- Видео 15
- Просмотров 402 202
Sanika Kanase Official
Индия
Добавлен 2 сен 2024
***दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई***
काय करावे काय करावे हरीला I शालू माझा ग रंगाने भिजला II
काय करावे काय करावे हरीला
शालू माझा ग रंगाने भिजला II
आजच मी हो नवा काढीला
किती हौसेने नेसायला
आजवरी मि याला किती जपुनी ठेविला II
सासू विचारील मजला
का गेलिस रास क्रिडेला
काय सांगू मी तुजला जीव मुरलिने वेडावला II
येसा किती छळीसी तो भक्ताला
नाम या आत्मा चरणी रंगला II
#गौळण #गौळणी #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठी #कृष्ण #कृष्णा #कीर्तन #kirtan #kirtandarbar #mumbai #mumbaitrains #train #marathimulgi @SanikaKanaseOfficial
शालू माझा ग रंगाने भिजला II
आजच मी हो नवा काढीला
किती हौसेने नेसायला
आजवरी मि याला किती जपुनी ठेविला II
सासू विचारील मजला
का गेलिस रास क्रिडेला
काय सांगू मी तुजला जीव मुरलिने वेडावला II
येसा किती छळीसी तो भक्ताला
नाम या आत्मा चरणी रंगला II
#गौळण #गौळणी #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठी #कृष्ण #कृष्णा #कीर्तन #kirtan #kirtandarbar #mumbai #mumbaitrains #train #marathimulgi @SanikaKanaseOfficial
Просмотров: 853
Видео
जय जय ज्ञानेश्वर माऊली । रामा रघु नंदना । जो तो बोलू लागला साईबाबा । अविस्मरणीय भजनाची मैफिल...बघाच
Просмотров 845День назад
सानिकाताई कणसे यांच्या घरी आयोजित केलेला सुंदर असा भजनाचा कार्यक्रम... त्यातील काही निवडक क्षण दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई #गौळण #गौळणी #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठी...
भजन असे की जे फक्त ऐकतच राहावे । एकदा बघाल तर दंग होऊन जाल । जय जय रामकृष्णहरि
Просмотров 4 тыс.День назад
सानिकाताई कणसे यांच्या घरी आयोजित केलेला सुंदर असा भजनाचा कार्यक्रम.... त्यातील काही निवडक क्षण दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई #गौळण #गौळणी #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठ...
हे देव पावलायं देव माझा मल्हार देवाची सोन्याची जेजुरी मल्हार । तुफान व्हायरल व्हिडीओ । एकदा बघाच
Просмотров 73614 дней назад
सानिकाताईच्या घरी आयोजित केलेला अविस्मरणीय भजनी कार्यक्रम.... एकदा नक्की बघा श्रीदत्त प्रासादिक भजनी मंडळ, मुंबई #sanika #gaulanimarathi #gaulan #gaulani #kirtan #kirtanbhajan #kirtandarbar #abhang #viralvideo #viralvideos #viral_video #viral_song #new #todaysviralvideo #todayvideo #गवळन #गवळणीमराठीmp3 #गौळण #गौळणी #वारकरी #कीर्तन #अभंग #जेजुरी #मल्हार #मल्हारीमार्तंडजागरणगोंधळपार्टी #मल्हारी @...
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण I या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण II एकदा बघाच
Просмотров 33314 дней назад
सानिकाताई कणसे यांच्या घरी आयोजित केलेला सुंदर असा भजनाचा कार्यक्रम.... त्यातील काही क्षण दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #ganpati #bappa #कोकण #कोकणस...
नंदाच्या मुला जाऊदे मला व्ह्यय सर बाजूला I सानिकाच्या आईने भजनात गायली सुंदर गौळण... एकदा बघाच
Просмотров 2,2 тыс.14 дней назад
सानिकाताई कणसे यांच्या घरी आयोजित केलेला सुंदर असा भजनाचा कार्यक्रम.... त्यातील काही क्षण दत्त प्रासादिक भजन मंडळ, मुंबई #गौळण #गौळणी #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठी #कृष...
बाई गं... भिरभिर गोफण खडा मारिला I कृष्णाने माठ फोडिला ... कान्हाने माठ फोडिला I एकदा बघाच
Просмотров 16 тыс.14 дней назад
बाई गं... भिरभिर गोफण खडा मारिला कृष्णाने माठ फोडिला ... कान्हाने माठ फोडिला बाई गं... भिरभिर गोफण खडा मारिला घागर घेउनी पाणीयासी जाता नंदाचा कान्हा बाई वाटेला होता नंदाचा कान्हा बाई वाटेला होता कृष्णाने माठ फोडिला ... कान्हाने माठ फोडिला दही दुध घेउनी मथुरेशी जाता नंदाचा कान्हा बाई वाटेला होता नंदाचा कान्हा बाई वाटेला होता कृष्णाने माठ फोडिला ... कान्हाने माठ फोडिला डोईवर माझ्या दुधाचा ग माठ ह...
येळकोट बोलूया देवाचा भंडारा उधळुया । येळकोट येळकोट जय मल्हार ।। मल्हारी देवाचे सुंदर भजन.. एकदा बघाच
Просмотров 69114 дней назад
सानिकाताई कणसे यांच्या घरी आयोजित केलेला सुंदर असा भजनाचा कार्यक्रम त्यातील काही निवडक क्षण दत्त प्रासादिक मंडळ, मुंबई #song #गवळन #new #music #गवळण #viral_song #गवळणीमराठीmp3 #viral_ #viralvideos #viralreels #abhang #abhangavani #abhangmarathi #abhangwani #gaulan #gaulanimarathi #gaulani #मराठी #मराठीstories #ट्रेन #भजन #सानिका #सानिकाताई #trending #trendingvideo #चंपाषष्ठी #येळकोट_येळकोट_जय_म...
