- Видео 16
- Просмотров 20 552
Safar SaLa
Индия
Добавлен 24 дек 2021
🌍 Welcome to Safar SaLa! 🚀
Hello, fellow travelers! I'm Sandesh Patil, the adventurer behind Safar SaLa. Join me as we explore diverse landscapes, cultures, and experiences around the globe. Safar SaLa is your hub for:
🏍️ Moto Vlogs
👨👩👧👦 Family Vlogs
✈️ Travel Vlogs
🌟 Lifestyle Vlogs
🔔 Subscribe for a Ticket to the Journey! 🎟️
Hit subscribe and be part of our growing community of explorers.
📸 Instagram: safar_sala_official
🗣️ Language: Safar SaLa is proudly in Marathi! Join me in exploring the world through our language.
Thanks for being part of the Safar SaLa family. Let's make every journey unforgettable!
#SafarSaLa #AdventureAwaits #MarathiSafar
Hello, fellow travelers! I'm Sandesh Patil, the adventurer behind Safar SaLa. Join me as we explore diverse landscapes, cultures, and experiences around the globe. Safar SaLa is your hub for:
🏍️ Moto Vlogs
👨👩👧👦 Family Vlogs
✈️ Travel Vlogs
🌟 Lifestyle Vlogs
🔔 Subscribe for a Ticket to the Journey! 🎟️
Hit subscribe and be part of our growing community of explorers.
📸 Instagram: safar_sala_official
🗣️ Language: Safar SaLa is proudly in Marathi! Join me in exploring the world through our language.
Thanks for being part of the Safar SaLa family. Let's make every journey unforgettable!
#SafarSaLa #AdventureAwaits #MarathiSafar
Ganpati Festival & Visarjan | घरगुती गणेशोत्सव २०२४ | घरगुती खेळ व बक्षीस | Marathi Family Vlog
21:04
Ganpati Festival Decoration & Aagman | गणेशोत्सव 2024 | Marathi Family Celebration | Safar SaLa
11:07
Karvi Flowers | Lonavala Bike Ride | Mini Kaas Pathar | मराठी Vlogger | Hidden Place | Safar SaLa
आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी बाईक राईडला निघालो आहे, आणि माझं ठिकाण आहे लोनावळा! लोनावळ्यातील हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत असलेली एक सुंदर जागा, जिचं नाव आहे मिनी कास पठार. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं एक अविस्मरणीय दृश्य - सुंदर जांभळ्या रंगात फुललेल्या कारवीच्या फुलांचा नजारा! ही फुलं पाहताना खूपच मनमोहक वाटलं आणि हा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करायला खूप आनंद होतोय.
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमच्या लोनावळा ट्रिप्स आणि बाईक राईड्सचे अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करा!
Karvi Flowers Location: maps.app.goo.gl/i9Nxa7svcCEfL9EH7
#karviflower #flowers #nature #naturelovers #lonavala #LonavalaBikeRide #MiniKaasPathar #KarviFlowers ...
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमच्या लोनावळा ट्रिप्स आणि बाईक राईड्सचे अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करा!
Karvi Flowers Location: maps.app.goo.gl/i9Nxa7svcCEfL9EH7
#karviflower #flowers #nature #naturelovers #lonavala #LonavalaBikeRide #MiniKaasPathar #KarviFlowers ...
Просмотров: 596
Видео
Ganpati Festival & Visarjan | घरगुती गणेशोत्सव २०२४ | घरगुती खेळ व बक्षीस | Marathi Family Vlog
Просмотров 2023 месяца назад
|| गणेशोत्सव उत्सव २०२४ || हा व्हिडिओ आमच्या घरगुती गणपती उत्सवाचा दुसरा भाग आहे. या भागामध्ये आम्ही संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे कसा आनंद घेतला हे दाखवलं आहे. गौरी पूजन, श्री गणेशाची आरती आणि पारंपारिक पद्धतीने श्री गणेश विसर्जन कसं केलं, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. गणेशोत्सव हा आमच्या कुटुंबासाठी खास असतो आणि आम्ही या गोड क्षणांना तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. हा सण साजरा...
