ABS Music
ABS Music
  • Видео 20
  • Просмотров 425 981
Jaitir Dev - Bhakti Geet 5 || Dev Jaitir Khelto || देव जैतीर खेळतो..
तालुका वेंगुर्ला गांव तुळस मधील जैतिराचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. वैशाख अमावास्येला जैतीराची जत्रा भरते. तो उत्सव ११ दिवस चालू असते. या दरम्यान गांवात उत्साहाचे वातावरण असते. देव मांडावर येतो आणि जमलेल्या साऱ्या भक्तांना आशीर्वाद देतो. त्यामुळे मांडावर येण्यासाठी सर्वांची लगबग चाललेली असते.
गीतकार : भिवा परब
गायक/संगीत : हेमंत साने
एबीएस म्युजिक कं.
Просмотров: 2 555

Видео

Bhaktanchya Jeevanala Dila Nava Arth || Sai Baba Marathi Geet || भक्ताच्या जीवनाला दिला नवा अर्थ...
Просмотров 1482 года назад
गीतकार : भिवा परब संगीत : किरण-राज पैठणकर गायिका : पूजा महाडीक ध्वनिमुद्रण :सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ चेंबूर) प्रस्तुति : ABS Music
Bhaktachya Hakela Sai Dhavala || Sai Baba Marathi Geet || भक्ताच्या हाकेला साई धावला
Просмотров 2222 года назад
गीत : भिवा परब संगीत : किरण-राज पैठणकर गायक : ऋषभ बर्वे ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ चेंबूर) प्रस्तुति : ABS Music
Vithuraya Sange... || Vitthal Geet || विठुराया संगे... ||
Просмотров 1362 года назад
विठुराया संगे... गीत : भिवा परब संगीत : राज-किरण पैठणकर गायक :सुरज साळवे ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ, चेंबूर) प्रस्तुती : ABS Music
Saptashrungi Devi || Bhakti Geet -8 || Marathi Folk Song || Savashin Lajti G.. || सवाशीण लाजती ग...
Просмотров 6 тыс.3 года назад
नाशिक वणीची सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीत : चंद्रकांत निरभवणे संगीत :किरण-राज पैठणकर गायिका : पूजा महाडिक ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ, चेंबूर) प्रस्तुती : ABS Music
Shivparvatisutala Prarambi Vandana || Ganpati Marathi Geet || शिवपार्वतीसुताला, प्रारंभी वंदना...
Просмотров 3303 года назад
गीत : भिवा परब संगीत : किरण-राज पैठणकर गायक : ऋषभ बर्वे ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ चेंबूर) प्रस्तुती : ABS Music
Manavrupi Ishwar || Sai Baba Marathi Geet || मानवरूपी ईश्वर..
Просмотров 1543 года назад
गीत : भिवा परब संगीत : किरण-राज पैठणकर गायक : ऋषभ बर्वे ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ, चेंबूर) प्रस्तुती : ABS Music
Ha Bhavsagar Tarun Gela.. || Sai Baba Marathi Geet || हा भवसागर तरून गेला...
Просмотров 5933 года назад
गीत : भिवा परब संगीत : किरण-राज पैठणकर गायक : सुरज साळवे ध्वनिमुद्रण : सोनू पैठणकर (रिदम स्टुडिओ चेंबूर) प्रस्तुति : ABS Music
Saptashrungi Songs- All Songs || अंबाबाईचं मन लय मोठं.... ||
Просмотров 182 тыс.3 года назад
१. अंबा माझा जीव कि पराण २. अंबाबाईचं मन लय मोठं ३. वणीच्या दरबारी माझं नशीब जागलं ४. मला म्हातारीला डोंगरावर ने ५. दर्शन अंबाचं घडलं ६. निघाले अंबाबाईला ७. सप्तशृंगीचा अवघड घाट सादरकर्ते/गीत : भिवा परब ABS Music.
सण जवळ आला.. || Jaitir Dev- Bhakti Geet 4 || San Javal aala...
Просмотров 1,2 тыс.3 года назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावांतील जैतीर देव. एक जागृत देवस्थान. मानवाचा देव झालेला. माहेरवाशिणींचा देव, नवसाला पावणारा देव असा त्याचा नावलौकिक... वैशा अमावस्येला भरणारी जत्रा ११ दिवस चालते. गीतकार : भिवा परब गायिका : शकुंतला जाधव संगीतकार : हेमंत साने एबीएस म्युजिक कं.
सप्तशृंगीचा अवघड घाट..|| Saptashrungi Devi || Bhakti Geet-7 || Saptashrungicha Avghad Ghat..
Просмотров 5 тыс.3 года назад
नाशिक वणीची सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीत : भिवा परब संगीत : अशोक वायंगणकर गायिका : शकुंतला जाधव
Saptashrungi Devi || Bhakti Geet-6 || Marathi Folk Song || Nighale Mi Bai Ambabaila..
Просмотров 14 тыс.3 года назад
नाशिक वणीची सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीत : चंद्रकांत निरभवणे संगीत : अशोक वायंगणकर गायिका : प्रिया मयेकर
Saptashrungi Devi || Bhakti Geet - 5 || Marathi Folk Song || Ambabaich Man Lay Motha
Просмотров 65 тыс.3 года назад
नाशिक वणीची सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीतकार : चंद्रकांत निरभवणे संगीत : अशोक वायंगणकर गायक : शशिकांत मुम्ब्रे Intro Music : Bensound.
Saptashrungi Mata || Bhakti Geet-4 || Vanichya Darbari Majha Nashib jaagal....
Просмотров 60 тыс.3 года назад
नाशिक वणीची आई सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीतकार : चंद्रकांत निरभवणे संगीतकार : अशोक वायंगणकर गायक : शैलेंद्र डावरे Intro : Bensound
Saptshrungi Mata || Bhakti Geet- 3 || Marathi folk Song || Darshan Ambach Ghadala
Просмотров 10 тыс.4 года назад
नाशिक वणीची आई सप्तशृंगी माता - अंबे मातेची आराधना करणारे भक्ती गीत. नवसाला पावणारी भक्ताच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिचे नाव लौकिक आहे. गीतकार : भिवा परब संगीतकार : अशोक वायंगणकर गायिका : शकुंतला जाधव Intro : Bensound
Saptashrungi Devi || Bhakti Geet -2 || Marathi Folk Song || Mala Mhatarila Dongaravar Ne
Просмотров 20 тыс.4 года назад
Saptashrungi Devi || Bhakti Geet -2 || Marathi Folk Song || Mala Mhatarila Dongaravar Ne
Saptashrungi Devi || Bhakti Geet - 1 || Marathi Folk Song || Amba Mata Jeev ki Paran
Просмотров 51 тыс.4 года назад
Saptashrungi Devi || Bhakti Geet - 1 || Marathi Folk Song || Amba Mata Jeev ki Paran
Jaitir Dev Bhakti Geet -3 || Ye Tuj Sharan
Просмотров 8124 года назад
Jaitir Dev Bhakti Geet -3 || Ye Tuj Sharan
Jaitir Dev - Bhakti Geet 2 || Dev Maandar Ilo || Malwani Song
Просмотров 2,7 тыс.4 года назад
Jaitir Dev - Bhakti Geet 2 || Dev Maandar Ilo || Malwani Song
Jaitir Dev - Bhakti Geet-1
Просмотров 6 тыс.4 года назад
Jaitir Dev - Bhakti Geet-1