Jyoti s kitchen 🙂
Jyoti s kitchen 🙂
  • Видео 439
  • Просмотров 208 889
या पद्धतीत मोड आलेल्या हुलग्याचीआमटी बनवाल तर l वाटीच काय पण कढई देखील पुसून खालंl kuthalachiaamtil
मोड आलेल्या हुलग्याचे आमटी पारंपारिक👌😋
हिरव्या पालेभाज्या सोबतच आपल्या शरीराला कडधान्य तितकेच महत्त्वाचे असतात. हुलग्याला कुथळ देखील म्हटलं जातं. मोड आलेले हुलगे आपल्या शरीराला उपयुक्त असतात. यामध्ये वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त स्त्रोत. मोड आलेले हुलगे पचायलाही हलके असतात. सर्दी पडसे आल्यावर हुलग्याची आमटी हमखास जेवणात बनवली जाते. अशीच एक पारंपारिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हुलग्याची म्हणजेच कुथळाची आमटी.
टीप
या आमटीमध्ये कुठल्याही कुटाचा वापर करू नये.
साहित्य
मोड आलेले हुलगे
एक टोमॅटो
एक कांदा
कोथिंबीर
बेसिक मसाले
चवीनुसार मीठ
जिरे, मोहरी
वाटणासाठी साहित्य
सुकं खोबरं, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, लसुन
#aamtirecipe#आमटी #hulgerecipe #kuthalachiaamti#modaalelekadhanya #cookingchannel ...
Просмотров: 108

