Charcha Honarach
Charcha Honarach
  • Видео 164
  • Просмотров 858 460
Nagar Shahar Vidhansabha : विरोधातील वातावरणाची चर्चा, तरीही आ.जगताप विजयी कसे झाले, ग्राउंड रिपोर्ट
#charchahonarach
#nagarshaharvidhansabha
#sangramjagtap
विधानसभेचा निकाल लागला. महायुतीने धुमधडाक्यात कमबॅक केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती सर्वात मोठी ताकदवर ठरली आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे 39 हजार 650 मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महविकास आघाडी एकत्र होती, सुप्त लाटेचीही अनेकदा चर्चा व्हायची, आमदार जगताप यांच्यावर विविध आरोपही व्हायचे. मग हे सगळं खरं असलं तरी संग्राम जगताप यांचा दणदणीत विजय कसा झाला? तिसऱ्यांदा ते आमदारपदी विराजमान कसे झाले? याविषयीच पाहणार आहोत सविस्तर रिपोर्ट चर्चा होणारच युट्युब चॅनेलवर....
Просмотров: 1 670

Видео

Ahmednagar District : जबर टाईट फाईट, सगळेच संभ्रमात, कोण होईल अहिल्यानगरमध्ये आमदार
Просмотров 3 тыс.9 часов назад
#charchahonarach #vidhansabhanikal #vidhansabhaexitpoll #AhmednagarDistrictVidhansabha मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात बाराही मतदार संघात अगदी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. कोणत्याही मतदार संघात कुठेही वातावरण एकहाती नव्हतं. शिर्डीत विखेंनाही अवघड जाऊ शकत का? थोरात यंदा पलटी होणार का? अशा अशक्यप्राय असल्या तरी नागरिक अशा चर्चा करतच होते. 'हवा', 'लाट' असा काही प्रकार कुठे दिसून आला नाही. शरद पवा...
Shevgaon-Pathardi : आमदारांवर हल्ला, पण.. त्यानंतर राजळेंनी काय केलं?ठाव घेणारी पडद्यामागची कहाणी
Просмотров 22 тыс.9 часов назад
#charchahonarach #monikarajale #shevgaonvidhansabha निवडणूका म्हटलं की आरोप प्रत्यारोप, भांडण तंटे आलेच. नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उमेदवारांची भवितव्य मतपेटीत बंद झालेय. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची चांगलीच धाकधूक वाढलीय. असे असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक गाजलीय ती म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील. त्याला कारणही तसंच आहे. पाथर्डी तालुक्यातील श...
Ahmednagar : अहिल्यानगर जिल्ह्यात मतदानात टाईट फाईट, 'हे' होतील आमदार
Просмотров 36 тыс.12 часов назад
#charchahonarach #vidhansabhaelection2024 #vidhansabhanikal #sangramjagtap #ranilanke #pratapdhakane #rohitpawar #ramshinde मित्रांनो नमस्कार. काल अर्थात २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झालं अन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात बाराही मतदार संघात अगदी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. बापरे, लयी अवघड आहे.., मित्रा लै घासून चालली राव.., आमच्या इकडे तर काहीच...
निवडणुकीची रंगत वाढली, मतदान करा लोकशाही बळकट करा
Просмотров 6716 часов назад
#charchahonarach #eknathshinde मित्रांनो निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. उभा असलेला प्रत्येक उमेदवार हा खास, विशेष व विकास कामे करणारा आहे. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवारास मतदान करावे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा व लोकशाही बळकट करावी ही विनंती..
सीएम शिंदेंच्या कार्यकाळात महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर
Просмотров 4516 часов назад
#charchahonarach #eknathshinde एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अन महाराष्ट्राचं गणित बदललं. विविध प्रकल्प, उद्योग यांची सुरवात झाली. नदीजोड प्रकल्प, रस्ते आदींबाबत सकारात्मक हालचाली झाल्या असं नागरिक बोलतायत. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या क्रमांकावर आला असं म्हटलं जातंय. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सीएम झाले अन नेमकं चि...
