- Видео 408
- Просмотров 6 373 900
खाद्य आणि भ्रमंती
Добавлен 6 сен 2022
नमस्कार 🙏🏻
मी निलिमा,
माझे खाद्य आणि भ्रमंती हे चॅनेल कोणत्याही एका विषयावर नसेल. खाद्यपदार्थ, संगित, निसर्ग, सफर अश्या विविधांगी विषयांशी जे मनाला भावेल आवडेल असे काहीही वेगवेगळे विषय!
माझ्याकडून काही चूका झाल्या तर त्या तुम्ही सांगितल्यावर निश्चितच त्या सुधारण्यावर माझा भर असेल.
आणि हो! आपले 'खाद्य आणि भ्रमंती ॔हे चॅनेल नक्की बघा. चॅनेलला लाईक आणि शेअर करा. सबक्राईब करायला विसरू नका. त्यामुळेच मला प्रोस्ताहन मिळेल व मी नवनविन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहीन.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻

या पध्दतीने ढोबळी मिरचीची भाजी करून पहा. एकदा खालं तर खायचं रहाल । Simla Mirch Subji। Dry Subzi
या पध्दतीने ढोबळी मिरचीची भाजी करून पहा. एकदा खालं तर खायचं रहाल । Simla Mirch Subji। Dry Subji
---------------------------------------------------------------------------
साहित्य
2 ढोबळी मिरच्या
1 कांदा
3-4 लसूण पाकळ्या
1/2 वाटी बेसन
2 चमचे मालवणी मसाला
1 चमचा बेगडी मिरची मसाला
1/2 चमचा हळद
1/2 चमचा धणे पावडर
1/4 चमचा हिंग
1 1/2 टेबलस्पून तेल
चवीनुसार मीठ
---------------------------------------------------------------------------
@khadyaanibrahmanti @MadhurasRecipeMarathi
#marathirecepi #maharatriyanrecipe #maharatriyan Padharth #rajathanirecipe #simlamirch #capsicumpotatorecipe #food #vegrecipe #vegan #nonvegrecipe #gattekisabji #भाजीरेसिपी #मिरची #recipe #recipeinmarathi #cooking #cookingchann...

Просмотров: 309
Видео
कोकणी विशेष वालाचे बिरडे । वालाची उसळ ।Broad Beans Gravy Recipe । Valache Bhirde।
Просмотров 297 месяцев назад
कोकणी विशेष वालाचे बिरडे । वालाची उसळ ।Broad Beans Gravy Recipe । Valache Bhirde। #valachebhirde #konkanifood #malvanifood #valachebirde#malvanichicken #वालाचीउसळ #वालाचेबिरडे #easyrecipe #easybreakfast #भाजीरेसिपी #भाजी #boardbean recipe #maharatriyanrecipe #mararhirecipe #how to make valache Bhirde #subji #easy recipe #cooking #cooking #recipe #recipeinmarathi #malvanifood #cookingchannel #ma...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत मालवणी फिश करी। Pompflet Fish curry। #fishcurry
Просмотров 1288 месяцев назад
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत मालवणी फिश करी। Pompflet Fish curry। #fishcurry
टिफीन साठी झटपट भेंडीची भाजी (वेगळी पध्दत)। Bhindi chi Bhaji। Suff Bhindi ।@khadyaanibrahmanti
Просмотров 568 месяцев назад
टिफीन साठी झटपट भेंडीची भाजी (वेगळी पध्दत)। Bhindi chi Bhaji। Suff Bhindi । @khadyaanibrahmanti @MadhurasRecipeMarathi @saritaskitchen @marathikitchen7960 साहित्य 250 ग्रॅम भेंडी 1/4 चमचा हळद 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर 1 टीस्पून आमचूर पावडर 1 टीस्पून पावभाजी मसाला 1 टीस्पून लाल तिखट 1 टेबलस्पून बेसन 2 टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ #bhindimasala #bhindikisabjirecipe #bhindirecipe #sutffbhindi #stu...