Видео

मुरमुऱ्यांमध्ये बेसनचे बॅटर टाकून बनवा अशी भन्नाट रेसिपी जी कधीच खाल्ली नसेल lnasta recipel
Просмотров 9316 часов назад
मुरमुऱ्यांमध्ये बेसनच्या बॅटर टाकून बनवा अशी भन्नाट रेसिपीची कधीच खाल्ले नसेल. Nasta recipe l नाश्ता रेसिपी साहित्य एक मोठी वाटी मुरमुरे/१००gram तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे/५० ते६० ग्रॅम पाऊण वाटी बेसन पीठ/४०ते५०ग्रॅम चवीनुसार मीठ चाट मसाला हळद थोडासा गरम मसाला थोडसं पाणी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट 2 चमचे तेल #newrecipe #बेसन #helthybreakfast#ब्रेकफास्टरेसिपी#nastarecipe #nastarecip...
15 मिनीटात बनवा रबडीदार खीर l या पद्धतीत जर खीर बनवली तर गाजराचा हलवा बनवायचा विसरून जाल lkheerl
Просмотров 123День назад
थंडीच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध असतात मग अशा वेळी आपण नेहमीच गाजराचा हलवा करतो पण या पद्धतीत जर हा पदार्थ तुम्ही बनवला तर नक्कीच गाजराचा हलवा विसरून जाल. टीप ही खीर बनवताना सुंठीची वेलदोड्याची पावडर अगदी शेवट घालावी जेणेकरून त्याचा स्वाद आणखीनच वाढेल. चिमूटभर मीठ घातल्यावर कुठलाही गोडाचा पदार्थ त्याचा स्वाद आणखीनच देतो. साहित्य अर्धी वाटी गाजर किसून 2चमचे रवा शेवया आवडीप्रमाणे 2 च...
आळु पोटलि स्टार्टरl100%नो फेल रेसिपी l युनिक आणि टेस्टी नाक मुरडनारे सुद्धा आवडीने खातीलlaalupotlil
Просмотров 14414 дней назад
आपण नेहमी आळूची वडी खातोच, आळशी अगदी युनिक आणि टेस्टी आजची रेसिपी जी कधी तुम्ही पाहिली नसेल आणि बनवली तर अजिबातच नसेल अशी, एकदा नक्की ट्राय करा. टीप याचे सारण बनवताना यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस जरूर पिळावा. *आळु पोटली स्टार्टर बनवण्यासाठी लागणारे साहित्य * अळूची पाने एक वाटी कांद्याची पात/कोथिंबीर सुद्धा चालेल आलं ,मिरची ,लसूण ,जिरे ,कोथिंबीर,हळद याचे वाटन. एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे ...
भोगी स्पेशल l शेंग सोलाना l या पद्धतीत जर बनवाल तर बोटेच काय पण पूर्ण प्लेट देखील चाटून पुसून खालl
Просмотров 13014 дней назад
भोगी स्पेशल l शेंग सोलाना l या पद्धतीत जर बनवाल तर बोटेच काय पण पूर्ण प्लेट देखील चाटून पुसून खालl
#अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाइलlमेथी मसालाl प्लेटच काय पण कढई देखील चाटून पुसून खालmethimasalal
Просмотров 10914 дней назад
#अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाइलlमेथी मसालाl प्लेटच काय पण कढई देखील चाटून पुसून खालmethimasalal
मकर संक्रात स्पेशलlखुसखुशीत तिळाची वडीl तोंडात टाकताच विरघळणारी ltilachivadi l
Просмотров 22821 день назад
मकर संक्रात स्पेशलlखुसखुशीत तिळाची वडीl तोंडात टाकताच विरघळणारी ltilachivadi l
हलवायाच्या दुकानात मिळतात तसे परफेक्ट गुलाबजाम घरच्या घरी l gulabjam l#gulabjamun#ytviral#cooking
Просмотров 10021 день назад
हलवायाच्या दुकानात मिळतात तसे परफेक्ट गुलाबजाम घरच्या घरी l gulabjam l#gulabjamun#ytviral#cooking
1म्हणता कधी2चपात्याभाकरी खाल तर समजणार सुद्धा नाहीl हिवाळास्पेशल जिभेची रंगत वाढवणारी चटणीlchutanil
Просмотров 23028 дней назад
1म्हणता कधी2चपात्याभाकरी खाल तर समजणार सुद्धा नाहीl हिवाळास्पेशल जिभेची रंगत वाढवणारी चटणीlchutanil
थंडीमध्ये बनवा 7 ते8 दिवस टिकणारे खमंग खुसखुशीत मेथी पराठे lmethicha paratha lmethi Paratha l
Просмотров 15528 дней назад
थंडीमध्ये बनवा 7 ते8 दिवस टिकणारे खमंग खुसखुशीत मेथी पराठे lmethicha paratha lmethi Paratha l
31 डिसेंबरला या पद्धतीत काळया मसाल्यात अंडाकरी बनवली तर बोटेच काय पण कढई देखील चाटून पुसून खालlandal
Просмотров 245Месяц назад
31 डिसेंबरला या पद्धतीत काळया मसाल्यात अंडाकरी बनवली तर बोटेच काय पण कढई देखील चाटून पुसून खालlandal
लहानपणीच्या आठवणीतील भाकरीचे तुकडेl खमंगचविष्ट,l नाश्त्याचा एक पारंपारिक पदार्थlbhakrichetukdel#yt
Просмотров 83Месяц назад
लहानपणीच्या आठवणीतील भाकरीचे तुकडेl खमंगचविष्ट,l नाश्त्याचा एक पारंपारिक पदार्थlbhakrichetukdel#yt
रोज रोज बनवून खाल्ली तरीही मन भरणार नाही अशी चमचमीत मेथी मसाला करी l अगदी युनिक रेसिपीlmethikaril
Просмотров 116Месяц назад
रोज रोज बनवून खाल्ली तरीही मन भरणार नाही अशी चमचमीत मेथी मसाला करी l अगदी युनिक रेसिपीlmethikaril
चिकाच्या दुधापासून मऊ जाळीदार खरवस आणि वड्या l सर्व टिप्स सहित lआजीबाईच्या बटव्यातील रेसिपीlkharvasl
Просмотров 326Месяц назад
