VibhaVlogs
VibhaVlogs
  • Видео 71
  • Просмотров 206 447
आमची एक दिवस ट्रिप - लेडीज़ ग्रुप, ८० वर्षाच्या काकूंचा डांस, स्पर्धा, गेम्स, उखाणे,डांस आणि खूप काही
आमची एक दिवस ट्रिप - लेडीज़ ग्रुप, ८० वर्षाच्या काकूंचा डांस, स्पर्धा, गेम्स, उखाणे,डांस आणि खूप काही
Просмотров: 2 534

Видео

क्रूज वरची धमाल आणि मस्ती - अगाटी बीच लक्षद्वीप - डांस आणि उनो - मुंबई कडे परतीचा प्रवास🚢
Просмотров 4974 месяца назад
क्रूज वरची धमाल आणि मस्ती - अगाटी बीच लक्षद्वीप - डांस आणि उनो - मुंबई कडे परतीचा प्रवास🚢 #cordelia #lakshadweep #trending
🚢कॉर्डेलिया क्रूज-एक सुखद अनुभव ।मुंबई ते लक्षद्वीप - ६ दिवस बोटीवर फैमिली सोबत - स्विमिंग पूल, गाणी
Просмотров 1 тыс.5 месяцев назад
कॉर्डेलिया क्रूज - एक सुखद अनुभव । मुंबई ते लक्षदीप - ६ दिवस बोटीवर फैमिली सोबत - स्विमिंग पूल, गाणी #cordelia #trending #cruise
नाशिकच्या स्त्री मंडळाचे चैत्र गौरीचे हळदी कुंकू । कैरीचे पन्हं आणि वाटलेली डाळ यांचा नैवैद्य 💛❤️
Просмотров 3155 месяцев назад
नाशिकच्या स्त्री मंडळाचे चैत्र गौरीचे हळदी कुंकू । कैरीचे पन्हं आणि वाटलेली डाळ यांचा नैवैद्य 💛❤️ #हळदीकुंकू #nashik #trending
*माहेरवाशीण* माहेरपण अनुभवा बदलापूर मधे- आम्ही बहिणी ।प्रभा ताई ।भावाकडे गेलो।खूप मज्जा, नाच, खाणे💃🍗
Просмотров 2,2 тыс.5 месяцев назад
माहेरवाशीण - बदलापूर मधे भेटलो आम्ही बहिणी । प्रभा ताई । भावाकडे गेलो।खूप मज्जा, नाच, खाणे💃🍗🥗 #माहेरवाशीण #trending #gettogether #badlapur Bhavachya mulicha channel - youtube.com/@Pretty_x_wolf?si=7dpaQxnLym-IWrbx माझा मुलीचे व्हिडिओस पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनेल लिंक वर SUBSCRIBE करा youtube.com/@UCqmucZZAWsWRedmw-yZzHgQ Thanks, VibhaVlogs❤️
गुढीपाडव्यासाठी शेतातील बांबू तोडला | गुढी उभारली।बिर्ड्याची भाजी,श्रीखंड।सगळ्यांना भेटलो👨‍👩‍👧‍👦
Просмотров 8275 месяцев назад
गुढीपाडव्यासाठी शेतातील बांबू तोडला | गुढी उभारली ।बिर्ड्याची भाजी,श्रीखंड।सगळ्यांना भेटलो👨‍👩‍👧‍👦 #gudhipadva #trending #farmhouse
💫माठ धुण्याची पद्धत । पुरणपोळी स्पेशल जेवण ।विलायती चिंचा शेतामधील ।नवीनच UNO खेळ शिकलो आणि हारले💫
Просмотров 6005 месяцев назад
💫माठ धुण्याची पद्धत । पुरणपोळी स्पेशल जेवण । विलायती चिंचा शेतामधील । नवीनच UNO खेळ शिकलो आणि हारले💫 #puranpoli #trending #farmhouse
☀️समुद्रावरचे महाराजांचे भक्कम किल्ले 🏰 - सिंधुदुर्ग व राजकोट। मालवण मधील शेवटचा दिवस फैमिली सोबत❤️
Просмотров 1846 месяцев назад
☀️समुद्रावरचे महाराजांचे भक्कम किल्ले 🏰 - सिंधुदुर्ग व राजकोट।शेवटचा मालवण मधील दिवस फैमिली सोबत❤️ #सिंधुदुर्ग #trending #शिवाजीमहाराज
भिशी पार्टी केली मैत्रिणीच्या नवीन ‘चाय बिस्कीट कैफ़े’ नाशिक मधे।नातवाने केला माझा वीडियो,पिझ्झा कॉफी
Просмотров 1346 месяцев назад
