- Видео 171
- Просмотров 95 925
Narendra Jadhav
Добавлен 6 окт 2011
सातारा -डेक्कन एज्युकेशनच्या (बालक मंदिर) मध्ये बालदिन उत्साहात साजरा.
सातारा -डेक्कन एज्युकेशनच्या (बालक मंदिर) मध्ये बालदिन उत्साहात साजरा.
Просмотров: 287
Видео
साताऱ्याचे विजय मोरे व प्रसाद घाडगे यांनी केला सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
साताऱ्याचे विजय मोरे व प्रसाद घाडगे यांनी केला सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारी ३६०० किलोमीटरचा प्रवास सातारकरांनी त्यांचे शिवतीर्थावर केले स्वागत
लाडू चिवडा महोत्सव 2024
Просмотров 3662 месяца назад
व्यापारी पतसंस्थेच्या सहकार्याने लाडू चिवडा महोत्सव 2024
सातारा - विजयादशमी दसरा शाही सीमोल्लंघन सन 2024
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
सातारा - विजयादशमी दसरा शाही सीमोल्लंघन सन 2024
सातारा- श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाच्या दुर्गादेवीच्या काकड आरतीला प्रचंड गर्दी
Просмотров 2733 месяца назад
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाच्या दुर्गादेवीच्या काकड आरतीला प्रचंड गर्दी
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पोलिसांना फूड पॅकेट वाटप
Просмотров 1153 месяца назад
गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 24 वर्ष पोलिसांना फूड पॅकेट वाटप हा महाराष्ट्रातील आदर्श उपक्रम
सातारा करंजे येथील सौ नंदा इंगवले यांच्या घरी गौरी आवाहन
Просмотров 2954 месяца назад
सातारा करंजे येथील सौ नंदा इंगवले यांच्या घरी गौरी आवाहन
सातारा भूषण पुरस्कार श्री हणमंतराव गायकवाड यांना ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते प्रदान
Просмотров 914 месяца назад
रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट चा सातारा भूषण पुरस्कार 2024 बी.व्ही.जी. चे श्री हणमंतराव गायकवाड यांना पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते प्रदान
सातारा -कर्ण फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क श्रावणी सहल २०२४
Просмотров 1764 месяца назад
सातारा - सातारा येथील प्रतापगंज पेठेतील कर्ण फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क श्रावणी सहल २०२४
satara | माननीय श्रीकांत कात्रे यांची एकसष्टीपूर्ती गौरव व पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा संपन्न .
Просмотров 4074 месяца назад
satara | माननीय श्रीकांत कात्रे यांची एकसष्टीपूर्ती गौरव व पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा संपन्न .
Satara | खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा हिल हाफ मॅरेथॉनला संपन्न .
Просмотров 6994 месяца назад
Satara | खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा हिल हाफ मॅरेथॉनला संपन्न .
सातारा - संततधार पावसामुळे महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे
Просмотров 1215 месяцев назад
सातारा - संततधार पावसामुळे सातारा शहराच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे सोमवार दिनांक 22 जुलै 20 24
श्री राजेश निंबाळकर यांचे स्नेहाभोजन
Просмотров 2336 месяцев назад
गुरुनाथ योगसाधना योगवर्गाचे योगसाधन श्री व सौ राजेश निंबाळकर यांचे स्नेहभोजन
सातारा- प्रतापगंज पेठेतील प्रताप मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Просмотров 3208 месяцев назад
सातारा- प्रतापगंज पेठेतील प्रताप मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
गुरुनाथ योगसाधना योगवर्गाचे योगसाधक श्री अनंत प्रभूणे यांचा 50 वा वाढदिवस
Просмотров 242Год назад
गुरुनाथ योगसाधना योगवर्गाचे योगसाधक श्री अनंत प्रभूणे यांचा 50 वा वाढदिवस
सातारा;- करंजे येथील भैरवनाथाच्या मंदिरात जन्माष्टमी साजरी
Просмотров 73Год назад
सातारा;- करंजे येथील भैरवनाथाच्या मंदिरात जन्माष्टमी साजरी
गुरुनाथ योगसाधना वर्गाचे .श्री व सौ प्रभुणे यांचेकडून चषक हस्तांतरण कार्यक्रमाची मेजवानी सम्पन्न* 😊
Просмотров 75Год назад
गुरुनाथ योगसाधना वर्गाचे .श्री व सौ प्रभुणे यांचेकडून चषक हस्तांतरण कार्यक्रमाची मेजवानी सम्पन्न* 😊
नवदुर्गांचा सन्मान पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिराच्या वतीने करण्यात आला.
Просмотров 176Год назад
नवदुर्गांचा सन्मान पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिराच्या वतीने करण्यात आला.
