- Видео 129
- Просмотров 38 237
श्रीकांत कोंडीबा गवऴी अध्यात्म भजणी मंडळ तामगांव
Добавлен 6 май 2024
समस्त मानव जातीच्या हितासाठी साधु संतांनी आपला देह चंदना सारखा झिजवला भागवत ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथाच वाचन केलं आणी भवसागर या जीवनातुन वाचलेत आणी त्या वेळी जो अनुभव आला तो त्यांनी आम्हा मानवजातीच्या हितासाठी लिहून ठेवला त्याला अभंग वाणी म्हणतात अभंग म्हणजे कधीही न भंग होणारी वाणी ही अभंगवाणी आपल्यासमोर जाऊन त्याचं विश्लेषण करणार आहे यात माझं असं काहीही नाही कारण अभंग संतांचे वाणी ईश्वराची पण सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेने मला जे काय समजलं उमजलं ते अखंड मानव जातीला समजावं हीच माझी सदिच्छा त्यामुळे अखंड मानवजातीला खरं काय खोटं काय हे समजेल अनेक जीवाची अंधश्रद्धेच्या विख्यातुउन सुटका होणार आहे आणि खरं धन कोणतं खरं सुख कोणतं याची माहिती झाल्यामुळे समस्त मानवजातीचे कल्याण होणार आहे.......🙏🙏🙏
श्रीकांत कोंडीबा गवळी राहणार तामगाव तालुका करवीर
जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र.. माझा मोबाईल नंबर.७०२०६९०४८७
श्रीकांत कोंडीबा गवळी राहणार तामगाव तालुका करवीर
जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र.. माझा मोबाईल नंबर.७०२०६९०४८७
सद्गुरू चरणी ठेवितो भरोसा डासांचा तो दास होई त्यांचा
सद्गुरू चरणी ठेवितो भरोसा डासांचा तो दास होई त्यांचा
Просмотров: 24
Видео
हे घर भाड्याचे भाड्याचे कधीतरी खाली करा याचे
Просмотров 584 часа назад
हे घर भाड्याचे भाड्याचे कधीतरी खाली करा याचे
सद्गुरू चरणी ठेवितो भरवसा दासाचा तो दास होई त्यांचा
Просмотров 40День назад
सद्गुरू चरणी ठेवितो भरवसा दासाचा तो दास होई त्यांचा
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू किर्तनर्तन
Просмотров 18321 день назад
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू किर्तनर्तन
चलो मना पंछी चलो मन पंछी देश उड जाना2024
Просмотров 7428 дней назад
चलो मना पंछी चलो मन पंछी देश उड जाना2024
September 14, 2024 रूप पाहता लोचनी किर्तन
Просмотров 230Месяц назад
September 14, 2024 रूप पाहता लोचनी किर्तन
संत द्वारी कुत्रा झालो भुंकत भुंकत दारी आलो
Просмотров 78Месяц назад
संत द्वारी कुत्रा झालो भुंकत भुंकत दारी आलो
September 10, 2024⁰ सुखा लागे जरी करशी तळमळ तरी तो पंढरीसी जाई एक वेळ किर्तन
Просмотров 227Месяц назад
गणपती उत्सव निमित्त रामपूर येथे झालेले कीर्तन
रघुनाथ तरटे आनंदा तरटे सातापा पवार भारत गवळी श्रीकांत गवळी यांनी गायलेला अभंग
Просмотров 68Месяц назад
रघुनाथ तरटे आनंदा तरटे सातापा पवार भारत गवळी श्रीकांत गवळी यांनी गायलेला अभंग
August 30, 2024 देव पूजेला गेले असता सापडले अंधारात रे
Просмотров 64Месяц назад
देव पूजेला गेले असता सापडले अंधारातले
August 29, 2024 सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी
Просмотров 50Месяц назад
August 29, 2024 सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी
सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा
Просмотров 232 месяца назад
सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा
सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा
Просмотров 412 месяца назад
सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा
यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना
Просмотров 362 месяца назад
यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना
गुरु भावाचा निज भाव गुरू देवाचा निज देव
Просмотров 452 месяца назад
गुरु भावाचा निज भाव गुरू देवाचा निज देव
जय सद्गुरु माऊली
खूप समाधान बोध पर किरतन🎉🎉
खुप छान
🎉 खुप छान 🎉
खुप छान
🎉👌👌अतीछान
🙏🙏
दादा तुम्ही शिवानंद बाबा सारखे दिसते आहे फार छान बोध देत आहे
Mastach....
सर्वाचे ताल सूर मस्त आहेत छान
छान जबरदस्त
वेरी गुड छान
अभंग छान आहे
फार सुंदर गायला आहे दादा जोगवा साथीदार ही छान साथ देता आहे मला तबलावादक आणि पेटी वाद्य दोन वाजवून साथ दिली आहे माऊली ने
Nice
Jay sadgurumauli
छान अभंग आहे मधुर गायन सादर केले आहे
छान अभंग आहे
छान चाल आहे सुरेख म्हटले आहे
खूप छान अभंग आहे
अप्रतिम अभंग निवडला पण चरण सोडले तर बाकीच्या आवाजामध्ये स्पष्टता नाही
एक नंबर,🙏🙏🙏
👌👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
सुंदर 🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली छान छान 🙏
Ram Krishan Hari
एकचनंबर
खूप मस्त गवळण आहे छान सादर केले आहे👍👍👍👍
Dhan Nirankar Ji
🙏🙏sad guru shivanand Maharaj ki jay
श्री सद्गुरू देव की जय बरेच दिवसानंतर आज श्री सद्गुरू गुणगान श्रवण करण्यास मिळाले धन्यवाद आजी दिन संत दर्शनाचा गोड भावपूर्ण भजन उत्कृष्ट खंजेरी वादन गाण्यास साथ देणारे भाऊ व तसेच हार्मोनियम साथ धन्य धन्य धन्यवाद हरि ओम
दादा मला हा अभंग लिहून पाठवा
Hya abhangacha aartha. Sanga
Mastch
बोला सद्गुरू शिवानंद महाराज की जय भीमानंद महाराज की जय संतराम महाराज की जय तापालेंनंद महाराज की जय जंगलीशांआनंद महाराज की जय रामानंद महाराज की जय दिनांनंदा महाराज की जय भावानंद महाराज की जय वसन्तआनंद महाराज की jai🌺🌺🙏🙏🙏
💐💐🙏🙏सद्गुरू शिवानंद महाराज की जय🙏🙏💐💐
1:15
गाथ्यातील अभंग नसावा.
शुटींग बरोबर दिसत नाही
❤❤ छान
शेवट🔥
🔥🔥