- Видео 5
- Просмотров 451 682
Shree
Индия
Добавлен 14 дек 2017
हिंदुराष्ट्र सेना अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांचं गाजलेलं भाषण....
Hindurashtra sena President dhananjay bhai desai Speech...
Просмотров: 11 971
Видео
वाल्मिकी रामायण I शंकर अभ्यंकर I भाग-3 I Shankar Abhyankar I Valmiki Ramayana-3
Просмотров 71 тыс.6 лет назад
Valmiki Ramayana-shankar abhyankar विद्यावाचस्पति Ramayana Sanskrit: रामायणम्, Rāmāyaṇam is an ancient Indian epic poem which narrates the struggle of the divine prince Rama to rescue his wife Sita from the demon king Ravana. Along with the Mahabharata, it forms the Hindu Itihasa. The epic, traditionally ascribed to the Hindu sage Valmiki, narrates the life of Rama, the legendary prince of the ...
वाल्मिकी रामायण I शंकर अभ्यंकर I भाग-2 I Shankar Abhyankar I Valmiki Ramayana
Просмотров 96 тыс.6 лет назад
Valmiki Ramayana-shankar abhyankar विद्यावाचस्पति Ramayana Sanskrit: रामायणम्, Rāmāyaṇam is an ancient Indian epic poem which narrates the struggle of the divine prince Rama to rescue his wife Sita from the demon king Ravana. Along with the Mahabharata, it forms the Hindu Itihasa. The epic, traditionally ascribed to the Hindu sage Valmiki, narrates the life of Rama, the legendary prince of the ...
वाल्मिकी रामायण I शंकर अभ्यंकर I भाग-१ I Shankar Abhyankar I Valmiki Ramayana
Просмотров 243 тыс.6 лет назад
Valmiki Ramayana-shankar abhyankar Ramayana Sanskrit: रामायणम्, Rāmāyaṇam is an ancient Indian epic poem which narrates the struggle of the divine prince Rama to rescue his wife Sita from the demon king Ravana. Along with the Mahabharata, it forms the Hindu Itihasa. The epic, traditionally ascribed to the Hindu sage Valmiki, narrates the life of Rama, the legendary prince of the Kosala Kingdom....
संभाजीराव भिडे गुरुजी यांचं जबरदस्त भाषण
Просмотров 30 тыс.6 лет назад
३२ मण सुवर्ण सिंहासन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान www.shrishivpratishthan.com/
Start 01:09:00
गुरुजी तेर धाराशिव येथे 1960 च्या दरम्यान संघ प्रचारक म्हणून कार्यरत होते. व तेव्हा त्याचा परिस्पर्श आम्हा अनेक भाग्यवंताना झाला. व आम्ही देशभक्त आयुष्यभरा साठी झालो़ गुरूजी🙏🙏🙏
⁵⁵⁵
🙏 जय श्री राम🙏🙏
Plp L M N L Ml. . P M M M m 1:42:33
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
😮 😊😊😊😊 N M 😊😮😊😊😮😊 😊 . . . 😊😊😮😊 N N 😊😊😮😮😊😊😮😊😊😊😮😊😮😊 😊😊😊L
आपली ओघवती वाणी ऐकून आम्ही धन्य झालो साष्टांग दंडवत 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
💐🌹🥀🌺🌷🌸🌻🍁🍄🏝️🌲🦚🦃🦅🥦🙏👏👋🙏👏👋🙏🙏🙏🙏जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
Aare tumhi aamhala sanskrut wachuch dili nahi tar tumche puran kuthun kalnar.
श्री भिडे गुरुजी जे बोलतात सत्य बोलतात 🎉
जय श्रीराम 🙏प.पू.प.आदरणीय श्री.गुरूचरणी शिर साष्टांग नमस्कार🙏.अती सुंदर आणि अवर्णनीय अस्खलित निरुपण ऐकायला मिळत आहे त्यामुळे अगदी अवाच्य व्हायला होतं आहे. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sundar
AMRUTACHA VARSHAV HOT AHE
गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक.
🙏🙏🙏
खूपच छान. धन्यवाद.
धन्यवाद.
AtishY sundar ,gurugina bhetnyachi khup iccha ahe.
गुरुजी खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम. धन्यवाद.
जय श्रीराम🙏🙏🙏
इतकं सुंदर प्रवचन आणि भाषेवरचे प्रभुत्व ऐकून साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Khoop chhan Jay shriram
Khup chhan❤❤❤
देशाचा सिमा ओलांडून पराक्रम करणारा हिंदू ऊभा झाला पाहीजे ,सदा ज्याची धाव उत्तरेला ,मराठा म्हणावे अशा वाघाला ,छत्रपति शिवराय
जय श्री राम🚩🚩🙏🙏
प्रणाम गुरुजी 🙏🙏🚩🚩💪💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
माऊली
गुरुजी फार उत्तम उदाहरणासहीत आपलं व्याख्यान ऐकत रहावेसे वाटते मात्र पंधरा दिवसाचे सर्व भाग प्रसारीत व्हावेत
🎉
नमस्कार गुरुवर्य शंकर अभ्यंकर.आपणासारख्या उत्तम व्याख्यात्याकडून रामायण कथा ऐकताना अविट आनंद होतो.पुनश्च आपणास नमस्कार
अप्रतिम सुंदर. ओघवते प्रचंड ज्ञानी. आणि सकळांना आपल्या ज्ञानवंत सखोल अभ्यासातून दिलेले व्याख्यान केवळ अप्रतिम
गुरुवर्य संभाजी भिडे हे थोर व्यक्तिमत्व आहे.
Jai shree Ram
छान
भाजपाचा भाट
काही ही फालतू बडबड करत आहे धोतर नीट नेसता येत नाही उगीच च अक्कल पाझलायला लागले या.
Jai Shree Ram 🙏🚩🚩🚩🚩🚩
🚩जय श्री राम 🚩
जयजयश्रीराम
गेली ९ वर्षे हे रामायण सतत ऐकत आलो आहे... अतीव सुंदर 👌
गप्प मुर्खा तरुण ची डोके भाडं काऊ नको
खूप छान ऐकायला मिळते जय जय रघुवीर समर्थ,
Adarniya Bhide Guruji ki jay ho
मित्रानो. पुढचा. भाग. सोधू. नका. पुस्तके. सोधा
Guruji samnbhji राजेंची. हत्या कुणी. केली. ते. नाव. सांगा हो. आणि तुमचे नाव. सभाजी. नाही मनोहर आहे.
मी तिन्ही भाग श्रवण केले ते ही माझ्या पोटात बाळ असताना व ते ऐकताना माझं बाळ ही फार आवडीने ऐकत होते आता बाळ झाल्या वर ही मी परत ऐकतेय तर बाळ फार आवडीने ऐकतेय श्री राम जय राम जय जय राम 🙏💐🙏