- Видео 326
- Просмотров 1 595 792
Shraddha's Easy Recipes
Индия
Добавлен 9 май 2012
नमस्कार मंडळी मी श्रद्धा,
स्वागत आहे तुमच माझ्या चॅनेलवर. हा चॅनेल सुरू करण्याचे कारण की, आजच्या आपल्या घाई गडबडीच्या जीवनात अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीष्ठ रेसीपीस कशा करता येतील.
मी स्वतः मुंबई मध्ये राहते आणि मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये Working Women असो किंवा House Wives रोजचाच दिवस खूप घाईगबडीचा असतो. माझ्या चॅनेलवर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीस अत्यंत सोप्या पद्धतीने कशा बनवता येतील हे मी तुमच्यासोबत share करणार आहे.
चला तर मग Subscribe करा माझ्या चॅनलला
धन्यवाद,
श्रद्धा रहाटे

कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव बनवण्यासाठी पिठात घाला हि वस्तु आणि बनवा मार्केटपेक्षा जास्त चवीष्ठ शेव
#sev #तिखटशेव #दिवाळीपदार्थ #फराळ #howtomakesev #perfectsevrecipe #easysevrecipe
#sevrecipe #tikhatsev #besansevrecipe #sevrecipemarathi
#sevrecipe #tikhatsev #besansevrecipe #sevrecipemarathi
Просмотров: 388
Видео
अश्या पद्धतीने बनवून बघा बिस्कीट एवढी खुसखुशीत शंकरपाळी
Просмотров 112Месяц назад
वाटीचे प्रमाण ३ वाटी घट्ट भरून घेतलेला मैदा पाऊण वाटी वितळवून घेतलेलं तूप पाऊण वाटी साखर अर्धी वाटी पाणी पाव चमचा वेलची पावडर #shankarpali #diwalispecial #diwalifaral #diwalifaralrecipe #मैदाशंकरपाली #bestshankarpali
अगदी सोप्या पद्धतीने बीनापाकाचे रवा लाडू
Просмотров 188Месяц назад
#रवालाडू #ravaladoo #binapakacheravaladoo #easyravaladoo
लहान मुलांन पासून मोठ्यानं पर्यंत सगळे आवडीने खातील असा पौष्टीक अंजीर हलवा | Anjeer Halwa recipe
Просмотров 1655 месяцев назад
#anjeer #anjeerhalwa #kidsrecipe #healthyfood #healthyrecipes #kidshealthysnacks #kidshealthyfood
७ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा आंब्याचा शिरा
Просмотров 226Год назад
७ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा आंब्याचा शिरा
वाटणं नं वापरता बनवा वांग्याची रस्सेदार भाजी
Просмотров 126Год назад
वाटणं नं वापरता बनवा वांग्याची रस्सेदार भाजी
तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवा कैरीची आंबट गोड वरण
Просмотров 185Год назад
तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवा कैरीची आंबट गोड वरण
अश्या पद्धतीने बनवा कैरीची चटकदार चटणी | जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी
Просмотров 204Год назад
अश्या पद्धतीने बनवा कैरीची चटकदार चटणी | जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी
६ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा टोमॅटो सूप
Просмотров 259Год назад
६ महिन्याच्या वरील बाळासाठी बनवा टोमॅटो सूप
६ महिन्याच्या वरील बाळासाठी दालखिचडी कशी बनवायची
Просмотров 245Год назад
६ महिन्याच्या वरील बाळासाठी दालखिचडी कशी बनवायची
६ महिन्याच्या वरील बाळासाठी डाळिंबाचा ज्यूस कसा द्यायचा आणि त्याचे फायदे
Просмотров 281Год назад
६ महिन्याच्या वरील बाळासाठी डाळिंबाचा ज्यूस कसा द्यायचा आणि त्याचे फायदे
६ महिन्याच्या वरील बाळाला पेर कसे द्यायचे आणि त्याचे फायदे
