- Видео 578
- Просмотров 1 931 033
Sant Devidas Maharaj
Добавлен 21 фев 2018
संदेश
गृहस्थाश्रम धर्मार्थी साधता । योग्याहुनी येई ही श्रेष्ठता || निष्काम योगे प्रपंच खेळता । देविदास म्हणे हीच मुक्तता ॥
माझ्या गृहस्थाश्रमी बंधु भगिनींनो गृहाची थोरवी किती वर्णावी तरी थोडीच आहे. आपण गृहस्थाश्रमी आहात म्हणुन दुबळे होऊ नका, गृहामध्येच महान पुण्य साधु शकते, गृहीच परोपकार घडू शकतो, गृहीच दान धर्म साधते, गृहीच भक्त होऊ शकतो, गृहीच देव ही होता येतें. गृहाची थोरवी प्राचीन संत मालिका दाखवित आहे. सावतामाळी, गोरा कुंभार, कबीर, नरसिंह मेहता, तुकाराम असे किती तरी भक्त गृहामाजीच निपजले. यावरुनच दिसून येते की गृह हेच एक आदर्श उंच दृष्टीला पोहचण्याचे एक साधन आहे, म्हणून गृहस्थाश्रमीच महान श्रेष्ठता येऊ शकते, म्हणून आपण दुबळे न होता, न्याय निती धर्मातून गृहस्थाश्रम
साधावा. माझे नच प्रभू हे काही। प्रपंच अर्पितो तुझेच पायी॥ या म्हणी प्रमाणे जर प्रपंच साधला तर योग्याच्याही वरचे स्थान आपणास लाभु शकते. गृहगीतेचे हेच रहस्य आहे कि आपल्या गृहामध्येच परमेश्वराला बोलाऊ, आपले जीवन कृतार्थ करू, हेच गृहगीता सांगत आहे. गीतेचे अनुकरण जो करील त्यास खरोखरच सुख शांतीची प्राप्ती होईल

जगदंबे तुझ्या चरणी एकनिष्ठ माझा भाव। हात जोडूनी"आलो शरण नवसाला आता पाव || #संत_दुनियादास_महाराज_भजन
जगदंबे तुझ्या चरणी एकनिष्ठ माझा भाव। हात जोडूनी"आलो शरण नवसाला आता पाव ॥धृ॥
पंचतत्व चिपाटाची उभी केली खोपी । ज्ञानदीप उजळूनी अज्ञानासी लोपी।
सर्व ठायी तुझा वास विश्वमंदिर तुझे गांव ।।१।।
सप्त धान् नक्षीदार नेसुनी पातळ ।
भक्तावरी धरी छाया कार्य हो शितळ । अनुहात संबळ वाजे तुणतुण त्याचे नांव ॥ २॥
दया क्षमा शांती अंगी लावून शेंदूर।
लोभ मोह बकरे बळी कापलेसे दूर ।
बोधाचा भावार्थ घ्या ऐकून रंकराव ॥ ३॥ दुनियादास म्हणे गोंधळ घालू महाद्वारी। देवीच्या दर्शनासी यावे नरनारी ।
निष्काम भक्ती सेवा मिळे मोक्षपदाचा ठाव ॥४॥.

Просмотров: 291
Видео
कसा भेटेल देव कुणाला | जरा शांती नाही हो म्हणाला#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 57728 дней назад
रचना -प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज स्वर-श्री गुरुवर्य रामबाबा (दिनदास महाराज) हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे)
रामनामाने आत्मशांती मिळे|संत संगतीने एक ब्रम्ह कळे ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 305Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
संसारात सुख नाही हुशारी धर | कोणाचे गणगोत कोणाचे घर ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 801Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
पांडुरंगा तुझ्या चरणी जागा मला द्यावी |सुखरूप घेऊनिया चाल तुझ्या गावी ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 587Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु देविदास महाराज महाराज हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
मंदिर राम रुपी जाले | देऊळ कृष्ण रुपी झाले ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 278Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
तोंड दिले देवाने भजन पूजन करा | निंदा सदा वाणीत शेण माती भरा |#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज स्वर -गुरुवर्य नामदेव अण्णा तांबे तबला वादन - बालासाहेब डकले हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
पंढरीच्या राया हो पंढरीच्या राया |दर्शनाला भक्त येती उद्धारावी काया ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 881Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज हे भजन प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज संस्थान गेवराई गुंगी येथून भक्त परिवारासाठी उपलब्ध झाले आहे परम पूज्य श्री संत सद्गुरू दुनियादास महाराज व परम पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज यांचा गाथा मिळण्यासाठी संपर्क क्रमांक ९७६६४७६६२३ शिवाजी देशमु आळंदी पुणे
