Sai_Shradha
Sai_Shradha
  • Видео 315
  • Просмотров 3 636 054
पारूने अहिल्यामॅडमसमोर अनुष्काचा खरा चेहरा आणताच बसला धक्का | पारू मराठी मालिका
पारूने अहिल्यामॅडमसमोर अनुष्काचा खरा चेहरा आणताच बसला धक्का | पारू मराठी मालिका
Просмотров: 3 840

Видео

सारंग सावलीच्या तोंडातून सारंग नाव ऐकण्यासाठी झाला आतुर | सावळ्याची जणू सावली मालिका
Просмотров 1,3 тыс.5 часов назад
सारंग सावलीच्या तोंडातून सारंग नाव ऐकण्यासाठी झाला आतुर | सावळ्याची जणू सावली मालिका
माजांने आशूच्या ऑफिसमध्ये जाऊन तमाशा करत आशूला शिवाशी लग्न करण्यास भाग पाडले | शिवा मराठी मालिका
Просмотров 3,8 тыс.6 часов назад
माजांने आशूच्या ऑफिसमध्ये जाऊन तमाशा करत आशूला शिवाशी लग्न करण्यास भाग पाडले | शिवा मराठी मालिका
सावलीच्या माहेरी येऊन पोपटासारखे बोलणाऱ्या ऐश्वर्याचा सारंगने उतरवला माज | सावळ्याची जणू सावली
Просмотров 13 тыс.8 часов назад
सावलीच्या माहेरी येऊन पोपटासारखे बोलणाऱ्या ऐश्वर्याचा सारंगने उतरवला माज | सावळ्याची जणू सावली मालिका
आदित्यच्या सांगण्यानुसार पारू ही वेडिंग शूटसाठी झाली तयार अनुष्का कोमात | पारू मराठी मालिका
Просмотров 18 тыс.16 часов назад
आदित्यच्या सांगण्यानुसार पारू ही वेडिंग शूटसाठी झाली तयार अनुष्का कोमात | पारू मराठी मालिका
शिवाने दिव्याला शिवा ही काय चीज आहे हे दाखवतात दिव्या गेली कोमात | शिवा मराठी मालिका
Просмотров 8 тыс.2 часа назад
शिवाने दिव्याला शिवा ही काय चीज आहे हे दाखवतात दिव्या गेली कोमात | शिवा मराठी मालिका
अभिषेक संपन्न होताच सारंगने सावलीच्या भांगेत कुंकू भरून बायको म्हणून केला स्वीकार |
Просмотров 18 тыс.2 часа назад
अभिषेक संपन्न होताच सारंगने सावलीच्या भांगेत कुंकू भरून बायको म्हणून केला स्वीकार | सावळ्याची जणू सावली मालिका
जगन्नाथने सर्वासमोर ताराच्याआवाजात सावली गाणं गात असल्याचा केला खूप मोठा उलगडा | सावळ्याची जणू सावली
Просмотров 58 тыс.2 часа назад
जगन्नाथने सर्वासमोर ताराच्याआवाजात सावली गाणं गात असल्याचा केला खूप मोठा उलगडा | सावळ्याची जणू सावली मालिका
आदित्यने अनुष्काबरोबर शूटिंग करण्यासाठी दिला नकार अहिल्या मॅडम गेली कोमात |
Просмотров 13 тыс.2 часа назад
आदित्यने अनुष्काबरोबर शूटिंग करण्यासाठी दिला नकार अहिल्या मॅडम गेली कोमात |
सारंग सावलीने एकत्र विठ्ठलाची पूजा करून केली नव्या आयुष्याला सुरुवात |
Просмотров 11 тыс.4 часа назад
सारंग सावलीने एकत्र विठ्ठलाची पूजा करून केली नव्या आयुष्याला सुरुवात |
गावी चाललेल्या पारूला मध्येच रिक्षा थांबवून आदित्यने आणले गाडीत बसून |
Просмотров 24 тыс.4 часа назад
गावी चाललेल्या पारूला मध्येच रिक्षा थांबवून आदित्यने आणले गाडीत बसून | पारू मराठी मालिका
सावलीला प्रत्यक्ष गाताना जगन्नाथने सारंगला दाखवले सत्य भैरवीचा वाजला बँड |
Просмотров 103 тыс.4 часа назад
सावलीला प्रत्यक्ष गाताना जगन्नाथने सारंगला दाखवले सत्य भैरवीचा वाजला बँड | सावळ्याची जणू सावली मालिका
आदित्य पारूला भेटण्यासाठी पोचला गावी पारू आदित्यला बघतात झाली खुश |
Просмотров 13 тыс.4 часа назад
आदित्य पारूला भेटण्यासाठी पोचला गावी पारू आदित्यला बघतात झाली खुश |
सारंग व सावलीला अभिषेक घालतानी गुरुजींनी सांगितले सत्य भैरवी गेली कोमात |
Просмотров 14 тыс.7 часов назад
सारंग व सावलीला अभिषेक घालतानी गुरुजींनी सांगितले सत्य भैरवी गेली कोमात |
