- Видео 34
- Просмотров 275 561
Sanjay Kadam
Добавлен 14 янв 2013
कृष्ण जन्म उत्सव वैराग्य मूर्ती नथुराम बाबा केहाळकर सेवा भावी संस्था पंढरपूर येथे कृष्ण जन्म उत्सव..
कृष्ण जन्म उत्सव वैराग्य मूर्ती नथुराम बाबा केहाळकर सेवा भावी संस्था पंढरपूर येथे कृष्ण जन्म उत्सव..
Просмотров: 155
Видео
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
Просмотров 3148 месяцев назад
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाचा प्रचार माऊली महाराज मुढेकर यांनी आपल्या अडिशे कीर्तनातून याचा प्रचार केला धन्यवाद...
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता मध्ये माऊली महाराज मुढेकर यांचे कीर्तन...
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता मध्ये माऊली महाराज मुढेकर यांचे कीर्तन...
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता मध्ये माऊली महाराज मुढेकर यांचे हरी कीर्तन
Просмотров 3,9 тыс.8 месяцев назад
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता मध्ये माऊली महाराज मुढेकर यांचे हरी कीर्तन
ह भ प हेंडगे गुरुजी यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून मौजे भारस्वाडा येथे कीर्तन
Просмотров 1199 месяцев назад
ह भ प हेंदगे गुरुजी यांचे हरी कीर्तन
मौजे मंगरूळ बु येथे अयोध्या येथे चालू असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त महायज्ञ
Просмотров 16110 месяцев назад
मौजे मंगरूळ बु येथे अयोध्या येथे चालू असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त महायज्ञ
पारायण सोहळा मंगरूळ बुद्रुक येथे हनुमान मंदीरात नाश्ता पंगत राजेभाऊ कचरोबा देशमाने यांची पंगत...
Просмотров 119Год назад
पारायण सोहळा मंगरूळ बुद्रुक येथे हनुमान मंदीरात नाश्ता पंगत राजेभाऊ कचरोबा देशमाने यांची पंगत...
पालखी सोहळ्याचे मंगरूळ बुद्रुक येथे स्वागत...
Просмотров 54Год назад
पालखी सोहळ्याचे मंगरूळ बुद्रुक येथे स्वागत...
माऊली महाराज मुडेकर यांचे सुश्राव्य किर्तन भाग 2 मौजे साखरेवाडी दिनांक 14/2/2021
Просмотров 3,2 тыс.3 года назад
माऊली महाराज मुडेकर यांचे सुश्राव्य किर्तन भाग 2 मौजे साखरेवाडी दिनांक 14/2/2021
माऊली महाराज मुडेकर यांचे सुश्राव्य किर्तन भाग 1 मौजे साखरेवाडी दिनांक 14/2/2021
Просмотров 12 тыс.3 года назад
माऊली महाराज मुडेकर यांचे सुश्राव्य किर्तन भाग 1 मौजे साखरेवाडी दिनांक 14/2/2021
माऊली महाराज मुढेकर यांचे काल्याचे सुश्राव्य हरी कीर्तन
Просмотров 11 тыс.4 года назад
माऊली महाराज मुढेकर यांचे काल्याचे सुश्राव्य हरी कीर्तन
नथुराम महाराज केहाळकर यांचे सुश्राव्य कीर्तन
Просмотров 22 тыс.4 года назад
नथुराम महाराज केहाळकर यांचे सुश्राव्य कीर्तन
मारोतराव महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन
Просмотров 48 тыс.4 года назад
मारोतराव महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन
वैराग्यमूर्ती नथुराम बाबा केहाळकर यांचे हरिकीर्तन
Просмотров 15 тыс.4 года назад
वैराग्यमूर्ती नथुराम बाबा केहाळकर यांचे हरिकीर्तन
मारोतराव महाराज व नथुराम बाबा सुरुची भोजन करताना
Просмотров 72 тыс.4 года назад
मारोतराव महाराज व नथुराम बाबा सुरुची भोजन करताना
नथुराम बाबा केहाळकर व मारोतराव महाराज दस्तापुरकर
Просмотров 38 тыс.4 года назад
नथुराम बाबा केहाळकर व मारोतराव महाराज दस्तापुरकर
श्री संत ह भ प मारोतराव महाराज दस्तापुरकर यांचे संग्रहित दृश्य शहाणे सर यांच्या सौजन्याने
Просмотров 28 тыс.4 года назад
श्री संत ह भ प मारोतराव महाराज दस्तापुरकर यांचे संग्रहित दृश्य शहाणे सर यांच्या सौजन्याने
ह भ प मारोतराव महाराज दस्तापुरकर व वैराग्यमूर्ती ह भ प नथुराम बाबा केहाळकरयांचा संग्रहित अनमोल
Просмотров 9 тыс.4 года назад
ह भ प मारोतराव महाराज दस्तापुरकर व वैराग्यमूर्ती ह भ प नथुराम बाबा केहाळकरयांचा संग्रहित अनमोल
केंद्रीय प्राथमिक शाळा मंगरूळ बु. येथील स्नेहसंमेलन कार्यक्रमात इयत्ता पहिली तील बाल कलाकार
Просмотров 2895 лет назад
केंद्रीय प्राथमिक शाळा मंगरूळ बु. येथील स्नेहसंमेलन कार्यक्रमात इयत्ता पहिली तील बाल कलाकार
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नथुजी महाराज यांच्या कित्रन ऐकले व मारोत महाराज यांनी दर्शन दिले
अप्रतिम ठेवा
आमच्या घरी बरेच वेळा महाराज यायचे बालाजी मंदिर नांदेड येथे दरवर्षी पौष आमावस्येला त्यांचा नेम असायचा त्यांच्या साठी बेसन-भाकरी चे जेवण व्हायचे... रामकृष्ण हरी 🙏🙏
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्यात्या कानी !! आता ऐसे कोन्ही होणे नाही!!