भिशी पार्टी केली मैत्रिणीच्या नवीन ‘चाय बिस्कीट कैफ़े’ नाशिक मधे।नातवाने केला माझा वीडियो,पिझ्झा कॉफी #chaibisuitcafe #bhishiparty #trending CHAI BISKUT CAFE - g.co/kgs/4VYGZtw
देवगडचे मंदिर, समुद्र, पवनचक्की आणि बरेच काही.. वडे चिकन समुद्राच्या जवळ, सुंदर view, फैमिली सोबत❤️
Просмотров 3,4 тыс.6 месяцев назад
देवगडचे मंदिर, समुद्र, पवनचक्की आणि बरेच काही.. वडे चिकन समुद्राच्या जवळ, सुंदर view, फैमिली सोबत❤️ #malvan #trending #deogarh
*आज केले उकडीचे मोदक*। जावयाने केला खिचडी भात । मिसळ द्राक्षाच्या मळ्यात 🍇। नक्की जा इथे - नाशिक
Просмотров 3646 месяцев назад
आज केले उकडीचे मोदक । जावयाने केला खिचडी भात । मिसळ द्राक्षाच्या मळ्यात । नक्की जा इथे - नाशिक #grapeembassy #trending #misalpav
*चला मालवण ट्रिपला फैमिली सोबत* मुंबई ते मालवण ट्रेनने । फिश थाळी । निसर्ग होमस्टे । जगात भारी बीच🌊
Просмотров 3,2 тыс.6 месяцев назад
*चला मालवण ट्रिपला फैमिली सोबत* मुंबई ते मालवण ट्रेनने । फिश थाळी । निसर्ग होमस्टे । जगात भारी बीच🌊
*शेतात लावले शेंगदाणे*।पारंपरिक पद्धत।बियाणे लावण्यापासून शेंगदाणे येईपर्यंतची पूर्ण प्रक्रिया।नाशिक
Просмотров 5626 месяцев назад
*शेतात लावले शेंगदाणे*।पारंपरिक पद्धत।बियाणे लावण्यापासून शेंगदाणे येईपर्यंतची पूर्ण प्रक्रिया।नाशिक
मुंबईत मुलीने बनवली चिकन बिर्याणी । सोप्पी पद्धत । नाशिक कडून मालवण टूर ला सुरुवात ❤️
Просмотров 2176 месяцев назад
मुंबईत मुलीने बनवली चिकन बिर्याणी । सोप्पी पद्धत । नाशिक कडून मालवण टूर ला सुरुवात ❤️
कशी वाटली मिस्टरांची vlogging स्टाइल - बदामी शेवटचा दिवस । भूतनाथ मंदिर, गुंफा, मंदिर, कर्नाटक
Просмотров 5307 месяцев назад
कशी वाटली मिस्टरांची vlogging स्टाइल - बदामी शेवटचा दिवस । भूतनाथ मंदिर, गुंफा, मंदिर, कर्नाटक
बदामीची 6व्या शतकाची सुंदर मंदिर । कशिदा वर्क कर्नाटक साडी खरेदी, पारंपरिक चुलीवरचे जेवण
Просмотров 1387 месяцев назад
बदामीची 6व्या शतकाची सुंदर मंदिर । कशिदा वर्क कर्नाटक साडी खरेदी, पारंपरिक चुलीवरचे जेवण
चला बदामी कडे..चालुक्य साम्राज्य । वराह मंदिर, भोजन शाला । सकाळचा नाश्ता साउथ स्टाइल, हंपी ते बदामी
Просмотров 3087 месяцев назад
चला बदामी कडे..चालुक्य साम्राज्य । वराह मंदिर, भोजन शाला । सकाळचा नाश्ता साउथ स्टाइल, हंपी ते बदामी
हंपी टूर दिवस २रा - खूप मंदिर फिरलो रिक्षा मध्ये, भग्न पावलेली मंदिरे, आंध्राची स्पेशल थाळी, कर्नाटक
Просмотров 6647 месяцев назад
हंपी टूर दिवस २रा - खूप मंदिर फिरलो रिक्षा मध्ये, भग्न पावलेली मंदिरे, आंध्राची स्पेशल थाळी, कर्नाटक
जुन्या मैत्रीणींसोबत बाहेर जेवण, हळदी कुंकू-खूप दिवसांनी भेटलो ।भारी खेळ न्यू इंडिया अशुरन्स reunion
Просмотров 5817 месяцев назад
जुन्या मैत्रीणींसोबत बाहेर जेवण, हळदी कुंकू-खूप दिवसांनी भेटलो ।भारी खेळ न्यू इंडिया अशुरन्स reunion