नऊवारी साडीच्या लूकवर दिसणाऱ्या सावलीच्या सौंदर्यावर सारंग झाला फिदा |
Просмотров 16 тыс.7 часов назад
नऊवारी साडीच्या लूकवर दिसणाऱ्या सावलीच्या सौंदर्यावर सारंग झाला फिदा |
पारू ही कायमचे किर्लोस्करांचे घर सोडून निघाली गावाला |
Просмотров 11 тыс.7 часов назад
पारू ही कायमचे किर्लोस्करांचे घर सोडून निघाली गावाला |
कीर्ती सुहासची गाडी पंक्चर करून शिवाने केली फजिती शिवासमोर कीर्तीने जोडले हात |
Просмотров 3,8 тыс.7 часов назад
कीर्ती सुहासची गाडी पंक्चर करून शिवाने केली फजिती शिवासमोर कीर्तीने जोडले हात |
पोपटासारख्या बोलणाऱ्या कीर्तीचे तोंड बंद करून आशुने शिवावर असणारे प्रेम दाखवून दिले |
Просмотров 2 тыс.7 часов назад
पोपटासारख्या बोलणाऱ्या कीर्तीचे तोंड बंद करून आशुने शिवावर असणारे प्रेम दाखवून दिले |
एजेला फसवायला निघालेली लीला आपटली तोंडावर | नवरी मिळे हिटलरला सिरीयल today episode
Просмотров 1,5 тыс.7 часов назад
एजेला फसवायला निघालेली लीला आपटली तोंडावर | नवरी मिळे हिटलरला सिरीयल today episode
एकनाथरावांनी विठ्ठलच तुझा पाठीराखा असल्याचे सावलीला सांगितले सत्य |
Просмотров 7 тыс.9 часов назад
एकनाथरावांनी विठ्ठलच तुझा पाठीराखा असल्याचे सावलीला सांगितले सत्य |
लग्न मंडपातून निघालेल्या आशुने शिवाला कधीच तुझी साथ सोडणार नसल्याचे दिले वचन |
Просмотров 7 тыс.9 часов назад
लग्न मंडपातून निघालेल्या आशुने शिवाला कधीच तुझी साथ सोडणार नसल्याचे दिले वचन |
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तीळगुळाच्या गोडीसारखे सारंग सारंग सावली झाले गोड |
Просмотров 2 тыс.9 часов назад
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तीळगुळाच्या गोडीसारखे सारंग सारंग सावली झाले गोड |
डोळ्यासमोर सर्व सत्य बघतात सारंगी सावलीचा बायको म्हणून केला स्वीकार |
Просмотров 2 тыс.9 часов назад
डोळ्यासमोर सर्व सत्य बघतात सारंगी सावलीचा बायको म्हणून केला स्वीकार |
कीर्तीला शिवाला रंगेहात पकडतात कीर्तीने शिवाची हात जोडून मागितली माफी |
Просмотров 7 тыс.12 часов назад
कीर्तीला शिवाला रंगेहात पकडतात कीर्तीने शिवाची हात जोडून मागितली माफी |
गैरसमज मिटवून सावली सोबत झोपून सावली सारंगच्या मिठीत |
Просмотров 14 тыс.12 часов назад
गैरसमज मिटवून सावली सोबत झोपून सावली सारंगच्या मिठीत |
पोपटासारख्या बोलणाऱ्या कीर्तीची सत्य सांगत वंदनाने केली बोलती बंद शिवा आशु झाले खुश |
Просмотров 11 тыс.12 часов назад
पोपटासारख्या बोलणाऱ्या कीर्तीची सत्य सांगत वंदनाने केली बोलती बंद शिवा आशु झाले खुश |
रात्रीच्या वेळी खूप मोठं संकट आलेल्या सावलीला सारंगने वाचवले |
Просмотров 3,4 тыс.12 часов назад
रात्रीच्या वेळी खूप मोठं संकट आलेल्या सावलीला सारंगने वाचवले |
शिवा ऑफिस मध्ये येताच आशूने शिवाचा धरला प्रेमाने हात भाऊ झाले खुश |
Просмотров 6 тыс.14 часов назад
शिवा ऑफिस मध्ये येताच आशूने शिवाचा धरला प्रेमाने हात भाऊ झाले खुश |
माहेरी आलेल्या सावलीने सारंग जिंकलं मन सारंग झाला सावलीवर खुश |
Просмотров 29 тыс.14 часов назад
माहेरी आलेल्या सावलीने सारंग जिंकलं मन सारंग झाला सावलीवर खुश |
चंद्रकांतकाकांचा फोन सारंगला येताच सारगनें बाबांना मी सावलीला बायको म्हणून स्वीकारले सांगितले |
Просмотров 7 тыс.14 часов назад
चंद्रकांतकाकांचा फोन सारंगला येताच सारगनें बाबांना मी सावलीला बायको म्हणून स्वीकारले सांगितले |

