- Видео 99
- Просмотров 13 139
AKHIL DHIWAR SAMAJ VIKAS SAMITI BHANDARA
Добавлен 11 май 2024
आपल्या संविधानिक आरक्षणासाठी संघटीत व्हा; माणिक गेडाम अ.ढिवर स.वि.समितीची आरक्षण संवाद महासभा संपन्न
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या प्रमाणे ढिवर समाजाने आपल्या संविधानिक अुनसूचित जातीच्या आरक्षणासाठी संघटित व्हावे. ढिवर समाज सन 1936 ते 1950 पर्यंत अनुसूचित जातीत सामाविष्ठ असतांना आज तो स्वत:च्या संविधानिक आरक्षणापासुन वंचित आहे. हा समाज अनुसूचित जातीच्या यादीमध्ये कायम असता तर आज या समाजाची प्रगती होवू शकली असती परंतु या समाजाचे हे दुर्दैव आहे. म्हणून या समाजाला भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे विचारांची गरज असुन त्यांना अपेक्षित असे संघटन आपल्याही समाजात व्हावे, असे मत व्यक्त केले. आरक्षण म्हणजे काय?, आरक्षणाची गरज कशासाठी?, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व समाजाला संघटित होण्याचे आव्हान केले. भविष्यात महाआंदोलनाची दिशाही ठरवावी लागेल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. समाजात काम करणाऱ्या संघटनांनी या समितीच्या महाआंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान केले. आजपर्यंतचा राज्य व केंद्र सरकार सोबत केलेल्या पत्रव्यवहारासंबंधी माहिती दिली.

अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
श्री देवीलाल भुमके, सामाजिक कार्यकर्ते - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
Просмотров: 132
Видео
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 142Месяц назад
श्री कोमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 341Месяц назад
वाल्मीक मत्स्यपालन सह. संस्था गिरोला पदाधिकारी तथा समाज बांधवातर्फे स्वागत
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 198Месяц назад
श्री हेमराज मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 137Месяц назад
श्री अशोक शेंडे, उपाध्यक्ष - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 506Месяц назад
श्री केशव कोल्हे, कार्याध्यक्ष ता. अर्जुनी/मो. - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 265Месяц назад
श्री मनोज केवट, अध्यक्ष - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 487Месяц назад
प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा गिरोला/हे. त.अर्जुनी/स. चे वतीने 7.12.24 आरक्षण संवाद महासभा
Просмотров 321Месяц назад
प्रा. श्री जनार्दनजी नागपुरे, जेष्ठ मार्गदर्शक - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा-गोदिंया, समिती - शाखा गिरोला/हेटी, तह. अर्जुनी/सडक जिल्हा गोंदिया चे वतीने 07 डिेसेंबर 2024 रोजी ढिवर समाज आरक्षण संवाद महासभा येथे मनोगत व्यक्त करतांना .......
अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 403 месяца назад
दोन महिने लोटूनही राज्य शासनाकडून उत्तर नाही; मनोज केवट ढिवर समाजाची आरक्षण संवाद महासभा संपन्न भंडारा;- भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना 15 दिवसांत तथ्य व सूचना मागवल्या आहेत. परंतु दोन महिने लोटूनही राज्य शासनाकडून कुठलेही उत्तर पाठविण्यात आले नाही, असे मनोज केवट ...
अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 223 месяца назад

Просмотров 243 месяца назад

Просмотров 363 месяца назад

गोविंद मखरे अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 243 месяца назад
दोन महिने लोटूनही राज्य शासनाकडून उत्तर नाही; मनोज केवट ढिवर समाजाची आरक्षण संवाद महासभा संपन्न भंडारा;- भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना 15 दिवसांत तथ्य व सूचना मागवल्या आहेत. परंतु दोन महिने लोटूनही राज्य शासनाकडून कुठलेही उत्तर पाठविण्यात आले नाही, असे मनोज केवट ...
अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 983 месяца назад

Просмотров 803 месяца назад
अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
श्री केशवजी कोल्हे -अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 1903 месяца назад
श्री केशवजी कोल्हे -अ.ढिवर स.वि.स.भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
श्री गिरधारी भोयर -अ.ढिवर स.वि.स. भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
Просмотров 1473 месяца назад
श्री गिरधारी भोयर -अ.ढिवर स.वि.स. भंडाराचे वतीने 28 जाने.2024 रोजी, भंडारा येथे मनोगत व्यक्त करतांना
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 3173 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 1543 месяца назад

Просмотров 1633 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2593 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2213 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2603 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 1093 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2493 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2343 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
Просмотров 2513 месяца назад
अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा शाखा बोंडे/खंडाळा साकोलीचे वतीने 21.9.24 समाज आरक्षण संवाद महासभा
👌👌👌👌
सर!! फार प्रभावी आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली!!फार प्रभावी अभ्यासपूर्ण स्पिच..आरक्षणावर फार प्रभावी अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद सर!!
December 2024 var vadhu karyakram sakoli (bhandara)gya sir ????
छान मनोगत भोयर सर👏👏
आदरणीय गोविंद भाऊ,आपले व संपूर्ण टीम चे हा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत आहे हे आम्ही जाणतो.आपल्या टीमचे जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.या कार्यक्रमात मी बोललो होतो की आमची अर्जुनी मोर ची टीम जोमाने काम करेल.त्या पद्धतीने काम सुरू आहे.हा लढा आपल्याला व्यापक व अधिक तीव्र करायचा आहे.त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील.आमचा आपल्याला पूर्ण सहकार्य राहील🙏
Ata fskth VBA la Vote for VBA
खूप छान मनोज भाऊ👌👌
खूप छान कार्यक्रम👌👌
गोविंद भाऊ, छान मार्गदर्शन 👌👌
👍
खूप सुंदर कार्यक्रम 👌
👌🏾👌🏾👌🏾
Good job sir ji
Good job sir ji
🙏🏾 bahut badhiya sir👌🏾👌🏾
खूप छान कार्यक्रम
फारच छान आहे कार्यक्रम
👍
Nice
Nice
Nice program
खूप छान कार्यक्रम 👌👌
उत्तम
Nice
Nice.....
छान सर..
छान मांडणी केली.
👌
दशा आणि समोरील दिशा, ध्येय....याबद्दल मार्गदर्शन केल्या बद्दल खूप खूप आभार, आता फक्त पोटजाती ने ऐकत्र याला हवे, मच्छिंद्र, बेंदुरे, भनारे कहार, या पोटजाती विसरून आपण सर्व धीवर/ भोई एकच अहो असे समजणे आवश्यक आहे
❤
सखोल माहिती दिल्याबद्दल धन्ये वाद सर..
❤