- Видео 115
- Просмотров 7 255 652
saachi joshi
Индия
Добавлен 21 авг 2022
नमस्कार मंडळी,
मी साची जोशी तुमचं स्वागत करते, मराठी You tube channel वर ...
माझ्या channel वर तुम्हाला कोकणातील जीवन, सण उत्सव,परंपरा ,धार्मिक स्थळ, खाद्य संस्कृती,
मच्छी मार्केट, गावतील fishing करताना चे videos तसेच मालवणी recipes ,गावातील जीवन अनुभवायला मिळेल.
नक्कीच तुम्हाला माझे videos पहायला आवडतील. तर तुम्ही साची जोशी channel ला subscribe करा.

माका सात जन्मी ह्योच घो व्हयो म्हणान केलंय वडाची पूजा🤩 || वटपौर्णिमा २०२४
माका सात जन्मी ह्योच घो व्हयो म्हणान केलंय वडाची पूजा🤩 || वटपौर्णिमा २०२४
#वटपौर्णिमा #vatpornima #vlog #festival #marathifestival #festivalvlog #marathisan
Thanks For Watching 🙏
#वटपौर्णिमा #vatpornima #vlog #festival #marathifestival #festivalvlog #marathisan
Thanks For Watching 🙏
Просмотров: 798
Видео
मुंबईसून इली आत्तेन घरात केल्यानं मालवणी मसालो🌶️ ||Malvani Masala🔥
Просмотров 1,7 тыс.4 месяца назад
मुंबईसून इली आत्तेन घरात केल्यानं मालवणी मसालो🌶️ ||Malvani Masala🔥 #malvanimasala #redchilli #chilli #mirchi #masala #garammasala #mirchiprice
भावान आनल्यान माहेरसून भेट || मालवणी पद्दत चुलीवर केलंय तसरे (तिसरे) Clam Fish Recipe
Просмотров 2,6 тыс.4 месяца назад
भावान आनल्यान माहेरसून भेट || मालवणी पद्दत चुलीवर केलंय तसरे (तिसरे) Clam Fish Recipe #clamsrecipe #fish #fishrecipe #malvanirecipe #fishlover #clamfish #clamfishrecipe
गावाकडच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी का?|| नाडण विरवाडी शाळा भाग.२
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
गावाकडच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी का?|| नाडण विरवाडी शाळा भाग.२ #शाळा #गावं #schoollife #school #schooldays #schooltime #village #villageschool
ज्या शाळेत शिकलय त्याच शाळेत माका मुलांका शिकउक संधी मिळाली.🙏
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
ज्या शाळेत शिकलय त्याच शाळेत माका मुलांका शिकउक संधी मिळाली.🙏 #schoollife #school #शाळा #villagevlog #villagelife #schooltime #schooldays #schools Thanks For Watching🙏
तांबळडेग ते पनवेल ST लाल परी 🚍आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस 🚅 ने केलंय प्रवास
Просмотров 13 тыс.5 месяцев назад
तांबळडेग ते पनवेल ST लाल परी 🚍आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस 🚅 ने केलंय प्रवास #travel #traveling #travelvlog #kankavli #laalpari #indianrailways #trainvlog #villagevlog Thanks For Watching🙏
आमच्या तांबळडेग ( उत्तर वाडा ) गावात रंगला महिलांचा हळदीकुंकू समारंभ
Просмотров 38 тыс.6 месяцев назад
आमच्या तांबळडेग ( उत्तर वाडा ) गावात रंगला महिलांचा हळदीकुंकू समारंभ
आमच्या घराकडे इले नारिंग्रे शाळेची पोरा वन भोजन करुक🤩
Просмотров 4,5 тыс.6 месяцев назад
आमच्या घराकडे इले नारिंग्रे शाळेची पोरा वन भोजन करुक🤩
चुलीवर बनवलय मालवणी कोंबडीचा मटान😋|| Chicken recipe🐓
Просмотров 18 тыс.6 месяцев назад
चुलीवर बनवलय मालवणी कोंबडीचा मटान😋|| Chicken recipe🐓
पहिल्यांदाच गेलय देवगड च्या किल्ल्यात (Fort)आणि दीपगृहा मध्ये ( lighthouse)
Просмотров 1,7 тыс.7 месяцев назад
पहिल्यांदाच गेलय देवगड च्या किल्ल्यात (Fort)आणि दीपगृहा मध्ये ( lighthouse)