कर्नाटक प्रवासाला सुरुवात.. पुणे ते हॉस्पेट आणि मग हंपी.. पुण्यातून निघताना गाण्याचा कार्यक्रम❤️
Просмотров 1428 месяцев назад
कर्नाटक प्रवासाला सुरुवात.. पुणे ते हॉस्पेट आणि मग हंपी.. पुण्यातून निघताना गाण्याचा कार्यक्रम❤️
पुण्यातला २रा दिवस ❤️- शिवाजी महाराजांचा महल 🚩। नाट्यगृहाचा अनुभव । हरवलेल्या पत्त्यांचा बंगला🃏
Просмотров 3688 месяцев назад
पुण्यातला २रा दिवस ❤️- शिवाजी महाराजांचा महल 🚩। नाट्यगृहाचा अनुभव । हरवलेल्या पत्त्यांचा बंगला🃏
बर्थडे सेलिब्रेशन केले मुलीच्या घरी..प्रवासाला जायची तयारी.. मिस्टर आज पण किचन मध्ये.. ब्रेकफास्ट
Просмотров 3988 месяцев назад
बर्थडे सेलिब्रेशन केले मुलीच्या घरी..प्रवासाला जायची तयारी.. मिस्टर आज पण किचन मध्ये.. ब्रेकफास्ट
परत लग्न करण्याची सुरेख पद्धत ❤️ - आमच्या ३७वा लग्नाचा वाढदिवस केला असा साजरा - मिस्टरांना नवीन फोन
Просмотров 7928 месяцев назад
परत लग्न करण्याची सुरे पद्धत ❤️ - आमच्या ३७वा लग्नाचा वाढदिवस केला असा साजरा - मिस्टरांना नवीन फोन
गोशाळेत गायींना चारा दिला.. तिथून गेलो त्रिंबकेश्वर मंदिरात - शेतावरची धावपळ फॅमिली सोबत..बाहेर जेवण
Просмотров 1798 месяцев назад
गोशाळेत गायींना चारा दिला.. तिथून गेलो त्रिंबकेश्वर मंदिरात - शेतावरची धावपळ फॅमिली सोबत..बाहेर जेवण
३१ डिसेंबर घालवला फैमिली सोबत - शेतातील लिंबू आणि शेवगा - संध्याकाळी डोंगरावर गेलो - चुलीवरचे जेवण
Просмотров 1,6 тыс.9 месяцев назад
३१ डिसेंबर घालवला फैमिली सोबत - शेतातील लिंबू आणि शेवगा - संध्याकाळी डोंगरावर गेलो - चुलीवरचे जेवण
घरातली शॉपिंग आणि anniversary गिफ्ट्स। इतके बिल आले बापरे .. घ्यायला गेलो एक आणि आणले अनेक 😅
Просмотров 1289 месяцев назад
घरातली शॉपिंग आणि anniversary गिफ्ट्स। इतके बिल आले बापरे .. घ्यायला गेलो एक आणि आणले अनेक 😅
खूप सारे खेळ बर्थडे च्या निमित्ताने..मुंबईच्या घराची छोटीशी टूर, पाव भाजीचा बेत..नातवाचा ८वा वाढदिवस
Просмотров 2989 месяцев назад
खूप सारे खेळ बर्थडे च्या निमित्ताने..मुंबईच्या घराची छोटीशी टूर, पाव भाजीचा बेत..नातवाचा ८वा वाढदिवस
सासुबाईंचे केले गुडघ्याचे ऑपरेशन 😰- एडमिट ते घरी आल्यापर्यंतची जर्नी । तिन्ही मुलं आणि सुना। नाशिक
Просмотров 8249 месяцев назад
सासुबाईंचे केले गुडघ्याचे ऑपरेशन 😰- एडमिट ते घरी आल्यापर्यंतची जर्नी । तिन्ही मुलं आणि सुना। नाशिक
आज करूयात *भिशी पार्टी*🥂। नवऱ्याने बनवली वाटाण्याची भाजी ।इतके पैसे😅साग्रसंगीत जेवण मैत्रिणींसाठी
Просмотров 2,5 тыс.9 месяцев назад
आज करूयात *भिशी पार्टी*🥂। नवऱ्याने बनवली वाटाण्याची भाजी ।इतके पैसे😅साग्रसंगीत जेवण मैत्रिणींसाठी
नाशिक ते शेगाव ट्रेनने। सुंदर राहण्याची सोय❤️श्री गजानन महाराज मंदिर, शेगांव🙏भक्तनिवासची टूर।प्रसाद
Просмотров 2,6 тыс.9 месяцев назад
नाशिक ते शेगाव ट्रेनने। सुंदर राहण्याची सोय❤️श्री गजानन महाराज मंदिर, शेगांव🙏भक्तनिवासची टूर।प्रसाद

