- Видео 1 987
- Просмотров 5 231 308
माझा सिंधुदुर्ग
Добавлен 16 янв 2015
माझा सिंधुदुर्ग
माझा सिंधुदुर्ग या युट्युब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मी मिनानाथ वारंग सहर्ष स्वागत करीत आहे.या चॅनल वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, दशावतार,कृषी, सांस्कृतिक,ऐतिहासिक,वैचारिक,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,तांत्रिक,वैद्यकीय अश्या अनेकविध विषयावर आधारित व्हीडिओतून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही दिलेलं सहकार्य व प्रोत्साहन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.आपल्या अनमोल मार्गदर्शन व समीक्षणाची गरज आहे.नक्कीच मी चांगले व्हीडिओ बनविण्याचा प्रयत्न करेन.
मोबाईल : 1234567890
🙏जगदंब 🙏

पार्सेकर दशावतार | नारायण आसयेकर व बाबा कामत | कृष्ण-बलराम प्रवेश
#parsekardashavtar #narayanaasayekar #babakamat #mazasindhudurg
Просмотров: 765
Видео
तीन ताल लयकारी | जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत उत्कृष्ट तबला वादक म्हणून सन्मानित "सिद्धेश वेंगुर्लेकर"
Просмотров 13515 часов назад
#tabla #tablaplayer #mazasindhudurg
कोकणातील जत्रौत्सव | श्री देव लिंगेश्वर पावणाई जत्रा | वारंगांची तुळसुली
Просмотров 1,6 тыс.2 часа назад
#jatra #mazasindhudurg
पार्सेकर दशावतार मधील गाजलेली नायकी जोडी | हरेश नेमळेकर व राकेश रेडकर 💥 आड दशावतार 💥
Просмотров 1,7 тыс.4 часа назад
#dashavtar #parsekardashavtar #mazasindhudurg
३६५ खेड्यांचा अधिपती श्री गिरोबा जत्रा उत्सव,सांगेली
Просмотров 7924 часа назад
#sangeli #jatra #mazasindhudurg
विनोदवीर राजू हर्याण व पंढरीनाथ घाटकर_सुसाट मालवणी कॉमेडी
Просмотров 3927 часов назад
#dashavtar #comedy #mazasindhudurg #rajuharyan #pandharinath #ghatkar
यंदाचा दशावतारी ठुमरी बाज | खेळाचे भय वाटे | स्वतः मालक बाबी कलिंगण प्रस्तुत,कलेश्वर दशावतार
Просмотров 8019 часов назад
#thumri #dashavtar #mazasindhudurg
यंदाची नवीन ठुमरी नव्या संगीत साथीत | जय हनुमान दशावतार | बुवा दिनेश राऊळ,किसन नेमळेकर, विनायक राऊळ
Просмотров 95612 часов назад
#dashavtar #thumri #mazasindhudurg
दशावतारमध्ये नवीन चिमुकला तालरक्षक आयुष मुसळे | पखवाज वादक संतोष मुसळे यांचा चिरंजीव
Просмотров 3,3 тыс.14 часов назад
#dashavtarnatak #mazasindhudurg #talrakshak #pakhvaj
कु.प्रणिता आयरे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड | राणी पार्वतीदेवी हाय.व ज्युनि.कॉलेज,सावंतवाडी
Просмотров 29816 часов назад
#carrom #competition #highschool #sawantwadi #mazasindhudurg
कोकणातील श्री देवी माऊली जत्रौत्सव,साळगाव | आरोलकर दशावतार नाट्यमंडळ,आरवली
Просмотров 3,2 тыс.16 часов назад
#shree #mauli #devi #jatra #mazasindhudurg #dashavtarinatak #dashavtarnatak
सद्याच्या परिस्थितीवर ह्या चिमुकलीचं जोरदार भाषण | एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
Просмотров 15319 часов назад
#speech #mazasindhudurg
वृंदा जलधर-तुलसी विवाह | आबा कलिंगण यांचे अंतिम भागात अप्रतिम कथन सादरीकरण
Просмотров 2,3 тыс.21 час назад
#aabakalingan #babikalingan #kaleshwardashavatarnatyamandal #shantikalingan #vrunda #jaladhar #tulsivivah #tulsi #mazasindhudurg
त्रिपुरारी पौर्णिमा | श्री दत्त मंदिर,माणगाव | पालखी सोहळा 🙏
Просмотров 1,2 тыс.День назад
#shree #dattatreya #datta #dattaguru #mandir #mangaon #mazasindhudurg
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक | बुवा हर्षल मेस्त्री | संपूर्ण भजन
Просмотров 439День назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक | बुवा हर्षल मेस्त्री | संपूर्ण भजन
श्री लिंगेश्वर मंदिर_वारंगांची तुळसुली | बुवा वैभव सावंत व निखिल पावसकर | डबलबारी म्युजिक
Просмотров 514День назад
श्री लिंगेश्वर मंदिर_वारंगांची तुळसुली | बुवा वैभव सावंत व निखिल पावसकर | डबलबारी म्युजिक