साक्षात दर्शन झाले वीडीओ पाहुन
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी राम कृष्ण
श्री संत मोतीराम महाराज की जय श्री संत मारोतराव महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हारि
अजून काही दुर्मिळ व्हीडी ओ मारोतराव महाराज दस्तापूर कर यांचे जे काही असतील व्हीडीओ कृपया टाकावे ही विनंती माऊली . रामकृष्णहरी .
धन्यवाद दादा
राम राम
बाबांना कोटी कोटी नमन🙏🙏
फुकट खायची सवय लागली, काम नको, अंधे भगतो, ज्याला गरज आहे त्याला खाऊ घाला हो !त्याचा आत्मा शांत होईल!!
राम कृष्ण हरी असे संत पूना होणे शक्य नाही.
कण्या,अंबाड्या खाऊन ज्यांनी वारकरी संप्रदाय जीवंत ठेवला ते खरे वारकरी
तुम्ही संत मायबाप
खुप छान गुरुजी जय हारी मावली जय हो खुप खुप शुभेच्छा तुम्हाला हे चित्रीकरण करण्यात आले
राम कुष्णा हरी
काय आपुलकी हो.
रामकृष्ण हरी
संत मारोती माहाराज की जय
Nice
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
..... राम कृष्ण हरी.. जय गुरुदेव... भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
वारकरी संप्रदायातील एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे नथुराम महाराज होय. महाराजांचे शिष्य मंडळी महाराजांचेच अनुकरण करतात.महाराजांचे शिष्य असणारे वैकुंठवासी नागोराव महाराज मकोडीकर माझे गुरू आहेत.नागोराव महाराज नसते तर मी वारकरी संप्रदायात आलोच नसतो.
अगदी प्रसन्न क्षण राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🌺🌺🙏🏼🚩🚩
राम कृष्ण हरी🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
कोनत्या गावातला व्हिडिओ आहे हा
मी धन्य आहे . माझे सदगुरू दोन्हीही आहेत पण मला माळ मात्र गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापुरकर यांची आहे .
राम कृष्ण हरी
अंस वाटतं आपल्या जवळच आहेत बाबा, असे थोर संत होणार नाहीत, आता दिड तास कीर्तन पन्नास हजार रुपये, कुठे फेडनार पांप काय माहित.
अहो एवढी मेहनत करून vedio मधून मारोतराव महाराजांचे दर्शन तुमच्या मनापासून आभार!!!🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
मोठे बाबा ❤
घर कोणाचे आहे कोणत गाव आहे हे
🙏🙏🙏🙏🙏🌼🌼
🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
उजळले भाग्य आता
राम.
🙏🏝🙏🏻🏝🙏🏝🙏🏝🙏🙏🏻🏝🏝🙏🙏🏻🏝🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏝
जय श्री गुरुदेव!
मी खुप किर्तन ऐकले होते ह.भ.प.मरोतराव महाराज यांचे ते पण शाळेला दांडी मारुन जात होतो जवळ पास जे गावे आहेत ते सोडले नाही आणि ते पण पायी चालत जायचो कारण त्या वेळेस बैल गाडी शिवाय पर्याय नव्हता
आमचा अभीमान आहेत मोठे महाराज🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