Комментарии

  • @madhurigangurde5873
    @madhurigangurde5873 4 месяца назад

    Naahik madhe kuthe ahe he thikan

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 4 месяца назад

      गंगापूर रोड, मुक्त विद्यापीठ चे पुढे

  • @wasantimithagare1085
    @wasantimithagare1085 4 месяца назад

    मीना पण कित्येक वर्षानी दिसली.छान वाटलं.❤

  • @wasantimithagare1085
    @wasantimithagare1085 4 месяца назад

    खुपचं सुखद अनुभव वंदना..!! आम्हाला घर बसल्या अनुभवायला मिळाला. Keep it up..❤🎉

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 4 месяца назад

    आपल्या सगळ्या ग्रुप मधल्या भाग घेतलेल्याच मनःपूर्वक अभिनंदन.💐🎉❤😊 आपली ट्रीप कुठे गेली होती.व्हिडिओ खूप छान केला आहात.मन तरुण उत्साही असेल तर , ज्येष्ठांच्या मनांत पण विचार येत नाही कि आपलं वय झालंय आपल्याला जमणार नाही नको जायला कुठेही, याचं मूर्तीमंत उदाहरण आपण सर्वांना एकत्र जमवून आनंद दिलात.खूपच मोठा ग्रुप फोटोत दिसतोय सगळ्यांनी मजा, आनंद घेतला.संयोजकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पुढच्या ट्रीप साठी शुभेच्छा.🎉🎉👌👌👍

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 4 месяца назад

      आपली ट्रीप जयशंकर विजयांगन सीनिअर सिटिझन क्लब

  • @advnamratanaik
    @advnamratanaik 4 месяца назад

    Superb

  • @poojakulkarni4626
    @poojakulkarni4626 4 месяца назад

    Khup chan jaga nahi kalai kute aahe

  • @SangitaPawar-us9ft
    @SangitaPawar-us9ft 4 месяца назад

    खुपच मस्त ताई

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 4 месяца назад

    Khoop Chann Tai .Enjoy kelath .

  • @vishakhabhopi3176
    @vishakhabhopi3176 4 месяца назад

    😂😂😂मस्त

  • @vishakhabhopi3176
    @vishakhabhopi3176 4 месяца назад

    mast mast tour zali tumchi

  • @varshap114
    @varshap114 4 месяца назад

    Khupach vegla aani havahavasa anubhav hota jo Vibhabarobar aamhala enjoy karta aala ❤

  • @vidyabhombe4213
    @vidyabhombe4213 5 месяцев назад

    वा छान

  • @avkfunthings4810
    @avkfunthings4810 5 месяцев назад

    Really nice video.... Cruise ship 🚢 pan mastach 😊

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 месяцев назад

    थोडा थोडा आवाज कमी होतो कधी कधी तेव्हढे बघा, बाकी मस्त... Take Care, Wish You Happy & Healthy journey....😊😊😊

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 месяцев назад

    All the Best 😊, Wish you Happy & Safe Journey....!

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 месяцев назад

    All the Best 😊, Wish you Happy & Safe Journey....!

  • @varshap114
    @varshap114 5 месяцев назад

    Mast video aani mast Lakshdweep tour ❤

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 5 месяцев назад

      तुमच्या मुळे खूप मज्जा आली

  • @bhavikashukla6084
    @bhavikashukla6084 5 месяцев назад

    Nice

  • @swatikulkarni6057
    @swatikulkarni6057 5 месяцев назад

    Khup sunder video

  • @anupamanaik1
    @anupamanaik1 5 месяцев назад

    khup chaan

  • @anjaliagnihotri4301
    @anjaliagnihotri4301 5 месяцев назад

    खूप छान आणि उत्साही वातावरणात चैत्र गौरीचे हळदी कुंकू साजरे झाले. सुंदर व्हिडीओ आणि सादरीकरण.🎉

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 5 месяцев назад

    बाकी खूपच छान होता सगळं❤

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 5 месяцев назад

    नॉनव्हेज नको होते जीवन करी जिवित्वा म्हणतात आणि जीव मारून खातात का❤

  • @diptichaubal8409
    @diptichaubal8409 5 месяцев назад

    Wao mhendi❤🎉

  • @varshap114
    @varshap114 5 месяцев назад

    Video khup mast zalay ❤

  • @anjalipatil1872
    @anjalipatil1872 5 месяцев назад

    माहेरवाशीण मस्त. छान झालाय video.

