- Видео 107
- Просмотров 46 602
Jagdish Kabre
Добавлен 31 дек 2011
Zero religion, enlightened life
पंडित जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारताचे शिल्पकार
पंडित जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारताचे शिल्पकार
Просмотров: 30
Видео
विज्ञान, वैज्ञानिकता आणि वैज्ञानिक मर्म
Просмотров 232День назад
विज्ञान, वैज्ञानिकता आणि वैज्ञानिक मर्म
फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र: एक थोतांड प्राचार्य नितीन शिंदे
Просмотров 193Месяц назад
फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र: एक थोतांड प्राचार्य नितीन शिंदे
परिसंवाद: वैज्ञानिक दृष्टिकोन, सहभाग: उत्तम जोगदंड (कार्यकारी संपादक अंनिस पत्रिका)
Просмотров 186Месяц назад
परिसंवाद: वैज्ञानिक दृष्टिकोन, सहभाग: उत्तम जोगदंड (कार्यकारी संपादक अंनिस पत्रिका)
ब्राइट्स आणि पूजा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान खेळ कार्यक्रम करतांना JK
Просмотров 312Месяц назад
ब्राइट्स आणि पूजा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान खेळ कार्यक्रम करतांना JK
गुरुचरित्र नव्हे, हे तर स्त्रीला गुर समजणारे चरित्र!
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
गुरुचरित्र नव्हे, हे तर स्त्रीला गुर समजणारे चरित्र!
दासबोध, जातबोध की ब्राम्हणी 'डास'बोध?
Просмотров 3072 месяца назад
दासबोध, जातबोध की ब्राम्हणी 'डास'बोध?
नास्तिक 2024 परिषदेच्या निमित्ताने...
Просмотров 693 месяца назад
नास्तिक 2024 परिषदेच्या निमित्ताने...
देवाधर्मापुढे जळो ते आरोग्य!-जगदीश काबरे
Просмотров 4054 месяца назад
देवाधर्मापुढे जळो ते आरोग्य!-जगदीश काबरे
आमचाच धर्म दिसतो का? - लेखक, निवेदक जगदीश काबरे
Просмотров 2654 месяца назад
आमचाच धर्म दिसतो का? - लेखक, निवेदक जगदीश काबरे
मृत्यू म्हणजे नेमके काय? लेखक आणि निवेदक जगदीश काबरे
Просмотров 1,3 тыс.4 месяца назад
मृत्यू म्हणजे नेमके काय? लेखक आणि निवेदक जगदीश काबरे
ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान, खतरे में तो है भाजप की राजनीती
Просмотров 1164 месяца назад
ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान, खतरे में तो है भाजप की राजनीती
सामाजिक तेढ वाढवणे हा गुन्हा आहे हे आपल्या केव्हा लक्षात येईल?
Просмотров 624 месяца назад
सामाजिक तेढ वाढवणे हा गुन्हा आहे हे आपल्या केव्हा लक्षात येईल?
सावरकर आणि गांधी यांची पहिली भेट केव्हा झाली होती? याविषयीचा खरेखोटेपणा तपासणारा हा व्हिडिओ...
Просмотров 654 месяца назад
सावरकर आणि गांधी यांची पहिली भेट केव्हा झाली होती? याविषयीचा खरेखोटेपणा तपासणारा हा व्हिडिओ...
गणपतीबाप्पाच्या डायरीतून - लेखक आणि निवेदक जगदीश काबरे
Просмотров 4964 месяца назад
गणपतीबाप्पाच्या डायरीतून - लेखक आणि निवेदक जगदीश काबरे
नव सत्यनारायणाची जन्मकथा-पुराणकथा निर्मितीची झलक...
Просмотров 9085 месяцев назад
नव सत्यनारायणाची जन्मकथा-पुराणकथा निर्मितीची झलक...
शिवाजीराजे सश्रद्ध होते, अंधश्रद्ध नव्हते
Просмотров 1285 месяцев назад
शिवाजीराजे सश्रद्ध होते, अंधश्रद्ध नव्हते
खुपच छान
Very nice 🎉🎉
Sir jala kiu nhi hath
तुम्ही कधी गुरू चरित्र नीट वाचले आहे का याची मला शंका येते तुम्हाला या बाबत काही चर्चा करावयाची असेल तर भेटा टीका करताना आपण किती मूर्ख आणि Bindokk आहोत याची साक्ष दिसून येते 31 बा अध्याय पूर्ण वाचा एकाग्र चित्ताने वाचा नंतर त्यावर बोलावे भट काका कर्जत फोन नंबर देऊ का?
