- Видео 21
- Просмотров 22 160
जनरल नॉलेज TV
Добавлен 5 мар 2021
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जनरल नॉलेज T.V. या नवीन RUclips channel मध्ये.तुम्ही जर का बाहेर देशातून महाराष्ट्रात येत असाल किंवा आला असाल आणि तुम्हाला या विभागा विषयी माहिती नसेल आणि तुम्हाला या विभागा विषयी माहिती हवी असेल तर हे RUclips channel तुमच्यासाठीच आहे.मी तुम्हाला या RUclips channel संदर्भातून महाराष्ट्रा विषयी,भारताविषयी व अंतराळा विषयी अगदी सविस्तर माहिती देणार आहे. तुम्हाला जर का या channel वरची माहिती आवडली असेल तर या channel ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या channel ची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा.येत्या काळातील अंतराळा विषयीची माहिती तुम्हाला या channel वर अगदी सविस्तरपणे मिळून जाईल.या channel वर तुम्हाला M.P.S.C व U.P.S.C. सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाविषयी उपयुक्त माहिती मिळेल.
आपला श्रेयांस जावळीकर
धन्यवाद.🙏🙏🙏
आपला श्रेयांस जावळीकर
धन्यवाद.🙏🙏🙏
Ahinsa Rally , Rally For peace and Non Violence S.J.V. P. M. College of Education
Ahinsa Rally , Rally For peace and Non Violence S.J.V. P. M. College of Education
Просмотров: 33
Видео
Chandrayaan School Project Presentation | शालेय प्रकल्प चंद्रयान सादरीकरण#Tanisha
Просмотров 1298 месяцев назад
Chandrayaan School Project Presentation | शालेय प्रकल्प चंद्रयान सादरीकरण#Tanisha
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Speech | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024# Tanisha
Просмотров 1 тыс.8 месяцев назад
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Speech | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2024# Tanisha
फलक लेखन कौशल्य दिग्दर्शन पाठ #जावळीकर सर
Просмотров 4,6 тыс.Год назад
फलक लेखन कौशल्य दिग्दर्शन पाठ #जावळीकर सर
#10 biggest dam in maharashtra |महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 धरणे |
Просмотров 702 года назад
महाराष्ट्रविषयी अधिक माहितीपूर्ण व्हिडियो महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 शहरे ruclips.net/video/GKDv0z4eYi8/видео.html महाराष्ट्रातील प्रमु नद्या ruclips.net/video/uuj7W3Mcv10/видео.html महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग ruclips.net/video/WxEv6X4Le48/видео.html r.t.o.list of maharashtra ruclips.net/video/zOHWHwIhR7Q/видео.html महाराष्ट्रातील सर्वात मोठे 10 जिल्हे ruclips.net/video/JBb8GCL1IwM/видео...
#Samsung च्या मोबाईलच स्टोरेज कसं रिकामं करायचं ? न काही डिलीट करता
Просмотров 862 года назад
#Samsung च्या मोबाईलच स्टोरेज कसं रिकामं करायचं ? न काही डिलीट करता
# भारतातील सर्वात मोठी 10 राज्य
Просмотров 1932 года назад
भारतातील केंद्रशासित प्रदेश ruclips.net/video/xlyU_zGDBCE/видео.html भारतातील विकसित शहरे ruclips.net/video/CFB34j4yld4/видео.html भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या ruclips.net/video/-T1bp_Pqzgo/видео.html तुम्हाला जर का जनरल नॉलेज विषयी आणखी माहिती हवी असेल तर जनरल नॉलेज T.V या चॅनल ला सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेले अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील.