असे कुरकुरीत आणि चटपटीत कच्च्या केळीचे काप खाल्यावर नाॅनव्हेजसुध्दा विसरून जाल । Rava Banana Fry
Просмотров 448 месяцев назад
Nonveg.Veg. खाणा-यांना वार नसेल तेव्हा प्रश्न पडतो आज काय करायचे ? त्यांच्यासाठी खास. Veg. साठी ⭐👌 @khadyaanibrahmanti @KhadyaPremi @MadhurasRecipeMarathi @saritaskitchen @DeliciousFoodAroundWorld साहित्य कच्ची केळी 4 चमचे लाल तिखट 1 चमचा आगळ किंवा लिंबाचा रस 1/2 चमचा हळद 1 चमचा जीरे पावडर 1 चमचा आलं लसूण पेस्ट 1 चमचा तांदळाचे पीठ बारीक रवा तेल चवीनुसार मीठ #केळीची काप. #केळीची भजी #banana #ban...
टेस्ट एवढी भन्नाट की प्रत्येक वेळी तोंडी लावायला हीच रेसिपी बनवाल। Kobichi Koshimbir। Cabbage Salad
Просмотров 358 месяцев назад
टेस्ट एवढी भन्नाट की प्रत्येक वेळी तोंडी लावायला हीच रेसिपी बनवाल। Kobichi Koshimbir। Cabbage Salad
तोंडाला पाणी सुटले! असे चटपटीत कैरीचे ताजे लोणचे। Instant Pickle । Instant Mango Pickle ।
Просмотров 309 месяцев назад
तोंडाला पाणी सुटले! असे चटपटीत कैरीचे ताजे लोणचे। Instant Pickle । Instant Mango Pickle ।
भाजी बनेल चवदार संगे असतील सांडगे खास। मिश्र डाळीचे सांडगे । sandge recipe । @khadyaanibrahmanti
Просмотров 1169 месяцев назад
भाजी बनेल चवदार संगे असतील सांडगे खास। मिश्र डाळीचे सांडगे । sandge recipe । @khadyaanibrahmanti
अस्सल मराठमोळ्या स्वादाचा कांद्याचा झुणका।How to make Zunka । झुणका।कांद्याचा झुणका।
Просмотров 949 месяцев назад
अस्सल मराठमोळ्या स्वादाचा कांद्याचा झुणका।How to make Zunka । झुणका।कांद्याचा झुणका।
परफेक्ट कॅफे स्टाईल चीज बाॅल्स। Cafe Style Cheese Corn Balls। Kids Special Cheese Recipe। Snack
Просмотров 269 месяцев назад
परफेक्ट कॅफे स्टाईल चीज बाॅल्स। Cafe Style Cheese Corn Balls। Kids Special Cheese Recipe। Snack
तोंडातून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही एवढे टेस्टी चिकन बनले आहे कुकरमध्ये। Chicken Recipe
Просмотров 1039 месяцев назад
तोंडातून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही एवढे टेस्टी चिकन बनले आहे कुकरमध्ये। Chicken Recipe
ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी बनविण्याची सिक्रेट ट्रीक।jawarichi bhakari
Просмотров 479 месяцев назад
ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी बनविण्याची सिक्रेट ट्रीक।jawarichi bhakari
दही निट लागत नाही?काहीतरी चुकतंय?मग हा व्हिडिओ नक्की बघा।भरपूर टिप्ससह बघा घट्ट दही कसे लावाल। #curd
Просмотров 169 месяцев назад
दही निट लागत नाही?काहीतरी चुकतंय?मग हा व्हिडिओ नक्की बघा।भरपूर टिप्ससह बघा घट्ट दही कसे लावाल। #curd
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत कोलंबी मसाला। Kolambi Masala । Prawns Masala
Просмотров 849 месяцев назад
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत कोलंबी मसाला। Kolambi Masala । Prawns Masala
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा ओला जवला मालवणी पध्दतीने करून पहा दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल।
Просмотров 1810 месяцев назад
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा ओला जवला मालवणी पध्दतीने करून पहा दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल।
अतिशय Unique अतिशय Tasty अशी रेसिपी, तर बनवा ही चटपटीत इडली।खाद्य आणि भ्रमंती #idli
Просмотров 5910 месяцев назад
अतिशय Unique अतिशय Tasty अशी रेसिपी, तर बनवा ही चटपटीत इडली।खाद्य आणि भ्रमंती #idli