चिकाच्या दुधापासून मऊ जाळीदार खरवस आणि वड्या l सर्व टिप्स सहित lआजीबाईच्या बटव्यातील रेसिपीlkharvasl
या पद्धतीत ही पावटा रस्सा भाजी बनवाल तर l भाजीच काय पण कढई देखील पुसून खायला मजबूर होतालlpawtabhajil
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
या पद्धतीत ही पावटा रस्सा भाजी बनवाल तर l भाजीच काय पण कढई देखील पुसून खायला मजबूर होतालlpawtabhajil
या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत झटपट चाकवताची गरगट्टा भाजी l Maharashtra chakvat bhaji recipe l
Просмотров 85Месяц назад
या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत झटपट चाकवताची गरगट्टा भाजी l Maharashtra chakvat bhaji recipe l
मार्गशीर्ष गुरुवार विशेष संपूर्ण नैवेद्य थाळीl बासुंदी, पिवळा बटाटा आणि बरंच काही lnevedhythalil
Просмотров 234Месяц назад
मार्गशीर्ष गुरुवार विशेष संपूर्ण नैवेद्य थाळीl बासुंदी, पिवळा बटाटा आणि बरंच काही lnevedhythalil
10 मिनिटात बनवा नाश्त्याचा पदार्थl दुधी भोपळ्याचा उत्तप्पा l पौष्टिक आणि चवदारldudhi uttapal
Просмотров 102Месяц назад
10 मिनिटात बनवा नाश्त्याचा पदार्थl दुधी भोपळ्याचा उत्तप्पा l पौष्टिक आणि चवदारldudhi uttapal
l खुसखुशीत आणि कुरकुरीत अनारसे पीठ योग्य पद्धतीत कसे करायचेl जगातील सर्वात सोपी पद्धतlhomemaderecipe
Просмотров 932 месяца назад
l खुसखुशीत आणि कुरकुरीत अनारसे पीठ योग्य पद्धतीत कसे करायचेl जगातील सर्वात सोपी पद्धतlhomemaderecipe
तोंडली मसाला💁lया पद्धतीने 🫰ही भाजी बनवाल तर भाजी सोबत कढई देखील पुसून खातीलl quick and easy recipe l
Просмотров 1202 месяца назад
तोंडली मसाला💁lया पद्धतीने 🫰ही भाजी बनवाल तर भाजी सोबत कढई देखील पुसून खातीलl quick and easy recipe l
नवरोबाच्या डब्यासाठीlमुलांच्याtifinसाठी गावरान पद्धतीत वाळलेल्या हिरव्या वाटाण्याची उसळlquick recipe
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
नवरोबाच्या डब्यासाठीlमुलांच्याtifinसाठी गावरान पद्धतीत वाळलेल्या हिरव्या वाटाण्याची उसळlquick recipe
जाळीदार खुसखुशीत अनारसे l पीठ बनवण्यापासून ते अनारसा तयार करण्यापर्यंतl जगातील सर्वात सोपी पद्धत l
Просмотров 2842 месяца назад
जाळीदार खुसखुशीत अनारसे l पीठ बनवण्यापासून ते अनारसा तयार करण्यापर्यंतl जगातील सर्वात सोपी पद्धत l
कडधान्यांपासून हेल्दी आणि पौष्टिक सँडविच l लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचl
Просмотров 532 месяца назад
कडधान्यांपासून हेल्दी आणि पौष्टिक सँडविच l लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचl
बॅचलर्स special 💁गावरान पद्धतीतl👍झटपट तयार होणारी l चटपटीत चमचमीत अंडा मसालाlanda#jyoti s kitchen🙂
Просмотров 842 месяца назад
बॅचलर्स special 💁गावरान पद्धतीतl👍झटपट तयार होणारी l चटपटीत चमचमीत अंडा मसालाlanda#jyoti s kitchen🙂
फक्त 2चमचे तेलात खमंग. चविष्ट. खुसखुशीतकोथिंबीर ची वडीl चटकदार ओल्या नारळाच्या मसाल्यातlvadi l
Просмотров 602 месяца назад
फक्त 2चमचे तेलात खमंग. चविष्ट. खुसखुशीतकोथिंबीर ची वडीl चटकदार ओल्या नारळाच्या मसाल्यातlvadi l
फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणाराl🫰 बॅचलर टोमॅटो राईस👌 बॅचलर साठी खूपच उपयुक्त l झटपट आणि चविष्ट l
Просмотров 712 месяца назад
फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणाराl🫰 बॅचलर टोमॅटो राईस👌 बॅचलर साठी खूपच उपयुक्त l झटपट आणि चविष्ट l
अस्सल गावरान पद्धतीत झणझणीत खेकडा रस्सा1सीक्रेट ट्रिक वापरून लालतरी दार कसा बनवायचा सोप्पा पद्धतीतl
Просмотров 5592 месяца назад
अस्सल गावरान पद्धतीत झणझणीत खेकडा रस्सा1सीक्रेट ट्रिक वापरून लालतरी दार कसा बनवायचा सोप्पा पद्धतीतl
चविष्ट खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा l या दिवाळीसाठि खास l#ytstudio#jyoti s kitchen 🙂#chivda#yt
Просмотров 1122 месяца назад
चविष्ट खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा l या दिवाळीसाठि खास l#ytstudio#jyoti s kitchen 🙂#chivda#yt
दिवाळीसाठी खास सोडा न वापरता मऊ तोंडात टाकताच विरघळणारे कळीचेलाडूl 1 सिक्रेट ट्रिक वापरून lladul#yt
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
दिवाळीसाठी खास सोडा न वापरता मऊ तोंडात टाकताच विरघळणारे कळीचेलाडूl 1 सिक्रेट ट्रिक वापरून lladul#yt
भरपूरभाज्या वापरून बनवां मुलांसाठी हेल्दी सँडविच l100% सिक्रेट ट्रिक वापरून क्रंचीक्रिस्पीlsandwich
Просмотров 643 месяца назад
भरपूरभाज्या वापरून बनवां मुलांसाठी हेल्दी सँडविच l100% सिक्रेट ट्रिक वापरून क्रंचीक्रिस्पीlsandwich

