Bhargav Jadhav Official
 Bhargav Jadhav Official
  • Видео 20
  • Просмотров 46 086
Radharamanam Hare Hare ( राधा रमणं हरे हरे).💐🙏🦚
official_bhargavjadhav?igsh=MWNrNWt5amRlbzI4eA==
🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
🙏💐 राधे कृष्णा 🙏💐
श्री.कृष्णा जन्माष्टमी निमित्त श्री कृष्ण भगवान यांचा अलौकिक असं वर्णन केलेलं हे " राधा रमणं हरे हरे " हे गीत मी प्रदर्शित करत आहे .
गायक - कु. भार्गव जाधव
तबला - कु. तेजस जाधव.
मुळगायक - श्री. इंद्रेश उपाध्याय जी.
शेवट पर्यंत नक्की बघा ...... आवडल्यास लाईक ,कॉमेंट, शेअर , व सबस्क्राईब करा......
अधिक व्हिडिओ पाहण्या साठी बेल आयकॉन क्लिक करा......
#jaishrikrishna #krishnabhajan #radheradhe #radhakrishna #krishna #harekrishna #trendingreels #reels #reelsvideo #janmaastami #shrikrishna #marathi #singing #marathisong #hindisongs #viral #viralsong #भावगीत #bhavgeet #natyasangeet #natyapad #orangemusic...
Просмотров: 94