मूर्तिमंत सद्गुरु माझे सर्व ठिकाणी |वेदशास्त्र पुराणाची ऐकावी वाणी ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 349Месяц назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरु दुनियादास महाराज स्वर - ह.भ.प. गयाबाई महाराज स्वर - पंचफुला प्रकाशराव देशमुख
धर्माचे केले रक्षण | देशासाठी अर्पिले प्राण ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 441Месяц назад
धर्माचे केले रक्षण | देशासाठी अर्पिले प्राण ||#संत_दुनियादास_महाराज_भजन
प.पू.श्री संत सद्गुरू देविदास महाराज समाधी सोहळा 15 ऑगस्ट 2024 दीप आरती#संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 4582 месяца назад
परमपूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज समाधी सोहळा 22 व्या पुण्यतिथी 15 ऑगस्ट 2024 वार गुरुवार संध्याकाळी दीप आरती करताना भक्तमंडळी
राहुनी लोकांती गाठा एकांत|आपल्यात ठेवावे चित्त ||
Просмотров 3182 месяца назад
रचना - प.पूज्य श्री संत सद्गुरू देविदास महाराज स्वर -गुरुवर्य भगवानराव देशमुख
बाळपणी कां रे कृष्णा लाविला लळा ।आता कां रे सांडुनी तूं जातो गोकुळा ।।धृ।।#संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 6332 месяца назад
बाळपणी कां रे कृष्णा लाविला लळा । आता कां रे सांडुनी तूं जातो गोकुळा ।।धृ।। कोणा सवे सांग देवा खेळावे येथ । यमुने तीरी रासक्रीडा लागली प्रीत । गोपी गोपाळासी सारी येई अवकळा ।।१।। प्रेमभावे रासक्रिडा चांदणी रात । कोणाचा रे फुगडीत धरूनी हात । पुष्प हार गुंफु आता कोणाचे गळा ।। २ ।। दही दुधाचे हे माठ पडती सुने । जीवनात येई देवा सारेच उणे । तारी तुझी लागेल रे गोपी गोपाळा ।।३।। देवीदास म्हणे गोपी करित...
विठ्ठला रे माझा जीव वनवासी । उचलुनि घेई तुझ्या पदराशी।। धृ।।#देविदास_महाराज_भजन
Просмотров 2812 месяца назад
विठ्ठला रे माझा जीव वनवासी । उचलुनि घेई तुझ्या पदराशी।। धृ।। नाही मज जगी आसरा कुणाचा । म्हणविती तुला कैवारी दीनाचा । विद्वता नाही ज्ञान माझ्यापाशी ।। १ ।। साधा भोळा माझा पाहुनिया भाव | भवसागरी या तारुनी घे नाव । मन हे रमले तुझे चरणांपाशी ।।२।। उतावीळ मन झाले देवराया । पाव तूं करी दीनाची या काया । उदासिन देवा सदा मी मनाशी ।। ३ ।। देवीदास म्हणे भक्ताचा विसावा । अंतरात नाम तुझे रे केशवा । खरे खोटे...
जयनारायण गुरुराया। वंदन करितो तव पाया ।। धृ।। #संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 2422 месяца назад
जयनारायण गुरुराया। वंदन करितो तव पाया ।। धृ।। #संत_दुनियादास_महाराज_भजन
देव मागे पुढे रक्षितो मला । सुत्र चालवितो गुप्त त्याची लिला ॥धृ॥#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 3302 месяца назад
देव मागे पुढे रक्षितो मला । सुत्र चालवितो गुप्त त्याची लिला ॥धृ॥#संत_दुनियादास_महाराज_भजन
द्या दर्शन आज गुरुराया । घ्या बालक आपल्या पाया ।।धृ।।#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 4292 месяца назад
द्या दर्शन आज गुरुराया । घ्या बालक आपल्या पाया ।।धृ।।#संत_दुनियादास_महाराज_भजन
दे देवा मझ प्रसाद पूजेचा | नको अंत पाहू माझ्या मनाचा ||#संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 2604 месяца назад
दे देवा मझ प्रसाद पूजेचा | नको अंत पाहू माझ्या मनाचा ||#संत_देविदास_महाराज_भजन
हरीचे गोड गोड ध्या नाम | प्रभूचे गोड गोड घ्या नाम#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 3674 месяца назад
हरीचे गोड गोड ध्या नाम | प्रभूचे गोड गोड घ्या नाम#संत_दुनियादास_महाराज_भजन
याहो हृदयी गुरुनाथा ||#संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 2675 месяцев назад
याहो हृदयी गुरुनाथा ||#संत_देविदास_महाराज_भजन
ही गीता कुणाला कळली का||#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 3675 месяцев назад