Комментарии

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale5085 5 часов назад

    Thank you ❤❤

  • @PriyaHolehunnar
    @PriyaHolehunnar 5 часов назад

    Lavkar dakhwa

  • @change9929
    @change9929 5 часов назад

    Ek vinanti aahe.Hya serialche "tula shikvin changla dhada" banvu naka.Divali paryant rikami story khechu naka.Story madhye anek rikamya jga aajet.

  • @jamesjsn1092
    @jamesjsn1092 14 часов назад

    Paru and Aditya lay bhari Jodi, anushkch bhand kdi photnar

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 16 часов назад

    किती थर्ड क्लास सिरीयल आहे , समाजात किती वाईट संदेश देत आहेत,सिताबाई तुमच्या मुलीला असेच लग्न करून सोडुन दिले तर, निर्दोष शिवाला डिव्होर्स दिऊन बिनधास्त आशुच दुसऱ्या पोरी बरोबर लग्न करते,अशा सीरियल ताबडतोब बंद करा

  • @preetir9018
    @preetir9018 17 часов назад

    दिव्या व किर्ती चे कारस्थान प्रेक्षकांना केव्हा समोर आणणार लेखक? विसरले की काय त्या दोघींनी काय काय शीवाचे वाईट केले ते!

  • @PriyaHolehunnar
    @PriyaHolehunnar 20 часов назад

    Divya la kadha baher

  • @manishasawant3750
    @manishasawant3750 День назад

    देवा लक्ष ठेवा

  • @nitinmali362
    @nitinmali362 День назад

    Divya aanhi kirticha faltu pana Sarvan Samar lavkar aana aanhi tya murkh Aashula tya Divya ne murkh banavlay te tyachya samar lavkar dakhva aanhi tila chandan sobat gavi pathaun dya kirtila ghara baher kada aanhi seeta la Aashu pasun lam theva

  • @nilimabokare2783
    @nilimabokare2783 День назад

    कशी बोलते hi बाई नीट बोलायला शिकवा hilaa

  • @prabhajoshi9563
    @prabhajoshi9563 День назад

    ऐश्वर्या ला अभिनय येत नाही तिला कडून टाका

  • @MonaPawar-y6t
    @MonaPawar-y6t День назад

    Jagannath kharch khup chan krtay

  • @KalyaniLondhe-c5z
    @KalyaniLondhe-c5z День назад

    खुप छान

  • @SCM-SakshiSWarik
    @SCM-SakshiSWarik День назад

    Nakki asel hoil

  • @dipalisapate5923
    @dipalisapate5923 День назад

    जगन्नाथचे कामं खूप छान आहे

  • @amrutakamat3975
    @amrutakamat3975 День назад

    👏

  • @HarshWankhade
    @HarshWankhade День назад

    Didi please sangte kaa Ke screenshot takun voice over karun channel monitize hote ka . please 🙏🙏🥺🥺

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 2 дня назад

    धन्यवाद हेडलाईन्स मधे लिहिले तेच दाखवले.

