- Видео 200
- Просмотров 6 151 838
Amol Gavhane official 🚩वारकरी युट्यूब चॅनल
Добавлен 6 фев 2019
❤️राम कृष्ण हरी ❤️
मी पखवाजसेवक , पखवाज अमोल गव्हाणे.. ( आळंदी ). माझे गुरू मुदंगअलंकार श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी ( आळंदी देवाची ) यांच्या कडे पखवाज अध्ययनाची सेवा करतोय ... ! असे माझे गुरूजी यांच्या आशिर्वादाने कैवल्यसाम्राज्याचक्रव्रर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात जे काही प्राप्त झालंय . होतय ते सर्व इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी Amol Gavhane official हा युट्युब चॅनल निर्मान केला आहे . यामध्ये वारकरी संप्रदायीक चाली , अभंगवाणी , शास्त्रीय गायन मला सुचलेले नवनवीन प्रयोग , पखावज सोलो वादन , पखावज संबधी सर्वच यामध्ये असेल . परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत या साठी तुम्हा सर्वांचं प्रेम व आशिर्वाद आमच्या सोबत असो ही सदीच्छा ... !
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र । तया आठविता महापुण्यराशी । नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥
🚩संप्रदायातील अनेक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 🙏
🙏❤️आपलाच मृदंग सेवक -अमोल म.गव्हाणे. ❤️🙏
Amol Gavhane official 🙏😊😍

फडकरी चाल || मृदंग साथ - मृदंग अलंकार श्री केशव दादा कुंभार
फडकरी चाल || मृदंग साथ - मृदंग अलंकार श्री केशव दादा कुंभार
Просмотров: 554
Видео
part - 2 || सोलो वादन चि. प्रितेश घुले || ताल - आदिताल || #amol_gavhane_official #सोलो_वादन #आदिताल
Просмотров 41914 дней назад
भाग -१ 👇👇 Part - 1👇👇 ruclips.net/video/-AhIXTW7s4U/видео.html
ताल - आदिताल || पखावज सोलो - प्रितेश घुले || श्रीकृष्ण अध्यात्मिक गुरूकुल आळंदी देवाची
Просмотров 74814 дней назад
भाग - १ 👇👇👇 part -1👇👇👇ruclips.net/video/bUyeAOcEjrk/видео.htmlsi=9NtuZrXzRXxi0lKa
🔥💥जुगलबंदी 😳😱 किर्तन चाल...! श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था राणीउंचेगाव. #पखवाजवादन #जुगलबंदी
Просмотров 929Месяц назад
ruclips.net/video/th46wN0PamQ/видео.htmlsi=15iSRvH_69N2A9kT
खूप गोड चाल |संगीत विशारद-निलेशजी म.लोणगाडगे |बालाजी म जालना |पखावज- सागर लोणगाडगे,तेजस नाना सांबरे
Просмотров 503Месяц назад
#amol_gavhane_official #पखवाजवादन #varkari #vairalvideo
🚩वारकरी आनंद बघाच एकदा....! मृदंग वादन - सागर म. लोणगाडगे #पखवाजवादन #varkari #haripath_pauli
Просмотров 645Месяц назад
🔴ruclips.net/video/6bZbNhaT6LQ/видео.htmlsi=wq3Hjb7TVeZwEG1k
सुंदर वारकरी चाल | मृदंग वादन - केशव दादा कुंभार | स्वर - भागवत म.खांडे | उत्तरेश्वर म. जाधव
Просмотров 436Месяц назад
#amol_gavhane_official #पखवाजवादन #keshav_kumbhar_pakhwaj_vadan
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा खूप वर्षांपूर्वी जुना रथ.#पालखीसोहळा #पालखी_रथ #कार्तिकी_वारी
Просмотров 3172 месяца назад
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा खूप वर्षांपूर्वी जुना रथ.#पालखीसोहळा #पालखी_रथ #कार्तिकी_वारी