  • @sunandajadhav9130
    @sunandajadhav9130 5 месяцев назад

    Khup sundar " Mahervashin"

  • @vishakhabhopi3176
    @vishakhabhopi3176 5 месяцев назад

    वंदना विडियो खूप सुंदर झाला आहे...😂

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 месяцев назад

    पाटील मॅडम कृपया तुमचा नंबर मिळेल का?😊

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 месяцев назад

    खरच तुम्ही सेवा निवृत्त जीवन खूप सुंदर अनुभवता आहे... ईश्वर तुम्हाला असेच आनंदी ठेवो...😊😊😊

  • @apurvapatil
    @apurvapatil 5 месяцев назад

    Bhari🎉

  • @suwarnathakare2316
    @suwarnathakare2316 5 месяцев назад

    Khupch boring video vatato aahe aavaj ch nahi

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 5 месяцев назад

      Krupaya volume mobile cha vadhva 😊 aavaj yeil

  • @jyotikoppal2840
    @jyotikoppal2840 5 месяцев назад

    Mouth watering ❤ puran poli

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 5 месяцев назад

    हि झाडे दुर्मिळ होत आहेत. आपल्या पुढील पिढीला याची माहिती असावी.

  • @varshap114
    @varshap114 6 месяцев назад

    Chatrapati Shivaji maharaj ki jay Video khup mast ❤

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 6 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात....! जय भवानी, जय शिवराय...😊

  • @rajeshkalambaste331
    @rajeshkalambaste331 6 месяцев назад

    भाई ब्लॉग चांगला झाला....पण सारखं अँड..अँड...बोलू नको...and....ला मराठीत काय बोलतात्..😅😅😅

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 6 месяцев назад

    Jawayachi.aai vadil kadhi disat nahit

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 6 месяцев назад

      जावयाचे आई आणि वडील आहेत ना आमचा मालवण व्हिडिओ बघा ना

  • @anjalipatil1872
    @anjalipatil1872 6 месяцев назад

    छान video

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 6 месяцев назад

    आम्ही सुद्धा फॅमिली ट्रिप मालवण ला गेलो तेव्हा निसर्ग होमी स्टे मध्ये राहिलो होतो.. योगायोग म्हणजे तुम्ही ज्या रूम मध्ये राहिला आहात तेथेच आम्ही होतो..छान अनुभव. मालवण ला स्वामी हॉटेल आहे तिथे तुम्ही आवर्जून जा.. सुंदर चव.

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 6 месяцев назад

    Very beautiful place..but exactly where is it n. How to go there 🤔❓..How much km.away from mumbai..n..about rent..n..about vegetarian food...plz shears" Nisarg"s mobile number ..I'm interested to come there in NISARG COTTAGE..Thanks. 😊

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 6 месяцев назад

      निसर्ग फोन न. 9423318606.मालवण आणि 1250/- per day.

    • @kokillmaster1906
      @kokillmaster1906 6 месяцев назад

      @@vibhavaripatil8475 thanks to provide us your NISARG COTTAGE information..😊🙏

  • @2347162
    @2347162 6 месяцев назад

    कोकणी माणसाला पर्यटनाच्या माध्यमातून परप्रातीयांची हाजी हाजी करून पोट भरण्यातच समाधान वाटते. थू तुमच्या जिंदगीवर.

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 6 месяцев назад

      अर्थ नाही कळला लिहिण्याचा

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 6 месяцев назад

    मस्तच तुमचं ब्लॉग ❤❤❤ you all... Take care...!

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 6 месяцев назад

    You r not use ka you r own fatm crops ka

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 6 месяцев назад

    You r not like real farm

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 6 месяцев назад

    Mam you r home tour garden tour also

  • @advnamratanaik
    @advnamratanaik 6 месяцев назад

    Great

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 6 месяцев назад

      Thank you Dear

    • @vibhavaripatil8475
      @vibhavaripatil8475 6 месяцев назад

      पप्पांना पण दाखव.आपण शेवटी शेतकरी. 👍

    • @advnamratanaik
      @advnamratanaik 6 месяцев назад

      दाखवला बघून छान वाटलं त्यांना

  • @sanjugalande
    @sanjugalande 6 месяцев назад

    Belated marriage anniversary patil sir❤❤

  • @sanjugalande
    @sanjugalande 6 месяцев назад

    कुठे आहे farmhouse

  • @anupamanaik1
    @anupamanaik1 6 месяцев назад

    Khup chaan