Mahasatta You tube Channel
Mahasatta You tube Channel
  • Видео 119
  • Просмотров 132 254
झाडीपट्टी रंगभूमीवरील जबरदस्त comedy, tragedy नाटक | भलतंच घडलं... वेडाच्या भरात !
#zadipattinatak
#zadipattisong
#zadipattifans
#marathinatak
#shekhardongre
#kaatmaram
#dancevideo
( background music song : courtecy : Chandramukhi cinema & musician #ajay#atul)
Просмотров: 307

Видео

सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत | Recording dance | कु. अवंती भीमटे ( इयत्ता 8 वी )
Просмотров 70921 день назад
#sanga na kashi disate mi #dancevideo #Lavani vedios #Lavani songs #pcmc madhyamik vidyalaya gathering 03 janewari 2025 #mahasatta you tube channel
पालक मेळावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
Просмотров 2935 месяцев назад
पालक मेळावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
पिं. चिं. मनपाचे माध्यमिक विद्यालय निगडी : पालखी सोहळा 2024 | माऊलीच्या जयघोषाने दुमदुमले श्रमिकनगर
Просмотров 5956 месяцев назад
#palki #mauli #pimparichinchwadmahanagarpalika#madhyamik vidyalaya nigadi 15 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता पिं. चिं. मनपाच्या माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर, निगडी येथून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल माऊलींची पालखी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी बंधू - भगिनींची वेगवेगळी वेशभूषा धारण केली होती. फुगडी नृत्य, रिंगण नृत्य, माऊलींचा जयघोष, आकर्षक ...
#zadipatti #natak #comedy | अस्सा नवरा नको गं बाई | लेखक - प्रा. सदानंद बोरकर
Просмотров 542Год назад
नाटक जाहिरात व्हिडीओ प्रयोग दिनांक 13 जानेवारी 2024 स्थळ : श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसीच्या रंगमंचावर आयोजक - श्री विठ्ठल रुखमाई नाट्य मंडळ, भिसी सौजन्य : महासत्ता यू ट्यूब चॅनेल
खैरी ग्रा. पं. मधील स्मशानभूमी बांधकामाची ई - निविदा प्रक्रिया नियमबाह्य ; चौकशीची मागणी
Просмотров 323Год назад
14 लक्ष 81 हजार रु. चा निधी स्मशानभूमी शेड, रस्ता, पेव्हर ब्लॉक यासाठी जनसुविधा योजना 2022-23 अंतर्गत मंजूर ; मात्र चुकीच्या पद्धतीने सरपंच व ग्रामसचिव यांनी कंत्राट दिल्याचा ग्रामपंचायत सदस्य अभय महाबुद्धे यांचा आरोप. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याची महाबुद्धे यांची मागणी
रोहित पवार यांच्या संघर्षयात्रेत ' भिमा तुझ्या महुला ' या गीताचे सुंदर सादरीकरण! डंका जय भीमचा !!!
Просмотров 244Год назад
#Bhimgeet #bhima tuzya mahula jaun aaj aalo #babasaheb #rohitpawar #rohitpawar_sangharshyatra #रोहित पवार यांच्या संघर्षयात्रेत ' भिमा तुझ्या महुला...' या गीताचे सुंदर सादरीकरण! डंका जय भीमचा !!!
आणि कासव पुन्हा जिंकला...!
Просмотров 164Год назад
आणि कासव पुन्हा जिंकला...!
#zadipatti natak #comedy #Ranangan | प्रा. डॉ. शेखर डोंगरे व के. आत्माराम यांची जबरदस्त जुगलबंदी
Просмотров 7 тыс.Год назад
#natak #zadipatti #comedy #manoranjan #मराठी नाटक - रनांगण ( जाहिरात - भिसी नाट्यप्रयोग ) #लेखक : आनंद भीमटे #निर्माता / दिग्दर्शक : प्रा. डॉ. शेखर डोंगरे. #प्रमु मार्गदर्शक : प्राचार्य के. आत्माराम # निर्मिती - चंद्रकमल थीएटर्स वडसा / सिंदेवाही.
#isharat jahan | मंदिर अब बनने लगा हैं, मेरे माँ के जैसा कोई नही, हर हर शंभु...| live performance
Просмотров 336Год назад
#बंटीभाऊ #भांगडिया #मित्र #परिवार द्वारा भिसी ( जि. चंद्रपूर ) के श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान के प्रांगण मे हजारो भक्तगणो की मौजूदगी मे #इशरत #जहाँ का भक्तीसंगीत कार्यक्रम 29 octomber को संपन्न हुआ. उस programme मे गाये गितो की झलकीया. #natak #zadipatti #comedy #bhajan #manoranjan #isharat jahan #bantibhau bhangdia mla
#Dussehra #दसरा #रावण #दहन : तीन आखाडे, शेकडो खेळाडू, दसरा उत्सवात उसळली प्रेक्षकांची अलोट गर्दी!
Просмотров 538Год назад
#Dussehra #दसराउत्सव #रावणदहन #भिसी येथील दसरा उत्सवाची 70 वर्षाची परंपरा #mahasattayoutubechannel
#kirtan कीर्तन : डॉ. प्रशांत ठाकरे महाराज यांनी केलेल्या विवेकवादी प्रबोधनाने जनतेची मने जिंकली!
