Pavan Gadhe vlog
Pavan Gadhe vlog
  • Видео 12
  • Просмотров 22 660
🚩अखंड हरिनाम सप्ताह सुभानपूर 🚩
अखंड हरिनाम सप्ताह सुभानपूर वर्षे चौथे सात दिवस वेगवेगळ्या महाराजांचे जाहीर कीर्तन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमत भागवत कथा🚩
Просмотров: 501

Видео

पाखंरा आझाद केलं तुला 😂😅
Просмотров 5784 месяца назад
पाखंरा आझाद केलं तुला 😂😅
सुभानपूर गावांमध्ये जन्माष्टमी आणि गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा
Просмотров 1,3 тыс.4 месяца назад
नमस्कार मित्रांनो आज आपला 7 नंबर चा ब्लॉग आलेला आहे आणि 7 नंबर च्या ब्लॉगमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सुभानपूर नगरी मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला कसा साजरा होतो ते तुम्ही नक्की बघा आणि आमच्या सुभानपूर नगरी मध्ये झालेला हा दोन दिवसांचा उत्सव तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही Comments मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉकला जास्तीत जास्त share, करा आणि Like करायला विसरू नका धन्यवाद 🚩😍 ruclips.net...
आषाढी एकादशी निमित्त पावन गणपती दर्शन वाडी (बु)
Просмотров 3,3 тыс.5 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आज आपला 6 ब्लॉग आलेला आहे आणि 6 ब्लॉगमध्ये आज आषाढी एकादशी या निमित्ताने आम्ही गेलो होतो गणपती दर्शनासाठी तर तुम्ही ब्लॉग बघून कमेंट मध्ये नक्की सांगा की गणपती मंदिर कुठलं आहे. नक्की बघा आणि तुम्हाला ब्लॉक कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉकला जास्तीत जास्त share, like करा धन्यवाद 🚩😍 ruclips.net/video/wTWFh11Sa1Q/видео.htmlsi=fwXvA0TzLmzRKYi5
|| माऊली || कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती 🚩संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी 🚩
Просмотров 8 тыс.6 месяцев назад
|| माऊली || कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी नमस्कार मित्रांनो तर आपला 5 Vlog आलेला आहे आणि पाचव्या Vlog मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि प्रस्थान तर वारीचा आनंद कसा वाटला ते नक्की सांगा 🚩राम कृष्ण हरी 🚩ruclips.net/video/AxVglEy-l_g/видео.htmlsi=Y7K8pnnLDLlXrZ6P
आज सगळीकडे पेरणी चालू आहे आहे त्यातच आपली मका लागवड कशी मजेशीर झाली ते नक्की सांगा 💪✌️😂
Просмотров 3,5 тыс.6 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आपला चौथा *Vlog* सुद्धा आलेला आहे चौथ्या Vlog मध्ये जगाचा पोशिंदास म्हणजे शेतकरी बळीराजा सगळीकडे पेरणी चालू आहे त्यातच आमची पेरणी सुद्धा मक्का लागवड कशी मजेशी झाली ते नक्की बघा 😂🤣 *Vlog* आवडल्यास *share, like, subscribe आणि comment* करायला विसरू नका धन्यवाद🙏 ruclips.net/video/i9mqUzznxpk/видео.htmlsi=2hvHl-aCM2NsGOrk
सिल्लोड च्या बाजारात माऊलीला आवडला गांधी चष्मा 😂🤣
Просмотров 9517 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आपला तिसरा *Vlog* सुद्धा आलेला आहे तिसऱ्या *Vlog* मध्ये सिल्लोड च्या बाजारात माऊलीला आवडला गांधी चष्मा 😂🤣 *Vlog* आवडल्यास *share, like, subscribe आणि comment* करायला विसरू नका धन्यवाद🙏 ruclips.net/video/CdbVv1FPSrs/видео.htmlsi=BZgBzG2O131Ci-0C
शेततळ्यावरची पट्टी वाढताना काय झाली दईन ते तुम्ही नक्की बघा ट्रॅक्टर सुद्धा दमला 😂💪
Просмотров 1,2 тыс.7 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आपला दुसरा *Vlog* सुद्धा आलेला आहे दुसऱ्या *Vlog* मध्ये तुम्ही बघू शकता की काय असते शेतकऱ्याची दईन ती दईन म्हणजे आम्ही गेलो होतो शेततळ्यावरची पट्टी ओढायला काय मज्जा आली ती तुम्ही नक्की बघा😍😅💪🤣 आणि *Vlog* आवडल्यास *share, like, subscribe आणि comment* करायला विसरू नका धन्यवाद🙏 ruclips.net/video/bt7XtPg1JXI/видео.htmlsi=NntR2ypCrQKkJRbD
गावाकडे उन्हाळ्यात पोहण्याची मज्जा काय असते ते नक्की बघा💪😅29 May 2024
Просмотров 1,9 тыс.7 месяцев назад
गावाकडे उन्हाळ्यात पोहण्याची मज्जा काय असते ते नक्की बघा💪😅 नमस्कार मित्रांनो , मी तुमचा लाडका पवन गाढे मी एक छोटासा प्रयत्न तुमच्या सर्वांसाठी करत आहे म्हणजेच मी माझं RUclips Channel सुरु केलेलं आहे , तर त्यावर मी माझे नवनवीन कॉमेडी विडिओ किंवा vlog टाकणार आहे तर तुम्ही सर्वांनी माझ्या Channel ला Subscribe करा. काही चूक झाल्यास Comment मध्ये नक्की कळवा . ruclips.net/video/BQkyaUroWJg/видео.html...

