- Видео 44
- Просмотров 5 563
manavatawadi samajseva sanghatana, pune
Добавлен 23 май 2021
4 January 2025
श्री रोहिदास एकाड सर ई.. 8 विच्या (NMMS) च्या परीक्षेला बसलेल्या आर्थिक दृष्टीने मागास असलेल्या मुलांना मार्गदर्शन करतांना.
Просмотров: 6
Видео
28 December 2024
Просмотров 6814 дней назад
मानवतावादी समाज सेवा संघटनेचे आजीव सदस्य श्री सलीम शे सेवापुर्ती कार्यक्रम
15 December 2024
Просмотров 14821 день назад
ई. 8 वितील *NMMS*परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना उदघाटनपर भाषण देतांना. दि. 14 डिसेंबर, 2024
9 December 2024
Просмотров 224Месяц назад
गाणं म्हणणाऱ्या गंगातारा वृद्धाश्रमात सेवा वृद्धाची सेवा करतात.
20 October 2024
Просмотров 112 месяца назад
सचिव श्री अशोक जाधव 2023.24 छान अहवाल वाचन करतांना... 13.10.24
16 October 2024
Просмотров 1042 месяца назад
*सचिव श्री अशोक दामोदर जाधव सन 2023.24 छान अहवाल वाचन करतांना*
15 October 2024
Просмотров 1592 месяца назад
मा. डॉ. अशोक बालगुडे सर उपसंपादक, दैनिक पुण्यनगरी प्रमु पाहुणे मनोगत व्यक्त करतांना.
15 October 2024
Просмотров 92 месяца назад
वार्षिक सर्वसाधारण सभा वर्ष 30 वे सचिव, श्री अशोक दामोदर जाधव अहवाल वाचन व मागील पाच वर्षाचा लेखा जोखा सादर करतांना. दि. 13.10.24
15 October 2024
Просмотров 1092 месяца назад
मा. श्री. मधुकर बर्गे सर * कै. दामोदर नारायण जाधव गुणगौरव पुरस्कार* शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल देण्यात आला. दि.13 ऑक्टोबर, 24
खुप छान
V nice 😅
खेळामुळे शारीरिक आरोग्य किती उत्तम राहते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बैटमिंटन कोच शेख सर....
वयाच्या 84 व्या वर्षी अनाथ विद्यालयातील मुलांना बैडमिंटन चे कोच करताना मानवतावादी चे ज्येष्ठ सदस्य व प्रसिद्ध कोच श्री आय. एम. शेख सर...
Congratulations ❤❤
धन्यवाद घोलपजी। मानवतावादी समाज सेवा संगठन पुणे को उनके प्रोग्राम के लिए मुफ्त में सभागृह उपलब्ध करवाने के लिए।
तन मन धन व समय देकर गरीब बच्चों के लिए स्कूल शूरु करनेवाले श्री बर्गे सर पर देश को नाज है।
भावनिक प्रश्नांची भावनिक परंतु सडेतोड व अभ्यासपूर्ण उत्तरे... After all he was a great ex. Director of Education M.S. Pune
आश्रमातील आश्रितांनी मनापासून व्यक्त केलेल्या भावना.....
संघटनेचे कार्य कार्यकारिणी सदस्यांच्या एकजुटीमुळे यशस्वीरीत्या पार पडत आहे. वेळ व खर्च करून सदस्य सभेला आवर्जून उपस्थित राहात आहे.
सर्व शिक्षकांनी ज्या तन्मयतेने प्रदक्षिण घेतले त्या सर्वांचे आभार मानायला शब्द नाहीत. कार्यक्रम नियोजनाची जबाबदारी स्वीकारून श्री रोहिदास एकाड सर यांनी त्यांचे मानवतावादी समाज सेवा संघटने वरील प्रेम सिध्द केले आहे. एक अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून लाभलेल्या या सरांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
या उपक्रमात नंबियार सर व हिंदू खाटीक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले सहकार्य कायमस्वरूपी आठवणीत राहतील. या सर्वांचे मनापासून आभार.
कौतुकास्पद उपक्रम
आजी आजोबा आणि नातवंडे हे नाते जगवेगळेच असते दुधावरच्या गोड सायी सारखे खूप छान
खुप छान विचार मांडले. अभिनंदन ❤
Wow, very nice song. Congrats.