Видео

KUNI JAL KA SANGAL KA.( कुणी जाल का सांगाल का), gurupujan sohala 2024..
Просмотров 2884 часа назад
official_bhargavjadhav?igsh=MWNrNWt5amRlbzI4eA 🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 मा. श्री. गुरुवर्य.पं.कल्याणजी गायकवाड यांच्या गुरुपुजन व अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त गायलेल भावगीत " कुणी जाल का सांगाल का", गुरुजी सर्व गुरुजनांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने खूप आनंद झाला...... तो व्हिडिओ आज प्रदर्शित करत आहे........ गायक - कु. भार्गव जाधव तबला - श्री. आदिनाथ जी कुटे. गीतकार - श्री. कवी अनिल संगीत...
हेचि दान देगा देवा. गुरुवर्य. श्री. पं.कल्याणजी गायकवाड ... तबला - गुरुवर्य महादेव सगळे गुरुजी
Просмотров 47812 часов назад
official_bhargavjadhav?igsh=MWNrNWt5amRlbzI4eA 🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 मा. श्री. गुरुवर्य.पं.कल्याणजी गायकवाड यांच्या गुरुपुजन निमित्त गुरुजींनी गायलेला हेची दान देगा देवा....हा अभंग गाऊन , व गुरुवर्य श्री.महादेव महाराज सगळे आणि गुरुवर्य श्री. गंभीर महाराज अवचार यांच्या तबला व पखवाज सोलो नी कार्यक्रमाचा समारोप करताना चा व्हिडिओ.... तबला - गुरुवर्य.श्री. महादेव महाराज सगळे गुरुजी पखवाज...
dyanacha Sagar sakha mazha Dnyaneshwar (ज्ञानाचा सागर सखा मझा ज्ञानेश्वर)
Просмотров 38114 дней назад
official_bhargavjadhav?igsh=MWNrNWt5amRlbzI4eA राम कृष्ण हरी 🚩💐 गुरु पौर्णिमा निमित्त डॉ. वासू सर यांच्या निवास स्थानी झालेली भजन सेवा..... सोबत - नटराजन सर,महेश गाढवे सर व सर्व टीम.. तबला - तेजस जाधव. शेवट पर्यंत नक्की बघा ...... आवडल्यास लाईक ,कॉमेंट, शेअर , व सबस्क्राईब करा...... अधिक व्हिडिओ पाहण्या साठी बेल आयकॉन क्लिक करा...... #अवघेगर्जेपांधरपुर #avghegarjepandharpur #bhims...
Sukhache je sukh chandrabhage Tati (सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी)
Просмотров 55928 дней назад
official_bhargavjadhav?igsh=MWNrNWt5amRlbzI4eA 🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 ( सुखाचे जे सु चंद्रभागे तटी.) हा अभंग प्रदर्शित करत आहे ..... मूळ गायक व संगीतकार - पं.जितेंद्र बुवा अभिषेकी गायक - भार्गव जाधव तबला साथ - तेजस जाधव शेवट पर्यंत नक्की बघा ...... आवडल्यास लाईक ,कॉमेंट, शेअर , व सबस्क्राईब करा...... अधिक व्हिडिओ पाहण्या साठी बेल आयकॉन क्लिक करा...... #maheshkale #jitendraabhisheki #...
अवघे गर्जे पंढरपूर . Avghe garje Pandharpur
Просмотров 2 тыс.Месяц назад
🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 आषाढी वारी निमित्त अवघे गर्जे पंढरपूर हा अभंग यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करत आहे ..... मूळ गायक - जितेंद्र बुवा अभिषेकी गायक - भार्गव जाधव तबला साथ - तेजस जाधव शेवट पर्यंत नक्की बघा ...... आवडल्यास लाईक ,कॉमेंट, शेअर , व सबस्क्राईब करा...... अधिक व्हिडिओ पाहण्या साठी बेल आयकॉन क्लिक करा...... #अवघेगर्जेपांधरपुर #avghegarjepandharpur #bhimsenjoshi #saregamacarva #oldsong #mara...
Vedha vedha re pandhari ( वेढा वेढा रे पांढरी )
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
🚩🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 आषाढी वारी निमित्त जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी शब्द बद्ध केलेला वेढा वेढा रे पांढरी हा अभंग यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करत आहे ..... गायक - भार्गव जाधव तबला साथ - तेजस जाधव शेवट पर्यंत नक्की बघा ...... आवडल्यास लाईक ,कॉमेंट, शेअर , व सबस्क्राईब करा...... अधिक व्हिडिओ पाहण्या साठी बेल आयकॉन क्लिक करा...... #marathisong #bhagvatkatha #music #music #dance #starpravah #ma...
घागर घेऊन निघाली पाण्या गौळण. ..
Просмотров 4 тыс.Месяц назад
🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏🚩 आषाढी एकादशी पालकी सोहळा निमित्त नगरसेवक श्री. अजय खेडेकर यांच्या निवासस्थानी पालकी विसावा च्या वेळी भजन सेवा संपन्न करताना गायलेली गौळण मी प्रदर्शित करत आहे...... तरी ही गौळण आवडल्यास चॅनल ल नक्की लाईक 👍, शेअर,कॉमेंट, 🙏सबसक्राईब करा.....🚩💐🎉 गायन- भार्गव जाधव तबला -तेजस जाधव #ghagargheun #gaulan #गौळण #starpravah #sony #sonysab #zeenews #zeemarathi #coloursmarathi #yarenachu...
mi honar superstar -chote ustad ......promo video.🙏❤️
Просмотров 32 тыс.2 месяца назад
#starpravah #vaishalisamant #adarshshinde #sachinpilgaokar #music #bhagvatkatha #gaming #song #marathisong #orangemusic
देवाचीये द्वारी उभा क्षणभरी (dewachiye dwari ubha kshan bhari )
Просмотров 5093 месяца назад
राम कृष्ण हरी 🚩🙏 श्री एकनाथ महाराज पालखी सोहळा ( एकनाथ षष्ठी) निमीत्त श्री. एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज श्री. मिलिंद महाराज गोसावी यांच्या घरी माझे गुरूजी श्री. पंडित. कल्याणजी गायकवाड गुरूजी आणि गुरुवर्य श्री. आदिनाथ जी सटले गुरूजी, आणि कौस्तुभ गायकवाड दादा यांच्या सोबत भजन सादर करतानाचे काही क्षण... अभंग - देवाचिये द्वारी उभा क्षणभरी गायक - भार्गव जाधव तबला - बळवंत पांचाळ गुरूजी. आपल्याला व...
Balasaheb Waikar Guruji..( लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा)
Просмотров 5753 месяца назад
Balasaheb Waikar Guruji..( लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा) तबला - सागर सरोटे. #भजन #bhajan #marathigeet #gani #gaming #bhagvatkatha #bollywood #tollywood
ya re nachu premanande (या रे नाचू प्रेमानंदे)
Просмотров 4505 месяцев назад
🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏🚩 आज होळीच्या निमित्ताने मी' या रे नाचू प्रेमनंदे ' हा व्हिडिओ आपल्या लडक्या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करत आहे.... तरी हे गाणं आवडल्यास चॅनल ल नक्की लाईक 👍, शेअर,कॉमेंट, 🙏सबसक्राईब करा.....🚩💐🎉 गायन- भार्गव जाधव तबला -तेजस जाधव संगीत - पं. श्री. कल्याणजी गायकवाड गुरूजी. व्हिडिओ ग्राफी - साक्षी दिदि , ऋतुजा दिदि. #yarenachu #kalyanjI #kalyanjianandji #gaming #kanada #kanadarajap...
Devachiye dwari ubha kshan bhari (देवाची ये द्वारी उभा क्षण भरी)
Просмотров 2245 месяцев назад
राम कृष्ण हरी 🙏💐🚩 श्री वाघेश्र्वर महाराज मंदिर येथील अखंड हरीनाम सप्ताह मधील 6 व्या दिवसाची भजन सेवा श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ घरकुल, चिखली..... गायक - भार्गव जाधव तबला - तेजस जाधव पखवाज - कृष्ण स्वामी कोरस - अभिषेक भांडवलकर , प्रज्ञा शेंडगे, दयानंद महाराज पुरी व श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ, समस्त घरकुल, चिखली.. #devachiyedwari #ajitkadkade #ajit #tejbhushan #games #gaming #ma...
sakhya mazhya dyaneshwara (सख्या माझ्या ज्ञानेश्वरा)
Просмотров 3015 месяцев назад
🙏 राम कृष्ण हरी 🙏 महाशिवरात्री निमित्त झालेल्या श्री वाघेश्वर महाराज मंदिर, चऱ्होली बुद्रुक , येथील दिनांक - १०/०३/२०२४ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात झालेल्या चक्री भजनात गायलेला अभंग " सख्या माझ्या ज्ञानेश्वरा". हा व्हिडिओ प्रदर्षित करत आहे....🙏 गायक:- भार्गव जाधव तबला:- तेजस जाधव #bhaktinaad #chakribhajan #bhagvat #games #gaming #marathi #bhagvatkatha #hindisong #oldisgold #geeta #indianidol #
Kanada Raja Pandharicha (कानडा राजा पंढरीचा)
Просмотров 7815 месяцев назад
Kanada Raja Pandharicha (कानडा राजा पंढरीचा)
Bharjari ga Pitambar (भरजरी गं पितांबर)
Просмотров 2155 месяцев назад
Bharjari ga Pitambar (भरजरी गं पितांबर)
Chattrapati Shivaji Maharaj Powada
Просмотров 3205 месяцев назад
Chattrapati Shivaji Maharaj Powada
Prabhu Ramane Darshan Dyave. (प्रभू रामाने दर्शन द्यावे)
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
Prabhu Ramane Darshan Dyave. (प्रभू रामाने दर्शन द्यावे)

