- Видео 37
- Просмотров 127 255
Dr Ankush Waykar
Добавлен 18 ноя 2013
India hoof care trimming
India's number 1 hoof trimmer
India's number 1 hoof trimmer
सातारा सांगली कोल्हापूर रुट 18/01/2025 पासून सुरू होणार आहे
सातारा सांगली कोल्हापूर रुट 18/01/2025 पासून सुरू होणार आहे
Просмотров: 320
Видео
महाराष्ट्रातील टॉप ब्रिडर शेवाळे डेअरी फॉर्म यांना आला खराब खुर साळणीचा वाईट अनुभव
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
महाराष्ट्रातील टॉप ब्रिडर शेवाळे डेअरी फॉर्म यांना आला खराब खुर साळणीचा वाईट अनुभव
मुक्त संचार गोठा व्यवस्थापनात खुर साळणी किती महत्त्वाची आणि नवीन व्यवसायाचे स्वरूप कसे असावे
Просмотров 8452 месяца назад
मुक्त संचार गोठा व्यवस्थापनात खुर साळणी किती महत्त्वाची आणि नवीन व्यवसायाचे स्वरूप कसे असावे
पावसाळ्यात होणारी मुक्त गोठ्यात खुरांची हानी त्यावर प्रभावी खुर साळणी कशी असावी 9096677266
Просмотров 7742 месяца назад
पावसाळ्यात होणारी मुक्त गोठ्यात खुरांची हानी त्यावर प्रभावी खुर साळणी कशी असावी 9096677266
बैल गाडा शर्यतीच्या बैलांची खुर साळणी सर्व टॉप रिझल्ट नारायणगाव जुन्नर तालुका
Просмотров 9 тыс.2 месяца назад
बैल गाडा शर्यतीच्या बैलांची खुर साळणी सर्व टॉप रिझल्ट नारायणगाव जुन्नर तालुका
पशुधनाचे वाटोळे करणारे खाद्य म्हणजेच बार्ली कोल्हापूरच्या पशुपालकाला आला वाईट अनुभव
Просмотров 9 тыс.3 месяца назад
पशुधनाचे वाटोळे करणारे खाद्य म्हणजेच बार्ली कोल्हापूरच्या पशुपालकाला आला वाईट अनुभव
बेंगलोर सारख्या ठिकाणी टॉपचा डेअरी फॉर्म ज्या ठिकाणी पुढचं भविष्य तयार होत
Просмотров 2,1 тыс.Год назад
बेंगलोर सारख्या ठिकाणी टॉपचा डेअरी फॉर्म ज्या ठिकाणी पुढचं भविष्य तयार होत
अधिक काळ एकाच जागेवर म्याट किंवा कोब्यावर राहिल्याने गाईच्या नखांची काय विचीत्र अवस्था झाली पहा
Просмотров 4,6 тыс.Год назад
India Hoof care trimming
खुरसाळणी करण्याकरता नाशिक मध्ये माझ्या कडे प्रशिक्षण घेतलेले दोन्ही पठ्ठे आज भेटीला आलेत
Просмотров 1,7 тыс.Год назад
खुरसाळणी करण्याकरता नाशिक मध्ये माझ्या कडे प्रशिक्षण घेतलेले दोन्ही पठ्ठे आज भेटीला आलेत
अहमदनगर अकोले तालुक्यातील पशुपालनकांना खुरसाळणी केल्याणे आलेला आणूभव सांगतायेत श्री दयानंद वैद्य
Просмотров 1,3 тыс.Год назад
अहमदनगर अकोले तालुक्यातील पशुपालनकांना खुरसाळणी केल्याणे आलेला आणूभव सांगतायेत श्री दयानंद वैद्य
cow breeding mastermind Gajanan Ji Shevale खुरसाळणी केल्यास होतात येवढे फायदे😳
Просмотров 6 тыс.Год назад
cow breeding mastermind Gajanan Ji Shevale खुरसाळणी केल्यास होतात येवढे फायदे😳
खुर साळणी कोल्हापूर जिल्हा कागल तालुका Y T पाटील डेअरी फार्म वर खुर साळणी
Просмотров 7 тыс.2 года назад
खुर साळणी कोल्हापूर जिल्हा कागल तालुका Y T पाटील डेअरी फार्म वर खुर साळणी
India Hoof Care Trimming सातारा रूट खुर साळणी अन बॅलन्स झालेल्या गाईच्या नखांची खुर साळणी
Просмотров 7 тыс.2 года назад
India Hoof Care Trimming सातारा रूट खुर साळणी अन बॅलन्स झालेल्या गाईच्या नखांची खुर साळणी
घोड्याच्या खुरांची खुर साळणी एक कौशल्य India Hoof Care Trimming 9096677266
Просмотров 4562 года назад
घोड्याच्या खुरांची खुर साळणी एक कौशल्य India Hoof Care Trimming 9096677266
India Hoof Care Trimming काय ती नखं काय ते पाई आणि काय तीची चाल
Просмотров 3,8 тыс.2 года назад
India Hoof Care Trimming काय ती नखं काय ते पाई आणि काय तीची चाल
खुर साळणी करण्याचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ India Hoof care trimming
