💞Vidhya's kitchen 💞
💞Vidhya's kitchen 💞
  • Видео 96
  • Просмотров 49 619
झटपट डब्यासाठी होणारी तोंडल्याची भाजी या पद्धतीत एकदा करा | vidya's kitchen
पाव किलो तोंडली उभी चिरलेली
दोन बटाटे बारीक चिरलेले
एक टमाटर
पाच सात हिरव्या मिरच्या
एक मोठा कांदा बारीक चिरलेला
हळद मीठ
कोथंबीर
कढीपत्ता
जिरे मोहरी
स्पेशल मॅगी मसाल
#food #recipevlogs #recipe
#सुक_तोंडली #तोंडली #तोंडलीची_भाजी #तेंडली_की_सब्जी
#tondalyachi_bhaji #tendli #kowai
Просмотров: 40

Видео

अचानक पाहुणे आले की पाच मिनिटात बनवा झटपट झणझणीत फरसाण रस्सा भाजी | vidya's kitchen
Просмотров 1789 часов назад
पाव किलो फरसाण दोन कांदे उभे चिरलेले धने खसखस तीळ लवंग काळीमिरी दालचिनी सुखी लाल मिरची सु खोबरं हे सर्व भाजून वाटून घेणे दुसर वाटण दोन-तीन हिरव्या मिरच्या दोन टमाटर कोथिंबीर याचं वाटण करून घेणे फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा जिरे मोहरी हिंग दीड चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे #recipe #recipevlogs #cooking #farsanrecipe #shevbhaji #farsan #shevaya
या पद्धतीत पहा बनवून कारल्याची भाजी मुलंही आवडीने खातील vidya's kitchen 😊
Просмотров 2,6 тыс.21 час назад
अर्धा किलो कारले हिरवे मिरची कमी तिखट असलेली मोठा कांदा बारीक चिरलेला एक टमाटर बारीक चिरलेले खडा मसाला धने जिरे पावडर हळद मिरची पावडर चिंच गुळ मिठ तेल #karela #karelamasala #karela_recipe #karelafryrecipe #karelapyaz #karelacurry #karelabhaji
न खाणारे पण आवडीने खाणार अशी भाजी मस्त भाजी | Vidhya's kitchen
Просмотров 35921 день назад
एक दुधी भोपळा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो जिरे मोहरी हिंग कोथंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची ठेचा हळद ते ल मीठ #recipe #recipevlogs #loki #bottelgourd #bottelgourd #recipevlogs
कोबी आणि चणाडाळची अशी मस्त चवदार भाजी एकदा करून बघा | Vidhya's kitchen
Просмотров 83Месяц назад
बारीक चिरलेला कांदा भिजवलेली चणाडाळ कांदा टमाटर हिरवी मिरची जिरे मोहरे कांदा लसूण मसाला हळद मीठ कोथिंबीर #food #recipe #cooking #personalblog #cabage
चटपटीत सुकी दही शिमला मिरची भाजी खाल्ली आहे का नाही म्हणणारे पणं आवडीने खातील | Vidhya's kitchen
Просмотров 518Месяц назад
अर्धा किलो शिमला मिरची एक कांदा कोथिंबीर धना पावडर मिरची पावडर जिरं हळद मिठ गरम मसाला अर्धी वाटी दही तेल मॅगी मसाला एक पाकीट #food #recipe #recipevlogs #capsicumpotato #capsicumpotato #capsicumrecipes
संडे स्पेशल खमंग चविष्ट घोसावळयाची भजी | Vidhya's kitchen
Просмотров 272Месяц назад
घोसाळी बेसन पिठ हळद जीरा खायचा सोडा मिरची पावडर तेल #recipe #recipevlogs #bhajiya
चवदार चविष्ट शेवग्याची भाजी | Vidhya's kitchen
Просмотров 1692 месяца назад
शेवग्याची भाजी अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस एक बारीक चिरलेला कांदा पाच-सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला लसूण मीठ तेल #recipevlogs #recipe #contentcreator #drumstickcurry #food #gokulastami #drumsticksoup
Lemon rice लेमन राईस‌ | Vidhya's kitchen
Просмотров 7212 месяца назад
शिजवलेला राईस बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टमाटर उभी कापलेले हिरवी मिरची पाच कोथंबीर कढीपत्ता एक चमचा चना डाळ एक चमचा सफेद उडदाची डाळ तीन सुक्या लाल मिरच्या दोन लिंबांचा रस जिरे मोहरी चवीनुसार मीठ तेल #lemonrice #lemonrecipe #lemonrasam #lemonrice
मस्त आणि पटकन तयार होणारा नाश्ता इडली फ्राय😋💕
Просмотров 1152 месяца назад
एक कांदा बारीक चिरलेला एक शिमला मिरची बारीक चिरलेली एक गाजर किसून घेणे जिरं मोहरी हळद कढीपत्ता कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर तेल मीठ #idli #idlirecipe #idlimaking #idlifry
कलेजी ग्रेवी | Vidhya's kitchen
