सवाई गृहिणी
सवाई गृहिणी
  • Видео 13
  • Просмотров 3 339
गाजराचा हलवा बनविण्याची परफेक्ट रेसीपी | असा बनवा गाजर हलवा,कधीच चुकणार नाही | Sawai Gruhini
गाजराचा हलवा बनविण्याची परफेक्ट रेसीपी | असा बनवा गाजर हलवा,कधीच चुकणार नाही | Sawai Gruhini
या व्हिडिओ विषयी थोडक्यात,
हिवाळ्यामध्ये बाजारात गाजर भरपूर येतात.गाजराचे भरपूर पदार्थ बनवता येतात. गाजराचा हलवा मात्र सर्वांना खूप आवडतो. संपूर्ण भारतात गाजराचा हलवा बनविण्याची वेगवेगळी पद्धत असली तरी ही हलवा हा आवडीचा पदार्थ आहे. सवाई गृहिणी या यू ट्यूब चॅनल वर गाजराचा हलवा बनवायची अगदी सोपी रेसीपी सांगितली आहे.
गाजराचा हलवा बनविण्यासाठी घेतलेले साहित्य.
गाजर १ किलो
साखर २०० ग्रॅम
दूध १ लिटर
खवा १०० ग्रॅम
तूप २/३ चमचे
काजू / बदाम चवीप्रमाने
धन्यवाद.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.
ruclips.net/video/4_9ARs7lkgc/видео.htmlsi=AskbrbMLz51CvB19
ruclips.net/video/67WcBcgBP1Q/видео.html...
Просмотров: 58

Видео

आमटी च्या कुरकुरीत तिखट पुऱ्या | या खमंग तिखट पुऱ्या बनवण्याची अगदी सोपी पद्धत | SawaiGruhini
Просмотров 54821 час назад
आमटी च्या कुरकुरीत तिखट पुऱ्या | या खमंग तिखट पुऱ्या करण्याची अगदी सोपी पद्धत | SawaiGruhini या व्हिडिओ विषयी थोडक्यात, दररोज च्या स्वयंपाक मध्ये काही ना काही शिल्लक उरतेच.अगदी फेकून द्यायला देखील नकोसे होते. अशा वेळी सर्वाना हमखास आवडणाऱ्या उरलेल्या आमटी पासून खमंग,तिखट पुऱ्या बनवा.या पुऱ्या आपण दही, सॉस किंवा अगदी तशाच खाल्ल्या तरी चालतात. या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ...
खमंग थालीपीठ झटपट असे बनवा | भरपूर दिवस टिकणारी थालीपिठ भाजणी घरच्या घरी | Sawai Gruhini
Просмотров 92414 дней назад
खमंग थालीपीठ झटपट असे बनवा | भरपूर दिवस टिकणारी थालीपिठ भाजणी घरच्या घरी | या व्हिडिओ विषयी थोडक्यात, थालीपीठ हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ,याला ग्रामीण भागात धपाटे म्हणतात.हा सर्वांना आवडणारा पौष्टिक पदार्थ आहे. थालीपीठाची खमंग भाजणी तुम्ही घरच्या घरी बनवून ठेऊ शकता.भरपूर दिवस टिकेल असे भाजणी असल्यास थालीपीठ झटपट होतात.त्याच बरोबर थालीपीठ भाजणी साठी योग्य प्रमाण पाहून तुम्ही देखील घरच्या घ...
गावरान हरभऱ्याची हिरव्या पानाची भाजी || धैर्यशील साठी बनवली मस्त भाजी || #sawai gruhini
Просмотров 22914 дней назад
गावरान हरभऱ्याची हिरव्या पानाची भाजी || धैर्यशील साठी बनवली मस्त भाजी || #सवाई गृहिणी या व्हिडिओ विषयी थोडक्यात, गावाकडे थंडीच्या दिवसात मिळणारी हरभऱ्याची भाजी खाण्याची मज्जाच न्यारी.अगदी गावरान चव आपण विसरू शकत नाही. शहरात ही भाजी क्वचित मिळते.म्हणून मी गावाकडून येताना घेऊन आले.आणि मुलांना आनंदाने बनवून खायला दिली. आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. #सवाईगृहिणी #हरभराभाजी रे...
तीळ आणि गुळाचे लाडू | #मकर संक्रांत #तिळगुळ #महाराष्ट्र
Просмотров 9821 день назад
तीळ आणि गुळाचे लाडू | घरच्या घरी सोप्या पद्धतीने तीळ आणि गुळाचे लाडू बनवा.हे लाडू पौष्टिक तर आहेतच शिवाय झटपट बनतात. #सवाई गृहिणी #makarsankranti #महाराष्ट्र #makar #तीळगूळ #makar #coocking #maharashtra #laddu #indianfood #recipe #मराठी villagelifestyle #indianfestival
लहान मुलांना पौष्टिक पदार्थ गव्हाच्या पिठाचा शिरा.
Просмотров 8321 день назад
लहान मुलांना पौष्टिक पदार्थ म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा शिरा देऊ शकतो.याला पारंपारिक कडा प्रसाद देखील म्हणतात.सकाळच्या नाश्त्याला देखील कमीत कमी वेळेत तुम्ही हा पदार्थ बनवू शकता.
मधुराने सादर केलेले भारुड.
Просмотров 93Год назад
#भारुड #एकादशी #गौरी_गीत #विठ्ठलरुक्मिणी #संत #trending #किड्सवीडियो