Просмотров 4122 года назад
खुर साळणी करण्याचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ India Hoof care trimming
खुर साळणी चे महत्व सांगणारा आणि news 18 लोकमत चैनल ने दिलेली आपली बातमी India Hoof care trimming
Просмотров 1792 года назад
खुर साळणी चे महत्व सांगणारा आणि news 18 लोकमत चैनल ने दिलेली आपली बातमी India Hoof care trimming
Barli mhange kay
❤❤❤❤❤❤❤😊😊😊
चुकीची माहिती सांगू नका......बार्ली मुळे फायदा होतो नक्की....पण ती बार्ली....प्रमाणात वापरली पाहिजे....बार्ली सोबत मिनरल द्या काय होत नाही
खुर साळनी रेट कसे आहेत
एका गाई साठी 500 म्हशीसाठी 700 रुपये खर्च येतो
सर, Santosh Parale, कुंडल, तालुका पलूस, ज़िल्ला सांगली
9096677266 या नंबर वरती व्हाट्सअप करा@@santoshparale8487
दादा खोटी माहिती तुम्हि त्याची वाट 2 महिन्यापासुन पाहता आणि बार्ली चालु करून 2 महीने
आपल्या गावचा पठ्या...एक नंबर काम करतोय अंकुश भाऊ..... 🥰🥰
गाय जर लंगडत असेल तर vetrina कंपनी चे optihoof हे प्रॉडक्ट वापरा चांगला रिझल्ट आहे मी स्वतः वापरला आहे
खुरसाळणी करणे हि गोष्टच चुकीचे आहे .
वारे पठ्ठे आपल्या सारखे सल्लागार सर्वांना भेटो🙏
खरच आहे खूर साळणी करणं खूप घातक आहे
कसे खुर केले ते नाही दाखवले
1 nabar bail
सातारा कधी येणार आहे
काहीही संबंध नाही वॅक्सीन लावा हेलोकं खाद्य कंम्पनीचे प्रमोटर आहेत
@@shankarwayadande1442 आपला कुठल्याही कंपनीत भागीदारी नाही आणि कुणाच्या चार दमडी साठी मी माझी इज्जत गाहान ठेवत नाही जे सत्य आहे तेच जगा समोर दाखवतोय
2:42
सातारा ला कधी येणार आहे
Barli bandakalvar gai karab hotil
सातारा ला कधी येणार आहे
कशे केले ते नाही दाखवलं
खुपच छान
खुर केलेला व्हिडिओ सोडा
या आधीचे व्हिडिओ पहा
Sir nakhi khalun n ghasta side ne aani samoril bajune ghasayla pahije ,as khalun ghaslyane ti ugalt nahi ka ?
Contact number
Kute asta tumhi
वडगाव काशिंबेग
Kiti paise gheta
And tumcha no pathva
Aple pan 4 bail che khur karyache ahe
एका जनावरांसाठी पाचशे रुपये खर्च येतो 9096677266
Barobar aahe je khar aahe tech sanga nahitar kunacha tari vida uchalun setkaryala adchanit anu naka nahitar tumch vatol zalyashivay rahnar nahi
बार्ली आणि नकीचा मधील जखम काय सबंध
यमीबारावरसेफकतबारलिचागलीआहेवेळापूर🎉
4 वर्षे झाले barli vaprtor काही वाईट रेझल्ट नाही
बार्ली पाहिजे कुठे मिळेल
नंबर मिळेल का सर आमच्या पण गाईचे नखे कापायचे आहेत
बारलीमुळे जनावरांच नाही पशुखादय कंपन्याचे वाटोळे व्हायला लागलय....16 वर्ष झाल बार्ली वायरतोय... महागाईचे पेंड वापरण्या पेक्षा बार्ली केंव्हाही चांगलीच... कृपया अपप्रचार थांबवा... शेतकऱ्यांच्या अडचणी कश्या दुर होतील ते बघा अडचणीत आणु नका
बार्ली मुळे पोटात आम्लता वाढते ज्याला SARA असे म्हटले जाते.यामुळे पचन हळूहळू बिघडत जाते.हे वरून लक्षात येत नाही पण सूक्ष्म खनिजे यांचे शोषण होत नाही....त्यामुळे खुरांच्या समस्या वाढतात व जास्त आम्लमुळे लिव्हर खराब होत जाते व जनावरे अशक्त होऊन आरोग्याच्या समस्या वाढतात.सुरुवातीला त्यातील अल्कोहॉलमुळे ऊर्जा वाढल्याने दुधात वाढ दिसून येते...परंतु यातील आम्ल व अल्कोहोल सतत पोटात गेल्याने लिव्हरच्या समस्या निर्माण होतात.फॅक्टरीत तयार झालेली बार्ली जर दोन तासांच्या आत खाऊ घातली तर समस्या येत नाहीत...पण त्याचे प्रमाण जास्त नसावे.आपल्याकडे जी बार्ली येते ती ताजी असत नाही व त्यात बुरशी देखील आढळून येते. कोणत्याही पशुखाद्याची पुर्ण माहिती घेतल्याशिवाय ते आहारात समाविष्ट करू नये.