वय अवघे १९ वर्ष... मुंबईच्या लोकलमध्ये आवाज घुमणारी तरुणी नेमकी आहे तरी कोण ? । Local 18 - मुलाखत
Просмотров 136 тыс.Месяц назад
मुंबईच्या लोकल ट्रेनने रातोरात केले सुपरस्टार #local18 या न्युज चॅनेलने घेतलेल्या सानिकाताई कणसे यांच्या मुलखातीबद्दल... मनःपूर्वक आभार👏👏 Thanks and Regards to Lokal 18 #abhang #song #gaulan #marathisong #kirtan #marathi #sanika #train #सानिका #सानिकाताई #viral_video #viralvideo #viralreels #viralvideos #new #todaysviral #todaysviralvideo #लोकमत #गवळण #kirtan #new #newsong @SanikaKanaseOfficial
काय करावे करावे हरीला । शालू माझा ग रंगाने भिजला । सानिकाताईच्या आवाजातील सुमधुर गौळण एकदा नक्की बघा
Просмотров 9 тыс.Месяц назад
#abhang #song #abhanga #gaulan #गवळन #vlog #sanika #new #newsong #viral_video #viralvideos #viralvideo #viralnews #utubevideo #अभंग #मराठी #गौळण #गौळणी #कीर्तन #हरिपाठ @SanikaKanaseOfficial
सावळ्याची जणू सावली टिम... या नवीन मालिकेचे प्रमोशन करतेवेळी मुंबईच्या लोकलमध्ये घडलेला सुंदर प्रवास
Просмотров 24 тыс.3 месяца назад
झी मराठी फेम प्राप्ती रेडकर सावळ्याची जणू सावली... या नवीन मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी आलेले तेव्हा त्यांच्यासोबत गायले सुमधुर भजन #abhang #song #abhanga #gaulan #kirtan #sanika #music #new #marathi #zeemarathi #सावळ्याची_जणू_सावली #प्राप्ती_रेडकर #prapti_redkar #viral_video #viralvideos #viralsong #trending #train #अभंग #अभंगचाली #अभंगहरिपाठअभंग #गौळणी #गौळण @SanikaKanaseOfficial
"पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा" ।सानिकाताई समवेत आदेशदादा आणि समिक्षा । अतिशय सुंदर गायन
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
#abhang #song #gaulan #marathisong #kirtan #sanika #train #music #अभंग #अभंगचाली #अभंगहरिपाठअभंग #वारकरी #वारकरीकीर्तन @SanikaKanaseOfficial
मुंबईच्या 'लाईफलाईन'मध्ये घुमतोय एका तरुणीचा आवाज । बाळकडू कधी वाया जात नाही । मुलाखत - लोकमत मुंबई
Просмотров 203 тыс.3 месяца назад
मुंबईच्या लोकल ट्रेनने रातोरात केले सुपरस्टार #लोकमत_मुंबई यांनी घेतलेल्या सानिकाताई कणसे यांच्या मुलखातीबद्दल... मनःपूर्वक आभार👏👏 #abhang #song #gaulan #marathisong #kirtan #marathi #sanika #train #सानिका #सानिकाताई #viral_video #viralvideo #viralreels #viralvideos #new #todaysviral #todaysviralvideo #लोकमत @SanikaKanaseOfficial
रडते माझे बाळ तान्हे । समजाविता राहीना ॥धृ॥ नानापरी समजाविते । मागील ते खाया देते । थापटोनी निजविते । तरी हा उगा राहीना ॥१॥ नानापरी करितो छंद । रडतो हा स्फुंद स्फुंद । नेत्रावाटे वाहे बुंद । रडता हा राहीना ॥२॥ पोटी धरुनिया दम । सर्वाअंगी सुटला घाम । एका जनार्दने प्रेम यशोदेसी माईना ॥३॥
खुप छान आहे भजन
👌👌👌 एक नंबर आहे
🚩👍👌
खूप छान 👌वाद्य गुरु भावाशी👌 ❤️
👌
खूप छान,, अप्रतिम 👌👌
भजन छानच पण व्हिडीओ क्वालिटी खराब आहे.
खुप सुंदर सादरीकरण (MAULI MUSIC VRK) RUclips channel
एक नंबर सुरुवात👌👌👌
खुप च छान गाते👌 आवाज पण छान आहे 🙏
खूप छान 👌👌
🎉❤
Mast tai
🙏🏻✨
खुप छान
छान 👌🙏🚩🚩🚩🚩
👍खुपच छान...मन प्रसन्न झालं 👌
एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय उत्कृष्ट अप्रतिम भैरवी
खूप छान 👌👌
राम -कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान आवाज रामकृष्ण हरि भाऊ खुप छान गायन ऐकून मनाला आनंद वाटला धन्यवाद भाऊ
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
👌👌👌 एक नंबर
मस्त ❤
👍खुपच छान 👌
महाराष्ट्राची खरी ओळख जगात पोहचविण्याचा प्रयत्न करत आहात.🙏धन्यवाद .
छान सुरुवात केली ।। जय जय राम कृष्ण हरी।।
वां😍🤩🤗खूपच छान 😍🤩keep it up 🎉
Kute hot he bjan mast konaacha ghari mast
Khup chaan❤❤🎉🎉🎉🎉
🎉
👏👌👌