महाराष्ट्रातील 10 प्रमुख पर्यटन स्थळे
Просмотров 873 года назад
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जनरल नॉलेज T.V. युट्युब चॅनेल मध्ये. तुम्ही जर का महाराष्ट्रात नवीन असाल आणि तुम्हाला महाराष्ट्र विषयी माहिती हवी असेल तर तर या चैनल वर तुम्हाला महाराष्ट्र विषयी माहिती मिळुन जाईल. त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिली आहे.तुम्ही ती लिंक ओपन करून ते व्हिडिओ बघू शकता. महाराष्ट्रातील सर्वात मोठे 10 जिल्हे ruclips.net/video/JBb8GCL1IwM/видео.html r.t.o. list of mahara...
महाराष्ट्रातील सर्वात मोठे 10 जिल्हे |
Просмотров 9483 года назад
तुम्हाला जर का महाराष्ट्र राज्या विषयी आणखी माहिती हवी असेल तर त्याविषयीचे व्हिडिओ खालील लिंक द्वारे तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहा शहरे ruclips.net/video/GKDv0z4eYi8/видео.html महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग ruclips.net/video/WxEv6X4Le48/видео.html महाराष्ट्रातील प्रमु नद्या ruclips.net/video/uuj7W3Mcv10/видео.html R.T.O. list of maharashtra ruclips.net/video/zOHWHwIhR7Q/виде...
भारतातील केंद्रशासित प्रदेश
Просмотров 2703 года назад
भारत देशाविषयी जर का तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर त्याविषयीचे व्हिडिओ तुम्ही खालील लिंक वर जाऊन पाहू शकता. भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या ruclips.net/video/-T1bp_Pqzgo/видео.html भारतातील विकसित शहरे ruclips.net/video/CFB34j4yld4/видео.html
महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 शहरे 10 Biggest cities in Maharashtra
Просмотров 533 года назад
महाराष्ट्रातील सर्वात मोठी 10 शहरे 10 Biggest cities in Maharashtra
Very good information sir
Falk yavrch kahich dist nahi
ताई सुरवात महत्त्वाचे पैनगंगा आहे
हा घटक कोणत्या धड्यात आहे भूगोल च्या
अप्रतिम
Excellent presentation 🎉
Thanks a lot
Well done beta ji 👌👌
Thanks all
🎉😊😊😊😊🎉🎉😮
🎉❤😅
Good..... Informative.
उपयुक्त आणि माहितीपूर्ण
अप्रतिम... 🌷🌷🌷👌
AaaaaVvvvvvSssss
AaaaaSssVvv
AaaaaCcvvvSssssssss
खूप छान व्हिडीओ आहे श्रेयांस सर्वप्रथम तुझे अभिनंदन😀😀👌👌
हा व्हिडिओ खूप चांगला आहे.आम्हाला पुढील विषयावर माहिती हवी आहे.महाराष्ट्रातील 10 सर्वात श्रीमंत शहरे.
खूप खूप छान
धन्यवाद
सर्वप्रथम तुझं अभिनंदन. व्हिडिओमध्ये क्रमांक देणे अपेक्षित आहे. क्रमांक 1, क्रमांक 2 याप्रमाणे. तुझा थोडक्यात परिचय करून द्यावा आणि नंतर माहिती शेअर कर. खूप खूप शुभेच्छा.
Dada very good
छान माहिती दिली आहे श्रेयांस... आम्हाला खुप आवडली
Thanks
खूप छान माहिती दिली आहे 👌👌
छान
👌👌
शिंदे सरओके
वा👌👌
Mast
छान
छान प्रयत्न केला आहे. शुभेच्छा. MH01, MH02, MH03, शुद्धलेखन लक्ष द्यावे. लातूर, अंबेजोगाई, नागपूर इत्यादी
Thanks🙏🙏
खूपच सुंदर माहिती आहे श्रेयांस असेच छान छान व्हिडिओ बनव आम्हाला बघायला नक्कीच आवडतील
अरे वा👌
👌👌
छान छान बाळा....👌👌🙏
Sweet voice 👌
खुप छान..!👌
छान
कडक
Dada very good
माहिती खूप छान दिली.
Dada Khup sundar
Very good
सुंदर