- Видео 4
- Просмотров 2 403 356
Niraj Patil
Индия
Добавлен 2 июн 2014
Software engineer by profession but always keen about travelling.
Original Old Koli Songs | जुनी अस्सल कोळीगीते
सदर व्हिडियो फक्त मनोरंजनासाठी आहे. गाण्यांचे सर्व हक्क त्यांचे मूळ कलाकार आणि विक्रेते यांच्याकडे आहेत.
चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Просмотров: 2 399 975
2024 la pan akto ahe❤
❤या गाण्यांचे गायक व गीतकार कोण आहेत
खूप छान काम!!! अतिशय सुंदर!!!👏👏🙏🏻
जुनी मराठी असो वा हिंदी मी मनापासून ऐकत आहे रिटायर झाल्यावर काम संगीत आनंद मिळतो
कोण कोण गावाला लहानपणी लाऊड स्पीकर वाल्याचा आॅपरेटर झाला आहे कॅसेट चेंज करायला 😅😅😅
मि सुट्टी दिवशी हि जुनी गाणी आईकत आसतो माजे मन प्रसन्न होते😂❤😂🎉
मलाही वयाच्या 10/12वषाॆ पासून जुनी गाणी आईकण्याचे वेड आहे माज्या मनाला खुप आनंद होतो
हम
मी ऐकत आहे
Mharstracha amulya tewa ahe. Ha. Kon visrel.
मी
🙏🙏👍👍👌👌💐
मला लहानपणापासून आवडतात हे जुने गाणे मस्त छान सुंदर व्हिडिओ ❤❤❤
मी
😅व.््😮😮😅😮😮😮😮😅😅😅😅😮😮 33:47 😅😮😮😅❤😅😅😮😮😅😮❤😅😮😅..ऋ.......््मममहहमममममंममम हम मंमंमंमंममममममंमंणण😂णसह मत हम ््मममहहमममममंममम हहहह्मंह तत्सम मत ण😮😅😅😮
मी पण लहानपणापासून ही गाणी ऐकते आहे आणि काही गाण्यांवर शाळेच्या गँदरिंग मध्ये डांन्स पण केले आहेत
मी पारंपरिक कोळी गीतांचा बालपणापासून चाहता आहे.पूर्वी ही गाणी लग्न सोहळ्यात ऐकावयास मिळायची.परंतु आता यु tub मुले सहज ऐकावयास मिळतात.....१९८२ पासून आज पर्यंत आवडीने ऐकत आहे. माझे भाऊ आणि बहीणी सुद्धा आवडीने ऐकतात.....You tube धन्यवाद!
कोण आहेत जे नेहमी ही गाणी ऐकत असतात...
१९६० सालापासून आजतागायत ऐकतोय, आजही श्रवणीय आहेत. फरक ईतका कि, पूर्वी रेकॉर्ड प्लेअर वर आता तर हातातच आलेत. मन प्रसन्न होतेय.
हि सर्व कोळी गीतांच्या शब्दांसह अर्थ सांगितलेले !! वारसा कोळी गीतांचा !! पुस्तक रुपात लवकरच येत आहे.संग्राहक आहेत खार दांड्यांचे श्री भगवान दांडेकर.सर्व कोळी समाजाने या कोळी गीतांच्या खजिन्याचे पुस्तक विकत घेऊन पुढच्या पिढीला आपल्या कोळी समाजाच्या रुढी ,रीतीरिवज कळण्यास मदत होईल.
Please book chi link share Kara.
@@sunitadalvi4714 b ft fgvvh... N. X, zone by g in . NV by ggxcx
Juni athavan ,nice song
खूप छान वाटते ही गाणी ऐkun
Laif taim chalnar hi gani
आम्ही ई गाणी बघताव ई गाणी आमची शान हाय आमचा गर्व हाय जय आय मावले एकविरा आये
Khup ch mast
2024 madhee baghtoy 2022 kay
R.K.V
Atishy Sundar gane
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I am very very delighted to have discovered this Treasure. These songs that I had heard in my childhood I have found today, Those days, these songs used to be played on LP Records and Loudspeakers atop Ganpati Pandals and they could be heard quite far away. So many memories of those days are coming up. Today, around after 50 years, it feels very very nice to hear these gems. Many many thanks to Shri Niraj Patil for taking this effort to upload this collection. 'Aaj Koli Vaaryaath.....' is one song that I searched relentlessly on youtube and I found that here in this collection. Many many memories are associated with these songs. Hearing them after so many years is indeed great. ** Fortunately listening in 2024 **
Khup chhan
@2024
अतिशय सुंदर गाणे
2024
आगरीकोळी.. गीत.. देवाची. देनगी.. आ हे
Mumbaikar
Lahanpanachi aatwan yete
ऑल टाइम हिट
1 no bhava, no words - speechless
2024 kon kon bagtoy❤
मन तुरूपत झाले जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
मला ही गानिखुप आवडतात❤
अजरामर कोळी गीते, जुने ते सोनेच. कोळी संस्कृतीची माहिती गाण्यातून मिळते. दिनांक : - 25/03/2024.आज धुलीवंदन मोठ्या स्पीकर वर गाणी लावली आहेत, गाण्याचा अवर्णनीय आनंद आम्ही घेत आहोत. सर्व कलाकाराचे गायक, संगीतकार, संगीत, वादक, कवी सर्वांचे खूप खूप आभार.....🙏🙏🙏
2k24 कोणकोण ऐकतात गाणी ❤
L1 30:30 30:32
1:55:20 ला स्टार्ट झालेलं सेकंड लास्ट गाण इतक भारी आहे .... खूप वेळा ऐकलं मी ....साजणा होरीतून जाऊ घरी.❤
Roj sakali gani ek te Kadhi kantala yet nahi❤❤
Faar bhari🙏🙏🙏
JUNE. GANI. AAYKUN JUNYA AATHVANI. ZHALYA. KHUP. MAST. VATLAY..
KUHP MAST
२०२४ 💐