Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी
Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी
  • Видео 478
  • Просмотров 3 456 843
ममुद फॉर्मुल्याने मराठे सत्तेत पोहचणार ? । काय आहे गणित?
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#marathareservation #sharadpawar #jarangepatil #dev...
Просмотров: 8 097

Видео

नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत जलील बाजी मारेल का?। गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 14311 часов назад
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
संभाजीनगरात राजू शिंदे VS संजय शिरसाठ! । गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 5904 часа назад
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
पवार कुटुंबाच्या राजकारणाची A to Z स्टोरी! । गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 1,5 тыс.4 часа назад
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
शिंदेंवर विश्वास! सरकारवर अविश्वास! जरांगे पाटलांचं गणित काय? । काय आहे गणित?
Просмотров 2,3 тыс.9 часов назад
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
फक्त पाडणार नव्हे, लढणार आणि जिंकणारही - जरांगे पाटील। गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 4,4 тыс.9 часов назад
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी आम्ही कोण आहोत ? एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमु सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून ...
Baba Siddique Shot Dead : अजित पवारांचे नेते बाबा सिद्दिकींच्या आयुष्याची संपूर्ण Story
Просмотров 77816 часов назад
Baba Siddique Shot Dead : अजित पवारांचे नेते बाबा सिद्दिकींच्या आयुष्याची संपूर्ण Story
जरांगेंचा दसरा मेळावा भविष्यात काय साध्य करणार आहे?। गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 5 тыс.16 часов назад
जरांगेंचा दसरा मेळावा भविष्यात काय साध्य करणार आहे?। गोष्ट छोटी डोंगराएवढी
अखेर मैदान कुणी मारल? । गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 2,8 тыс.19 часов назад
अखेर मैदान कुणी मारल? । गोष्ट छोटी डोंगराएवढी
जरांगेंची सिंहगर्जना! काय घडेल काय बिघडेल! । गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 1,1 тыс.19 часов назад
जरांगेंची सिंहगर्जना! काय घडेल काय बिघडेल! । गोष्ट छोटी डोंगराएवढी
मराठ्यांशिवाय भाजप या फॉर्मुल्याने सत्तेत पोहचणार ? । काय आहे गणित?
Просмотров 150 тыс.19 часов назад
मराठ्यांशिवाय भाजप या फॉर्मुल्याने सत्तेत पोहचणार ? । काय आहे गणित?
टाटा साम्राज्याचा पुढचा उत्तराधिकारी कोण? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 39321 час назад
टाटा साम्राज्याचा पुढचा उत्तराधिकारी कोण? गोष्ट छोटी डोंगराएवढी
भारत चीन युद्धामुळे टाटांना आयुष्यभर कुवार राहावं लागलं? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 937День назад
भारत चीन युद्धामुळे टाटांना आयुष्यभर कुवार राहावं लागलं? गोष्ट छोटी डोंगराएवढी
थोरल्या पवारांनी दाखवलेल्या चमत्काराने महायुतीच्या नाकात दम? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 657День назад
थोरल्या पवारांनी दाखवलेल्या चमत्काराने महायुतीच्या नाकात दम? गोष्ट छोटी डोंगराएवढी
महाविकास आघाडीला हर्षवर्धन पाटील इतके महत्वाचे का?🔥
Просмотров 600День назад
महाविकास आघाडीला हर्षवर्धन पाटील इतके महत्वाचे का?🔥
