- Видео 893
- Просмотров 2 693 356
Dapoli Tourism दापोली पर्यटन
Добавлен 28 янв 2022
Visit and explore hotels, resorts, beautiful travel destinations, Beaches, ancient templates, fort etc.
माघी गणेशोत्सव कड्यावरचा गणपती आंजर्ले दापोली ...
*कड्यावरचा गणपती, सहाशे वर्षांपूर्वी झाली आहे स्थापना! आज या ठिकाणी माघी गणेशोत्सव होतोय साजरा*
दि.01/02/25
*दापोली*- आंजर्ले येथे निसर्गरम्य ठिकाणी असलेला कड्यावरची गणपती महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे गाव आहे या ठिकाणी छोटसं बंदर आहे. दापोली पासून जवळपास 22 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. याच आंजर्ले गावात कड्यावरचा प्रसिद्ध गणपती आहे. येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते. संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या जवळच शंकराचे मंदीर बांधलेले आढळते. याच गणपतीचा इतिहास आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत.
सहाशे वर्षांपूर्वी झाली आहे स्थापना कड्यावरच्या गणपती...

Просмотров: 186
Видео
दापोली आंजर्ले येथील काही चांगले रिसॉर्ट आणि होम स्टे ....
Просмотров 13412 часов назад
दापोली आंजर्ले येथील काही चांगले रिसॉर्ट आणि होम स्टे ....
एक गुंठ्यामध्ये शेती ! कोकण कृषी विद्यापीठ दापोली !
Просмотров 265День назад
एक गुंठ्यामध्ये शेती ! कोकण कृषी विद्यापीठ दापोली !
दापोलीतील प्रजासत्ताक दिन ! 26 Jan 2025 ! Dapoli Republic Day !
Просмотров 272День назад
दापोलीतील प्रजासत्ताक दिन ! 26 Jan 2025 ! Dapoli Republic Day !
कोळबांद्रे ! दापोलीतील निसर्गाने नटलेले गाव !!!
Просмотров 27221 день назад
कोळबांद्रे ! दापोलीतील निसर्गाने नटलेले गाव !!!
नवभारत छत्रालय दापोली ! दापोलीतील होतकरू मुलांसाठी मदत करणारी संस्था ...
Просмотров 12821 день назад
नवभारत छत्रालय दापोली ! दापोलीतील होतकरू मुलांसाठी मदत करणारी संस्था ...
निसर्गाने नटलेला कोकण दापोली आणि नारळी पोफळीच्या सुंदर वाड्या ...
Просмотров 29021 день назад
निसर्गाने नटलेला कोकण दापोली आणि नारळी पोफळीच्या सुंदर वाड्या ...
सुवर्णदुर्ग किल्ल्या शेजारी असलेला गोवा किल्ला दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे ...
Просмотров 1,3 тыс.21 день назад
दापोली पर्यटन ... सुवर्णदुर्ग किल्ल्याची शेजारी असलेला गोवा किल्ला से दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे ... गोवा किल्ला हर्णे दापोली दापोलीच्या पर्यटनामध्ये भर घालण्यात येथील किल्ल्यांचा महत्त्वाचा हातभार असतो. येथील अनेक किल्ले शासनाकडून दुर्लक्षित असल्यामुळे ढासळत आहेत. दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या शेजारी असेल ना गोवा किल्ला चे दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे परंतु कामाचा वेग आणि त्याची ...
कोकण कृषी विद्यापीठ दापोली ! अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम ! दापोलीतील पर्यटनासाठी एक चांगला कार्यक्रम
Просмотров 42828 дней назад
कोकण कृषी विद्यापीठ दापोली ! अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम ! दापोलीतील पर्यटनासाठी एक चांगला कार्यक्रम
हर्णे बंदर ! दापोलीतील पर्यटन ठिकाण आणि मासळी बाजार
Просмотров 12228 дней назад
हर्णे बंदर ! दापोलीतील पर्यटन ठिकाण आणि मासळी बाजार
डॉल्फिन बोट राईड ! सालदुरे पाळंदे बीच ! दापोली समुद्र किनाऱ्यावरती सर्वात जास्त डॉल्फिनचे दर्शन ...
