैद्यांनी सांगितले.
Thank you 🙏
Thanks Ashwini, mala link पाठवल्याबद्दल!😊 Pl. मला ओल्या नारळाच्या वड्याच्या रेसिपी ची लिंक पठवशील का?
नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी ruclips.net/video/IBhbxsV7890/видео.htmlsi=zIbtfjwHdo61AFxd
आम्ही ह्यांत पालक ही घालतो चव ही छान लागते व पालक ही खाल्ला जातो व रंग ही छान दिसतो. करुन पहा
Thank you 🙏 नक्की पालक घालून करून बघेन
अश्विनी अप्रतिम रेसिपी. तुझी ओल्या नारळाच्या करांजाची पाककृती आहे का? असल्यास, U tube link pathav
Thank you 🙏 ruclips.net/video/9qwJQnYfWSc/видео.htmlsi=EfNnvLmRWnllnjhh
गूळ, आणि साखर?... नको क बाई
गुळ साखर घालने ऑप्शनल आहे. आवडत नसल्यास घालू नये. नाही घातले तरी रस्सा मस्त लागतो.
Mastch recipe
धन्यवाद
छान प्रमाण सांगितले
Thank you 🙏
छान हिरवा रंग आलाय इडलीला
Thank you 🙏
कोणताही रस्सा असुदे त्याला तररी तामड़ा रंग असलेशिवाय मज़्ज़ा नाही
Yes
पडवळ उकडून घेण्याची आयडिया छान आहे
Thank you 🙏
zabardast... mastach!
Thank you 🙏
Thank you! Tumchya paddhatine recipe Keli aani Uttam zali
Thank you 🙏 Pl.share my channel link to yr other groups
Yummy 😊
Thank you 🙏
पावसाळ्यात खाण्यासाठी योग्य अशी खमंग आणि खुसखुशीत रेसिपी.
Thank you 🙏
टेस्टी सूप
धन्यवाद 🙏
करून बघते
Thank you 🙏
Swadishta ani pawsalyat khanyas agdi yogya.
Thank you 🙏
Khup mast Mazi ajju banvaychi
Thank you 🙏
Sundar Ani सोपी पद्धत
Thank you 🙏
काकू तुमची गुळांबा ही रेसिपी मला खूपच आवडली मी तीन वेळा बनवून बघितला खूपच सुंदर झाला काकू तुम्ही ही रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद वैशालीताई🙏, तुमच्या इतर नातेवाईक आणि मैत्रिणींमध्ये माझ्या चैनल ची लिंक पाठवा प्लीज.
😘
धन्यवाद!
खूपच छान ताई मी करून पाहिलं खूप छान भाजी झाली धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
Thank you 🙏
खूप छान झटपट स्वादिष्ट,इतर उपवास पदार्थापेक्षा खूपच साधी सुंदर डिश 👌👌👌
धन्यवाद
Mast
Thank you 🙏
मस्त
Thank you
Morbhacha pak kup dat zala aahe tar kay karta yeial
आता थोडा थोडा मुरंबा वेगळा बाजूला काढून त्यात अगदी थोडं पाणी घालून गरम करा आणि मग तो मोरांबा संपेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.