- Видео 108
- Просмотров 1 649 220
Shivam Pratishthan Gharewadi
Индия
Добавлен 24 окт 2016
आदरणीय श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी १२ जानेवारी २००० साली घारेवाडी, ता. कराड. जि. सातारा येथील निसर्गरम्य परिसरात प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक कार्याची सुरवात केली. त्या अंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने युवा हृद्य संमेलन, बाल संस्कार शिबीर, गुरुजन हृद्य संमेलन, शौर्यवर्धिनी सखी हृद्य संमेलन, शेतकरी हृद्य संमेलन, मायभू यात्रा इत्यादी त्याचबरोबर सावली वृद्धाश्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व निवासी अभ्यासवर्ग या उपक्रमांचाही यात समावेश आहे.
मंगल हो.
मंगल हो.
Balshali Yuva Hraday 2025 | Bharat Vatvani Raman Magnes Award | Shivam Pratishthan | Cilver Jubli
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित
बलशाली युवा हृदय संमेलन २०२५
२५ वे रौप्य महोत्सवी वर्ष
सत्र - १ ले
पद्मश्री मा.भरत वाटवाणी
विषय - सह्रयी समाजाचे मानसशास्त्र
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युट्युब: ruclips.net/user/shivam...
बलशाली युवा हृदय संमेलन २०२५
२५ वे रौप्य महोत्सवी वर्ष
सत्र - १ ले
पद्मश्री मा.भरत वाटवाणी
विषय - सह्रयी समाजाचे मानसशास्त्र
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युट्युब: ruclips.net/user/shivam...
Просмотров: 798
Видео
Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech | बलशाली युवा हृदय संमेलन 2024 समारोपाचे भाषण
Просмотров 12 тыс.3 месяца назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. श्री.इंद्रजीत देशमु (काकाजी), माजी सनदी अधिकारी संस्थापक,शिवम प्रतिष्ठान,घारेवाडी विषय : समारोप शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishtha...
शिवार ते संसद प्रवास | मा. श्री. राजू शेट्टी (शेतकरी नेते) #shivampratisthan
Просмотров 4813 месяца назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. श्री. राजू शेट्टी (शेतकरी नेते) विषय - शिवार ते संसद प्रवास शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shiv...
पुरुषांसाठी सलुन चालवणारी देशातील पहिली स्त्री | शांताबाई यादव #shivampratisthan
Просмотров 1,6 тыс.3 месяца назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. श्रीमती शांताबाई यादव विषय - मुलाखत शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewadi ट...
Indrajeet Deshmukh Kakaji | Shivam Balsanskar Shibir Murgud 2024 | Samarop
Просмотров 2,1 тыс.8 месяцев назад
शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, आयोजित पालक संजीवनी शिबिर 2024 शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewadi टेलेग्राम: t.me/shivampra...
IT इंजीनियर ते स्नेहवन प्रवास | अशोक देशमाने संस्थापक स्नेहवन #shivampratisthan
Просмотров 30 тыс.10 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अशोक देशमाने विषय -IT इंजीनियर ते स्नेहवनचा प्रवास शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratish...
मृत्यू कसा असावा?
Просмотров 2 тыс.10 месяцев назад
वरील व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी ruclips.net/video/F-To_bu83Uc/видео.htmlsi=5dHS9rVZ882ccxGJ या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
Indrajeet Deshmukh Kakaji Speech | Shivam Pratishthan | Maybhu 2024 Chalisgaon
Просмотров 35 тыс.10 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित यात्रा बंधुत्वाची.... यात्रा मायभू सेवेची.... दिनांक 14 ते 17 मार्च 2024 शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewa...
मित्र, भोंगा, प्रेम आणि राजकारण अनंत राऊत यांच्या तूफान कविता #shivampratisthan #anantraut #poem
Просмотров 70 тыс.10 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अनंत राऊत विषय - मी आणि माझ्या कविता शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangharewadi ...
डॉ. तात्याराव लहाने | स्वप्न बघा स्वप्न जगा | Dr. Tatyarao Lahane
Просмотров 20 тыс.11 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ डॉ. तात्याराव लहाने विषय - स्वप्न बघा स्वप्न जगा शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratishthangh...
शाश्वत पर्यटन म्हणजे काय रे भाऊ ? | मा. प्रसाद गावडे | Mr. Prasad Gawade | Sustainable Tourism
Просмотров 12 тыс.11 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. प्रसाद गावडे कोंकणी रान माणूस विषय - शाश्वत पर्यटन शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratish...