Просмотров 890Месяц назад
डॉल्फिन बोट राईड ! सालदुरे पाळंदे बीच ! कोस्टल बे रिसॉर्ट च्या समोरील समुद्र किनाऱ्यावर सर्वात जास्त डॉल्फिनचे दर्शन
माडी ! Gift of NATURE ! दापोलीतील हेल्दी नॅचरल ड्रिंक ! HEALTHY Natural DRINK 🍸 in Dapoli
Просмотров 136Месяц назад
माडी ! Gift of NATURE ! दापोलीतील हेल्दी नॅचरल ड्रिंक ! HEALTHY Natural DRINK 🍸 in Dapoli
🎂 Anna Cakewala !!! Famous Cake Shop In Dapoli 🎂
Просмотров 702Месяц назад
🎂 Anna Cakewala !!! Famous Cake Shop In Dapoli 🎂
केशवराज मंदिर ! दापोलीतील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण ! आसुद ! दापोली !!!
Просмотров 333Месяц назад
केशवराज मंदिर ! दापोलीतील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण ! आसुद ! दापोली !!!
दापोलीत विकले जाणारे काही युनिक कोकणी वास्तू !! कोकण पर्यटन !दापोली पर्यटन !!!
Просмотров 131Месяц назад
दापोलीत विकले जाणारे काही युनिक कोकणी वास्तू !! कोकण पर्यटन !दापोली पर्यटन !!!
मोदक ! कोकणातील प्रसिद्ध पदार्थ ! दापोली पर्यटन !!!
Просмотров 37Месяц назад
मोदक ! कोकणातील प्रसिद्ध पदार्थ ! दापोली पर्यटन !!!
डॉल्फिन बोट राईड ! दापोलीतील सर्वात फेमस वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ! लाडघर बीच !!!
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
डॉल्फिन बोट राईड ! दापोलीतील सर्वात फेमस वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ! लाडघर बीच !!!
दापोली येणाऱ्या पर्यटकांचे काही प्रतिक्रिया ...
Просмотров 42Месяц назад
दापोली येणाऱ्या पर्यटकांचे काही प्रतिक्रिया ...
या तरुणी ने दापोली आणि कोकणाबद्दल भरभरून बोलली !! दापोली येणाऱ्या पर्यटकांचे काही प्रतिक्रिया ...
Просмотров 214Месяц назад
या तरुणी ने दापोली आणि कोकणाबद्दल भरभरून बोलली !! दापोली येणाऱ्या पर्यटकांचे काही प्रतिक्रिया ...
दापोलीतील सर्वात जास्त वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लाडघर मध्ये ! दापोली पर्यटन ! लाडघर बीच !!!
Просмотров 933Месяц назад
दापोलीतील सर्वात जास्त वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लाडघर मध्ये ! दापोली पर्यटन ! लाडघर बीच !!!
दापोलीतील पर्यटन वाढावे यासाठी क्रिसमस निमित्त Fern Samali Resort कडून विविध कार्यक्रम केलं गेलं ...
Просмотров 245Месяц назад
दापोलीतील पर्यटन वाढावे यासाठी क्रिसमस निमित्त Fern Samali Resort कडून विविध कार्यक्रम केलं गेलं ...
Anjarle Light House ! Dapoli Tourism !
Просмотров 562 месяца назад
Anjarle Light House ! Dapoli Tourism !
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 262 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 132 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 62 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 162 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 222 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Просмотров 12 месяца назад
दापोलीत आलेल्या पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया ...
Not given resort names,location rates,how it will realize.
Rahnyachi soy contact no
Nice location n resort also
Superb... खुप मेहनत केली आहे ❤...
Really appreciated ... Need to follow by every family
Happy Republic day
Location?
Very nice ❤❤❤
Show con no.
खूप माहिती पूर्ण व्हिडिओ , धन्यवाद 👍
धन्यवाद 🙏
काहीसे अपरिचित पण निसर्गसमृद्ध आहे , Thanks for sharing 👍
मस्त खुप छान 🎉🎉
धन्यवाद 😊
🙏🙏🙏🙏
❤❤ओम नरेंद्र नाथाय नमः❤❤
छान
छान उपक्रम
Nice initiative
Very nice
Fakta fresh honyasathi soy ahe ka???
