- Видео 42
- Просмотров 854 850
Ravi Shinde
Индия
Добавлен 6 июн 2017
आपलं कसं जस आहे तस
Видео
बकुळाच्या घरी चहा प्यायला रेश्माला उष्टा चहा पाजला
Просмотров 10 тыс.17 часов назад
बकुळाच्या घरी चहा प्यायला रेश्माला उष्टा चहा पाजला
नवरा बायकोचे भांडण लावण्याचा प्रयत्न
Просмотров 6 тыс.18 часов назад
नवरा बायकोचे भांडण लावण्याचा प्रयत्न
रेश्मा मुंबईला जाऊन म्हणते काय दिवा लावला
Просмотров 5 тыс.День назад
रेश्मा मुंबईला जाऊन म्हणते काय दिवा लावला
बायकोच्या अकाउंट वर किती पैसे 3रू #ravi shinde
Просмотров 15 тыс.День назад
बायकोच्या अकाउंट वर किती पैसे 3रू #ravi shinde
पैशासाठी व्हिडिओ बनवणारी माणसं नाही#ravi shinde
Просмотров 15 тыс.День назад
पैशासाठी व्हिडिओ बनवणारी माणसं नाही#ravi shinde
पुण्याला गेला काय केलं बायको झाली नाराज
Просмотров 15 тыс.3 месяца назад
पुण्याला गेला काय केलं बायको झाली नाराज
मी तरी काय करू सांगा तुम्ही सगळे आपलीच
Просмотров 30 тыс.3 месяца назад
मी तरी काय करू सांगा तुम्ही सगळे आपलीच
बरच काय घडत असतंय पण ते दिसत नसतंय
Просмотров 46 тыс.3 месяца назад
बरच काय घडत असतंय पण ते दिसत नसतंय
मामा भाचे भाग्यवान हार्दिक शुभेच्छा
माणसं म्हणतील तुला कोंबडी तरी भिती का (dialouge king ravi dada )👆😂😂 बेस्ट couple 🙏💐
दादा रेश्मा किती काम करत असते छान आहे रेश्मा ❤
👌👌👌
छान विडियो 👌👌👌
एकच नंबर विडियो असतात बा दादा चे 😂😂😂😂
जोडी छान एक नंबर रवी दादा रेशमाला किती काम असत रवीदादा उगीचच चिडवून देताय तुम्ही किती आत्या भाऊ वरेशमा यांना खूपच काम पडतय हो
रवी तू पण या पेक्षा भारी घर बांध.❤
छान आहे व्हिडियो. चहा कोणचा बोलवत् य कोण कोणाला😂
😂😂
Nice👍 gbu all❤
Ghar khup bhari ahe pn
Nice vedio good night
बकि ची बांगी पोरगी हिसकेच देत आहे ज्ञानेश्वरी ला बकि सारख्याच आगाऊ आहे पोरगी
Ram Ram Dada
Chanch ahe🎉
रेश्मा जरा मोठ्या माणसांचं तरी येईकात जा. फुगीर पण कमी कर.
कितीला आहे ब्लँकेट, आम्हाला मिळेल का??? मामा आणि रवी दादा अगदी भाऊ भाऊ शोभतात. 😊 मामा, मामी la ओळखत नाही अस कोणी नाही 😊मस्त असतात video मामाचे. दादा तुमच्या घरात बापू, आई, ताई आणि तुम्ही ईतकी माणुसकी आहे ना कोणताच पाहुणा चहा, जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. त्यामुळेच तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही.
ओळखते मामाना.अनु पण कूचकीच निघाली शेवटी बकी संदीपचीच
मला मिळेल का किती ल संगा
Chan
👌👌👌👌👌
दादा गवर वांगी टोमॅटो दाखव जरा रेश्मा नाय दाखवत मग बघ वाटत नाही
Chan🎉
🙏🏻मामा मामी मामाचे व्हिडिओ आम्ही पाहतो 👍👌🏻
रेश्मा ला सप्पय गंडवला..
👌👌👌👌👌
Frij madhy biscit ka thevata
Good night
मामा मामी खुप छान व्हिडिओ पण मस्तच ❤👌
Good night
Shinde.saheb.gas.segadi.ghaki.atta
अनुष्का एवढीशी आहे किती बोलते आमच्या ह्याच्या पेक्षा जाड आहेत .मोठ्या माणसानं सारखं इतकं आगाव बोलू नये . बकुळा सारखीच आहे . वय लहान आहे इतकं बोलण काय चांगल नाही . बघायचं आणि गप्प बसायचं होत .😡
❤❤❤❤❤❤❤
Rugges chhaanch aahet. Mama mami. Jewun ja. Good night.
😂😂😂😂😂😂
खुप छान रगी आहे मामा मामी खूप छान❤❤❤❤❤❤
मस्त उल्लू बनवल रेशमाला ...उश्टा चहा देऊन 😀😀😀...खुप छान व्हिडिओ...शुभ रात्री😊
मामा आलेत राशींनचे😄
nice video
❤❤❤❤❤❤❤❤❤
Aamala no dya
Maminchi saree khup chan aahe
👌👌👌👌
1nomber
Good night Dada 🙏
🎉
Quality 1 no dada
❤❤❤❤
ज्ञानेश्वरी म्हणत जा तीला