एक जिल्हा दोन मेळावे नक्की फलित काय आहे? । सामाजिक हित कि राजकीय गणित। गोष्टी छोटी डोंगराएवढी
Просмотров 1,3 тыс.День назад
एक जिल्हा दोन मेळावे नक्की फलित काय आहे? । सामाजिक हित कि राजकीय गणित। गोष्टी छोटी डोंगराएवढी
मराठा आरक्षणाच्या सरकारी बैठकीचं नक्की फलित काय आहे? । बाळासाहेब सराटे सर। गोष्टी छोटी डोंगराएवढी
Просмотров 16 тыс.14 дней назад
मराठा आरक्षणाच्या सरकारी बैठकीचं नक्की फलित काय आहे? । बाळासाहेब सराटे सर। गोष्टी छोटी डोंगराएवढी
शरद पवारांचा "पलायनवाद" आरक्षण 75% पर्यंत वाढवा । सडेतोड सराटे सर। गोष्टी छोटी डोंगराएवढी
Просмотров 26 тыс.14 дней назад
शरद पवारांचा "पलायनवाद" आरक्षण 75% पर्यंत वाढवा । सडेतोड सराटे सर। गोष्टी छोटी डोंगराएवढी
शरद पवार देणार ७ ५ % आरक्षण ? राज्यकर्त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 3,4 тыс.14 дней назад
शरद पवार देणार ७ ५ % आरक्षण ? राज्यकर्त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? गोष्ट छोटी डोंगराएवढी
महाराजांचा गाण्यातून एकेरी उल्लेख! पब्लिकने दिला चोप । नक्की काय घडलय?। लोकसभा २०२४
Просмотров 2,9 тыс.14 дней назад
महाराजांचा गाण्यातून एकेरी उल्लेख! पब्लिकने दिला चोप । नक्की काय घडलय?। लोकसभा २०२४
शरद पवार कोणत्या चाली खेळत आहे ? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 2,2 тыс.14 дней назад
शरद पवार कोणत्या चाली खेळत आहे ? गोष्ट छोटी डोंगराएवढी
तिसऱ्या आघाडीचा फायदा कुणाला तोटा कुणाला ? गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 75014 дней назад
तिसऱ्या आघाडीचा फायदा कुणाला तोटा कुणाला ? गोष्ट छोटी डोंगराएवढी
फडणवीस मोठ्या तयारीत? | काय आहे विषय? |गोष्ट छोटी छोटी डोंगराएवढी I गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 2,6 тыс.14 дней назад
फडणवीस मोठ्या तयारीत? | काय आहे विषय? |गोष्ट छोटी छोटी डोंगराएवढी I गोष्ट छोटी डोंगराएवढी
जरांगे पाटील करणार मोठा राजकिय भूकंप! | गोष्ट छोटी छोटी डोंगराएवढी I गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 3,3 тыс.14 дней назад
जरांगे पाटील करणार मोठा राजकिय भूकंप! | गोष्ट छोटी छोटी डोंगराएवढी I गोष्ट छोटी डोंगराएवढी
जरांगेंना वारंवार निवडणुकीसाठी उचकवल्या जातंय ? नेमका फायदा कोणाचा ?😲 I गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 3,3 тыс.21 день назад
जरांगेंना वारंवार निवडणुकीसाठी उचकवल्या जातंय ? नेमका फायदा कोणाचा ?😲 I गोष्ट छोटी डोंगराएवढी
मृत्यूच्या त्या दिवसाची संपूर्ण स्टोरी । स्व.आनंद दिघे I गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 1,2 тыс.21 день назад
मृत्यूच्या त्या दिवसाची संपूर्ण स्टोरी । स्व.आनंद दिघे I गोष्ट छोटी डोंगराएवढी
चित्रपटाच्या आडून शिंदेंचा प्रचार ? I गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 1,3 тыс.21 день назад
चित्रपटाच्या आडून शिंदेंचा प्रचार ? I गोष्ट छोटी डोंगराएवढी
बिग बॉसचा विजेता आधीच ठरलाय का? । काय आहे विषय ? । बिग बॉस मराठी ५
Просмотров 8 тыс.21 день назад
बिग बॉसचा विजेता आधीच ठरलाय का? । काय आहे विषय ? । बिग बॉस मराठी ५
फडणवीसांचं कार्यालय फोडणारी धनश्री सहस्रबुद्धे आहे तरी कोण?
Просмотров 2,3 тыс.21 день назад
फडणवीसांचं कार्यालय फोडणारी धनश्री सहस्रबुद्धे आहे तरी कोण?
विरोधकांचं मत विभाजन हेच भाजपचं मिशन!! । विश्लेषण 🔥
Просмотров 1,5 тыс.21 день назад
विरोधकांचं मत विभाजन हेच भाजपचं मिशन!! । विश्लेषण 🔥