Комментарии

  • @MonaliIvare
    @MonaliIvare 5 дней назад

  • @ShrutiNeje
    @ShrutiNeje 6 дней назад

    Whatpp gruop chi link hvi ahe ka tumi commnet keli hotu

  • @MilindIvare
    @MilindIvare 7 дней назад

    काहीतरी नवीन पहायला मिळाले so testy

  • @VirShri
    @VirShri 14 дней назад

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

    • @jyotiivare
      @jyotiivare 14 дней назад

      @@VirShri धन्यवाद🙏

  • @PoojaIvare
    @PoojaIvare 16 дней назад

  • @MilindIvare
    @MilindIvare 23 дня назад

  • @MilindIvare
    @MilindIvare 24 дня назад

    👌

  • @AdityaIvare
    @AdityaIvare 26 дней назад

    😂😂😂

  • @ajitmemane1388
    @ajitmemane1388 Месяц назад

    खूप मस्त आहे

    • @jyotiivare
      @jyotiivare Месяц назад

      @@ajitmemane1388 धन्यवाद दादा 🙏

  • @MilindIvare
    @MilindIvare Месяц назад

  • @ShitalKonde-n1t
    @ShitalKonde-n1t Месяц назад

    Kharach...aaichi aathvan jhali ,mast

  • @MilindIvare
    @MilindIvare Месяц назад

    Nav khupac unique ahe so testy😋

  • @MilindIvare
    @MilindIvare Месяц назад

    😋

  • @MonaliIvare
    @MonaliIvare Месяц назад

    😋

  • @BhagyashriJagtap-ix7dd
    @BhagyashriJagtap-ix7dd Месяц назад

    Mast

  • @BharatJagtap-y2l
    @BharatJagtap-y2l Месяц назад

    Mast gavram recipe

  • @RushikeshPatil-wf9uj
    @RushikeshPatil-wf9uj Месяц назад

    Shree Swami Samarth 🌹🙏

  • @priyankajadhav2324
    @priyankajadhav2324 Месяц назад

    Mast

  • @MonaliIvare
    @MonaliIvare Месяц назад

    Shree Gurudev datt🙏🏻

  • @PoojaIvare
    @PoojaIvare Месяц назад

    Shree gurudev datt 🙏

  • @surekhanikam1505
    @surekhanikam1505 Месяц назад

    Shree Swami Samarth 🌍🌸

  • @DipaliGaikwad-kv7vg
    @DipaliGaikwad-kv7vg Месяц назад

    खुप छान ताई प्लिज सपोर्ट ✅🙏

    • @jyotiivare
      @jyotiivare Месяц назад

      @@DipaliGaikwad-kv7vg धन्यवाद ताई 🙏

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd Месяц назад

    524👍

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd Месяц назад

    खूप छान चविष्ट आणि पौष्टिक भाजी बनवली आहे ताई 😋👌👌👍big 👍 full watch 🎁👍 तुम्ही पण या ताई 🙏