ज्यांच्याकडे गाई आहेत त्या सर्वांना माहित आहे की बार्ली चांगली नाही पन doodhacha रेट आणि पशुखाद्य याचा रेट यात ताळमेळ बसत नाही. मग नाईलाज म्हणुन बार्ली घालावी लागते. कोणत्याच पशुपालकाला गुरांना बार्ली घालू vatat नाही. उलट जेवढ खाईल तेवढी पेंड घालावी वाटते pn kay कराव सध्या पशुपालक तोट्यात आहे 😢
साहेब आम्ही 14 वर्षे झाले वापरतो या आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला दोन महिन्यात प्रॉब्लेम आला म्हणजे ही कुठली गोष्ट साहेब
बार्ली कुठे मिळते नंबर द्या जरा आम्हाला वापरायची आहे
विराज अल्कोहोल 32 शिराळा @@arjunekal1509
चुकीची माहिती देऊ नका . सात आठ वर्षांपूर्वी मका मुरघास बद्दल सुद्धा ह्याच गोष्टी बोलल्या जात होत्या . की आंबलेल बाद आहे , जनावर धुंदीत राहते , जनावर गाब रहात नाही . आणि आता बघा गोठा हा 100% मुरघासावर चालवले जातात . बियर फॅक्टरी मध्ये जाऊन बघा बार्ली कशी तयार होते , अन्न शिजऊन त्याची बियर काढून उरलेला चोथा म्हणजे बार्ली . गरम बार्लीपासून 15 दिवसांच्या आत जनावरांना खाऊ घालावी कारण नंतर त्याचे कुजण्याची प्रक्रिया चालु होते
भाऊ दुधाला दर नाही येत कांडी खांद्याचे दर खूप आहेत आम्ही सात वर्षापासून बार्ली खाऊ घालतो अजूनही आमच्या गोठ्यात अशी समस्या आलेली नाही बार्ली हे शिजलेला अण्णा असून त्याच्यापासून कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम आज पर्यंत आम्हाला जाणून आलेला नाही इतर खाद्य खाऊ घालून हातात पैसे शिल्लक राहत नाही
हा तुमचा अनुभव आहे परंतु आज आम्ही ज्या फार्म वरती काम केलं क्या फार्म वरती बार्ली मुळे हे परिणाम झालेले आहेत आणि असेच भरपूर फार्म आहे किजा फार्मर की बारणे मुळे जनावरांचे वाटोळे झालेले आहे
तुमचा नंबर द्या साहेब
दादा नंबर द्या बार्ली सप्लायरचा
@@arjunekal1509 कठुन आहेत तुम्ही
खूप अडचणी आल्यात
Sarda farm
आपके फोन नंबर भेजे
Phone number send kara
सर बोलताना फॅन बंद करा आवाज ऐकू येते न,
Sir contact no send kara please
contact number dya farm cha...
तीन लाख रुपये च्या पुढे किंमत आहे हीत मुनिम नाव आहे मालकाच मित्र आहे माझा
Maza pan farm ahe...farm la visit dyaychi hoti.... contact number dya fakt malkacha.....
@@mohsinkhanmokashi9229 आत ऐऊ देत नाहीत
@@abijeetpatil6001मुनीर येहमद नाव आहे साहेब
9096677266
कुठे मिळते हे मशीन
खूपच सुंदर काम
Poor cow, great job Ankushrao
Wheel bled katar kuthe milhel saga bhau mi trimar aahe
मोहोळ सोलापूर साईड कधी येणार आहे का आमच्या गाई आहेत फोन नंबर मिळेल का
सोलापूर मध्ये आमच्या दोन गाईंचे खुर साळणी करायचे आहेत करचाल का ??? Reply me
Phone number saga dr mla pan kraych ahe
9096677266
Eka gai sathi kiti rupee gheta
एका जनावरांसाठी पाचशे रुपये चार्जेस करत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू
खुप छान