Комментарии

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 24 минуты назад

    बिजेपी ला काहीच फरक पडणार नाहीत. हरियाणा पॅटर्न वापरणार आणि देवाभाऊ मुख्यमंत्री होणार

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Час назад

    हे सत्येवर आल्यावर आरक्षण मिळणार का ? मिळाल्यास ते कोर्टात टिकणार का ?.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 5 часов назад

    छान

  • @amithole2088
    @amithole2088 5 часов назад

    आम्ही कट्टर हिंदुत्ववादी मतदार देशहितासाठी भाजपला निवडुन आणु....

  • @SanmatiDongaonkar
    @SanmatiDongaonkar 6 часов назад

    हिन्दु साफ

  • @SanmatiDongaonkar
    @SanmatiDongaonkar 6 часов назад

    Bjp विरोधी आरक्षण देणारे नाही

  • @shriramkale5904
    @shriramkale5904 6 часов назад

    फडणीस निर्लज्जपणे थळी उचलून धरतात.

  • @dineshbmarnar.3756
    @dineshbmarnar.3756 6 часов назад

    👍👍💯💯🚩🚩

  • @SuryabhanMisal
    @SuryabhanMisal 6 часов назад

    Maratha muslim v all categories lokani....Gundshahila...Hukumshahi... poltician lokkana nestnaboot karave .

  • @amarsalunke3556
    @amarsalunke3556 7 часов назад

    Only patil

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 7 часов назад

    मनोज दादा पाटील खरे चाणक्य आहेत❤❤

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 7 часов назад

    BJP Cha Supda Sap Karnare Jarange Saheb Ni Umedvar Ubhe Karun BJP La Support kela Asech Vathte

  • @AjinathDandekar
    @AjinathDandekar 7 часов назад

    फक जरांगे दादा

  • @AjinathDandekar
    @AjinathDandekar 7 часов назад

    फक मनोज दादा

  • @vikramsalokhe
    @vikramsalokhe 7 часов назад

    जरांगे लबाड आहे मराठ्यांची वाट लावली मराठा फक्त भाजप सोबत,मुस्लिम जरांगे सोबत

    • @dhananjayghadge9130
      @dhananjayghadge9130 7 часов назад

      कोण लबाड आहे हे येणार्‍या निवडणुकीत कळेल

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 7 часов назад

    एक मराठा लाख मराठा मराठा समाजाने आपल्या समाजाचा आमदार निवडुन दयावा

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 7 часов назад

    Mmd फॉर्म्युला तयार आहे

  • @VKpatil56
    @VKpatil56 7 часов назад

    संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 7 часов назад

    देशाचा चण्यक मनोज दादा

  • @atamarammarekar9864
    @atamarammarekar9864 8 часов назад

    हिंदू धर्मा मध्ये जाती जातीत भांडणे लावून काय साध्य करणार आहेत् भाजप वाले हे देश हीतचे नाही.जे आपले पूर्वज यांनी देश एकसंघ राहावे ,परकीय शक्ती पासून देशाला स्वातंत्र मिळुवून स्वराज दिल याचा तरी विचार करा.

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 8 часов назад

    Only Manoj dada Jarange Patil tum aage badho hum tumhare sath hain🚩🚩🚩🚩

  • @VaibhavShinde-yq9xy
    @VaibhavShinde-yq9xy 8 часов назад

    Matatha❤ mahar ❤ muslim❤ m❤m❤m❤

  • @literary_discovery_2024
    @literary_discovery_2024 8 часов назад

    जय मराठा 🚩

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 8 часов назад

    आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण हाकाय., नवण्या, छग्या.. पक्या, टरबू.. या मराठाद्रोही लोकांना संपवलं पाहिजे.

