- Видео 216
- Просмотров 4 191 589
Triya's Kitchen
Индия
Добавлен 26 апр 2020
सर्वांना नमस्कार,
मी सुजाता धूत, आपल्या चॅनल "त्रियाज् किचन" वर आपले सर्वांचे मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करते.
हा चॅनेल "विविध फूड रेसिपी शिकणे आणि वापरात आणणे", "साहित्य प्रमानात कसे जोडावे", "चवदार अन्नामध्ये विविध स्वाद कसे जोडावे", "चवदार भोजन कसे सजवावे", तसेच "काही आवश्यक टिप्स" सर्वांसोबत शेअर करण्यासाठी बनवला गेला आहे.
माझा विश्वास आहे की, चांगले शिजवलेले जेवण एखाद्यास आनंदित करू शकते, मनःस्थिती सुधारू शकते आणि समाधान देऊ शकते. मला आशा आहे की माझा हा चॅनेल आपल्या फूड कम्यूनिटीमध्ये (खाद्य समुदायामध्ये) योगदान देईल आणि आपणा सर्वांना सकारात्मक मदत करेल.
आपण वरील माझ्या तत्वज्ञानावर केवळ 1% विश्वास ठेवत असल्यास; मी तुम्हाला आदराने या चॅनल ची सदस्यता घेण्यास आवाहन करते.
धन्यवाद आणि आपणा सर्वांचे पुनः एकदा स्वागत.
सुजाता धूत.

तीळ - शेंगदाणा चिक्की | खुसखुशीत, क्रिस्पी, 2 महिने टिकणारी | Til - Peanut Chikki | Crushed Chikki |

Просмотров: 198
Видео
थंडाई मसाला व त्यापासून बनवा इन्स्टंट थंडाई | Thandai Recipe with Premix | Holi special Thandai |
Просмотров 52610 месяцев назад
थंडाई मसाला व त्यापासून बनवा इन्स्टंट थंडाई | Thandai Recipe with Premix | Holi special Thandai |
Strawberry Jam | कोणतेही preservatives न टाकता 3 ते 4 महिने टिकणारे | Homemade, easy & tasty
Просмотров 8110 месяцев назад
Strawberry Jam | कोणतेही preservatives न टाकता 3 ते 4 महिने टिकणारे | Homemade, easy & tasty
एकादशी स्पेशल | राजगिरा पुरी आणि शेंगदाण्याची चटणी |उपवास रेसिपी| एकदम टेस्टी, क्रिस्पी पुरी |
Просмотров 19510 месяцев назад
एकादशी स्पेशल | राजगिरा पुरी आणि शेंगदाण्याची चटणी |उपवास रेसिपी| एकदम टेस्टी, क्रिस्पी पुरी |
रतलामी शेव पराठा | बनवायला एकदम सोपा आणि खायला अतिशय टेस्टी | Tasty Ratlami Sev Paratha|
Просмотров 16910 месяцев назад
रतलामी शेव पराठा | बनवायला एकदम सोपा आणि खायला अतिशय टेस्टी | Tasty Ratlami Sev Paratha|
बाजरीच्या पीठाची खुसखुशीत टिक्की | गुळाची टिक्की | अतिशय पौष्टिक आणि टेस्टी | Bajra Tikki |
Просмотров 11211 месяцев назад
बाजरीच्या पीठाची खुसखुशीत टिक्की | गुळाची टिक्की | अतिशय पौष्टिक आणि टेस्टी | Bajra Tikki |
खुसखुशीत तीळाचे लाडू | परफेक्ट पाक बनवण्यासाठी टिप्स |२-३ महिने टिकणारे | अर्धा किलो लाडूचे प्रमाण |
Просмотров 223Год назад
खुसखुशीत तीळाचे लाडू | परफेक्ट पाक बनवण्यासाठी टिप्स |२-३ महिने टिकणारे | अर्धा किलो लाडूचे प्रमाण |
मटार मसाला पुरी | खुसखुशीत, चविष्ट आणि क्रिस्पी | लवकर होणारी टेस्टी पुरी | Green Peas masala puri |
Просмотров 38 тыс.Год назад
मटार मसाला पुरी | खुसखुशीत, चविष्ट आणि क्रिस्पी | लवकर होणारी टेस्टी पुरी | Green Peas masala puri |