व्वा, तुमचा सार्वजनिक सत्कार करण्याची गरज आहे. तुम्ही तुमचे डोके कोठे गहाण ठेवले आहे? अशा महान ग्रंथांची ताकद आणि अध्यात्म तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना कधीच कळणार नाही.
खरचं समाज प्रबोधनाची गरज आहे
अगदी बरोबर सर
Abhyaspurna bhashan
वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे डोक्या वरून जातं राव, मस्साजोग, आमदारांचे मामा, लाभाचे मंत्रिपद.. हे महाराष्ट्राच्या नशिबात आहे , नशिबात काय आहे ते बघायचं सोडून तुमचं काय वैज्ञानिक बैज्ञानिक च......
सर, मी तीन दिवस आळंदी या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन मध्ये होतो 👍👍
मला एकदाही भेटावसं वाटलं नाही का?
कुराण वर बनवा असा व्हिडिओ
इतर धर्मावर बोलून आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत हे कसे सिद्ध होईल? असे करणे म्हणजे जखम कपाळाला आणि मलम ढुंगणाला, असे हास्यास्पद आहे. स्त्री तुम्हाला व्यभिचारी नको असे वाटत असेल तर तुम्हाला पुरुषाने व्यभिचारी व्हावे असे वाटते काय? मग पुरुषांसाठी असे नियम का नाहीत?
🙏🙏🙏
सर, विज्ञानाचे नियम अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याची हातोटी तुमच्यात आहे. खूप खूप छान 👌🏻
श्री जगदीश काबरा सर हे भौतिक शास्त्र ( Physics ) बीजगणित - भूमिती ( Mathematics ) इयत्ता 10 वी ला वर्ग शिक्षक होते - Practical Teacher
JK सर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अविरतपणे झटणारा कार्यकर्ता💝
Dusra maharao?.....
स्त्री ही अनंत काळाची माता आहे. नैसर्गिक पद्धतीने स्त्रियांना मातृत्व बहाल होते. त्या मातेच्या सुसंस्काराने कुटुंबात स्वर्ग निर्माण होतो. घरातील मुले संस्कार संपन्न होऊन घराला समृद्ध बनवून आदर्श वत ठरतात. या शतकात गुरुचरित्रा मधील बर्याच गोष्टी कालबाह्य झालेली आहे. परंतु गुरुचरित्र हा ग्रंथ न सुटणाऱ्या अडचणी वर रामबाण उपाय आहे हे अनुभव सिद्ध मत आहे. 🌹🌹🙏
स्त्री ही अनंत काळजी जशी माता आहे तसा पुरुषही अनंतकाळचा पिता आहे. तेव्हा त्याचेही मुलांवर संस्कार करण्याचे काही कर्तव्य आहेच ना?
Purusha baddal pan he lihile aahe ki parstri aalangi dekha shatjanma shavan nika mhanje gurucharitra he stri lurush samanata dakhavre aahe .
Gurucharitravar bolanyaadhi tu thoda guru tattvacha abhyas kar ,nark tar tuzyasathi ughade aahech karan gurucharitra ha pancham ved aahe ..
🙏🙏🙏🙏
your video is nonsense..
सिद्ध करा.
कुराण मध्ये स्त्री ला कुरण / शेती संबोधले आहे आणि नवरा त्या शेतीचा मालक...... यावर विडिओ बनवा..........
Ahe himmat?
समाज सुधारक म्हणून बोलायला हरकत नाही.. पण फक्त हिंदू धर्माचा राग करून शेकडो हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमधील काही ठराविक भाग घेऊन त्यावर टीका करून लोकांची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत....
Shlok gheun tyacha अर्थ spasht kara.... तुम्ही ह्या video madhe सांगितलेले 90 टक्के wayphal goshti fail thartil........ स्त्रीचे adarpurvak achran gurucharitra madhe sangitale आहे... जेणेकरूं kutumb padhatti थांबू नये, kutumb tutu नये...... Deep thinking karun video post करावा ही विनंती 🙏
कुटुंब एकसंघ राहण्याचा मक्ता काय फक्त स्त्रीनेच घेतला आहे?
सबस्क्राईब सह 🙏🙏🙏🙏
ही लोकं हिंदुत्ववादी विचारांचे विरोधक आहेत. मोर नाचताना समोरून पाहायचा की मागून हे कळले पाहिजे.14 व्या अध्यायात शिष्याचे रक्षण केले हे दिसलें नाही. कुराण वर बोलायला बुडात दम आहे का
इतर धर्मांवर बोलायची हिम्मत करा आधी, स्त्री सुसंस्कृत राहूच नये व ती व्यभिचारी बनावी असे वाटते का आपल्याला
इतर धर्मावर बोलून आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत हे कसे सिद्ध होईल? असे करणे म्हणजे जखम कपाळाला आणि मलम ढुंगणाला, असे हास्यास्पद आहे. स्त्री तुम्हाला व्यभिचारी नको असे वाटत असेल तर तुम्हाला पुरुषाने व्यभिचारी व्हावे असे वाटते काय? मग पुरुषांसाठी असे नियम का नाहीत?