Price
❤❤❤❤❤ very good
Thx 🙏
❤❤❤❤❤ very good
Thanks 😊
❤
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
👌👌👌👌👌👌
Shree Gurudev mauli🙏🙏
Kuthe ahe shoroo
all showrooms are closed in bangalore and they dont respond they dint give us the registration paper also
Free of cost 😂
कुठे आहे
Matha pasun jawal ek Shiv mandir pan aahe , kahi information bhetel ka mala , mandir chi kay story aahe , recently visit kel hota pan mi mandir madhey jata aal nahi
❤❤❤❤❤🎉🎉🎉
Contact no
W-Mix ahe ka
HASAN❤❤❤❤
🎉❤❤❤🎉🚴🚴🚴🚴
अतिशय सुंदर असं दापोलीतील व्यावसायिकांना पण मार्गदर्शन केले आहे अशाच प्रकारे वेळोवेळी आपली मदत लागेल सहकार्य करावे
Great initiatives Sir ji❤ 😍🙏🌳🇮🇳🚴
◼️ *फ्रेश न्युज दापोली* ◼️ *दापोली विंटर सायक्लोथॉन 2024 सीझन 06 उत्साहात साजरी* दि.10/11/24 दापोली मध्ये आज सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेसाठी सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथून सुरुवात झाली होती यामध्ये 65 किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान होते त्यामध्ये हॉर्नबिल्सनिक रूट ३० किलोमीटर ४५ किलोमीटर ६५ किलोमीटर असे नियोजन होते परंतु बहुतेक स्पर्धकांनी 65 किलोमीटर स्पर्धा पार पडली आहे. या सायकल स्पर्धेला मुंबई पुणे सातारा सांगली गुजरात नाशिक कणकवली रत्नागिरी या ठिकाणाहून सायकल स्पर्धक आले होते. या स्पर्धेमध्ये चंडिका मंदिर दाभोळ येथे दर्शन घेऊन जाताना काही सायकल चालकांनी ग्रामीण भागातील मातीची घरे नारळ पोकळीच्या बागा तसेच निसर्ग सौंदर्य व समुद्रकिनारे प्राचीन मंदिरे पहात सायकल सफर दापोली पर्यंत 65 किलोमीटर पूर्ण केली. यामध्ये लहान मुलांपासून ते वयो वृद्ध सामील झाले होते. यामध्ये सायकल चालकांना हायड्रेशन पॉईंट रिफ्रेशमेंट बॅकअप टेम्पो ॲम्बुलन्स आणि मेडिकलची सुविधा बरोबर होती. सायकल स्पर्धकांची *सागर सावली चे हॉटेलचे मालक मंगेश मोरे आणि सागर मोरे* यांनी अतिशय उत्तम ब्रेकफास्ट ची सोय केली होती. अनेक सायकल स्पर्धकांनी *सागर सावली रिसॉर्टला पसंती दिली.* दापोलीत आम्ही या रिसॉर्टला बुकिंग करू असे अनेक सायकल स्पर्धकांचे म्हणणं होतं. अशा प्रकारचे मदत केल्यामुळे आपले सुंदर रिसॉर्ट नवीन लोकांच्या नजरेत पडतात. त्यातून आपला रिसॉर्ट चा बिजनेस देखील वाढू शकतो. आणि पर्यटन वाढीसाठी चालना मिळते. येणारे बरेचशे सायकल स्पर्धक हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते आणि बरेचशे आयटी सेक्टर मधील, चांगले चांगले कंपनी, काही डॉक्टर्स काही मुंबई पुणे बिझनेस करणारे मालक होते. पर्यटन वाढीसाठी मदत आणि चालना मिळते... यातील काही सायकल चालक दोन ते तीन दिवसापासून दापोलीत मुक्कामीच होते त्यामुळे दापोलीच्या पर्यटनात ही भर पडलेली आहे. पर्यटन वाढीसाठी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ना आपण सपोर्ट करत असतात. सर्व स्पर्धकांना मेडल प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देऊन सन्मान केला. यामध्ये दापोलीतील लोकांनीही अशा प्रकारच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी व सायकल चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारची स्वागताची संख्या थोडी वाढायला पाहिजे. संपूर्ण दापोली सायकलिंग क्लब च्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. Join Group *फ्रेश न्युज दापोली* chat.whatsapp.com/GpTqm5iaIb9FsP6XdMTJ1M
I live in Pune I haven't Zeeta max grey colour. Plz Can I get your phone number
❤❤❤❤❤❤
❤
Nice work🎉❤❤
हे लेक कुठे आहे दाभोळ मधे?
🙏🌺🙏🌹🙏
Bhava channel sell karaych aahe ka
T.c.s.company.i.t.srctar.kha.hai.jo.student.ke.exam.le.te.hai
haaye
Nice
गणपती बाप्पा मोरया 🙏