दर्यात बांगड्या चो खांडाव🤩 || चुलीच्या निखाऱ्यावर ताजो बांगडो🐟 भाजून खाल्लव
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
दर्यात बांगड्या चो खांडाव🤩 || चुलीच्या निखाऱ्यावर ताजो बांगडो🐟 भाजून खाल्लव
नाडण गावच्या टिपराक गेलव || परंपरा आणि संस्कृती ची ओळख त्रिपुरी पौर्णिमा
Просмотров 9978 месяцев назад
नाडण गावच्या टिपराक गेलव || परंपरा आणि संस्कृती ची ओळ त्रिपुरी पौर्णिमा
माझ्या वाढदिवसाची पार्टी करूक गेलोम देवगडच्या समुद्र किनारी हाटेलात😋
Просмотров 10 тыс.8 месяцев назад
माझ्या वाढदिवसाची पार्टी करूक गेलोम देवगडच्या समुद्र किनारी हाटेलात😋
विरवाडी च्या सड्यावरील हिरवळ आणि व्हाळ 🏞️|| शाळेतील लहानपणीच्या आठवणी🤩
Просмотров 2,4 тыс.9 месяцев назад
विरवाडी च्या सड्यावरील हिरवळ आणि व्हाळ 🏞️|| शाळेतील लहानपणीच्या आठवणी🤩
विरवाडी मध्ये चला अकरा दिवसांचे गणपती पहायला आणि शेजाऱ्यां कडे सत्यनारायण पूजा
Просмотров 1,1 тыс.9 месяцев назад
विरवाडी मध्ये चला अकरा दिवसांचे गणपती पहायला आणि शेजाऱ्यां कडे सत्यनारायण पूजा
माझ्या माहेरी विरवाडी मध्ये गणपतीच विसर्जन करताना केली खुप धमाल 🤩
Просмотров 1,3 тыс.10 месяцев назад
माझ्या माहेरी विरवाडी मध्ये गणपतीच विसर्जन करताना केली खुप धमाल 🤩
माझ्या सासरचा आरमारी गणपती बाप्पा आणि विरवाडीतील कोयंडे बंधू यांच्या बाप्पाचे घेतले दर्शन🙏🏻
Просмотров 1,4 тыс.10 месяцев назад
माझ्या सासरचा आरमारी गणपती बाप्पा आणि विरवाडीतील कोयंडे बंधू यांच्या बाप्पाचे घेतले दर्शन🙏🏻
अनभवणे वाडी मध्ये जंगलातून वाट काढत गेलो गौरी गणपती च्या दर्शनाला
Просмотров 1,5 тыс.10 месяцев назад
अनभवणे वाडी मध्ये जंगलातून वाट काढत गेलो गौरी गणपती च्या दर्शनाला
अनभवणे वाडी मध्ये पाय वाट जंगलातून जातं असताना बरंच काही नवीन बघायला मिळाले.
Просмотров 2,8 тыс.10 месяцев назад
अनभवणे वाडी मध्ये पाय वाट जंगलातून जातं असताना बरंच काही नवीन बघायला मिळाले.
माझा माहेर चा गणपती🙏🏻|| मी आली माझ्या माहेरी विरवाडी गावात🤩
Просмотров 56210 месяцев назад
माझा माहेर चा गणपती🙏🏻|| मी आली माझ्या माहेरी विरवाडी गावात🤩
गणेश चथुर्थी निमित्त गणपतीला बनवले उकडीचे मोदक😋
Просмотров 42310 месяцев назад
गणेश चथुर्थी निमित्त गणपतीला बनवले उकडीचे मोदक😋
आमच्या मालवणी पद्धतीत स्वादिष्ट करदी ची रेसिपी🦐|| Home Made Prawns Gravy Recipe😋
Просмотров 1,3 тыс.10 месяцев назад
आमच्या मालवणी पद्धतीत स्वादिष्ट करदी ची रेसिपी🦐|| Home Made Prawns Gravy Recipe😋
पनवेल जुने भाजी मार्केट मधून स्वस्त दरात घेतले कांद्याचं पोत || Panvel Old Bhaji Market
Просмотров 62611 месяцев назад
पनवेल जुने भाजी मार्केट मधून स्वस्त दरात घेतले कांद्याचं पोत || Panvel Old Bhaji Market
तळाशील मधील मैत्रिणीच्या घरी शंख शिंपल्या पासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळाले🤩|| Unique Things
Просмотров 1,1 тыс.11 месяцев назад
तळाशील मधील मैत्रिणीच्या घरी शं शिंपल्या पासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळाले🤩|| Unique Things
आम्ही गेलो समुद्रा जवळील मैत्रिणीच्या सागर दर्शन बीच रिसॉर्ट मध्ये आणि खाल्ली सुरमई फ्राय😋
Просмотров 1 тыс.11 месяцев назад
आम्ही गेलो समुद्रा जवळील मैत्रिणीच्या सागर दर्शन बीच रिसॉर्ट मध्ये आणि खाल्ली सुरमई फ्राय😋
सकाळ च्या नाश्ता साठी बनवले खमंग थालीपीठ 😋|| Morning Breakfast Tasty Thalipeeth
Просмотров 1 тыс.11 месяцев назад