Комментарии

  • @SachinMirge-rb3vq
    @SachinMirge-rb3vq 21 день назад

    ❤❤

  • @ashwinigadhe1446
    @ashwinigadhe1446 26 дней назад

    Chhan 🚩🚩

  • @शेतकरीमित्र11
    @शेतकरीमित्र11 27 дней назад

    Bhari

  • @Dnyaneshwarmore762
    @Dnyaneshwarmore762 27 дней назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @shindusonawane8511
    @shindusonawane8511 27 дней назад

    सर्वात सुंदर हा ब्लॉग बनलेला आहे आणि आपली जुनी परंपरा गावामध्ये पुढेही अशीच चालू ठेवता येत तर हे खूप छान आणि मनमोहक दृश्य या ब्लॉक मध्ये दाखवलेला आहे खूप छान वाटलं

  • @sagarjamkarvlogs5142
    @sagarjamkarvlogs5142 27 дней назад

    Kup bhari vatla 🙏🙏

  • @AniketSusar-dg3tn
    @AniketSusar-dg3tn 27 дней назад

    🙏 एकच नंबर लय भारी 🙏

  • @dinkargadhe9992
    @dinkargadhe9992 27 дней назад

    Nice Pavan

  • @pratikshakamble3915
    @pratikshakamble3915 27 дней назад

    🙏😍🤗

  • @dgadhegadhe431
    @dgadhegadhe431 27 дней назад

    Yekcha num 👌👌👍

  • @sanjivanigadhe361
    @sanjivanigadhe361 27 дней назад

    🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @morya_rajurwala
    @morya_rajurwala 27 дней назад

    एक नंबर बनवला पवन भाऊ 🔝🙏🚩

  • @ramukolhe97
    @ramukolhe97 27 дней назад

    🚩 राम कृष्णा हरी 🚩

  • @kishorjadhav3425
    @kishorjadhav3425 27 дней назад

    ✌️✌️खूप छान.... Great... Keep it up....