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा वरून कुरकुरीत आतून मऊ पापलेट फ्राय।pomfret Fry।खाद्य आणि भ्रमंती
Просмотров 48910 месяцев назад
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा वरून कुरकुरीत आतून मऊ पापलेट फ्राय।pomfret Fry।खाद्य आणि भ्रमंती
फक्त 10 मिनिटांत बनवा चमचमीत अंडा राईस। Anda Recipe । How to make egg fried rice। fried rice
Просмотров 5910 месяцев назад
फक्त 10 मिनिटांत बनवा चमचमीत अंडा राईस। Anda Recipe । How to make egg fried rice। fried rice
एक खास ट्रिक वापरून अस्सल चवीच तिस-यांच कालवण। एकशीपी। Shimple Recipe। Clams Curry
Просмотров 59510 месяцев назад
एक खास ट्रिक वापरून अस्सल चवीच तिस-यांच कालवण। एकशीपी। Shimple Recipe। Clams Curry
साधा सोपा मॅंगो केक। Bakery Style Mango Cake।खाद्य आणि भ्रमंती। #cake #cakedecorating
Просмотров 4010 месяцев назад
साधा सोपा मॅंगो केक। Bakery Style Mango Cake।खाद्य आणि भ्रमंती। #cake #cakedecorating
चमचमीत मालवणी पध्दतीचं चिंम्बोरीच कालवण। Malvani Crabs Curry Recipe। खेकड्याचे कालवण ।
Просмотров 1,4 тыс.11 месяцев назад
चमचमीत मालवणी पध्दतीचं चिंम्बोरीच कालवण। Malvani Crabs Curry Recipe। खेकड्याचे कालवण ।
खेकडे/चिंबो-या साफ कश्या कराव्यात । खेकडे साफ करण्याची अचूक पध्दत। How To Clean Crab at Home
Просмотров 3811 месяцев назад
खेकडे/चिंबो-या साफ कश्या कराव्यात । खेकडे साफ करण्याची अचूक पध्दत। How To Clean Crab at Home
पनीर भुर्जी ।नवशिक्यांसाठी झटपट पनीर भुर्जी। Paneer Bhurji। पनीर भुर्जी रेसिपी मराठी
Просмотров 2011 месяцев назад
पनीर भुर्जी ।नवशिक्यांसाठी झटपट पनीर भुर्जी। Paneer Bhurji। पनीर भुर्जी रेसिपी मराठी
ताट आणि बोटं चाटूनपुसून खाल असा जीभेवरची चव विसरू न शकणारा असा झणझणीत कोलंबी मसाला खाद्य आणि भ्रमंती
Просмотров 12811 месяцев назад
ताट आणि बोटं चाटूनपुसून खाल असा जीभेवरची चव विसरू न शकणारा असा झणझणीत कोलंबी मसाला खाद्य आणि भ्रमंती
ह्या ट्रिकने बोंबील फ्राय करून तर बघा 100% कुरकुरीतच होतील। Malvani Bombil Fry। खाद्य आणि भ्रमंती
Просмотров 1,1 тыс.11 месяцев назад
ह्या ट्रिकने बोंबील फ्राय करून तर बघा 100% कुरकुरीतच होतील। Malvani Bombil Fry। खाद्य आणि भ्रमंती
मोरी किंवा मुशी माश्याचे कालवण। Mori ( Shark) Fish Curry Recipe। #fishcurry
Просмотров 45511 месяцев назад
मोरी किंवा मुशी माश्याचे कालवण। Mori ( Shark) Fish Curry Recipe। #fishcurry
हाताला चटका न लागता बीन पाकातले तीळ-गुळाचे खुसखुशीत लाडू। तिळाचे लाडू।#tilacheladu।खाद्य आणिभ्रमंती
Просмотров 47Год назад
हाताला चटका न लागता बीन पाकातले तीळ-गुळाचे खुसखुशीत लाडू। तिळाचे लाडू।#tilacheladu।खाद्य आणिभ्रमंती
खाल्ल्यानंतर विसरणार नाही अशी चमचमीत मालवणी फिश करी । माश्याच तिखलं। #fishcurry
Просмотров 14 тыс.Год назад
खाल्ल्यानंतर विसरणार नाही अशी चमचमीत मालवणी फिश करी । माश्याच तिखलं। #fishcurry
सोप्प्यात सोप्पा नाष्टा घावने। Authentic Ghavane Recipe। कोकणातील प्रसिद्ध असलेले तांदळाचे घावणे।
Просмотров 133Год назад
सोप्प्यात सोप्पा नाष्टा घावने। Authentic Ghavane Recipe। कोकणातील प्रसिद्ध असलेले तांदळाचे घावणे।
Fried Modak- तळलेले मोदक।Ganesh Chaturthi Easy to Make Sweet। @khadyaanibrahmanti #modak
Просмотров 48Год назад
Fried Modak- तळलेले मोदक।Ganesh Chaturthi Easy to Make Sweet। @khadyaanibrahmanti #modak
खसखस वापरत नाही का? मसाला कोणत्या जिल्ह्या तील? कोणत्या ब्राह्मण पध्दतीचा देशस्थ कि ckp?? सर्व मसाले प्रमाण ग्रॅममध्ये सांगावे.लवंग tbsp मध्ये हे काही बरोबर वाटत नाही.
