- Видео 9
- Просмотров 1 451 365
Ranjit Dalvi
Добавлен 26 июл 2017
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर - बेलवडे भजन मंडळ - पेण, रायगड.
*सुंदर गायन आणि वादन*
*उदंड देखिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ||१||*
*ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे ||धृ||*
*ऐसे संत जन ऐसे हरि दास | ऐसा नामघोष सांगा कोठे ||३||*
*तुका म्हणे आम्हां अनाथाकारणें | पंढरी निर्माण केली देवें ||४||*
*उदंड देखिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ||१||*
*ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे ||धृ||*
*ऐसे संत जन ऐसे हरि दास | ऐसा नामघोष सांगा कोठे ||३||*
*तुका म्हणे आम्हां अनाथाकारणें | पंढरी निर्माण केली देवें ||४||*
Просмотров: 496
Видео
Belawde Bhajan mandal, Pen - Raigad - मराठी अभंग - उजळले भाग्य आता... सुंदर गायन
Просмотров 18 тыс.Год назад
उजळले भाग्य आता । अवघी चिंता वारली ॥१॥ संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥धृ.॥ संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटी साठवू ॥२॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सापडला ॥३॥
श्री निवृत्ती महाराज - बळवली -पेण हरिपाठ ज्ञानदेवा प्रमाण...अप्रतिम गायन
Просмотров 7 тыс.5 лет назад
टेम्पो चालक मालक संघटना- पेण श्री सत्यनारायण महापूजे प्रित्यर्थ.
Belawde Bhajan mandal Pen - जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे..
Просмотров 574 тыс.5 лет назад
Tuzya krupene mala Vitthala kahi nahi une..
Belawde Bhajan mandal-Pen Aaicha Jogwa Magen
Просмотров 78 тыс.5 лет назад
Anadi nirgun pragatli Bhawani
Belawde Bhajan mandal - Pen उद्धवजी चल विदुरा घर जावे
Просмотров 176 тыс.5 лет назад
Belawde Bhajan mandal - Pen उद्धवजी चल विदुरा घर जावे
Belawde Bhajan mandal - Pen माझी गोधडी झाली जुनी
Просмотров 258 тыс.5 лет назад
Belawde Bhajan mandal - Pen माझी गोधडी झाली जुनी
एक नंबर माऊली
जय हरी माऊली खुप छान 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे राम कृष्ण हरी 🙏🙏
Raag konta ahe
🔥❤
खूप छान अशोकमहाराजबोराडे
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
खुप छान माऊली असे विडियो टाकत जा
Saheb yancha MP3 song cha link aahe ka koni kde
हा सोहळा स्वर्गी नाही
जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ॥ तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥ विश्वासाचे तू फिरविले जाते पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥ चंद्रसूर्य तुझेच डोळे जसे शरदाचे चांदणे ॥३॥ जनी म्हणे विसरले दिसे रूप तुझे आगळे ॥४
सर्व स्वर गंधर्व
अप्रतिम भजन
राम कृष्ण हरी माऊली खुप छान मन प्रसन्न होऊन गेले
हा अभंग कोणता आहे मला कळेल का.मला ह्याच्या lyrics koni deil ka. माऊली कृपा करून reply करा
अप्रतिम चाल माऊली ❤🎉🎉
Ram Krishna hari ❤
Jay jay Ram Krishna hari - खूपच छान भजन झालं
Uttam sadrikaran
❤❤❤
खूप छान माऊली एवढी मंडळी असून सर्वांचा ताल एकदम भारी आहे
अशी सेवा हातून घडणे हे सुध्दा भाग्यच आहे माऊली ❤
खुप सुंदर पहाडी आवाजात गायन तितकेच सुंदर सहकारी शरदाचे चांदणे जनी म्हणे विसरले
ऊत्तम सुर व ताल त्यामुळे भुवरी वैंकुंठ अवतरल्याचा प्रत्यय येतो
खूप दिवसांनी पुन्हा आपलीं चाल ❤
चाल मस्त ❤
छान माउली ❤
गावाकडील भक्त मंडळी म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रुप होय 🙏🙏🙏
खुप सुंदर पहाडी आवाजात अभंग धन्यवाद माऊली
Khup chan❤
जय सखाराम महाराज की जय
अप्रतिम गायन❤❤
अप्रतिम गायन.... मन प्रसन्न झाले एेकुन❤❤🙏
Ram Krishna Hari mauli
अद्भुत 🌹🌹
राम कृष्ण हरी
कृपया हा अभंग लिखित स्वरूपात दिला तर फार उपकार होतील कारण दुसऱ्या अंतर्याचा शेवट निट ऐकू येत नाही🙏
*माझी गोधडी झाली जुनी l* *हिला धुवूनी आणा कोणी ll ध्रु. Il* *हि धुतली हरिश्चंद्राने l* *तारामतीच्या रोहिदासाने l* *त्याने राज्य दिले सोडूनीll १ ll* *.....माझी गोधडी झाली जुनी...* *हि धुतली श्रियाल राजाने l* *चांगुणेच्या चिलया बाळाने l* *त्याने मांस दिले भोजनी ll २ ll* *.....माझी गोधडी झाली जुनी....* *हि धुतली तकड्यादासाने l* *संत सज्जनांच्या चरण दलाने l* *त्याने ठेविली घडी घालोनी l* *तिला धुवूनी आणा कोणी ll ३ ll* *.....माझी गोधडी झाली जुनी....*
गायन ऐकुन भारावुन गेलो. खूप भारी भजनी मंडळ आहे.
आती सुंदर ऐकतच रहावे वाटते तुम्हासगल्यानां संत वामनभाऊंचा आशीरवाद 🌺🌺💐💐🙏
Khare bhjan he aahe
हा सुख सोहळा स्वंर्गी नाही अती सुंदर महाराज
राम कृष्ण हरी.खुप चांगले गायनाचे दर्शन झाले.
❤❤🙏🏻
Krupaya Purn Abhang taka "sant darshani ha labh" hech spasht aiku yet ahe 🙏
खूप छान मेळ मावली श्री विठ्ठल
लय भारी मावली श्री विठ्ठल श्री विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर चाल आहे खुपजुन्या 1000 वर्ष पूर्वीच्या चाली आहेत. मन प्रससन्न झाले. माऊली खूप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
😢़😢ओघश तेथेच पण🎉त🎉 और दंड जण
अप्रतिम, खूप सुंदर गायन सर्वानाच प्रणाम