Просмотров 298Год назад
#6monthbaby#6monthbabyfood #baby #babyfood #babyfoodrecipes6months #6monthbabydietchartinmarathi
६ महिन्याच्या वरील बाळाला बीट सूप कसे द्यायचे
Просмотров 2,2 тыс.Год назад
#बीटसुप #babyfoodrecipes6months #babyfood #babyhealthyfood #baby
६ महिन्याच्या वरील बाळा साठी ऍपल प्युरी
Просмотров 898Год назад
६ महिन्याच्या वरील बाळा साठी ऍपल प्युरी
६ महिन्याच्या वरील बाळासाठी तांदूळ आणि मुंग डाळीची पौष्टिक भरडी | भरडी चे खुप सारे फायदे
Просмотров 2 тыс.Год назад
६ महिन्याच्या वरील बाळासाठी तांदूळ आणि मुंग डाळीची पौष्टिक भरडी | भरडी चे खुप सारे फायदे
फक्त १५ मिनिटात बनवा मटार कबाब | मैदा किंव्हा कॉर्नफ्लोर चा वापर न करता बनवा मटार कबाब | Matar kabab
Просмотров 309Год назад
फक्त १५ मिनिटात बनवा मटार कबाब | मैदा किंव्हा कॉर्नफ्लोर चा वापर न करता बनवा मटार कबाब | Matar kabab
सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल लसूनी मेथी | Lasooni methi recipe in marathi
Просмотров 494Год назад
सोप्या पद्धतीने बनवा ढाबा स्टाईल लसूनी मेथी | Lasooni methi recipe in marathi
फक्त अशी एक ट्रिक वापरून बनवा मार्केट मध्ये मिळतात तसेच तिळाचे लाडू |Tilache ladoo recipe in marathi
Просмотров 537Год назад
फक्त अशी एक ट्रिक वापरून बनवा मार्केट मध्ये मिळतात तसेच तिळाचे लाडू |Tilache ladoo recipe in marathi
प्रोटीन, फायबर,आणि कॅल्शिअम ने भरपूर मखाना लाडू | साखरेचा वापर नं करता झटपट आणि पौष्टिक मखाना लाडू
Просмотров 220Год назад
प्रोटीन, फायबर,आणि कॅल्शिअम ने भरपूर मखाना लाडू | साखरेचा वापर नं करता झटपट आणि पौष्टिक मखाना लाडू
साखर किंव्हा गूळ नं वापरता बिना पाकाचे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू |Easy & Tasty dry fruits lado recipe
Просмотров 221Год назад
साखर किंव्हा गूळ नं वापरता बिना पाकाचे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू |Easy & Tasty dry fruits lado recipe
गव्हाचं पीठ वापरून बनवा पौष्टिक मूग डाळ पुरणपोळी | परफेक्ट पद्धत वापरून बनवा खूपच चविष्ट पुरणपोळी
Просмотров 157Год назад
गव्हाचं पीठ वापरून बनवा पौष्टिक मूग डाळ पुरणपोळी | परफेक्ट पद्धत वापरून बनवा खूपच चविष्ट पुरणपोळी
सकाळचा नाश्ता नंबर -६ | ज्वारीच्या पिठाची पौष्टिक कोबी वडी | कोबी नं आवडणारे सुद्धा आवडीने खातील
Просмотров 143Год назад
सकाळचा नाश्ता नंबर -६ | ज्वारीच्या पिठाची पौष्टिक कोबी वडी | कोबी नं आवडणारे सुद्धा आवडीने खातील
सकाळचा नाश्ता नंबर - ५ | भरपूर भाज्या वापरून पौष्टिक पराठा | vegetable square paratha recipe
Просмотров 2322 года назад
सकाळचा नाश्ता नंबर - ५ | भरपूर भाज्या वापरून पौष्टिक पराठा | vegetable square paratha recipe
सकाळचा नाश्ता नंबर- ४ | फक्त १० मिनिटात तय्यार होणारे पौष्टिक पालक थेपले | Easy Palak thepla recipe
Просмотров 2192 года назад
सकाळचा नाश्ता नंबर- ४ | फक्त १० मिनिटात तय्यार होणारे पौष्टिक पालक थेपले | Easy Palak thepla recipe
सोप्या पारंपरिक पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून बनवा अर्धा किलो गाजरचा हलवा | Gajar Halwa Recipe
Просмотров 1872 года назад