ठाई चाल || पखवाज साथ - श्री गुरु अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी #amol_gavhane_official #पांचाळ_गुरूजी
Просмотров 1,6 тыс.3 месяца назад
ठाई चाल || पखवाज साथ - श्री गुरु अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी #amol_gavhane_official #पांचाळ_गुरूजी
मुक्ताताई पांचाळ पखावज सोलो वादन || ताल - धमार, मात्रा - १४ || #पखवाजसोलो #amol_gavhane_official
Просмотров 4013 месяца назад
मुक्ताताई पांचाळ पखावज सोलो वादन || ताल - धमार, मात्रा - १४ || #पखवाजसोलो #amol_gavhane_official
जबरदस्त वादन || भरत अण्णा पठाडे! अरूणजी कदम! कृष्णा दादा भोरकडे! ओंकार कागदे! #पखवाजवादन #वादन #व्हू
Просмотров 8653 месяца назад
जबरदस्त वादन || भरत अण्णा पठाडे! अरूणजी कदम! कृष्णा दादा भोरकडे! ओंकार कागदे! #पखवाजवादन #वादन #व्हू
हेचि दान देगा देवा || भजन सम्राट उद्धव बापू शिंदे...! #हेचि_दान_देगा_देवा #amol_gavhane_official
Просмотров 2 тыс.3 месяца назад
हेचि दान देगा देवा || भजन सम्राट उद्धव बापू शिंदे...! #हेचि_दान_देगा_देवा #amol_gavhane_official
🚩महाकाल भक्तांनी केला माहोल...... आळंदी देवाची. #aghori #aghorimusic
Просмотров 4684 месяца назад
🚩महाकाल भक्तांनी केला माहोल...... आळंदी देवाची. #aghori #aghorimusic
🚩श्री विठ्ठल कथा | पंढरी महात्म | परम पुज्य आदरणीय गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर पंढरपूरकर
Просмотров 4,4 тыс.6 месяцев назад
🚩श्री विठ्ठल कथा | पंढरी महात्म | परम पुज्य आदरणीय गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर पंढरपूरकर
श्री विठ्ठल कथा|गुरूवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर! #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल
Просмотров 8 тыс.6 месяцев назад
श्री विठ्ठल कथा|गुरूवर्य श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर! #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल
🚩गौळण | काहे को प्रीत लगाई सजनवा | | गायन- दत्ता महाराज झनक | पखवाज - श्री पंडीत महाराज क्षिरसागर🚩
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
🚩गौळण | काहे को प्रीत लगाई सजनवा | | गायन- दत्ता महाराज झनक | पखवाज - श्री पंडीत महाराज क्षिरसागर🚩
ऐसी लागी लगन | indian idol फेम राहुलजी खरे |#amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #व्यू #viwes
Просмотров 6496 месяцев назад
ऐसी लागी लगन | indian idol फेम राहुलजी खरे |#amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #व्यू #viwes
खूप सुंदर पंचपदी | भजन सम्राट उद्धव बापू शिंदे | #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #पंचपदी
Просмотров 9116 месяцев назад
खूप सुंदर पंचपदी | भजन सम्राट उद्धव बापू शिंदे | #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #पंचपदी
विनोदी किर्तन ह.भ.प.इंदोरीकर महाराज #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #indorikarmaharaj
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
विनोदी किर्तन ह.भ.प.इंदोरीकर महाराज #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #indorikarmaharaj