मा. विजय कुलांगे सर | संघर्षाची यशस्वी गाथा | Mr. Vijay Kulange sir | IAS Odisha
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. विजय कुलांगे सर IAS Odisha विषय - संघर्षाची यशस्वी गाथा शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampr...
मा. अनघा मोडक | जगण्याचे गाणे होताना | RJ Anagha Modak | Motivational Speech
Просмотров 12 тыс.Год назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. अनघा मोडक RJ / TV Anchor विषय - जगण्याचे गाणे होताना शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivamprati...
मा श्री जयसिंगराव चव्हाण | बीन पंखाची गरुड भरारी | Mr Jaysingrao Chavan Nagpur | Motivational Speech
Просмотров 4,5 тыс.Год назад
शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. श्री जयसिंगराव चव्हाण विषय - बीन पंखची गरुड भरारी शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता. युट्युब: ruclips.net/user/shivampratishthangharewadi फेसबुक: shivampratisht...
मा. पद्मश्री तात्याराव लहाने येत आहेत बलशाली युवा हृदय संमेलन 2024 ला | तुम्ही येताय ना?
Просмотров 678Год назад
मा. पद्मश्री तात्याराव लहाने येत आहेत बलशाली युवा हृदय संमेलन 2024 ला | तुम्ही येताय ना?
मा. श्रीमती अनघा ताई मोडक या शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ ला येत आहेत #shivampratisthan
Просмотров 564Год назад
मा. श्रीमती अनघा ताई मोडक या शिवम् बलशाली युवा हृदय संमेलन २०२४ ला येत आहेत #shivampratisthan
ह. भ. प. प्रा. स्वामीराज भिसे - मी येतोय शिवम् बलशाली युवा हृदय संमेलनाला #shivampratisthan #shivam
Просмотров 343Год назад
ह. भ. प. प्रा. स्वामीराज भिसे - मी येतोय शिवम् बलशाली युवा हृदय संमेलनाला #shivampratisthan #shivam
मा. श्री. राजू शेट्टी - मी येतोय बलशाली युवा हृदय संमेलनला | तरुणाईला सकारात्मक दिशा देणारे शिबीर.
Просмотров 307Год назад
मा. श्री. राजू शेट्टी - मी येतोय बलशाली युवा हृदय संमेलनला | तरुणाईला सकारात्मक दिशा देणारे शिबीर.
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 3 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Просмотров 22 тыс.Год назад
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 3 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 2 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Просмотров 1,6 тыс.Год назад
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 2 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 1 | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
Просмотров 3,1 тыс.Год назад
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग 1 | मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
आपल्या अंतरंगातील दिवाळी कशी असावी? संत काय सांगतत? ऐका मा. इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्या वाणीतून
Просмотров 553Год назад
आपल्या अंतरंगातील दिवाळी कशी असावी? संत काय सांगतत? ऐका मा. इंद्रजीत देशमु काकाजी यांच्या वाणीतून
गुरु पौर्णिमा २०२३ । मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) । Guru Poornima 2023 | शिवम प्रतिष्ठान घारेवाडी
Просмотров 37 тыс.Год назад
गुरु पौर्णिमा २०२३ । मा. इंद्रजीत देशमु (काकाजी) । Guru Poornima 2023 | शिवम प्रतिष्ठान घारेवाडी
तुमची मुलं कशी घडवाल? | मा. इंद्रजीत देशमुख काकाजी | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Просмотров 26 тыс.Год назад
तुमची मुलं कशी घडवाल? | मा. इंद्रजीत देशमु काकाजी | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
शिकणं मुलांचे आणि शिकवणं पालकांच | मा. उमाताई माने | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Просмотров 118 тыс.Год назад
शिकणं मुलांचे आणि शिकवणं पालकांच | मा. उमाताई माने | शिवम् पालक संजीवनी शिबीर 2023
Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech | बलशाली युवा हृदय संमेलन 2023 समारोपाचे भाषण
Просмотров 37 тыс.Год назад
Mr. Indrajit Deshmukh (Kakaji) Speech | बलशाली युवा हृदय संमेलन 2023 समारोपाचे भाषण
Mr. Vijay Barse Speech | Inspirational Speech | विजयी भव: | Jhund | slum soccer India
Просмотров 592Год назад
Mr. Vijay Barse Speech | Inspirational Speech | विजयी भव: | Jhund | slum soccer India
Mr. Pravin Davane sir Speech | तेजाकडून तेजाकडे | मा.प्रवीण दवणे | Swami Vivekanand
Просмотров 2,4 тыс.Год назад
Mr. Pravin Davane sir Speech | तेजाकडून तेजाकडे | मा.प्रवीण दवणे | Swami Vivekanand
Adv. Pravin Nikam Chevening scholarship | अॅड.प्रवीण निकम | शिक्षणाची परिभाषित सीमा ओलांडण्यासाठी...