सोप्या पारंपरिक पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून बनवा अर्धा किलो गाजरचा हलवा | Gajar Halwa Recipe
सकाळचा नाश्ता नंबर -३ | पौष्टिक थालीपीठ | मोजक्या साहित्यात नव्या पद्धतीने बनवा पौष्टिक थालिपिठ
Просмотров 4282 года назад
सकाळचा नाश्ता नंबर -३ | पौष्टिक थालीपीठ | मोजक्या साहित्यात नव्या पद्धतीने बनवा पौष्टिक थालिपिठ
सकाळचा नाश्ता नंबर-२ | फक्त या ५ टीप्स वापरून बनवा मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा |Khaman dhokla recipe
Просмотров 5222 года назад
सकाळचा नाश्ता नंबर-२ | फक्त या ५ टीप्स वापरून बनवा मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा |Khaman dhokla recipe
सकाळचा नाश्ता नंबर - १ | अशी सोप्पी पद्धत वापरून बनवा परफेक्ट रवा ढोकळा | instant rava dhokla recipe
Просмотров 4962 года назад
सकाळचा नाश्ता नंबर - १ | अशी सोप्पी पद्धत वापरून बनवा परफेक्ट रवा ढोकळा | instant rava dhokla recipe
वरई / भगर चे तांदूळ वापरून बनवा कुरकुरीत आणि कमी तेलकट उपवासाचे मेदू वडे / Upvas medu vada recipe
Просмотров 6352 года назад
वरई / भगर चे तांदूळ वापरून बनवा कुरकुरीत आणि कमी तेलकट उपवासाचे मेदू वडे / Upvas medu vada recipe
खुपच छान
Thanks
खूपच छान
Price kay thevayachi...please sanga
Music denyapeksha 2 kre kshache thevke aahet sangital aste tr br zale aste bakery video khup mast
👌👌
Mla krayla nahi jml tai
खुप छान पध्दत आहे
रेसीपी la बिलकुल चव नाहिये...😢 Dont try...
चव recipe ला नसते हाताला असते
Khup chan
Best copule
खुप सुंदर
Khup chhan
👌
खूप छान recipe .. udya nakki try karen 🥰
अंडे किती वेळ उकडता !
😊
Very nice 🎉
Wa mastch 👌😋
खुप मस्त
Welcome back🎉🎉
तू आता विडिओ नाही टाकत 1 वर्ष झालं
घर, बाळ, ऑफिस या मुळे वेळच मिळत नाही ग.. पण थोड्याच दिवसांत चालू करणार पुन्हा व्हिडिओ असं ठरवलंय.
@@ShraddhasEasyRecipes किती वर्षाच आहे बाळ माझं पण चॅनेल होत मला पण बाळ झालं बंदच पडलं
२ वर्षांची आहे मुलगी माझी. Insta var ahe account @Shriva_17
Nice! 👌👌👌
Khup sunder tai❤❤❤
आमच्या कडे लग्न आहे
छान छान ❤❤❤
व्वा छान
Ok ok येतो ताई जेवायला....
Khup chan 👌👌👍
Chavisht mast . Jevayala yete. 😂
Hie ma'am love from Sindhudurg ❤ tumhi sangital taya pramne aamhi he teddy banvle ekdam successful zala thank you so much aani i am vlogger udyachy vlog nakki bagha ma'am plz mi tayta taknar aahe ❤ thank you ma'am ❤
Thanks 😊
खूप सुंदर
Very nice ❤❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🎉Shree Swami Samarth 🎉
Khupch chhan recipy aahe.Thanks.
Food paper kuth milato ani kitila asato
. Recipe fantastic of your my grandmother like it
छान ❤❤
नमस्कार ताई दिसायला खूप सुंदर आहेत कृपया करून हे सांगा सादे गुळा चे लाडू किती दिवस टिकतात
2 week changle rahatat
Bahuthi badhiya must 👌👌👌👍🙏
Nice
Mst ❤
मी खूप दिवसांपासून रेल्वे प्रवासात खातो... पण आजपासून घरीच बनवायला लावणार... Thanks...
खुपच सुंदर बनवल
Tumhi order gheta ka Price kiti te pan sanga
Khup chan 👌👍🤗
खुप सुंदर दिसत आहे रूखवंतात ठेवायचे बाहुली रुपात लाडू
Must laadu 👌👌
Sadharan lagan asel tar....kiti divash agdoar karave he ladu