शेवटीची विनवणीं || गोड गायन आणि वादन || राम महाराज गरड |भागवत महाराज खांडे || #amol_gavhane_official
Просмотров 2056 месяцев назад
शेवटीची विनवणीं || गोड गायन आणि वादन || राम महाराज गरड |भागवत महाराज खांडे || #amol_gavhane_official
आळंदी मध्ये माऊली ज्ञानोबारायांचं जोरदार आगमन || पहा संपूर्ण व्हिडिओ #amol_gavhane_official #आषाढी
Просмотров 7916 месяцев назад
आळंदी मध्ये माऊली ज्ञानोबारायांचं जोरदार आगमन || पहा संपूर्ण व्हिडिओ #amol_gavhane_official #आषाढी
वारकरी फुगडी || #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #वारकरी_फुगडी #fugdi #vairalvideo
Просмотров 3826 месяцев назад
वारकरी फुगडी || #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #वारकरी_फुगडी #fugdi #vairalvideo
🚩ज्ञानोबा माऊली तुकाराम पाऊली ||पखवाज-अमोल महाराज गव्हाने#amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल
Просмотров 3836 месяцев назад
🚩ज्ञानोबा माऊली तुकाराम पाऊली ||पखवाज-अमोल महाराज गव्हाने#amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल
😜या ढोलकी वादकाने तर 😂कहरच केला...! #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #ढोलकी #आषाढीवारी
Просмотров 1,2 тыс.6 месяцев назад
😜या ढोलकी वादकाने तर 😂कहरच केला...! #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #ढोलकी #आषाढीवारी
😭इंद्रायणी नदीला आलेला पूर||आळंदी देवाची #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #alandidevachi
Просмотров 39 тыс.6 месяцев назад
😭इंद्रायणी नदीला आलेला पूर||आळंदी देवाची #amol_gavhane_official_वारकरी_युट्यूब_चॅनल #alandidevachi
🔴New - वारकरी कोट पाऊली |अशी वारकरी कोट पाऊली आपण नसेल बघितली कधी.#आषाढीवारी#आषाढी#वारकरी_संप्रदाय
Просмотров 7056 месяцев назад
🔴New - वारकरी कोट पाऊली |अशी वारकरी कोट पाऊली आपण नसेल बघितली कधी.#आषाढीवारी#आषाढी#वारकरी_संप्रदाय
😱काय आवाज आहे राव या माणसाचा..! 🚩पंढरीच्या वाटेवर चालणार्या वारकर्याचा आवाज...!#vairalvideo #vairal
Просмотров 7626 месяцев назад
😱काय आवाज आहे राव या माणसाचा..! 🚩पंढरीच्या वाटेवर चालणार्या वारकर्याचा आवाज...!#vairalvideo #vairal
🔴या गौळणीने सगळे वारकरी लागले नाचायला | हा सुख सोहळा स्वर्गी नाही |#Amol_gavhane_official #आषाढीवारी
Просмотров 3 тыс.7 месяцев назад
🔴या गौळणीने सगळे वारकरी लागले नाचायला | हा सु सोहळा स्वर्गी नाही |#Amol_gavhane_official #आषाढीवारी
🪔दिवे घाटात खांद्यावर बसून वाजवला पखवाज || पुर्ण public झाली दिवानी....!
Просмотров 51 тыс.7 месяцев назад
🪔दिवे घाटात खांद्यावर बसून वाजवला पखवाज || पुर्ण public झाली दिवानी....!
🚩संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाटात आल्यावर....? 🔴 तुम्हीच बघा काय झालं ते...!#आषाढीवारी
Просмотров 1,5 тыс.7 месяцев назад
🚩संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाटात आल्यावर....? 🔴 तुम्हीच बघा काय झालं ते...!#आषाढीवारी
Ku thal cha aahe kirtan?
रामकृष्णहरि ह.भ.प. केशव जी गुरुजी ... अमोल जी महाराज खुप छान धडे आहात गुरुजींकडून...
Khup chan❤
Khup sundar .