गुरुचरित्र समजण्यासाठी तपस्वी असले पाहिजे तुझ्यासारख्या मुर्खाला समजत नाही
तू कुराण किंवा बायबल वर बोलून दाखव... आहे का हिंमत...
गपोड्या, harris sultan, galib kamal आणि Awes Ekbal बघ.
He niyam asle tari ya kalat ase niyam asle tari ajchya kalat evdha niyam palne shskyach naste pan tarihi Guru charitra wachnarya kititari streeya aahet tyat vidhwa pan aahet aani konalahi wait anubhav alele nahit ulat changlech anubhav aahet. Mhanun Gurucharitrala nave thevne bsrobar nahi. Aani Gurucharitratlya changlya goshti tumhala disat nahit ka? Aani mag fakt Gurucharitrach kashyala jara Kuran aani Bibal strrysnvishayee kay sangte yavishayee pan bola.te k tar Gurucharitrapeksha hi bhayanak aahe.
गुरुचरित्रातील चार चांगल्या गोष्टी सांगाल काय? तसेच कुराणामधील गोष्टी सांगून आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत हे कसे सिद्ध होईल?
जरा कुराणावर बोला. आहे हिंमत ?
तिथे ह्यांना मिर्गी लागते हे सगळे एकाच बापाचे नाव सांगायची गरज नाही 😒
इतर धर्मावर बोलून आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत हे कसे सिद्ध होईल? असे करणे म्हणजे जखम कपाळाला आणि मलम ढुंगणाला, असे हास्यास्पद आहे. स्त्री तुम्हाला व्यभिचारी नको असे वाटत असेल तर तुम्हाला पुरुषाने व्यभिचारी व्हावे असे वाटते काय? मग पुरुषांसाठी असे नियम का नाहीत?
@jagdishkabre1951 पुरुषांसाठी पण नियम त्यातच आहे. तुम्हाला ते दिसणार नाही.कारण तुमच्या घाणेरड्या डोक्यात ढुंगणच येणार.
Chinal cha pati he aaikun talmalla😂😂😂
चांगला उपक्रम आहे चालू राहू दया सर
कोणतेही धर्मग्रंथ त्या त्या काळच्या सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतात. त्या वेळेच्या समाजस्थितीला अनुसरून धर्मविषयक विवेचन त्यामध्ये केलेले असते. आणि याचमुळे कोणतेही धर्मग्रंथ अंतिम सत्य नाहीत. कालानुरूप बदल किंवा संपुर्णतः नवीन धर्मग्रंथ ही काळाची गरज असते. आणि याच कारणास्तव नवीन नवीन स्मृती तयार होत गेल्या आणि आधीच्या स्मृती बाद झाल्या. हिंदू धर्म परिवर्तनशील आणि म्हणूनच जिवंत धर्म आहे. गुरूचरित्र लिहीले जाण्याचा काळ खुपच घडामोडीचा होता. इस्लामी आक्रमक येथे भरभक्कम झाले होते. अत्याचार खुपच वाढले होते. अशा वेळेस समाजाला एकत्र ठेवण्यासाठी काही कर्मठपणा अत्यावश्यक होता. आणि साहजिकच स्त्रियांवर बंधने अधिक आली. सर्वसाधारणपणे पुरूषांनी बाहेरील सर्व व्यवधाने सांभाळावीत आणि स्त्रियांनी त्यांना संपुर्ण साथ द्यावी अशी विभागणी झाली. त्यामुळेच गुरूचरित्रामध्ये पुरूषांवर खुपच बंधने कर्मकांड सांगितले आहे. त्यामानाने स्त्रियांवर फक्त पतीसेवा हे एकमेव बंधन होते. पुरूषाने सर्व धार्मिक कर्मकांडे ( त्यात पारायणही आलेच) करावीत आणि स्त्रियांनी गृहस्थी सांभाळावी हे गुरूचरित्रामध्ये अभिप्रेत आहे. या कारणास्तव स्त्रियांनी गुरूचरित्र वाचू नये असे म्हटले जाते. ( यामध्ये मी इतर कारणांचा विचार केलेला नाही कारण ती कारणे कालबाह्य झालेली आहेत.) पण हेही विसरता कामा नये की पत्नीचा हट्ट पुर्ण करण्यासाठी दत्तमहाराजांनी धर्मनिष्ठ ब्राह्मणाला त्याचा धर्मनियम मोडण्याची आज्ञा दिली होती. गुरूचरित्रामध्ये स्पष्ट लिहीले आहे की पत्नीस समाधानी ठेवणे हे पतीचे कर्तव्य आहे. आता कालसुसंगत नवीन धर्मनियमांची गरज आहे व आपला हिंदू धर्म तेवढा लवचिक नक्कीच आहे. 💐💐💐 अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
Thanks to Quora.