  • @Samadhanjadhan13
    @Samadhanjadhan13 Месяц назад

    भिवपुर ता भोकरदन

  • @Deejay_Rohit_RD_07
    @Deejay_Rohit_RD_07 2 месяца назад

    ❤🥺💯

  • @dinkargadhe9992
    @dinkargadhe9992 4 месяца назад

    Very nice Pavan

  • @ShankarDhasal
    @ShankarDhasal 4 месяца назад

    ❤❤ kdkkkk acting ❤❤

  • @ShankarDhasal
    @ShankarDhasal 4 месяца назад

    😢😢😢😢

  • @dadasahebkakde6350
    @dadasahebkakde6350 4 месяца назад

    😂

  • @bhagwankakde7948
    @bhagwankakde7948 4 месяца назад

    तुमच्या गावात दारू पिऊन भाजी होती

  • @lilabaishinde193
    @lilabaishinde193 4 месяца назад

    It's very true broo..🍁🌜

  • @lilabaishinde193
    @lilabaishinde193 4 месяца назад

    Shree Swami samartha ❤💯👂

  • @dgadhegadhe431
    @dgadhegadhe431 4 месяца назад

    👌👌

  • @dgadhegadhe431
    @dgadhegadhe431 4 месяца назад

    😂😂

  • @AniketSusar-h9c
    @AniketSusar-h9c 4 месяца назад

    Shree swami samarth 🙏🏻

  • @Deejay_Rohit_RD_07
    @Deejay_Rohit_RD_07 4 месяца назад

  • @Deejay_Rohit_RD_07
    @Deejay_Rohit_RD_07 4 месяца назад

    😅😂😂

  • @ganeshshinde472
    @ganeshshinde472 4 месяца назад

    असा व्हिडिओमध्ये सॉंग वापरल्यावर चायनल मोनोटाइज नाही होणार 🙏

    • @pavan_gadhe_4001
      @pavan_gadhe_4001 4 месяца назад

      हो ना भाऊ दोन तीन व्हिडिओ ला copyright पडलंय, या पुढे लक्षपूर्वक करतो आणि मनापासून धन्यवाद दादा चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल ❤

  • @sunilgadhe7077
    @sunilgadhe7077 4 месяца назад

    ❤❤

  • @vijayjagade5618
    @vijayjagade5618 4 месяца назад

    ❤❤❤

  • @shindusonawane8511
    @shindusonawane8511 4 месяца назад

    ❤कडडडक🔥🔥🔥

  • @mayurgadhe6076
    @mayurgadhe6076 4 месяца назад

    👌🤩🙏

  • @ashwinigadhe1446
    @ashwinigadhe1446 4 месяца назад

    👌👌🙏🙏👍👍

  • @sanjaykolhe1041
    @sanjaykolhe1041 4 месяца назад

    परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सुभानपूर येथे उत्साहात साजरी

  • @sunilpise5949
    @sunilpise5949 4 месяца назад

    Ek nambar bhai

  • @SunitaGadhe-rz7xn
    @SunitaGadhe-rz7xn 4 месяца назад

    Hi

  • @vilasgorade2755
    @vilasgorade2755 4 месяца назад

    😂😂😂

  • @shindusonawane8511
    @shindusonawane8511 4 месяца назад

    ❤️❤️❤️🔥🔥💯💯

  • @devidasgadhe7576
    @devidasgadhe7576 4 месяца назад

    ❤❤❤

  • @kakamore4324
    @kakamore4324 4 месяца назад

    सुंदर पवन

  • @NitinGadhe-f3x
    @NitinGadhe-f3x 4 месяца назад

    ❤❤

  • @NitinGadhe-f3x
    @NitinGadhe-f3x 4 месяца назад

    Masat Ray bhava ❤

  • @sagarjamkarvlogs5142
    @sagarjamkarvlogs5142 4 месяца назад

    Mast ❤❤

  • @SanjayDakle-s8m
    @SanjayDakle-s8m 4 месяца назад

    खुपच छान

  • @AkshayJadhav-hp4fl
    @AkshayJadhav-hp4fl 4 месяца назад

    पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजतागायत कायम ठेवणारे गावं आज क्वाचीत बघायला भेटत आहेत. त्यात सुभानपुर म्हंजे आनंदाचा उत्सव खरोखरच बघून खूप छान वाटलं... खूप खूप आभार आपले जो हा ब्लॉग बनऊन आमच्या निदर्शनास आणून दिला.. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन कलाकृती महाराष्ट्रा समोर आणत रहा आणि अख्या महाराष्ट्राचे प्रेम आपल्याला मिळो हीच सदिच्छा... Best Luck,...❤️✨

  • @Deejay_Rohit_RD_07
    @Deejay_Rohit_RD_07 4 месяца назад

    Mast re Pavan👌👍❤️

  • @janhavigiri_official
    @janhavigiri_official 4 месяца назад

    ग्रामीण भागात छान उपक्रम राबवला. सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन. संस्कृती टिकली पाहिजे

  • @vijayjagade5618
    @vijayjagade5618 4 месяца назад

    👌👌👌👌

  • @shivajibaputalekar7710
    @shivajibaputalekar7710 4 месяца назад

    एकच नंबर❤😊😅