- Видео 24
- Просмотров 103 073
झेंडा मराठीचा
Индия
Добавлен 10 авг 2024
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || भाग २ @zendamarathicha
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || भाग २ @zendamarathicha
Просмотров: 113
Видео
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || @zendamarathicha
Просмотров 307День назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
दगडी तबला || सुभाष जी || #zendamarathi
Просмотров 19514 дней назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
जपान, जर्मनी हे जगात सर्वात प्रगत देश आहे आणि ते इंग्रजी मधे शिकत नाही || सुधीर म्हात्रे उद्योगपती
Просмотров 22321 день назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
ही शाळा पाहून आम्ही असे करू शकतो असे बोलणारे खूप आहेत || वारे गुरुजी || भाग २ || #zendamarathi
Просмотров 586Месяц назад
Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
शिक्षक म्हणून फक्त शिकवले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही || वारे गुरुजी भाग १|| #zendamarathi
Просмотров 977Месяц назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
शिक्षण सेवक योजना ही तातडीने शासनाने रद्द करावी || ज. मो. अभ्यंकर || आमदार || #zendamarathi
Просмотров 964Месяц назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
मातृभाषे मधून शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे || ज. मो. अभ्यंकर || आमदार
Просмотров 664Месяц назад
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
मराठी भाषा घरातूनच बोलली गेली पाहिजे || चेंबूर ट्रॉम्बे शिक्षण महासचिव सुबोध आचार्य |@ZendaMarathi
Просмотров 294Месяц назад
मराठी भाषा घरातूनच बोलली गेली पाहिजे, चेंबूर ट्रॉम्बे शिक्षण संस्था महासचिव सुबोध आचार्य संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
Просмотров 3692 месяца назад
मराठी भाषा टिकवायची असेल तर बोली भाषा टीकायला हवी...मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचे फ्याड घातक आहे...अशा शब्दात अजयकुमार सर्वगौड यांनी आपली बेधडक मते मांडली आहेत. सर्वगौड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची चौफेर मुलाखत आपण पाहणार आहोत...मंगळवार 24 सप्टेंबर रोजी! संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Mara...
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
Просмотров 1352 месяца назад
मराठी भाषा टिकवायची असेल तर बोली भाषा टीकायला हवी...मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचे फ्याड घातक आहे...अशा शब्दात अजयकुमार सर्वगौड यांनी आपली बेधडक मते मांडली आहेत. सर्वगौड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची चौफेर मुलाखत आपण पाहणार आहोत...मंगळवार 24 सप्टेंबर रोजी! संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Mara...
पूर्वी मराठी संस्कृतीची ओळख घरातूनच होत होती | अशोक हांडे | भाग २ | #zendamarathi |
Просмотров 7002 месяца назад
मराठी बाणा सारख्या मराठी संस्कृती चं जतन करणाऱ्या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार अशोक हांडे यांच्या सोबतच्या गप्पांचा हा दुसरा भाग
माझ्या गावकडच्या शांततेला मराठी संस्कृतीचा आवाज होता | अशोक हांडे | भाग १ | #zendamarathi
Просмотров 2,1 тыс.2 месяца назад
माझ्या गावकडच्या शांततेला मराठी संस्कृतीचा आवाज होता | अशोक हांडे | भाग १ | #zendamarathi
मराठी शाळांमध्ये आपली मराठी संस्कृती जपली जाते | निशा मोकल | सुप्रसिद्ध ढोलकीपटू | #zendamarathi
Просмотров 4212 месяца назад
मराठी शाळांमध्ये आपली मराठी संस्कृती जपली जाते | निशा मोकल | सुप्रसिद्ध ढोलकीपटू | #zendamarathi
मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणं हेच महत्वाचं आहे | राजू तडवी शिक्षण अधिकारी | #ZendaMarathi
Просмотров 3 тыс.3 месяца назад
मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणं हेच महत्वाचं आहे | राजू तडवी शिक्षण अधिकारी | #ZendaMarathi
मुले मराठी शाळेत शिकली पाहिजेत हा अट्टाहास नाही विचार होता | अभिनेत्री चिन्मयी सुमित | #ZendaMarathi
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
मुले मराठी शाळेत शिकली पाहिजेत हा अट्टाहास नाही विचार होता | अभिनेत्री चिन्मयी सुमित | #ZendaMarathi
झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )
वारे sir is वा... रे सर. We are proud of you sir.
गुरुजींचे विचार 😊
वारे गुरूजी❤
एक महान शिक्षक ❤
खूप छान
खूप छान, वारे गुरूजी खरच मोठा माणूस आहे.
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत
खूप छान
मुलांची जडणघडण ही घरच्या वातावरणाने आणि शिक्षणाविषयीची आस्था ही शाळेतले शिक्षकच करु शकतात. त्यामानाने हे शिक्षक तरुण आहेत. त्यांचे शैक्षणिक विचार उच्च वाटतात. आणि मुळात हे 'हाडाचे' शिक्षक वाटतात. तुम्हास मन:पूर्वक शुभेच्छा!