स्त्री पुरुष समानता संविधानात लिहिले आहे. म्हणून भारतातील सर्वात मोठा ग्रंथ संविधान आहे.
भारताचा इतक्या ७५ वर्षात संपूर्ण विकास का नाही झाला ? ते सर्व ठीक आहे मग भारत विकसित का नाही ? अति लोकसंख्या का आहे ? न्याय का मिळत नाही ? कोर्ट , कचेरी इत्यादी सर्वच ठिकाणी लाच का घेतली जाते ? भारतात स्वच्छता का नाहीये? (जात आरक्षण)भेदभाव का आहे ? समान नागरी कायदा का नाहीये ?
Samvidhan sarvana purn dharmik swatatra deto. Koni kay wschave, konala follow karave yavishayee. Samvidhan aani Dharmik Granth yachi tulanach hou shakat nahi.
Ho mahnun aata manas aatmhatya kartayt bayka n chya chala la kantalun 😅😅
हे पुस्तक लोक वाचता तरी कोणाला समजत नाही आपण काय वाचले ते
तरिही आंधळेपणाने या ग्रंथांची महिला पुजा पारायणे करतात हे खरे दुर्दैवी आहे.
छान स्पष्टीकरण, सर.
आपले मनापासून अभिनंदन. स्त्रि पुरुष विषमते ला आधार देणाऱ्या गुरूचरित्र पुस्तकाचा समाचार घेतला त्याबद्यल आपले आभार. गुरूचरित्र सारखे स्त्रीचे स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या ग्रंथाला जाळण्यासाठी एकही बुद्धीमान स्त्री निर्माण झाली नाहीं हे खरंच आश्चर्य आहे.
निळे कबुतरं बोलले आपला काहीही येथे संबंध नाही
@indiancitizen8297 निळ्या रंगाचा ही द्वेष करणारी विषारी दृष्टी माणसाचे माणूसपण हिरावून घेत असते. त्याचे हे उदाहरण....
अहो संस्कार आहेत त्यात सांगितले म्हणून आज पर्यंत शांत होत्या स्त्री आता बघा काय झाल्यात काही स्त्रिया संस्कार नसल्याने ना नवऱ्याची ना सासर ची ना मोठ्या न चा आदर दारू पितात सिगरेट फुकतात हे स्वातंत्र्य हवंय का मग तुम्हाला
@@dhananjaykamble8945 hech mothe kay te streeyanche kaiwari samaztat swatahla.
तुमचा काय संबंध आहे
bjp चे देवत्व म्हणजे भटांचे, अदानी अंबानी ची चंगळ याच्यात आहे. हेच हिंदूत्व लपविण्यासाठी bjp मीडिया आटोकाट प्रयत्न करतात. आपले हार्दिक अभिनंदन, खूप चांगला विडिओ केला आहे.
अर्बन नक्सल हे bjp देवेंद्र फडणवीस यांच आवडीच भूत आहे. असे असेल तर देवेंद्र फडणवीस गेल्या आठ वर्षांपासून गृह मंत्री म्हणून काय काम करीत होते? या अर्बन नक्सल यांना जेल मध्ये का टाकलं नाही? तेंव्हा हा खरा मुद्दा नाही हे उघड आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करुन महाराष्ट्राची लूट करण्या मध्ये दंग असलेले bjp देवेंद्र फडणवीस याला आम्हीं धडा शिकविणार.
अत्यंत उपयुक्त विचार या विडिओ मध्ये मांडले आहेत. हिंदू राष्ट्रात यांचेच प्रस्थ टिकावे या साठी प्रयत्न करीत आहेत. आपले हार्दिक अभिनंदन....
कलिंगडाचा रंग देखील लाल आहे.
फडणवीसांच डोकं ठिकाणावर नाही आहे.
दारुमुळे शरीर मस्त रहाते ती दारु आपण कीराणा दुकानात ठेऊ लहान मुलांपासुन म्हताऱ्यांना पोहचवू 😂😂😂😂
योग्य मांडणी.
👍👍
💐💐💐आपल्या विचारांचा सत्कार आहे सर 💐
Thank u kabare sir
Very inspirational...
कुठे होता सर इतके दिवस.
'अंनिस'ची कामं सुरू होतीच. लिखाण, वाचनात व्यग्र होतो.