Комментарии

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @SuryakantShinde-e3j
    @SuryakantShinde-e3j 4 часа назад

    Very nice ❤

  • @bharatgodse691
    @bharatgodse691 5 часов назад

    छान 👌👍भार्गव ,तेजस

  • @RajendraKmore2839
    @RajendraKmore2839 13 часов назад

    अप्रतिम बेटा 🎉🎉

  • @user-wb6iu2ey2b
    @user-wb6iu2ey2b 13 часов назад

    सुपर स्टार ❤

  • @GanpatRao-y6s
    @GanpatRao-y6s День назад

    खूप छान भार्गव बाळा, तुझा आवाज खूप गोड आहे तुझ्या गाण्याने मन अगदी प्रसन्न होऊन गेले....❤❤

  • @mukeshmandhare6767
    @mukeshmandhare6767 День назад

    ❤️🙌

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes 2 дня назад

    फारच गोड ❤

  • @nilamtaigonte5426
    @nilamtaigonte5426 2 дня назад

    Khup chan bala🤗👍🏻

  • @maithiliandshambhavi482
    @maithiliandshambhavi482 2 дня назад

    खूपच छान भार्गव 👍👍👍👌👌

  • @NandaWalunj-t6c
    @NandaWalunj-t6c 2 дня назад

    अप्रतिम गायन भार्गव बाळा

  • @RajendraKmore2839
    @RajendraKmore2839 2 дня назад

    खूप छान बेटा 🎉🎉

  • @user-wb6iu2ey2b
    @user-wb6iu2ey2b 2 дня назад

    अप्रतिम भार्गव छोटा उस्ताद

  • @bharatgodse691
    @bharatgodse691 2 дня назад

    छान बाळा भार्गव 👌👍

  • @user-wp3pt2vz6s
    @user-wp3pt2vz6s 2 дня назад

    Khup chan Bhargav

  • @jyotsanajadhav4737
    @jyotsanajadhav4737 2 дня назад

    खूप छान भार्गवा

  • @poonamnalkande9162
    @poonamnalkande9162 3 дня назад

    Khup chan👏👏

  • @RAJENDRAGAIKWAD-pc2ty
    @RAJENDRAGAIKWAD-pc2ty 4 дня назад

    Very nice

  • @letstalkmusic111
    @letstalkmusic111 7 дней назад

    Khup chan, sobat ek tal vadak theva. Ajun khup bhari vatel

  • @yusufmulla1035
    @yusufmulla1035 7 дней назад

    Me faijal very nice

  • @PriyankaPande-f7y
    @PriyankaPande-f7y 12 дней назад

    Very nice

  • @MukeshGp-fc3wd
    @MukeshGp-fc3wd 13 дней назад

    ‌खुप छान भार्गव बाळा किती गोड आवाज आहे तुझा असाच गात रहा तुला खुप खुप आशिर्वाद.....👍👍❤️❤️

  • @madhuriarya2435
    @madhuriarya2435 14 дней назад

    Superb Bhargav Beta

  • @ManishaShindeyes
    @ManishaShindeyes 14 дней назад

    फार छान गोड तू आणि गोड तुझा आवाज बाळा ❤

  • @maithiliandshambhavi482
    @maithiliandshambhavi482 14 дней назад

    खूपच सुंदर सादरीकरण भार्गव 👍👍👍👍👌

  • @NandaWalunj-t6c
    @NandaWalunj-t6c 22 дня назад

    अप्रतिम खूपच छान भार्गव च गायन तबला वादक अप्रतिम तेजस पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळांनो तुम्हाला

  • @user-wb6iu2ey2b
    @user-wb6iu2ey2b 28 дней назад

    Jodi no.1

  • @pallavipawar8231
    @pallavipawar8231 29 дней назад

    अप्रतिम ❤

  • @ChaitanyaJadhav-pt7te
    @ChaitanyaJadhav-pt7te 29 дней назад

    Vishay, hard

  • @MukeshGp-fc3wd
    @MukeshGp-fc3wd 29 дней назад

    खुप छान गायन भार्गव आणि तेजस तुझे तबला वादन पण खुप छान...👌👌 सरस्वतीचा वरदहस्त आहे तुमच्यावर... 🙏 अशीच तुमची प्रगती होत राहो.... ❤❤

  • @maithiliandshambhavi482
    @maithiliandshambhavi482 29 дней назад

    खूपच छान सादरीकरण 👍👍👌👌 राम कृष्ण हरी 🙏

  • @ranukasaidane9051
    @ranukasaidane9051 Месяц назад

  • @ranukasaidane9051
    @ranukasaidane9051 Месяц назад

    very.nice🎉

  • @RAJENDRAGAIKWAD-pc2ty
    @RAJENDRAGAIKWAD-pc2ty Месяц назад

    Nice ❤❤

  • @bharatgodse691
    @bharatgodse691 Месяц назад

    छान भार्गव बाळा 👌👍

  • @RajendraKmore2839
    @RajendraKmore2839 Месяц назад

    II राम कृष्ण हरी माऊली II

  • @MukeshGp-fc3wd
    @MukeshGp-fc3wd Месяц назад

    दोघा भावांनी एकमेकांना साथ खुप छान दिली आहे ..👏👏दोघांचेही खुप खुप कौतुक व तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा....👌👌👌👍

  • @MukeshGp-fc3wd
    @MukeshGp-fc3wd Месяц назад

    खुप छान भार्गव अशीच प्रगती करत रहा.... 👌👌👍

  • @maithiliandshambhavi482
    @maithiliandshambhavi482 Месяц назад

    खूपच छान सादरीकरण 👍👍👌👌

  • @bharatgodse691
    @bharatgodse691 Месяц назад

    छान भार्गव 👍👌

  • @MukeshGp-fc3wd
    @MukeshGp-fc3wd Месяц назад

    खूप छान भार्गव 👌👌

  • @nikhilraje4398
    @nikhilraje4398 Месяц назад

    Apratim Bhargav Maharajah

  • @user-ho5vd1ek3g
    @user-ho5vd1ek3g Месяц назад

    👌👌

  • @yashakklwar6702
    @yashakklwar6702 Месяц назад

  • @s.jadhav145
    @s.jadhav145 Месяц назад

    👍🏻🙏🏻

  • @user-wb6iu2ey2b
    @user-wb6iu2ey2b Месяц назад

    भार्गव छोटा उस्ताद ❤