हिरव्या टोमॅटोची भाजी | आंबट - गोड, टेस्टी , झटपट बनणारी | डब्याला बेस्ट पर्याय | Raw Tomato Sabji |
Просмотров 163Год назад

गूळ - शेंगदाणा लाडू | उपवास स्पेशल | फक्त 2 घटक वापरून | तुपाचा वापर न करता | झटपट पौष्टिक रेसिपी |
Просмотров 345Год назад
गूळ - शेंगदाणा लाडू | उपवास स्पेशल | फक्त 2 घटक वापरून | तुपाचा वापर न करता | झटपट पौष्टिक रेसिपी |
झटपट म्हणजे अगदी 20 ते 22 मिनिटात बनवा तांदळाची खीर | घट्ट, टेस्टी आणि क्रिमी | Quick Rece Kheer |
Просмотров 658Год назад
झटपट म्हणजे अगदी 20 ते 22 मिनिटात बनवा तांदळाची खीर | घट्ट, टेस्टी आणि क्रिमी | Quick Rece Kheer |
दुधी भोपळ्याची बर्फी | Healthy & Tasty | खवा न वापरता | No Khoya burfi recipe |
Просмотров 914Год назад
दुधी भोपळ्याची बर्फी | Healthy & Tasty | खवा न वापरता | No Khoya burfi recipe |
नारळ - गुलकंद लाडू | रक्षाबंधन स्पेशल |Coconut Gulkand Ladoo | झटपट, टेस्टी लाडू रेसिपी |
Просмотров 741Год назад
नारळ - गुलकंद लाडू | रक्षाबंधन स्पेशल |Coconut Gulkand Ladoo | झटपट, टेस्टी लाडू रेसिपी |
Corn Chat | Tasty, Healthy & Quick Chat Recipe | कॉर्न चॅट | चटपटीत आणि अतिशय टेस्टी | झटपट |
Просмотров 454Год назад
Corn Chat | Tasty, Healthy & Quick Chat Recipe | कॉर्न चॅट | चटपटीत आणि अतिशय टेस्टी | झटपट |
मक्याचे अप्पे आणि अतिशय टेस्टी चटणी | चविष्ट, पौष्टिक अप्पे | Corn Appe with quick & tasty chutney|
Просмотров 501Год назад
मक्याचे अप्पे आणि अतिशय टेस्टी चटणी | चविष्ट, पौष्टिक अप्पे | Corn Appe with quick & tasty chutney|
Potato Nuggets | पावसाळ्यात टेस्टी, क्रिस्पी स्नॅक्स | Tea time Snacks | एकदम टेस्टी स्नॅक्स |
Просмотров 471Год назад
Potato Nuggets | पावसाळ्यात टेस्टी, क्रिस्पी स्नॅक्स | Tea time Snacks | एकदम टेस्टी स्नॅक्स |
बनाना चिप्स | बाहेर मिळतात तसेच | Crispy & Crunchy | एकदम सोप्या पद्धतीने | Banana Chips |
Просмотров 665Год назад
बनाना चिप्स | बाहेर मिळतात तसेच | Crispy & Crunchy | एकदम सोप्या पद्धतीने | Banana Chips |
रूह आफजा लस्सी | उन्हाळा स्पेशल झटपट रेसिपी | Rooh Afzaa Lassi |
Просмотров 265Год назад
रूह आफजा लस्सी | उन्हाळा स्पेशल झटपट रेसिपी | Rooh Afzaa Lassi |
Mango Mastani | Yummy Mango Dessert | मँगो मस्तानी | उन्हाळा स्पेशल रेसिपी |
Просмотров 995Год назад
Mango Mastani | Yummy Mango Dessert | मँगो मस्तानी | उन्हाळा स्पेशल रेसिपी |
2 प्रकारचे द्राक्षांचे ज्यूस | Refreshing, Quick, Healthy & Tasty | Grapes Juice |
Просмотров 88Год назад
2 प्रकारचे द्राक्षांचे ज्यूस | Refreshing, Quick, Healthy & Tasty | Grapes Juice |
2 प्रकारचे मिल्कशेक | ॲपल - बनाना मिल्कशेक | चिकू मिल्कशेक | Sugar-free, Quick & Healthy |
Просмотров 163Год назад
2 प्रकारचे मिल्कशेक | ॲपल - बनाना मिल्कशेक | चिकू मिल्कशेक | Sugar-free, Quick & Healthy |