Просмотров 1,7 тыс.Год назад
Adv. Pravin Nikam Chevening scholarship | अॅड.प्रवीण निकम | शिक्षणाची परिभाषित सीमा ओलांडण्यासाठी...
खूप छान
खुप खुप छान प्रसाद सर. 👌👌🙏🙏🙏🙏
अतिशय प्रेरणादायक❤
Khupch Chan
Thanks tai , God bless you Tai knowledge dilyabaddl
Hat's off kakaji...
ताई खरचं आपण ग्रेट आहात. तुमच्या या क्रांतिकारी विचाराची खरचं प्रत्येक घराला गरज आहे. असं मला तरी वाटतय. खुप खुप छान सुंदर समाज उपयोगी विचार आपण मांडल्या आहेत. धन्यावद धन्यवाद धन्यवाद❤❤❤ तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच प्रेरणादायी..... सावित्रीमाईंनी स्री ला दिलेला हा आत्मविश्वास किती महत्त्वाचा होता.. चाळीस वर्षांपूर्वी शांता आजींनी उचललेलं पाऊल किती धाडसाचं होतं
लेशपाल... धाडसाचं दुसरं नाव
Thanks mam
Parents na pan chan guide kele
Khup chan mahiti sangitali
महाराष्ट्राची आदर्श मुलगी आहेस ताई🎉🎉
😊😊
Sunil Gaikwad
Jay ho...❤
ताईना मानाचा मुजरा गजगंड सेपांती असताना आत्महत्या करणाऱ्या महिलांना शिकवण आहे जिंदगी कशी जिंकायची हेशिकाव ताईकडून अन्नाभाऊ साठे यांची कथा मी वाचली सेम आहे खरचं साहित्मिक लोक भविष्य जानतात
Khup ch@n
Kakaji ❤
छानच आणि दंडवत ! .
पहिले माझी बदली करा मग करत बसा
👍👍🎉🎉
आपला फोन न पाहिजे..प्रिय ताई साहेब
💯👍👌🙏🙏💐🎂♥️
❤❤ काँक्रीट माणसं येत आहे बंधू खरोखर देवाची कृपा बार ते आपल्या सानिध्यात आले आणि आपण त्यांना ऐकतोय इन हजारो लाखो लोकांना त्यांनी आरोग्य दिले सुंदर बनवले सशक्त बनवले निरोगी बनवले त्यांना देव प्रचंड आरोग्य आणि आयुष्य देव
❤❤
Tai khup chan
आपणास विनम्र अभिवादन साहेब 🙏
Awaj yet nahi
खूप छान...
दंडवत ! .
❤️
Granth kute milel? Mala hawa aahe
मला उमा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
Khup bhari
Very motivetional spich tai
Jay Bhim❤❤
देशमाने साहेब आपले व ताईंचे कौतुक करावे तितके कमीच आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सुप्पर सर अप्रतिम 👌
जर असेच वेग वेगळे व्याख्यात्यांचे विचार ऐकायचे असतील तर आपले मूल्यवान 3 दिवस काढून या शिवम प्रतिष्ठान घारेवडी कराड जिल्हा सातारा
अतिशय सुंदर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकाजी ❤
🌹🌹🙏 अभिमान आहे अशा कर्तृत्ववान विभूतींचा 💐💐🙏
राम कृष्ण हरि काकाजी
सर मनापासून धन्यवाद
सर मी तर एक गरीब पालक आहे. पण माझा मुलागा 2प्लास्टिक dhabaya मध्ये सिमेंट वाळू भरून मध्ये लोखंडी रोड लावून त्याने एव्हयामासाठी तयार केल आहे. त्याने स्वतः तयार केल आहे. आणि माठ ठेवयाच्या अडणी वर पाट ठेऊन अभ्यास करतो.
तो आत्ता 9वी आहे.
अशोक भाऊंचा नंबर पाठवावा.
❤
रामकृष्ण हरि
सकारात्मक विचाराने आयुष्याला सामोरी जाणारी एक अवलिया ताई
मागच्या आठवड्यात झालेले सखी हृदय संमेलनाचे व्हिडिओ पण अपलोड करावेत ही विनंती कारण बऱ्याच महिलांना physically येता आले नसल्यामुळे खूप काही miss केलं आहे त्यांनी आणि जे गेस्ट आले होते त्यांचे विचार लाख मोलाचे होते म्हणून ही विनंती