सकाळ च्या नाश्ता साठी बनवले खमंग थालीपीठ 😋|| Morning Breakfast Tasty Thalipeeth
पनवेल भिंगारी गावा मध्ये विविध गणेश मुर्त्या पाहायला मिळाल्या आणि कला केंद्राना भेट
Просмотров 1 тыс.11 месяцев назад
पनवेल भिंगारी गावा मध्ये विविध गणेश मुर्त्या पाहायला मिळाल्या आणि कला केंद्राना भेट
मालवणी रेसिपी सुरमई चे सार (कालवण) आणि तवा फ्राय🐟|| King Fish Curry & Fish Tawa Fry😋
Просмотров 2 тыс.Год назад
मालवणी रेसिपी सुरमई चे सार (कालवण) आणि तवा फ्राय🐟|| King Fish Curry & Fish Tawa Fry😋
कामोठे मध्ये पावसाळी वातावरण आणि मोबाईल शॉप मधील ऑफर 🤩
Просмотров 1,1 тыс.Год назад
कामोठे मध्ये पावसाळी वातावरण आणि मोबाईल शॉप मधील ऑफर 🤩
या बाजारात नेहमी खुप मोठी गर्दी होते पण या वेळी असे अचानक काय झाले?🤔
Просмотров 1,7 тыс.Год назад
या बाजारात नेहमी खुप मोठी गर्दी होते पण या वेळी असे अचानक काय झाले?🤔
Nakki Tumi Malvani Aahat😂😂😂
लय भारी
लय भारी
लय भारी
😂😂😂😂
Mast
Me pn hay ch ravta panvel la new panvel yeva ek divas mazya ghari pn
चिकन आहे ते. मटण वेगळ असत
Chikn ahe te matn nahi tai
👌👍🙏छान माहिती दिली 👍.
छान👏✊👍 गजबा आईसाहेब मंदीर छान . अप्रतिम आहे. मी देखील बर्याच वेळा मिठबांव ला येत असतो. देवी जी, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. मग कोकणी मालवणी भाषेत का बोलत नाही? ऐकायला छान वाटते.
मग, नाना, आजोबांचे जेवण्याचे काय❓एवढे सुंदर तांबळडेग, मिठबांव सोडून मुंबईत ? म्हणजे काय कळत नाही🙅 तेथेच राहून पर्यटकांसाठी रास्त दरात होम स्टे,जेवण्याची सोय उपलब्ध केली तरी पर्यटक येतात. आणि, चक्क आपल्या अंगणात चिमणी चे घरटे? 🤔 शहरात हल्ली चिमण्या ९९:९९% गायब झाले आहेत. कारण, हल्ली मोठ्या शहरांत दारोदारी चारचाकी वाहने उपलब्ध आहेत. लोक, आता १२ ही महिने पर्यटनासाठी येतच असतात. आणि, आपणच दाखवल्याप्रमाणे सागरी महामार्ग देखील होत आहे. काही काळाने, प्रवासी फेरी 🚣बोट, सुरू होतील.
Gavcho sapto
Tarich malvani maza sarkhi Kashi kay bolta ,Age bai amhi Nirom Che , subscribed kelay, ani ashech changle video baniv, mhanje amka gavak ilya sarkha vatata
Vatnachi recipe saga tai nonvegchi
ruclips.net/video/WvihPWnRNEU/видео.htmlsi=tHxUG4sfNWSomL21
He chicken ahe
दुसर्याची लोकांची काॅपी नका करू तुम्हाला नाही जमणार
याला चिकन म्हणतात
khaycho gav kontya year chi batch
आंघोळ न करता सकाळी कोण बांगडो खाता काय
मला खूप आवडतात तोरण पण आमच्या कडे नाही मिळतं तोरणं
Khup chan tai😊🎉❤
Ami. Enar. Ahe. Kerlavrun. Masa All. Sel. Mathi. Giyala. Enarrr👍👍👍
Khup chan enjoy kelas ha divas😊😊😊
❤
Mast ❤
❤
👍🏻👍🏻
Nice video sanskruti and sanskar good from Msbharote nasik
we Goans also do in the same way.
Matan naygo chikan.kombadi
Komda urdala ki Tai uradli samjl nahi😅😅
Tund 😂😂 chan kilasa sakali sakali
JAY HANUMAN ❤
That's chicken 🐔
अर कुठला विडीओ ह आमच्या गावानं बिल्डर आला ना सगळ्या निसर्ग ची वाट लावली आता कसली करदा,ना तोरणा
माझे गाव कट्टा 😍😍😍
Mala pn khup avdtata torna
मस्त life आम्ही पण करवंद गोळा करायला डोंगरात जायचो
गाव कोणता ?
मोर्वे मिठबाव, देवगड
मला रान मेवा खुप आवडता. ❤😊
😋😋
😋😋😋👌
Jay Hind Jay Maharashtra
Kuthli language ahe he
He kuthli language ahe
He kay ani kuthli language ahe yaarr
Kay ani kuthli language ahe he
Kuthli language ahe he
भारीच खावा भरपूर