सातारा ~पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी
Просмотров 101Год назад
सातारा ~पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी
जेष्ठ कीर्तनकार ह. भ .प .बाबा महाराज सातारकर यांचे निधन
Просмотров 4,6 тыс.Год назад
जेष्ठ कीर्तनकार ह. भ .प .बाबा महाराज सातारकर यांचे निधन
सातारा - विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
Просмотров 3,4 тыс.Год назад
सातारा - विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
सातारा - जलमंदिर येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या् राष्ट्रीय भवानी तलवारीचे पूजन
Просмотров 908Год назад
सातारा - जलमंदिर येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या् राष्ट्रीय भवानी तलवारीचे पूजन
गुरुनाथ योगासन वर्गाचे योगसाधक नवरात्री निमित्त अजिंक्यतारा किल्ल्यावर
Просмотров 84Год назад
गुरुनाथ योगासन वर्गाचे योगसाधक नवरात्री निमित्त अजिंक्यतारा किल्ल्यावर
डॉ. आदिती काळमेख यांच्या 'दीडदा-दीडदा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Просмотров 39Год назад
डॉ. आदिती काळमे यांच्या 'दीडदा-दीडदा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सातारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला लोकांशी संपर्क
Просмотров 140Год назад
सातारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला लोकांशी संपर्क
सातारा - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी
Просмотров 21 тыс.Год назад
सातारा - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी
डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या जयंतीनिमित्त कराड अर्बन बँकेच्या सहकार्याने साताऱ्यात walkthon
Просмотров 171Год назад
डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या जयंतीनिमित्त कराड अर्बन बँकेच्या सहकार्याने साताऱ्यात walkthon
● उदयनराजे भोसले यांनी सातारा हाफहिल मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा ..●
Просмотров 221Год назад
● उदयनराजे भोसले यांनी सातारा हाफहिल मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा ..●
Congratulations,
मन:पूर्वक अभिनंदन आणि अभिष्टचिंतन💫💫🎉🎉
Hearty congratulations 🎉🎉
अतिशय स्तुत्य उपक्रम आणि कौतुकास्पद बाब आहे. आपल्या दोघांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन 💖💖💐💐
Congratulations 🎉🎉
Congratulations Vijay & Surekha both of you 💐💐👌👌
Shivaji Maharaj Ki Jai... Congratulations Prasad ani Vija
Very good.
उल्लेखनीय उपक्रम आहे. अभिनंदन बालाजी ट्रस्ट, सातारा.
अभिनंदन
सुंदर सोहळा. खूप आनंद वाटला
सुंदर च.... कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर आहोत असे वाटले... मान्यवरांचे विचार व उत्सव मूर्ती यांच्या पुस्तकाचे प्रकाशन निमित्ताने नव्याने त्यांच्या क्षेत्रातील उंची समजली... खूप खूप सुंदर कार्यक्रम.... धन्यवाद
Great achievement by Shri Shrikant Katre ji and nicely recorded and edited by Narendra ji.
Khuuuupach sundar
खूप सुंदर सादरिकरन...गायिका पण छान गातात...खेळ नावीण्या पूर्ण आहेत..सगळ्या सखीना खूप खूप शुभेच्छा
हे खेळ आज खेळले जावेत नियमितपणे ,खेलनाराला एक पैशाचे औषध लागणार नाही .
वस्त्र प्रावरणाची निवड उत्तम . कॅमेराचा अंदाज सर्वानाच फार छान.
खूपच सुंदर प्रत्येक खेळात नावीन्य आहे.सगळ्या सख्यांना उत्तम आरोग्य लाभो.
मी सातारचे आहे . अनिल कडू यांनी लहान बहीण आमच्या लहानपणीच्या आठवणी हा व्हिडीओ पाहून आठवल्या खूप उत्साहाने मारूती जयंती साजरी केली जायची तेंव्हा सुध्दा . ती आठवण ताजी झाली तसेच प्रत्यक्ष तिथेच हनुमान उत्सवास हजर असल्याची अनुभूती झाली दर्शन झाले ह्या व्हिडीओने थॅंक्स नमस्कार हनुमानाला
फारच छान! पेठेतिल लोकांचा वाढलेला सहभाग पाहुन भरुन आले! १९७७ आधी आम्ही मुलेच हा ऊत्सव करायचो! मोठ्यांचा सहभाग अल्प असायचा! ऊत्तोरोत्तर प्रताप मारुती उत्सव अशीच भरारी घेवो! बजरंग बली की जय!
Nice program ...thanks all team and congratulations to all
गड किल्ले महाराजांचे संवर्धन करूया 👌👍
साताऱ्याचे वैभव म्हणजे ह भ प बाबा महाराज सातारकर🙏💐
वंदेमातरम् भारतमाता कि जय
🙏🙏🙏🚩🚩🚩
Jay Shri Ram
Jay hind.pratyek shaharaat whayalaa paahijet.
❤very much good
Topi.bhadar.chatu.haramkhoar
❤
नरेंद्र जी सुंदर छायाचित्रण केले आहे . प्रार्थना छान ऐकायला मिळाली . 🎉🎉🎉
Jay shree Ram
गदगद प्रनाम नमो नारायण
मला अभिमान आहे.
रोज शाखेत या, प्रचल चा सराव करा. घोषच्या तालावर. 👍🏼
Jay Shree Ram
Khup sunder shooting, narendra kaka
Dr Dixit,dite ,nice
Nice program,,
राजे कॉलर उडवा की 😂😂
खूपच छान
लई भारी खूप खूप सुंदर
खूपच छान! 🙏 Please गाण्याचे बोल द्याल का?
Nice celebretion,sunder video Bhau,Dhanyvad,
खूप छान अनुभव
👍👍
खूप छान उपक्रम स्मिता ❤
अप्रतिम