Просмотров 3142 месяца назад
अर्धा किलो कलेजी दोन कांदे सु खोबरं धने, जिरे तेलामध्ये परतून घेऊन त्याचे वाटण करून घेण दोन टमाटर बारीक चिरून घेणे कोथिंबीर दोन-तीन हिरव्या मिरच्या हळद धना जीरा पावडर चिकन मसाला खडे मसाले मोठी वेलची दालचिनी लवंग काळीमिरी तेजपत्ता फोडणीसाठी #kalejifry #kalejirecipe #kalejimasalarecipe #kalejibananekatarika #kalejimasala #kalejimasalacurry #kaleji
Surprise video for mummy |Vidhya's kitchen
Просмотров 1543 месяца назад
#food #surprise #aalu #daalrecipes #daaltadkarecipe #rice #postivevibes #cookingchannel #recipe
दुपारचं जेवण मस्त असा अख्खा मसूर मसाले भात
Просмотров 5143 месяца назад
एक वाटी भिजवलेलाअख्खा मसूर पाव किलो बटाटे दोन कांदे दोन टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण च वाटण खडा मसाला तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी मोठी वेलची जिरे हळद लाल तिखट धना पावडर नमक कढीपत्ता तेल #food
साधा सोपा झटपट होणारा वालाचा मसाले भात
Просмотров 3043 месяца назад
साधा सोपा झटपट होणारा वालाचा मसाले भात
झटपट अंडा मसाला जीरा राईस प्लेट | Vidhya's kitchen
Просмотров 1273 месяца назад
झटपट अंडा मसाला जीरा राईस प्लेट | Vidhya's kitchen
सुक वांग वांग्याची भाजी | Vidhya's kitchen
Просмотров 3113 месяца назад
सुक वांग वांग्याची भाजी | Vidhya's kitchen
आंबट चुका | Vidhya's kitchen
Просмотров 1063 месяца назад
आंबट चुका | Vidhya's kitchen
सकाळचा नाष्टा | Vidhya's kitchen
Просмотров 1513 месяца назад
सकाळचा नाष्टा | Vidhya's kitchen
रवा उपीट वाटाणा उपमा | Vidhya's kitchen
Просмотров 1003 месяца назад
रवा उपीट वाटाणा उपमा | Vidhya's kitchen
चटपटीत अशी टमाटर ची चटणी | Vidhya's kitchen
Просмотров 1914 месяца назад
चटपटीत अशी टमाटर ची चटणी | Vidhya's kitchen
अंडा भुर्जी अंड्याची चटणी | Vidhya's kitchen
Просмотров 6244 месяца назад
अंडा भुर्जी अंड्याची चटणी | Vidhya's kitchen
आज दुपारच्या जेवणात भन्नाट झणझणीत अशी चवळी ची उसळ Vidhya's kitchen
Просмотров 995 месяцев назад
आज दुपारच्या जेवणात भन्नाट झणझणीत अशी चवळी ची उसळ Vidhya's kitchen
मटकीची उसळ तर खाल्ली असेलच पण एकदा काळया उडदाची उसळ करून पहा |Vidhya s kitchen
Просмотров 1445 месяцев назад
मटकीची उसळ तर खाल्ली असेलच पण एकदा काळया उडदाची उसळ करून पहा |Vidhya s kitchen
आज केलं छान असं खरं वांग साध्या सोप्या पद्धतीत | vidya's kitchen
Просмотров 4866 месяцев назад
आज केलं छान असं खरं वांग साध्या सोप्या पद्धतीत | vidya's kitchen
आज दुपारचं जेवण मस्त असं हिरव्या मुगाचा कालवण आणि मसालेदार भेंडी मस्तच | Vidhya's kitchen
Просмотров 1416 месяцев назад
आज दुपारचं जेवण मस्त असं हिरव्या मुगाचा कालवण आणि मसालेदार भेंडी मस्तच | Vidhya's kitchen
इंद्रायणी राजमा चावल एकदा खाऊन तर बघा टेस्ट एकदम भारी | Vidhya's kitchen
Просмотров 1276 месяцев назад
इंद्रायणी राजमा चावल एकदा खाऊन तर बघा टेस्ट एकदम भारी | Vidhya's kitchen
हॉटेल सारखी घरच्या घरी बनवा हक्का नूडल्स स्वस्त आणि मस्त टेस्टी | vidya's kitchen
Просмотров 666 месяцев назад
हॉटेल सारखी घरच्या घरी बनवा हक्का नूडल्स स्वस्त आणि मस्त टेस्टी | vidya's kitchen
पपई पासून साध्या सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी टूटीफ्रूटी |Vidhya's kitchen
Просмотров 716 месяцев назад
पपई पासून साध्या सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी टूटीफ्रूटी |Vidhya's kitchen
लबथबी मोडाची मटकी बटाटा भाजी | Vidhya's kitchen
Просмотров 646 месяцев назад
लबथबी मोडाची मटकी बटाटा भाजी | Vidhya's kitchen
सातारा स्पेशल सुका झुणका झणझणीत असा झुणका | vidya's kitchen
Просмотров 1176 месяцев назад
सातारा स्पेशल सुका झुणका झणझणीत असा झुणका | vidya's kitchen

Комментарии