    • @jyotiivare
      @jyotiivare Месяц назад

      @@CookingWithVarsha-zy3vd धन्यवाद ताई असच प्रेम असुद्यात🙏

  • @PoojaIvare
    @PoojaIvare Месяц назад

  • @MilindIvare
    @MilindIvare 2 месяца назад

    Nice👍

  • @taradewalkar1658
    @taradewalkar1658 2 месяца назад

    नाही

  • @MonaliIvare
    @MonaliIvare 2 месяца назад

    Nice recipe

  • @MilindIvare
    @MilindIvare 2 месяца назад

    Aamchi aai pan ashich usal banvaychi. Khup chan recipe. I like it

    • @jyotiivare
      @jyotiivare 2 месяца назад

      @@MilindIvare 🙏

  • @supriyajagtap5731
    @supriyajagtap5731 2 месяца назад

  • @RstRst-m8n
    @RstRst-m8n 2 месяца назад

    छान रेसिपी

    • @jyotiivare
      @jyotiivare 2 месяца назад

      @@RstRst-m8n धन्यवाद 🙏

  • @SonamMaurya-x8y
    @SonamMaurya-x8y 2 месяца назад

    Khup chaan

    • @jyotiivare
      @jyotiivare 2 месяца назад

      @@SonamMaurya-x8y धन्यवाद 🙏

  • @MilindIvare
    @MilindIvare 2 месяца назад

    😋👌

  • @jyotiscreativity5723
    @jyotiscreativity5723 2 месяца назад

    Nice recipe 👌👌

    • @jyotiivare
      @jyotiivare 2 месяца назад

      @@jyotiscreativity5723 धन्यवाद ताई🙏

  • @MilindIvare
    @MilindIvare 3 месяца назад

    🙏

  • @maulimamani4146
    @maulimamani4146 3 месяца назад

    👌

  • @MilindIvare
    @MilindIvare 3 месяца назад

    😋👌

  • @MilindIvare
    @MilindIvare 3 месяца назад

    😋👌

  • @SachinIvare
    @SachinIvare 3 месяца назад

    Nice recipe

  • @MilindIvare
    @MilindIvare 3 месяца назад

    Chan recipe

  • @ajitmemane1388
    @ajitmemane1388 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली

    • @jyotiivare
      @jyotiivare 3 месяца назад

      @@ajitmemane1388 धन्यवाद 🙏

  • @MilindIvare
    @MilindIvare 4 месяца назад

    😋😋 tea mast

  • @MilindIvare
    @MilindIvare 4 месяца назад

    👌

  • @minayuvivlogs1993
    @minayuvivlogs1993 4 месяца назад

    हाताला चटका लागला किंवा गरम तेल उडल की त्यावर लगेचच कोलगेट टूथपेस्ट लावावी...त्यामुळे त्वचेवर फफुले ही येत नाही आणि डाग ही पडत नाही.

  • @ShitalKonde-u6u
    @ShitalKonde-u6u 4 месяца назад

    So testi

  • @MilindIvare
    @MilindIvare 4 месяца назад

    ❤❤

  • @MonaliIvare
    @MonaliIvare 4 месяца назад

    ❤❤

  • @SavitaTakawale-j7g
    @SavitaTakawale-j7g 4 месяца назад

    माझे माहेर पण सेम असेच आहे😅

    • @jyotiivare
      @jyotiivare 4 месяца назад

      @@SavitaTakawale-j7g ho na

  • @SavitaTakawale-j7g
    @SavitaTakawale-j7g 4 месяца назад

    Ekch no

  • @MilindIvare
    @MilindIvare 4 месяца назад

    So yummy😋