Hello, Rameshwar Bhirvande bhakta Nivas cha number milel ka?
Sorry
Fish meat so black way
???
कोकम, चिंच काहीही नाही घातलं, तुम्हाला फिश करी नीट माहित नाही
उगीच काहीही बोलू नकात. व्हिडिओ नीट बघा म्हणजे समजेल.
Kankavli pasun bhirwande kiti distance aahe?❤
साधारणतः 10 ते 12 किलोमीटर
Malvani padhtimadhe kothimbir vatnat nahi ghalat.
@@manjiritawde5656 माझ्या आजेसासूबाईंची रेसिपी आहे. त्या कोथिंबीर घालायच्या. खूप छान चव येते.
मस्त रेसिपी. तोंडाला पाणी सुटलं.
धन्यवाद 🙏
Zaakas!!
Thank you for tips
कंटाळा आला हो ताई इतका बोरिंग video बघून.
कंटाळा आला तर video बघू नका. 🙏
Tondala Pani sutle😊
👌🙏
धन्यवाद 🙏
Nice solid recipe
धन्यवाद
Khupach chan
धन्यवाद ताई. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.
Thank you for sharing❤
धन्यवाद 🙏
सुंदर
धन्यवाद
मस्त च झालीय ईङली.मी ट्राय करुन बघेन.
धन्यवाद ताई. केल्यानंतरही इडल्या कश्या झाल्या ते सांगा.🙏
Nice recipie #swayamswamini
धन्यवाद ताई 🙏
Atishay Sunder receipe
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार 🙏
Chhan
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
Beautiful cake decoration👌looking extremely delicious😋 Love the Way preparation❤ I wish you more than success🎉
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे 🙏🙏
रेसिपी छान आहे पण खेकडे नीट साफ केले नाहीत आतील फुगे साफ करायचे असतात
तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.खेकडे कसे साफ करायचे ह्याचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे. त्याची link discription box मध्ये दिली आहे. काळ्या रंगाची पिशवी मध्ये घाण असते ती घ्यायची नसते.
Solid disat aahe😊
धन्यवाद 🙏
Mast zalay tai ..... ❤😊
धन्यवाद दादा 🙏
Chaan...me aaj banavte he padath ani nantar comments nakki Karen.
बनवल्यानंतर सांगा कसे झाले
Okay. Aata me pan khekde aante ghari
Thank you for tips
धन्यवाद ताई रेसिपी करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा सांगा
खूप छान प्रात्यक्षिक. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Recipe chan hoti pan tondachi badbad khup hoti
तुम्ही केलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद ताई
Tasty information😊
धन्यवाद 🙏
Looking so delicious
धन्यवाद 🙏
❤❤❤
धन्यवाद ताई 🙏
Mast
धन्यवाद 🙏
ताई हे खूपच आवडले की कमी प्रमाणात सर्व सामान वापरून रेसिपी दिलीत व मसाला ही मस्तच बनला । थोडा मसाला केला की खूप प्रकारचे मसाले करता येतात । खूप छान
धन्यवाद ताई गरम मसाला ची रेसिपी ही मी अपलोड केलेली आहे. तो मसाला ही तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.,🙏🙏
नीलिमा साउथ ला ह्याला नीर डोसा म्हणतात. छान लागते खायला.
हो साऊथ आणि कोकणातील ब-याचश्या पदार्थांमध्ये साम्य आहे
Super recipe❤
धन्यवाद
👌👌👌👌👌🥰🥰
Glad to see🎉
खूप छान, मला माझ्या मामाच्या गावची आठवण झाली, सगळी झाडं आणि बाग छान आहेत👌
Wow ❤❤❤ निलिमा मस्तच🎉🎉
वाटितून.काय घातले
ओलं खोबरं
पुर्ण व्हिडिओ चॅनेलवर upload केला आहे
नक्की करणार
नक्कीच बनवणार
मस्त झाले अळूचे फदफदे
बनवली..मस्त झाली Idli
Thanks for sharing
रेसीपी आवडली
Bahut acha
Aum namo bhagwate vasudevay