- Видео 6
- Просмотров 123 807
Chetan Chopade
Добавлен 2 мар 2016
Official Channel Of Chetan Chopade
Chetankumar Chopade
(PLAYBACK SINGER,PERFORMER)
BHIM BHAGWAN MAZYA ZOPDICHI SHAN AHE | CHETAN CHOPDE | भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे | चेतन चोपडे
BHIM BHAGWAN MAZYA ZOPDICHI SHAN AHE
भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे
कवी - प्रतापसिंग दादा बोदडे
गायक - चेतन चोपडे
आयोजक - Aesthetic culture
सविनय सप्रेम जय भीम सर
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू...
भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे
कवी - प्रतापसिंग दादा बोदडे
गायक - चेतन चोपडे
आयोजक - Aesthetic culture
सविनय सप्रेम जय भीम सर
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू...
Просмотров: 51 035
Видео
भिमयुगाच तांबड | प्रतापसिग बोदडे | चेतन चोपडे | BHIMYUGACH TAMBAD |Pratapsing Bodade |Chetan Chopade
Просмотров 12 тыс.2 года назад
भिमयुगाच तांबड | प्रतापसिग बोदडे | चेतन चोपडे BHIMYUGACH TAMBAD | Pratapsing Bodade | Chetan Chopade RAMAI JAYANTI LIVE CONCERT AURANGABAD 2021 दि 7 फेब्रुवारी माता रमाई जयंती निमित्त live concert Song - BHIMYUGACH TAMBAD Lyrics - Pratapsing Bodade Concept - Prof. Dilip Mahalinge Sir Singer - Chetan Chopade Music - Tufanatale Dive All Team Video By - Bhushan Khodke तुफानातले दिवे जलसा संपर्क 94...
गाजे जगभर चवदार तळ | प्रतापसिग बोदडे | चेतन चोपडे | Chavdar Tal | Pratapsing Bodade | Chetan Chopade
Просмотров 21 тыс.3 года назад
गाजे जगभर चवदार तळ | प्रतापसिग बोदडे | चेतन चोपडे Chavdar Tal | Pratapsing Bodade | Chetan Chopade RAMAI JAYANTI LIVE CONCERT AURANGABAD 2021 दि 7 फेब्रुवारी माता रमाई जयंती निमित्त live concert Song - Gaje Jagbhar Chavdar Tal Lyrics - Pratapsing Bodade Concept - Prof. Dilip Mahalinge Sir Singer - Chetan Chopade Music - Tufanatale Dive All Team Video By - Bhushan Khodke तुफानातले दिवे जलसा संपर...
गुलमोहरी रूपाच्या भिमाला | प्रतापसिंग बोदडे | चेतन चोपडे | Gulmohari Rupacya Bhimala | Ramaisong
Просмотров 31 тыс.3 года назад
गुलमोहरी रूपाच्या भिमाला | प्रतापसिंग बोदडे | चेतन चोपडे | Gulmohari Rupacya Bhimala | Ramaisong RAMAI JAYANTI LIVE CONCERT AURANGABAD 2021 दि 7 फेब्रुवारी माता रमाई जयंती निमित्त live concert Song - Gulmohari Rupacya Bhimala Lyrics - Pratapsingh Bodade Concept - Prof. Dilip Mahalinge Sir Singer - Chetankumar Chopade Music - Tufanatale Dive All Team Video By - Bhushan Khodke तुफानातले दिवे जलसा...
Tanda chalala Ajay-chetan presents Wamandada Kardak song Composed by Budhharatna Liheetkar sir
Просмотров 6 тыс.7 лет назад
Tanda chalala Ajay-chetan presents Wamandada Kardak song Composed by Budhharatna Liheetkar sir
Jay bhim
Khup chan✅
💙💙💙💙💙💙
Jai bhim 💙
खूपच छान सादरीकरण दादा 🎤👏🙏👍जय् भीम
👌👌👌🙏
अतिशय प्रांजळ निर्मळ आवाज चेतन दादा सविनय जय भीम दादा.....🙏🙏
❤
खुप छान दादा
खुपच छान चेतन दादा
वाह
❤❤❤
जय भिम राज जय संविधान जय भारत राष्ट्र सप्रेम जय भिम दादा
Khup god aahe game Jay bhim❤❤❤❤
Chetan dada Jay bhim
Wa wawa far chan aahe Jay bhim❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान
खूप छान दादा बाबासाहेब हे झोपडीतल्याच लोकांनी जिवंत ठेवला आहे बाकीचे तर फक्त बाबासाहेबांच्या नावाने आपली गाडी आपली माडी आणि आपल्याच बायकोची नव्ववरी साडी यात धुंद झाले आहेत..🙏🙏
जयभीम नमो बुध्दाय ❤❤🎉🎉
Jay bhim, 💙🇪🇺🇪🇺💙💙
जबरदस्त गुण मिळाले आहे भाऊसाहेब
जबरदस्त गिते रचना गोड आवाज अभिनंदन.
Kup sundar
आधी ठरवा आपल्याला बाबासाहेब हे स्वतः च्या बंगल्यात ठेवायचे आहेत की झोपडीत
Bhim geet kalt nahi ka tumhala
Ak number dada , super, Jay bhim 🙏 nano buddhay 🙏
गीत गायन,कोरस,बासरी वादन सगळं सुंदर खूप छान 👌🏻👌🏻👍🏻
खूप छान सुंदर गायन 👌🏻👌🏻👍🏻जय भीम 🙏🏻
Aanhi. Jivant. Aahe. Hi. Bhim. Bhagean. Chi Meharbani. Aahe
झोपडीची तर शान आहेच, परंतु जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्याची शान आहे, फक्त बाबासाहेब आंबेडकर... खुप सुंदर गीत दादा आणि सादरीकरण सुध्दा अतिशय सुंदर विशेष म्हणजे प्रतापसिंग साहेबाच्या गितलेखनाला प्रणाम...
खूपच छान गाता दादा ❤ सप्रेम जयभीम 🙏
Great 👍💐
🙏🙏🙏jai bhim
Very nice song Jay bhim
भगवान हा शब्द जरा बोचतो आहे
😢waman. Dadacha. Vasti(nasik). Tarfe. Afhinandan
Jai bhim Dada .. Bhim tuja galaychi Shan ahe ..
Khup chhan ahe
जयभीम सर, आपला आवाज थेट काळजाला भिडतो.. अप्रतिम सादरीकरण. खूप खूप शुभेच्छा...❤
जीवाच्या पल्याड जपा भिमाचा मळा हे गाणं अपलोड करावे ही विनंती...
चेतन दादा गोड गळयाचा गोड गायक आहे....शाहिर....जय भीम जय बुद्ध....
Very nice song.Namo buddhay,Jai bhim,Jai Sanvidhan.
❤❤annnnnnn
❤❤❤👏🔥🙌
खूप छान गोड गीत
जय भीम सर
सर छान
खूप खूप छान सुंदर विश्वच झोपडीत आहे
अतिशय सुंदर 👌👌
Khup Chan Aawaj aahe dada❤
Recorded version पाहिजे भाऊ. 👌🏻👌🏻