ही गीता कुणाला कळली का||#संत_दुनियादास_महाराज_भजन
भक्ताच्या हाकेला कशी धावली| बाबा हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली #संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 2,9 тыс.5 месяцев назад
भक्ताच्या हाकेला कशी धावली| बाबा हृदयात शिरली माझ्या गुरुमाऊली #संत_देविदास_महाराज_भजन
संत दुनियादास महाराज व देविदास महाराज पुजा आरती#संत_दुनियादास_महाराज_भजन (2)
Просмотров 3135 месяцев назад
संत दुनियादास महाराज व देविदास महाराज पुजा आरती#संत_दुनियादास_महाराज_भजन (2)
संत दुनियादास महाराज व देविदास महाराज पुजा आरती#संत_दुनियादास_महाराज_भजन (1)
Просмотров 7575 месяцев назад
संत दुनियादास महाराज व देविदास महाराज पुजा आरती#संत_दुनियादास_महाराज_भजन (1)
अंगी भाव भक्तीचा जोर। पाठीराखा सद्गुरु थोर ।।धृ।।
Просмотров 7825 месяцев назад
अंगी भाव भक्तीचा जोर। पाठीराखा सद्गुरु थोर ।।धृ।।
कौन जगत में बडा।प्रभुका रुप सामने खडा ।। टेक।#संत_दुनियादास_महाराज_भजन
Просмотров 4115 месяцев назад
कौन जगत में बडा।प्रभुका रुप सामने खडा ।। टेक।#संत_दुनियादास_महाराज_भजन
लागली ही तारी दृष्टी गिरधारी #संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 2095 месяцев назад
लागली ही तारी दृष्टी गिरधारी #संत_देविदास_महाराज_भजन
माझा राम मला तो सापडला. #संत_देविदास_महाराज_भजन
Просмотров 2315 месяцев назад
माझा राम मला तो सापडला. #संत_देविदास_महाराज_भजन
खुप छान
भाव पूर्ण श्रद्धांजली
🎉 जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव 🎉 वा वा खूप छान
जय गोमाता राधे राधे जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी
वावा खूप छान🎉 जय गुरु जय हो दंडवत प्रणाम बाबाजी
Bhajan khup chyan ahe
🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏🙏🙏
जय गुरुदेव🎉
राम राम मंडळी🎉 दंडवत प्रणाम
जय गुरूदेव
खुप खुप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏 भजन लिखित स्वरुपात द्या
He bhajan screen ver lihiun manave bhajan chan ahe
जय गुरुमाऊली दंडवत प्रणाम
जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीराम
खुप छान धन्यवाद नमस्कार माऊली सुर्यगाव कडुन
जय गुरु जय गुरु महाराज बाबा बेलोरा भक्त
भावपूर्ण श्रद्धांजली
जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम माऊली🎉
जय गुरु जय हो
दांभिक साधू संत ताशेरे ओढले गेले.खूपच छान भजन आहे.🙏🙏🙏
जय गुरुदेव दंडवत प्रणाम
बापू आपला आवाज अप्रतिम ह्रदयाला भिडणारा आहे. माफ करा बापू तुमची भेट घेता आली नाही. आयुष्यभर ती सल कायम राहील😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम माऊली🎉 जय हो
जय हो गुरुमाऊली भक्ताच्या संकटात धावली🎉
बापू, तुम्हांला मी खूप वेळा ऐकलंय.. पण आज तुम्ही आमच्यात नाहीत. आवाज तुमची आठवण करून देईल..
Khupacha chan
जय गुरुदेव 🌷🙏❤️
दुनियादास महाराज यांचे भजनांचे गाथा कुठे मिळेल
9766476623 फोन करा
दुनियादास महाराज यांचे पुस्तक कुठे मिळेल
९७६६४७६६२३ फोन करा
जय गुरु जय हो
जय गुरुदेव दंडवत प्रणाम🎉
शाहिर बापूसाहेब जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम माऊली
वा वा खूप छान भजन🎉
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम माऊली
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम माऊली😅
जय गुरु जय हो दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली बापू तुमच्या कार्याला सलाम
Jay gurudev
वा रे वा भजन मंडळ बाबुल सारा जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव 🎉
जय गुरुदेव जय हो
जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव 🎉
जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव
जय गुरूदेव
जय गुरु माऊली दंडवत प्रणाम🎉
जय गुरु जय हो सद्गुरु माऊली
दंडवत 1:29 प्रणाम बाबाजी जय गुरुदेव
Gurudev tumhala bhetaya❤