Просмотров 324Год назад
#kirtan कीर्तन : डॉ. प्रशांत ठाकरे महाराज यांनी केलेल्या विवेकवादी प्रबोधनाने जनतेची मने जिंकली!
भिसीत मस्कऱ्या गणपती विसर्जन धुमधडक्यात! 12 गणेश मंडळ, 12 डीजे, थिरकली तरुणाई, दुमदुमली भिसी नगरी
Просмотров 631Год назад
भिसीत मस्कऱ्या गणपती विसर्जन धुमधडक्यात! 12 गणेश मंडळ, 12 डीजे, थिरकली तरुणाई, दुमदुमली भिसी नगरी
महसूल मंत्री साहेब, शेतकऱ्यांची मजाक करता का हो? भिसीतील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
Просмотров 511Год назад
महसूल मंत्री साहेब, शेतकऱ्यांची मजाक करता का हो? भिसीतील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
Zadipatti Natak | Pisalalela Shikari | शेखर पटले व अन्य कलावंतांचा जबरदस्त अभिनय
Просмотров 3,4 тыс.Год назад
Zadipatti Natak | Pisalalela Shikari | शेखर पटले व अन्य कलावंतांचा जबरदस्त अभिनय
zadipatti natak | comedy | नवऱ्याला वाचवण्यासाठी ग्रा.पं. मेंबरीनची लावणी नर्तकीसोबत हाणामारी
Просмотров 884Год назад
zadipatti natak | comedy | नवऱ्याला वाचवण्यासाठी ग्रा.पं. मेंबरीनची लावणी नर्तकीसोबत हाणामारी
zadipatti natak comedy song | artist - chetan vadgaye & pradnya pawar | ( झाडीपट्टी कॉमेडी गीत )
Просмотров 1,7 тыс.Год назад
zadipatti natak comedy song | artist - chetan vadgaye & pradnya pawar | ( झाडीपट्टी कॉमेडी गीत )
Zadipatti Natak Comedy | तुकडा काळजाचा ( अरविंद झाडे, चेतन वडगाये, शिल्पा पाटील, सुनील आष्टीकर )
Просмотров 1,9 тыс.Год назад
Zadipatti Natak Comedy | तुकडा काळजाचा ( अरविंद झाडे, चेतन वडगाये, शिल्पा पाटील, सुनील आष्टीकर )
#zadipatti #natak #comedy | झाडीपट्टी नाटक : तुकडा काळजाचा ( गद्दार ) ( लेखक - आनंद भीमटे )
Просмотров 3,6 тыс.Год назад
#zadipatti #natak #comedy | झाडीपट्टी नाटक : तुकडा काळजाचा ( गद्दार ) ( लेखक - आनंद भीमटे )
अहो वडेट्टीवार साहेब, आपण माफीनामा लिहून दिलेला आहे, माझ्याकडचं पत्र...आ. बंटी भांगडियांचा पलटवार
Просмотров 2,5 тыс.Год назад
अहो वडेट्टीवार साहेब, आपण माफीनामा लिहून दिलेला आहे, माझ्याकडचं पत्र...आ. बंटी भांगडियांचा पलटवार
हिंदू नाही, एस. सी., एस. टी., ओबीसी धोक्यात आहे, आरक्षण व संविधान धोक्यात आहे - डॉ. अविनाश वारजूकर
Просмотров 386Год назад
हिंदू नाही, एस. सी., एस. टी., ओबीसी धोक्यात आहे, आरक्षण व संविधान धोक्यात आहे - डॉ. अविनाश वारजूकर
मिंथूर येथील सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकर्त्यांसह आ. भांगडियांच्या हस्ते भाजपात प्रवेश
Просмотров 131Год назад
मिंथूर येथील सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकर्त्यांसह आ. भांगडियांच्या हस्ते भाजपात प्रवेश
विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे भाजपावर जोरदार टिकास्त्र
Просмотров 735Год назад
विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे भाजपावर जोरदार टिकास्त्र
आ. बंटीभाऊ भांगडिया यांची तोफ कडाडली ; काँग्रेस नेत्यांचा घेतला खरपूस समाचार @ दहीहांडी उत्सव चिमूर
Просмотров 609Год назад
आ. बंटीभाऊ भांगडिया यांची तोफ कडाडली ; काँग्रेस नेत्यांचा घेतला खरपूस समाचार @ दहीहांडी उत्सव चिमूर
Amruta Khanvilkar's Live performence Video at Chimur ( 10 suptember 2023, in Dahi Handi Spardha )
Просмотров 1,4 тыс.Год назад
Amruta Khanvilkar's Live performence Video at Chimur ( 10 suptember 2023, in Dahi Handi Spardha )
काँग्रेस नेते धनराज मुंगले यांचे आ. बंटीभाऊ भांगडिया व भाजपा नेत्यांवर जोरदार टिकास्त्र ( भाग - 2 )
Просмотров 501Год назад
काँग्रेस नेते धनराज मुंगले यांचे आ. बंटीभाऊ भांगडिया व भाजपा नेत्यांवर जोरदार टिकास्त्र ( भाग - 2 )
डॉ. सतीश वारजूकर यांनी भाजपा व आ. भांगडिया यांच्यावर डागली तोफ
Просмотров 1,1 тыс.Год назад
डॉ. सतीश वारजूकर यांनी भाजपा व आ. भांगडिया यांच्यावर डागली तोफ
इंडिया किंवा एन. डी. ए. चे वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे अधिकृत आमंत्रण नाही - डॉ. रमेशकुमार गजबे
Просмотров 287Год назад
इंडिया किंवा एन. डी. ए. चे वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे अधिकृत आमंत्रण नाही - डॉ. रमेशकुमार गजबे

Комментарии