अटल सागरी सेतू...,महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचा प्रकल्प
Просмотров 1516 часов назад
#charchahonarach #eknathshinde भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू अर्थात समुद्रावरील सेतू आपल्या मुंबईत आहे. देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ हा तो सेतू असून या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होत आहे. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला असून या सागर...
सीएम शिंदेच्या कार्यकाळातएक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची पायाभरणी
Просмотров 4119 часов назад
#charchahonarach #eknathshinde सत्ता हे कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्येय असले तरी, या सत्तेच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेणे, सर्व समाज घटकांना न्याय देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देणे ही उद्दिष्टे असतात. रोजगारांच्या संधींची निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे दोन घटक राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम करीत ...
Parner : पारनेरची समीकरणं शेवटच्या हप्त्यात बदलली, गणितं फिरली
Просмотров 7 тыс.19 часов назад
Parner : पारनेरची समीकरणं शेवटच्या हप्त्यात बदलली, गणितं फिरली
Shevgaon : शेवगाव-पाथर्डीत शेवटच्या हप्त्यात समीकरणं बदलली, जातीय समीकरण, बालेकिल्ल्यास सुरुंग..
Просмотров 7 тыс.21 час назад
Shevgaon : शेवगाव-पाथर्डीत शेवटच्या हप्त्यात समीकरणं बदलली, जातीय समीकरण, बालेकिल्ल्यास सुरुंग..
Nagar Vidhansabha : पाठिंब्याचं गणित, महिलांनी हाती घेतलेली निवडणूक अन बदललेलं नगरच गणित
Просмотров 1,2 тыс.День назад
Nagar Vidhansabha : पाठिंब्याचं गणित, महिलांनी हाती घेतलेली निवडणूक अन बदललेलं नगरच गणित
Sangamner : यंदा हलक्यात घेणं आ. बाळासाहेब थोरतांना जड जाईल? चित्र पालटलंय..
Просмотров 24 тыс.День назад
Sangamner : यंदा हलक्यात घेणं आ. बाळासाहेब थोरतांना जड जाईल? चित्र पालटलंय..
Shirdi : 'फुलां'च्या प्रकरणाने विखेंच्या राहाता-शिर्डीत डाव फिरला, ऐतिहासिक निकालाची शक्यता
Просмотров 4,2 тыс.День назад
Shirdi : 'फुलां'च्या प्रकरणाने विखेंच्या राहाता-शिर्डीत डाव फिरला, ऐतिहासिक निकालाची शक्यता
Newasa : गडाख-मुरकुटे-लंघे..,शेवटच्या टप्प्यात गणितं फिरली
Просмотров 17 тыс.День назад
Newasa : गडाख-मुरकुटे-लंघे..,शेवटच्या टप्प्यात गणितं फिरली
शंकराचार्यांचे सीएम शिंदेंबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले येत्या निवडणुकीत..
Просмотров 728День назад
शंकराचार्यांचे सीएम शिंदेंबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले येत्या निवडणुकीत..
Parner : पारनेरात फासे पडले, पण चुकीचेच.. गणितं फिरली, 'राणी'च राजा
Просмотров 20 тыс.День назад
Parner : पारनेरात फासे पडले, पण चुकीचेच.. गणितं फिरली, 'राणी'च राजा
सासू सुनेचं एकमत होईल? पण आमदार जगतापांबाबतीत झालंय..
Просмотров 280День назад
सासू सुनेचं एकमत होईल? पण आमदार जगतापांबाबतीत झालंय..