५ मिनटात बनणारी कैरीची चटणी आणि कांदा - कैरी कोशिंबीर | चटपटीत, आंबट, गोड, तिखट कैरीच्या २ रेसिपीज |
Просмотров 702Год назад
५ मिनटात बनणारी कैरीची चटणी आणि कांदा - कैरी कोशिंबीर | चटपटीत, आंबट, गोड, तिखट कैरीच्या २ रेसिपीज |
ताक मसाला आणि त्यापासून बनवा अगदी झटपट मसाला ताक | उन्हाळा स्पेशल | रुचकर आणि पाचक | चास का मसाला |
Просмотров 267Год назад
ताक मसाला आणि त्यापासून बनवा अगदी झटपट मसाला ताक | उन्हाळा स्पेशल | रुचकर आणि पाचक | चास का मसाला |
भेंडी बटाटा फ्राय | चविष्ट आणि चटपटीत भेंडी - बटाटा भाजी | भाजी चिकट होऊ नये त्यासाठी टिप्स |
Просмотров 314Год назад
भेंडी बटाटा फ्राय | चविष्ट आणि चटपटीत भेंडी - बटाटा भाजी | भाजी चिकट होऊ नये त्यासाठी टिप्स |
सोयाबीन मसाले भात | चमचमीत मसाले भात | प्रोटीनयुक्त, टेस्टी आणि Healthy | Soya Masale Bhat |
Просмотров 648Год назад
सोयाबीन मसाले भात | चमचमीत मसाले भात | प्रोटीनयुक्त, टेस्टी आणि Healthy | Soya Masale Bhat |
उपवासाचे धिरडे | साबुदाणा न वापरता बनवा झटपट | कच्चा बटाटा व राजगिरा पीठाचे | Fasting Chila |
Просмотров 288Год назад
उपवासाचे धिरडे | साबुदाणा न वापरता बनवा झटपट | कच्चा बटाटा व राजगिरा पीठाचे | Fasting Chila |
गाजर, टोमॅटो आणि बीटरूट सूप | लहान मुलांना देखील आवडेल इतके Healthy & Tasty Soup | Soup recipe |
Просмотров 259Год назад
गाजर, टोमॅटो आणि बीटरूट सूप | लहान मुलांना देखील आवडेल इतके Healthy & Tasty Soup | Soup recipe |
गाजर - मुळ्याचे झटपट आणि चविष्ट लोणचे | तोंडाची चव वाढवनारे | Carrot - Radish Instant Pickle |
Просмотров 2912 года назад
गाजर - मुळ्याचे झटपट आणि चविष्ट लोणचे | तोंडाची चव वाढवनारे | Carrot - Radish Instant Pickle |
डिंकाचे लाडू | अतिशय पौष्टिक आणि अचूक प्रमानात | थंडीचे लाडू | गोंद के लड्डू | Gond Laddu |
Просмотров 3852 года назад
डिंकाचे लाडू | अतिशय पौष्टिक आणि अचूक प्रमानात | थंडीचे लाडू | गोंद के लड्डू | Gond Laddu |
फक्त 2 चमचे तूपात दाणेदार गाजरचा हलवा | खवा, मिल्क पावडर, पनीर न वापरता | भरपूर टिप्स | Gajar Halwa|
Просмотров 4352 года назад
फक्त 2 चमचे तूपात दाणेदार गाजरचा हलवा | खवा, मिल्क पावडर, पनीर न वापरता | भरपूर टिप्स | Gajar Halwa|
Amcha kade he ladoo prateek makarsankranti la krtat
Unat valva che tar chalel ka
Waw
Thank You.. 😊🙏🏼
Masttt 👌👌👌
Thank you.. 😊🙏🏼
बेसनाचे लाडू करायला खुप वेळ लागतो त्यामुळे हा खुप छान पर्याय आहे.❤
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼 रेसिपी ट्राय करून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
सोपी रेसीपी दिली करुन पाहु धन्यवाद ताई😊
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Ateshy sundr
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Keshar nsel tr ..ky vaparave
😋Yummy
Thank you.... 😊🙏🏼
ना धुता , पूर्ण तांदूळ गिरणी मधून दळून आणले ते चालेल का?