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 2 дня назад

    Aishwarya la acting bilkul jamat nahi

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 2 дня назад

    Anushkacha khup rag Yeto haklun dya tila

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 2 дня назад

    Paruche aadittyache lagna zalech pahije❤

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 2 дня назад

    खूप छान आहे मालीका..❤

  • @Bhargav-91
    @Bhargav-91 2 дня назад

    खरंच सिरीयल खूप वेगळी व छान आहे पण ऐश्वर्या आवडत नाही.तिचे हातवारे विचीत्र वाटतात

  • @pinupatil441
    @pinupatil441 2 дня назад

    ऐश्र्वर्याचे नाही चांगले काम

  • @PriyaHolehunnar
    @PriyaHolehunnar 2 дня назад

    Anushka la baher kada

  • @pratibhadeshmukh9669
    @pratibhadeshmukh9669 2 дня назад

    छान सिरेल छान आहे ❤

  • @SushilaChowrey
    @SushilaChowrey 2 дня назад

    अहीलया मैडम एक चूक परत करतात प्रीतम वेडे जी चूक केली ती आदी त्य करीता करीत आहे पहले दीशा आणि आता अनूषका लग्ना पीले सुना घरी आणूण ठेवतात वबाहेरचया मूली वर वीशवास आहे पण आपल्या मूलान वर ईतकी बीझनेस वूमेन मानते व इतकया चूका करते काय दाखवीत आहे पारु इतके इमानदारी ने लागते स्वानाचामदत करते व जीव वाचवीते तर ती वाईट मैडम कधी समजेल वाईट झाले वर

  • @shitalamrutkar8176
    @shitalamrutkar8176 2 дня назад

    Khup chhan Episode aahe ❤🎉

  • @change9929
    @change9929 2 дня назад

    Paaru mame bahin lagte.😅😅 Mhanje lagnasathi yogya aahe 😅😅😅😅

  • @ravindradalvi3614
    @ravindradalvi3614 2 дня назад

    केव्हाचा भाग आहे हा 😅

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 2 дня назад

    धोतर घालत नाही.नेसतात.

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 2 дня назад

    ऐश्वर्या खर्च डोक्यात जाते.ती आली कि बघु नये वाटत.चांगल्या सिरीयला दृष्ट लागते.ती कशी बोलते हातवारे करते समजत नाही.

    • @chhayajagtap6225
      @chhayajagtap6225 2 дня назад

      खरं आहे, तिला खूप माज आहे

  • @change9929
    @change9929 2 дня назад

    Paru nahi tar savitrila kara brand ambassador ani adityachi bayko.😅😅😅😅

  • @ujwalabhate4228
    @ujwalabhate4228 2 дня назад

    Anushka kay aditychya ghari rahte

  • @nutanarekar2506
    @nutanarekar2506 3 дня назад

    Foolish Leela doesn't deserve to be Aj wife...Durga is true jagirdarla doesn't suit ....Aj should ask her to walk out of his house due to her foolishness

  • @nikhilrajgurav2949
    @nikhilrajgurav2949 5 дней назад

    😊😊😊😊😊

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 дней назад

    Kaal zala episode ka naveen date deta?

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg 5 дней назад

    जयंतीचे पात्र कशाला ठेवले आहे निव्वळ फालतुगिरी चाललीय तीची नुसते दात काढत असते

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg 5 дней назад

    जयंतीचे पात्र कशाला ठेवले आहे नुसती दात काढत असते निव्वळ फालतुगिरी आहे

  • @change9929
    @change9929 5 дней назад

    Bored meeting😅😅😅

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale5085 5 дней назад

    हा ऐपिसोड बघितला आहे आम्ही , या नंतरचा भाग दाखवा ना

  • @nandasongire3780
    @nandasongire3780 5 дней назад

    सावली che सत्य लाकर सगळ्यांसमोर ana उगीच लांबण lau नका

  • @rajnichandekar5618
    @rajnichandekar5618 6 дней назад

    Sawalila zopatana chashma kadhnyas sanga karan ratree chashma lawun konicha zopate nahi v ticha chasshama kadhata yeta asel tar nkee kadhava hi vinanti

  • @SanjivaniSutar-u5p
    @SanjivaniSutar-u5p 6 дней назад

    खूपच छान धन्यवाद जगन्नाथ जी

  • @swatibhagwat7799
    @swatibhagwat7799 6 дней назад

    ऐश्वर्या आली की आम्ही चॅनल बदलतो .

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 6 дней назад

    कोणत्याही सीरियल मध्ये खलनायक पाहिजे आहेत तरच सीरियल मध्ये मजा आहे ना सर्वच चांगले दाखवून कसे होणार.

  • @umasapre1111
    @umasapre1111 6 дней назад

    ऐश्वर्या सतत उजव्या बाजूला नाक ओठ वर वाकडे करून असते तेच बघवत नाही. Acting च नाही

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 6 дней назад

    अतिशाहणी ऐश्वर्या

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 дней назад

    तोंडावर तर बिलकुल एक्स्प्रेशन नाही टीम मध्ये स्थितिज गेली नुसता मेकअप तापलेला

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 дней назад

    ऐश्वर्या ढब्बू पैसा झाली ती