वृंदेसाठी वेडा महाविष्णू | आबा कलिंगण यांची वेड्याची भूमिका | वृंदा जलधर
Просмотров 3 тыс.День назад
वृंदेसाठी वेडा महाविष्णू | आबा कलिंगण यांची वेड्याची भूमिका | वृंदा जलधर
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा अनिकेत भगत | अप्रतिम भजन सादरीकरण
Просмотров 1,2 тыс.День назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा अनिकेत भगत | अप्रतिम भजन सादरीकरण
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा भार्गव गावडे | मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरूर
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा भार्गव गावडे | मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरूर
यंदाचा नवीन संच नवा नाट्यप्रयोग | सुवर्णकला स्वयंवर | आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली
Просмотров 3,2 тыс.14 дней назад
यंदाचा नवीन संच नवा नाट्यप्रयोग | सुवर्णकला स्वयंवर | आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली
यंदा गाजलेलं नवीन नोटेशन | बुवा अरुण घाडी | पखवाज विनित धुरी | तबला जितेश परब
Просмотров 30514 дней назад
यंदा गाजलेलं नवीन नोटेशन | बुवा अरुण घाडी | पखवाज विनित धुरी | तबला जितेश परब
खलनायक एक्सप्रेस मधून कलेश्वर दशावतार नाट्यमंडळचा ( स्वतः मालक बाबी कलिंगण ) मुंबई दौरा
Просмотров 20 тыс.14 дней назад
खलनायक एक्सप्रेस मधून कलेश्वर दशावतार नाट्यमंडळचा ( स्वतः मालक बाबी कलिंगण ) मुंबई दौरा
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक | बुवा आशिष सडेकर | रामकृष्ण हरी भजन सेवा संघ
Просмотров 2 тыс.14 дней назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक | बुवा आशिष सडेकर | रामकृष्ण हरी भजन सेवा संघ
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा हर्षद ढवळ | रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,घोडगे
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा | बुवा हर्षद ढवळ | रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,घोडगे
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ | बुवा अमित उमळकर | संपूर्ण भजन
Просмотров 1,7 тыс.21 день назад
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ | बुवा अमित उमळकर | संपूर्ण भजन
कुडाळच्या बारीचा किंगमेकर ? रसिकांचा एकच जल्लोष 💥 बुवा दिनेश वागदेकर गजराला रोख बाय ठोक प्रत्युत्तर
Просмотров 9 тыс.21 день назад
कुडाळच्या बारीचा किंगमेकर ? रसिकांचा एकच जल्लोष 💥 बुवा दिनेश वागदेकर गजराला रो बाय ठोक प्रत्युत्तर
कुडाळचा नेमका किंगमेकर कोण ? बुवा गुंडू सावंत गजरातील तुफानी बतावणी ❌वागदेकर बुवा ❌शिरसाठ बुवा
Просмотров 6 тыс.21 день назад
कुडाळचा नेमका किंगमेकर कोण ? बुवा गुंडू सावंत गजरातील तुफानी बतावणी ❌वागदेकर बुवा ❌शिरसाठ बुवा
कुडाळच्या बारीचा किंगमेकर कोण ? शिरसाठ बुवांची गजराच्या माध्यमातून धमाल विनोदी बतावणी 💥
Просмотров 3,5 тыс.21 день назад
कुडाळच्या बारीचा किंगमेकर कोण ? शिरसाठ बुवांची गजराच्या माध्यमातून धमाल विनोदी बतावणी 💥
कुडाळ_वागदेकर बुवांची रूपावली पूर्वीची धमाकेदार बतावणी ❌बुवा गुंडू सावंत ❌बुवा श्रीकांत शिरसाठ
Просмотров 7 тыс.21 день назад
कुडाळ_वागदेकर बुवांची रूपावली पूर्वीची धमाकेदार बतावणी ❌बुवा गुंडू सावंत ❌बुवा श्रीकांत शिरसाठ
कुडाळ_बुवा गुंडू सावंत रूपावली पूर्वीची धमाकेदार बतावणी ❌बुवा श्रीकांत शिरसाठ ❌बुवा दिनेश वागदेकर
Просмотров 4,7 тыс.21 день назад
कुडाळ_बुवा गुंडू सावंत रूपावली पूर्वीची धमाकेदार बतावणी ❌बुवा श्रीकांत शिरसाठ ❌बुवा दिनेश वागदेकर
Apratim Bhajan Samrat Shree Loke buva khup sundar Gayan man aanandi jhal Aamchya Bhajan Maharshi, Bhajan Samrat Sangeet Ratn Kailaswasi Sheee Parshuram Panchal Buvanchi Athavan karun dilat khup kgup aabhari ahe Ishwar tumhala udand nirogi aayush devo hich prathana❤
🙏🙏
Khadechi hi jtra
❤
खूपच छान वादन
मीनानाथ वारंग खूप सुंदर.