अभिनंदन छान बाळा
मृदंग सम्राट तालमहर्षी ह .भ .प . दत्ता महाराज सोमवणे गुरुजी आपण आमचे चिरंजीव प्रितेश महाराज घुले या बाळाला अतिशय लहान वयात अवघ्या ७ महिन्यात खुपच परिश्रम घेवून अतिशय सुंदर मृदंगाचार्य बनवल . खर तर आमच्या चिरंजीव प्रितेश महाराजांनी कीर्तनात मृदंग वाजवून कीर्तनकारांना साथ संगत करवी तेही एकट्याने एवढी तयारी आपण करून घेतली तुमचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो . यातून आम्ही कधीच उतराई होवु शकत नाहीत . प्रितेश महाराज आपणांस खुप खुप शुभेच्छा🙏👌👍🚩❤️
अप्रतिम....❤❤
खरच खूप सुंदर. सोल वादण. येवढ्या लाहन वयात हि तयारी करणे सोपी गोष्ट नाही. खरच खूप भारी. प्रितेश तुझे वादण पाहून मन खूप खूप खुश झाले आहे. पांडुरंग परमात्मा तुझी सर्व इच्छा पूर्ण करो . हि मनोकामना करते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप लहान वयात एकदम जबरदस्त तयारी करून घेणारे आदरणीय दत्ता महाराज सोनवणे व त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करून सुंदर असा मृदुंग वाजवला या छोट्या प्रितेश चे अंतःकरणपूर्वक अभिनंदन व भगवान पंढरीश परमात्मा तसेच ज्ञानोबा राया गुरुवर्य आत्माराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने माझ्या छोट्याशा बाळाची खूप मोठी प्रगती व्हावी ही सदिच्छा❤❤❤❤❤🎉
तसेच कृष्ण महाराज साळुंखे गुरुजी यांचे सुद्धा अभिनंदन राम कृष्ण हरी
Part 2 मध्येही अप्रतिम वादन केले आहे पाहण्यासाठी comments मध्ये नक्की सांगा 🙏 लगेच video अपलोड केला जाईल.....! 🙏 राम कृष्ण हरी 🙏
अदभुत सादरीकरण, कौतुक करण्यासाठी शब्दचं कमी पडतील....इतकी जबरदस्त तयारी आहे या दादाची ! दादांना शुभेच्छा आणि त्यांच्या गुरूंना वंदन तथा अभिनंदन
धन्यवाद 🙏
Khup chan❤❤
धन्यवाद 🙏
धन्य धन्य गुरुमाऊली हरिभक्त परायण दत्ता महाराज सोनवणे यांच्या आध्यात्मिक श्रीकृष्ण गुरुकुला मध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारचे घडवले आहेत उत्तम प्रकारचे शिकवण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो राम कृष्ण हरी
अप्रतिम प्रितेश बाळा…!!!❤👏🏻 दत्ता महाराज छान तयारी करून घेतली आपण, आपले देखील अभिनंदन…!!!👏🏻☺️
रोहन दादा कोणी कड शिक्षण घेतल❤❤❤
🙏🏻🙏🏻हरे कृष्ण हरे कृष्ण
Bahut badhiya,kya baat hai🪔Jai Baba Eknath Ji Ki🪔
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर
Kya Baat hai ❤❤🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏👍
🫡🫡
Kya bat hain....❤🎉
❤❤
❤❤❤
महाराष्ट्रातला कितीही पखवाज वादक असो तो गुरूंचे कौतुकच करतो
हो मग आहेतच आमचे गुरुजी देव माणूस 😍❤️💝🙏
जय हो❤👏🔥
👌🙏❤
Computation over rohan maharaj💥💥💥💥
Kawali baj laggi
🥰🙏🏻
रोहन महाराज ऐकच नंबर 🎉🎉
राम कृष्ण हरि
लय गोड दाजी
जय हो मयुर दादा😍❤️🔥💐🙏
क्या बात है वा
काय दर्दभरी आवाज आहे वाघाचा माझ्या वा खूप सुंदर मयूर महाराज
असं पोषक वाजवणं हे सगळ्या वादकांनी समजून घेतलं पाहिजे
अगदी बरोबर दादा 🙏
Kirtan kar maharajancha nav Kay aahe
पांडुरंग महाराज शितोळे ( शास्त्री )