Super
Thank you.. 😊🙏🏼
Really...it us very tasty.. i made it. You all also try nd njoy almond hot milk in this winter...thank u di❤
Thank you so much. 😊🙏🏼
खुप छान
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
मेलन सिस्ट घेतले नाहितर चालेल का
मस्त ❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Galun nahi chalun bolave
छान आहे रेसिपी
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Tandlach pit he adhi tandul bhijun walun mg barik kelel ahe ki dairek dalalel ahe
तांदळाचे पीठ घरी कसे तयार करायचे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे. खाली त्याची लिंक दिली आहे. ruclips.net/video/tTmSwhkZ-wY/видео.htmlsi=2DkFBaayBywkZ14D
Hya khiri madhe jr condense milk ghatala tr chalel ka
छान दाखवला पराठा 🎉🎉
Thank You.. 😊🙏🏼
Khup mast
Thank You. 😊🙏🏼
Mast
Thank You.. 😊🙏🏼
Looks yummy 😋😋
Thank You.. 😊🙏🏼
खूप छान रेसिपी 👌👌
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Chan mi pan first time pahte
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼 एकदा नक्की ट्राय करा रेसिपी. मस्त खीर बनते.
नक्कीच
Very nice 🎉🎉❤❤
Thank You. 😊🙏🏼
Nice recipe..
Thank You.. 😊🙏🏼
बुरा साखर चालेल का
Pharch chhan Ani soppe
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
To good
Thank you so much. 😊🙏🏼
naice video mam ❤
Thank You..😊🙏🏼
Khup Chan
Thank You.. 😊🙏🏼
❤👍
Milk powder mean
👌👌👌
Khup chan
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Very nice
Thank you.. 😊🙏🏼
Yammi
Thank you so much.. 😊🙏🏼
Sakharechya evaji gul ghatala tar chalel ka
Milk powder nsel tr chalel ka
मिल्क पावडर ने दूध थोडे घट्ट होते, म्हणून आपण टाकली आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही वापरली तरी चालेल परंतु तुम्हाला दूध इथे थोडेसे आटवून घ्यावे लागेल.
खीर खुप छान 👌
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Nice receipe
Khup chhan
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Nice
Thank You.. 😊🙏🏼
Welcome
Khup Chan zali khir mi try pn Keli aatach video baghun thank you God bless you
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
खूपच छान रेसिपी
खूप खूप धन्यवाद. 😊🙏🏼
Recipe chhan ah pn kurkurit nhi kadak zalet chips little disappoint....
Mast mast mast mast
Thank you.. 😊🙏🏼
खूप छान आहेत रेसिपी
खूप खूप धन्यवाद.. 😊🙏🏼
Sopi and chasn Recipe
खूप खूप धन्यवाद.. 😊🙏🏼