वा वा मस्त !फारच सुंदर!
Mast mazya gavchi aathavan zali Namaskar
Bhai tuza no bhetel kai
तुमचा सांगा... करतो कॉल मी.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
काय ओ 🤔
खूप छान कामेडी अभिनंदन ❤❤❤
Chakki wala chhan tal ani action
Farach chhan tal ahe
Hi kay thumri ha kay pan mhantas melyanu
ही ठुमरी नाही ही गवळण आहे पण दशावतार स्वरूपात सादर केलेली आहे.. नीट वाचा
नमस्कार🙏 बुवा सुपरहिट बारी
आनंद गोगटे नाहीत काय...? 🤔
अप्रतिम 🔥🔥
❤❤❤❤
मस्त 👌👌👌अप्रतिम आवाज 👌
खुप छान ❤❤
खुपच सुंदर 👌👌👌
भारी👌👍
🙏🙏🙏🙏👌
🙏🙏🙏👌 मालवणी बोल भावा
👌👌👌⚘
नाटकाचा विडिओ नाही.
खुप छान ❤❤
खुप छान. Chakkimaster
👌👌👍👍👍
Nice👌👌✨
Lybhari chotey ustad.
खूप खूप छान चिमुकला आहे❤❤
खुपच छान 🎉 फार मोठा हो बाळा! शुभेच्छा 🎉
Bhava ,kashe ahat,ata jatra suroo zhylat,navin navin natya proyog tuzya channel var tak,mi pan ikade tuzya mule pahoo saken,tuza Mitra from chandigarh
माझा माहेरची माऊली ❤
श्री देवी माऊली प्रसन्न 🌹🙏
तातेश मेस्त्री.. आमच्या नेरूर चे एक पारंपारिक दशावतार पखवाज वादक... 👌
माझे बालपणी म्हणजे जवळ जवळ पासष्ठ वर्षापूर्वी सती वृन्दा आणि जालन्धर हेच दशावतार नाटक मी वालवलकर दशावतार नाटक कम्पनीचे स्वताहा मालक कै. श्री शिवराम उर्फ बाबी नालन्ग आणि नारदाच्या भुमीकेत कै. श्री अनन्त बागवे वृन्देच्या भुमीकेत धोन्डी.जलन्दरच्या भुमिकेत अफलातून भयन्कर असे खलनायकाची भुमीका साकारणारे जब्बरदस्त नाव आठवत नाही . तर श्री विष्णूची भुमीका स्वताहा त्या वेळी भारताचे राष्टृपती पदक सन्मानीत कै. श्री बाबी नालन्ग श्री विष्णूची भुमिका आजही स्मरणात आहे त्यान्च्या पहाडी आवाज उन्च सडपातळ दहयष्टी असे अभिनय सम्राट पतिव्रता वृन्देला श्री विष्णूने जालन्धरला देव दानव युद्धात गुन्तवून श्री विष्णूने जालन्धरचे रूपात वृन्देला फसवले आणि पातिवृत्य हरण करताच असूर जालन्धर देव दानव युद्धात मारला गेला वृन्देने आपल्याला श्री विष्णूने फसवले म्हणून अग्नीदिव्य करताच श्री विष्णू वृन्दे वृन्दे म्हणून वेडा झाला ती वेड्याची भुमिका बाबी नालन्ग करीत ती तर अती सुन्दर जब्बरदस्तच आजही त्याना पाहणाऱयाच्या स्मरणा ताजी तवानी आहे.उन्च पहाडी आवाजात अलन्कृत सम्भाषण कला स्पष्टोच्चार वेषभुषा रन्गभुषा अलन्कारानी भारदस्त भरजरी वस्रे पेट्रोमॅक्स उजेडातही चमचमता पोशाख अशी जब्बरदस्त दशवतार नाट्यरसिकान्च़या मनावर छाप ठसा उमटवणारे दशावतार कलाकार कलासम्राट स्मरणात घरकरून आहेत कै. श्री शन्कर मुणगेकर हे तर एक जब्बरदस्तच भयानक भयन्कर खलनायकाचे खलनायक नाट्यरसिक प्रेक्षकना थरकाप उडवून सोडणारे असे एक अवलिया होऊन चिरस्मरणात आहेत. होऊन राहिले. ही आठवण मी आपणा कलाकारात शेअर केली केवळ माहिती साठी. आपला सर्वान्चा शुभेच्छूक शुभचिन्तक❤❤❤❤❤बाबी नालन्गयान्चे नाव शिवराम परब व आत्ता त्यान्चे सुपुरत्र नाथा नालन्ग वालावलकर कम्पनी चालवत आहेत रा. मु. ओरोस कणकवली. ❤️❤️❤️
❤❤💯
श्री गुरुदेव दत्त
👌👌👌
👌👌👍🌷
खूप सुंदर स्पष्टीकरण 👍👍
❤😊🥰
👌👌👌
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
🌹श्री गुरुदेव दत्त🌹
Shree gurudev Datt