तिघांचेही. मनःपूर्वक आभार खूप सुंदर विचार महान आहेत सर
खूप छान झेंडा मराठीचा या चैनल चे खूप खूप आभार..
छानच
तुम्ही व्यथा बरोबर मांडली सर.
खूपच उत्तम मुलाखत 👌👌💐💐💐
खूप छान विचार सर. तुम्ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी आदर्श आहात.
Great👍
योग्य भूमिका घेतलीत.
शिक्षण सेवक पद तात्काळ रद्द होणे गरजेचे आहे, अत्यंत क्रूर थटा आहे ही शिक्षण सेवकांची एवढ्या महागाई च्या काळात अक्षरशः होरपळ होत आहे
जाहीरनाम्यात शिक्षण सेवक रद्द चा मुद्दा add करा
जाहिर नामात शिक्षण सेवक रद्द चा मुद्दा add करा
आज आचार संहिता लागू होत आहे...त्या अगोदर काही होईल ते खरे
खूप छान.. साहेब आभिनंदन..
मा.साहेबांना,शिक्षक प्रश्नांची जान असुन अगदी प्रश्न लवकर जाणून मार्गी लागतात व सोडवतात पण. आपण साहेबांची मुलाखत घेऊन आम्हास संपुर्ण त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.आपल्या चैनलचे फार आभार.🙏👍
अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांवर येथे चर्चा घडून आली आहे... खरंच शिक्षकांची आणि शिक्षणाची परिस्थिती विदारक आहे ती बदलणे गरजेचे आहे शालेय शिक्षणात शिक्षकांची गरज आणि भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला साहेबांसारख्या व्यक्तीची गरज आहे हेच खरे...😊
आदरणीय साहेबांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.ह्या अनुषंगाने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली पाहिजे .
Very very nice sir
खूपच छान. सेजुळे सर.
मराठी झेंडा अशोक हांडे यांनी साता समुद्राकडे फडकवला.करायचं ते दणक्यात हा त्यांचा खक्या असतो.आपल्या संस्कृतीवर आपर प्रेम करणारे हांडे साहेब यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
राजकारणी हुशार नाहीत न म्हणून
मराठी माणसा इतका मतलबी माणूस होणे जगात नाही माझ्या अनुभवावरून
❤right
nowledge aane Ghar cyanch sath Kami.
❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
*Sorry to say, कारण मराठी माणूस वर्षभर येणारे सर्व सण अति उत्साहाने साजरे करण्यात बराचसा वेळ घालवतो...आणि तो ध्येय AIM डोळ्यासमोर ठेवत नाही, आणि त्याने स्वतःला राजकारण पासुन दूर ठेवले पाहिजे... उच्य शिक्षण सुध्धा घ्यायला हवे, अहोरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवावी, तरच मराठी पाऊल पुढे पडेल*
मराठी माणूस प्रामाणिक😅😅😅😅 पक्ष फोडा फोडी विसरला का?
मराठी माणुस फक्त सण करतो व साहेबा चा मागे प्रामाणिक आहे हे मान्य करतो कोणाला फसवत नाही पण आळशी हि तेवढा च आहे
Mart hai etka bevda kueni nahi
कामचुकार , अडवन्स घेऊन पळून जाणार हे सांगितलं नाही.
Now we are going Fastly Nearest to castism like punjab.. Kerala 7 sister 😂😂
Ho hec kharee aahe..mordan honya chya mage laglya mulle marathi manus magee..aek maratha.
मोहम्मद रफी चां फोटो पाहून मन परसन्न झाले
दीपक भाऊ बरंच बोलचं तुमच्या बरोबर.
अतिशय प्रभावी मुलाखत. अशोक हांडे यांचे प्रगल्भ विचार ऐकून आनंद झाला. विशेष म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेली निमिष हिने अतिशय संयमित हाताळणी केली व त्यामुळे मुलाखत प्रवाही होत गेली. श्रीकांत मातोंडकर
द्वेष ?
राजकारण्या पासून लांब राहा सकाळी उठल्या पासून दिवसभर यांच्या बातम्या ऐवजी इतर ठिकाणी लक्ष घाला
Sadha big boss bagha aplech marathi prelshak bolatat nikki shivay trp nahi😊
स्वतःच्या माणसाच्या पाठीत खंजीर उतरवणारा पण मराठीत माणूस आहे
मी स्वतः अनेकांना मदत केली स्वतः कंगाल झालो माझेवर वेळ आली कोणीही पुढे आले नाही
मराठी माणसे जरांगे सारख्या अडाण्या च्या म्हणण्यात येतात म्हणून मागे पडतात.
कारण रयत शिक्षण संस्था उभे करणारे नाहीतर तिच्यावर हक्क प्रस्थापित करणारे पुढे आले.