Trekksahyadri
Trekksahyadri
  • Видео 14
  • Просмотров 1 458
गुणवंतगड Gunavantgad
🚩गुणवंतगड 🚩
जि. सातारा ता. पाटण
पाटण पासून अगदी थोड्याच अंतरावर असणारा हा गुणवंतगड.
पायथ्याचे गाव मोरगिरी त्यामुळे हा मोरगिरी चा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो.
### पायथ्याचे भैरवनाथ मंदिर 👍
### पायथ्याचे राम मंदिर
### जुनी तोफ👍
### वीरगळी
####गुणवंतगड#####
### पाण्याचे टाके 👍
### तलाव
### कोरडा तलाव
### भग्न पायऱ्या 👍
### वाड्याचे अवशेष
### 👍👍👍👍👍 गुणवंतगड###👍👍👍👍
Просмотров: 92

Видео

सांजूबाई डोंगर SANJUBAI DONGAR
Просмотров 1322 месяца назад
# सांजूबाई डोंगर# सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये कराड पासून 20 किलोमीटर अंतरावर आणि मसूर पासून चार किलोमीटर अंतरावर चिखली गाव आहे. चिखली गावाच्या उत्तर दिशेला सांजु बाईचा डोंगर प्रसिद्ध आहे. या डोंगरावर सांजू बाई चे जागृत देवस्थान प्रसिद्ध आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या जागृत देवीच्या दर्शनाला लांब लांबून भाविक येत असतात. या सुप्रसिद्ध ठिकाणाला तुम्ही ...
रायरेश्वर मंदिर
Просмотров 125 месяцев назад
#रायरेश्वर मंदिर#रायरेश्वर मंदिर#रायरेश्वर मंदिर# छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते हे रायरेश्वराचे मंदिर. रयतेच्या राजाला प्रेरणा देणाऱ्या दैवताचे हेच ते रायरेश्वराचे मंदिर. महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून पुढे पाच सुलतानी शाह्याना पायाखाली तुडवून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असे हे रायरेश्वराचे पवित्र ठिकाण या ठिकाणाला नक्कीच भेट द्या....
पंढरपूर सायकल वारी २०२४
Просмотров 1926 месяцев назад
🚩पंढरपूर सायकल वारी २०२४🚩 #@#@# गडकिल्ले व पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन दिनांक 6 जुलै सकाळी ७ वाजता मसूर येथून पंढरपूरच्या दिशेने सायकल वारी मार्गस्थ झाली. म्हासूर्णे येथे विठ्ठल भक्तांकडून नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती. नाश्ता करून सर्व सायकल वारकरी पुढच्या दिशेने मार्गस्थ झाले. पुढे शेनवडी जवळ सर्वांनी घरून आणलेले डबे खाऊन दुपारचे जेवण केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा दिघंची, महूद म...
चौरंगीनाथ, किल्ले मच्छिंद्रगड
Просмотров 2110 месяцев назад
सातारा सांगली जिल्ह्याच्य बॉर्डर वर असलेला किल्ले मच्छिंद्रगड कराड पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. मच्छिंद्रगड जिल्हा सांगली तालुका कडेगाव. स्वराज्य मजबूत करण्यासाठी 1676चे आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली त्यापैकीच हा एक किल्ले मच्छिंद्रगड. गडावरती नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे, गहिनीनाथ गोरक्षनाथ यांची ही मंदिरे आहेत. तोफा सुस्थितीत पाहायला मिळतात. जवळ...
चौरंगीनाथ, किल्ले मच्छिंद्रगड
Просмотров 12510 месяцев назад
सातारा सांगली जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेला किल्ले मच्छिंद्रगड कराड पासून १५ कि. मी. अंतरावर आहे. किल्ले मच्छिंद्रगड जिल्हा सांगली तालुका कडेगाव. १६७३ च्या आसपास स्वराज्य मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली त्यापैकीच हा एक किल्ले मच्छिंद्रगड. नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांचे वास्तव्य या गडावर होते. गडापासून थोड्याच अंतरावर डोंगरावर श्री चौरंगीनाथ हे प्रसिद्ध देवस...
केंजळगड
Просмотров 3711 месяцев назад
केंजळगड आपल्या लक्षात राहतो तो कातळात खोदलेल्या पायऱ्या मुळे. केंजळ गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी.आहे. गडाच्या मध्यभागी असलेले केळजाई देवीचे मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. वाई पासून २९ की. मी., भोर पासून २५ की. मि. अंतरावर केंजळगड आहे.
पांडवगड
Просмотров 14611 месяцев назад
पांडवगड सातारा जिल्ह्यात वाई पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. गुंडेवाडी या गावातून गडावर जाण्यासाठी सोईची वाट आहे. गडावरती जाण्यास साधारण एक तास लागतो. गडावर पांडव जाई देवीचे मंदिर,मारुती मंदिर, भग्न दरवाजा चुन्याच्या घाण्याचे अवशेष दिसतात.वाईच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा वापर पूर्वी होत होता.
रायरेश्वर. 2
Просмотров 49Год назад
रायरेश्वर. 2
रायरेश्वर
Просмотров 59Год назад
समुद्रसपाटीपासून उंची ४६९४ फूट पठाराची लांबी १२ कि मी रुंदी १.५ किं मी पावसाळ्यात या पठारावर रंगीबेरंगी फुले आढळतात. या पठारावर दुर्मिळ सात रंगाची माती आढळते. केंजळगड आणि रायरेश्वर यांना खिंडीने वेगळे केलेले आहे. पठारावरून आपणाला धोम धरणाचा जलाशय,कमळगड, पांडवगड , रोहिडा हे किल्ले स्पष्ट दिसतात. कोल्हापूर सातारा वाई पासून २७ कि. मी पुणे भोर पासून २९ कि. मी
Vajir pinnacle
Просмотров 23Год назад
Vajir pinnacle
Vajir Pinnacle
Просмотров 25Год назад
Vajir Pinnacle
वजिर सुळका (Vajir Pinnacle)
Просмотров 79Год назад
सह्याद्री मध्ये असे अनेक सुळके आहेत जे गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेतात ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात असणारा वजीर हा त्यापैकी एक २८० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला वजीर गिर्यारोहकांसाठी आव्हान आहे. TEAM PBA ही प्रस्तरा रोहनासाठी प्रसिद्ध असणारी तंत्रशुद्ध टीम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही वजीर आरोहण करू शकता. जॉकी साळुंखे. ८५३०९१७०७४. अजित निकम. ९९७५६१६४२५

Комментарии