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 8 часов назад

    हल्दी घाटातच अमित शहाला घेरा लय फडफडला आहे मराठा मुस्लिम बौद्ध समाजाला चालून आलेली संधी आहे हे भाजपला सुपडसाफ करण्याची

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 8 часов назад

    आम्ही महायुती सोबत

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 8 часов назад

    भाजपाचा सुपडसाफ करणारा फक्त मराठा समाज इतर कोणातही दम नाही मुस्लिम बांधव आणि काही बौद्ध समाज यांची एकजुटता फडणविसला हरविण्यासाठी लावली पाहिजे

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 8 часов назад

    नाही हो असं काहीच होणार नाही महायुती पुन्हा २०० +

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 8 часов назад

    मनोज दादा जरांगे पाटील नियोजन खूप छान

  • @subashkdhapatkar6552
    @subashkdhapatkar6552 8 часов назад

    न मागता सहज इतरांना दिल मग मराठ्यांना का नाही

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 8 часов назад

    Only Manoj jarange patil 0:59

  • @marutianant7723
    @marutianant7723 8 часов назад

    जरांगेला फक्त फडणवीस चा राग का येतो शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते तेंव्हा का आरक्षण दिले नाही फडणवीस यांनी १०% आरक्षण दिले होते शिंदे अजिनपवार यांच्यावर त्यांचा राग नाही मग फडणवीस का? फडणवीस डावपेच चातुर्य व वक्तृत्व निर्णयक्षमता दुरदृष्टी या बाबत मराठा नेत्यांना वरचढ आहेत म्हणून ह्या मार्गाने बदनामी चालू आहे का ?

  • @Shivansh_1056
    @Shivansh_1056 8 часов назад

    मराठे सत्तेवर कधी पासुन नाहीत सत्तेवर तेच असतात

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 7 часов назад

      Bhau mothyni aamacha vapar karun ghyetala garajvant marathyach

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 8 часов назад

    गोरगरीब गरजवंता वंचीत सरकार येणार

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 8 часов назад

    नाही होणार कधीच पण भाजपाला फायदा होणार याचा

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 8 часов назад

    👍 असच झालं पाहिजे

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 8 часов назад

    मराठा मुसलमान सगे सोयरे आहे म्हणून जरांग्याची सगेसोयरे सह ओबीसी आरक्षण मागणी योग्य आहे.आता जावई मुसलमान कर म्हणजे सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेल

  • @शिवराजजगताप-ब6द

    आम्ही सर्व सामान्य मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत 🔥

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 8 часов назад

    आदिवासी पण ॲड करा

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 8 часов назад

    पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतीला❤❤❤

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR 8 часов назад

    Ek no bhau❤

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 8 часов назад

    मराठा आरक्षणावर डोळा ठेवून वाटेल ते करायला निघालेल्या जरांग्या आता आर्या अर्थाने मुसलमानाचा सोयरा झाला आहे त्याच्या मनात असलेल्या गोष्टी आता बाहेर येत आहे.बाटगा जरांग्या

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 8 часов назад

    Mamud

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 8 часов назад

    Only Jarange patil ❤

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 8 часов назад

    सगळ्या जातीने विचार करावा उधोग गुजरातला गेले सगळ्या जातीच्या शेतकरी वर्गाने विचार करावा शेत मालाची काय आवस्ता आहे भाव मिळत नाही

  • @bhaskarbendge3116
    @bhaskarbendge3116 8 часов назад

    Well well come.

  • @dnyaneshwarpawar6100
    @dnyaneshwarpawar6100 8 часов назад

    महाराष्ट्रतील जनता सुज्ञ व बुद्धीमान आहे ते महाराष्ट्र गुजरातच्या हातात येणार नाही हे माहीत आहे त्यामुळे असेही गेले अन् तसेही गेलेय तेव्हा आपलच रेटूत म्हणून पण तुम्ही सुद्धा सुधरा

  • @DaulatKhavale
    @DaulatKhavale 8 часов назад

    शंभर टक्के बरोबर पुणे❤

  • @dnyaneshwarpawar6100
    @dnyaneshwarpawar6100 8 часов назад

    विनाश काले विपरीत बुद्धी

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 8 часов назад

    या bjp la आपले लाचखोर मराठे गद्दार च सपोर्ट करत आहेत यांना मराठ्यांनी जागा दाखवली पाहिजे