Shevgaon-Pathardi : शेवंगाव-पाथर्डीत उलथापालथ, 'त्या' निर्णयांनी निवडणुकीच चित्र पालटलं
Просмотров 9 тыс.14 дней назад
Shevgaon-Pathardi : शेवंगाव-पाथर्डीत उलथापालथ, 'त्या' निर्णयांनी निवडणुकीच चित्र पालटलं
Parner : पारनेरमध्ये कार्ले यांना अदृश्य शक्तीचा पाठिंबा, बडा नेताही येऊन मिळणार, लंके घेरणार
Просмотров 24 тыс.14 дней назад
Parner : पारनेरमध्ये कार्ले यांना अदृश्य शक्तीचा पाठिंबा, बडा नेताही येऊन मिळणार, लंके घेरणार
Nagar shahar : आ.संग्राम जगतापांनी विकासकामे केलीत? काही गोष्टी तर शॉकिंग..
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
Nagar shahar : आ.संग्राम जगतापांनी विकासकामे केलीत? काही गोष्टी तर शॉकिंग..
Sangamner : शिंदे-फडणवीसांच प्लॅनिंग, खताळांसोबत विखेंची यंत्रणा, संगमनेरात थोरातांच अवघड?
Просмотров 18 тыс.14 дней назад
Sangamner : शिंदे-फडणवीसांच प्लॅनिंग, खताळांसोबत विखेंची यंत्रणा, संगमनेरात थोरातांच अवघड?
Shirdi : विखे पाटलांची शिर्डी आता महिलांननी हाती घेतलीय, मताधिक्याच रेकॉर्ड होणार
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
Shirdi : विखे पाटलांची शिर्डी आता महिलांननी हाती घेतलीय, मताधिक्याच रेकॉर्ड होणार
Shrigonde : श्रीगोंद्यात उमेदवारी बदलली, गणिते फिरली, विखेही खेळी करतील
Просмотров 9 тыс.14 дней назад
Shrigonde : श्रीगोंद्यात उमेदवारी बदलली, गणिते फिरली, विखेही खेळी करतील
कर्जमाफी, वीजबिल सूट, वृद्धांना पेन्शन.. महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस
Просмотров 97814 дней назад
कर्जमाफी, वीजबिल सूट, वृद्धांना पेन्शन.. महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस
Shevgaon-Pathardi : राजळे-घुले-काकडे -ढाकणे, चौरंगीत शेवटच्या टप्प्यात फासे बदलले
Просмотров 15 тыс.14 дней назад
Shevgaon-Pathardi : राजळे-घुले-काकडे -ढाकणे, चौरंगीत शेवटच्या टप्प्यात फासे बदलले
Shirdi : राहाता-शिर्डीत फडणवीसांनी सांगूनही पिपाडा उभे, विखे-पिपाडा लढतीने चित्र पालटले
Просмотров 11 тыс.14 дней назад
Shirdi : राहाता-शिर्डीत फडणवीसांनी सांगूनही पिपाडा उभे, विखे-पिपाडा लढतीने चित्र पालटले
Ahmednagar shahar : गाडे-कळमकर-जगतापलढतीने ट्विस्ट, कोण ठरेल बाजीगर
Просмотров 2 тыс.21 день назад
Ahmednagar shahar : गाडे-कळमकर-जगतापलढतीने ट्विस्ट, कोण ठरेल बाजीगर
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी मिळणार 5 लाख रुपये
Просмотров 11921 день назад
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी मिळणार 5 ला रुपये
Karjat-Jamkhed : रोहित पवार की शिंदे ? शेवटच्या टप्प्यात गणितं जुळली, समीकरणं फिरली
Просмотров 1,7 тыс.21 день назад
Karjat-Jamkhed : रोहित पवार की शिंदे ? शेवटच्या टप्प्यात गणितं जुळली, समीकरणं फिरली
Shirdi : शिर्डीतील गणितं फिरले,.विरोधक जुळले, समीकरणं फिरलेच
Просмотров 21 тыс.21 день назад
Shirdi : शिर्डीतील गणितं फिरले,.विरोधक जुळले, समीकरणं फिरलेच