Lalbaug Ganpati Darshan | Mumbai Cha Raja | Parel Cha Raja | मुंबई गणपती दर्शन २०२४ | Safar SaLa
Просмотров 1,9 тыс.4 месяца назад
नमस्कार मित्रांनो, सफर SaLa चॅनेलवर तुमचं स्वागत आहे! या व्हिडिओमध्ये मी मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेतलं आहे. मुंबईतील लालबाग, परळ आणि वांद्रे परिसरातील काही सुप्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणरायाचं दर्शन घेण्याचा योग आला. आम्ही यामध्ये तेजुकायाचा राजा, मुंबईचा राजा - गणेश गल्लीतला गणपती, रंगारी बदक चाळ, आशीष शेलार यांचा गणपती, कृष्ण नगरचा राजा, परळचा लंबोदर, परळचा राजा, परळचा इच्छापूर्ती गणप...
Ganpati Festival Decoration & Aagman | गणेशोत्सव 2024 | Marathi Family Celebration | Safar SaLa
Просмотров 1764 месяца назад
|| गणेशोत्सव उत्सव २०२४ || हा व्हिडिओ एका पारंपारिक मराठी घरातील उत्सवाचे खरे सार कॅप्चर करतो, ज्यामध्ये गणपतीचे आगमान, मंडपाची सजावट आणि मनसोक्त विधी यांचे सिनेमॅटिक शॉट्स आहेत. गणेश मंडपाच्या सजावटीपासून आगमान सोहळ्यादरम्यान प्रार्थना करण्यापर्यंत आपण बाप्पाच्या शुभ आगमनाची तयारी कशी करतो ते पहा. भगवान गणेश, अडथळे दूर करणारा आणि बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य देवता म्हणून पूज्य आहे. हिंदू पौराणि...
Mumbai Ganpati Aagman | Best Aagman Sohala | Ganeshotsav 2024 | Safar SaLa Official | आगमन सोहळा
Просмотров 1,2 тыс.4 месяца назад
Experience the excitement and devotion of the 2024 Mumbai Ganpati Maha Aagman as we celebrate the grand arrival of Lord Ganesha in Mumbai. This video captures the most memorable moments of his arrival, highlighting the rich culture and traditions of the city. Follow Us On Instagram: safar_sala_official #MumbaiGanpati2024 #GanpatiMahaAagman #LordGaneshaArrival #GaneshUtsav2024 #Mum...
Margubai Yatra 2024 | मरगुबाई यात्रा | Begawade, Kolhapur | Vibrant Village Festival | Safar SaLa
Просмотров 1,7 тыс.7 месяцев назад
या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत कोल्हापूरच्या छोट्या गावातील मरगुबाई यात्रा २०२४ ची सफर. या वार्षिक उत्सवाच्या दिवशी प्रथम मरगुबाई देवीची मूर्ती मुख्य गावात आणली जाते आणि नंतर संध्याकाळी ढोल, हलगी, आणि डीजेच्या तालावर गुलालात नाचून सर्वजण मरगुबाईला निरोप देतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या उत्सवाचा आनंद मिळेल आणि आमच्या संस्कृतीचे रंगीबेरंगी दर्शन होईल अशी आम्हाला खात्री आहे. व्हिड...
Mumbai To Kolhapur Bike Ride on Access 125 | Summer Ride 2024 | Scooty Ride | Safar SaLa
Просмотров 8 тыс.8 месяцев назад
नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत आमचा मुंबई ते कोल्हापूर या अविस्मरणीय स्कूटी राइडचा अनुभव. माझ्या दोन भावांसोबत Access 125 स्कूटीवर आणि आणखी एक बाईक घेऊन आम्ही ९.५ तासांत हा प्रवास पूर्ण केला. या प्रवासात आम्हाला आलेले रोमांचक अनुभव, सुंदर दृश्ये, आणि मजेदार क्षण तुम्हाला आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही खूप मजा केली आणि रस्त्यातील विविध ठिकाणांची सफर केली...
Ramnavami Utsav, Shirdi 2024 | Palakhi Sohala | Saileela | रामनवमी उत्सव, शिर्डी २०२४ | Safar SaLa
Просмотров 1218 месяцев назад
रामनवमी उत्सव, शिर्डी २०२४ #shirdi #saibaba #shirdisaibaba #ramnavami #saileela #balabhau #safarsala #sandeshpatil
ND Film Studio, Karjat | Best Place For One Day Trip Near Mumbai | Bollywood Film Set | Safar SaLa
Просмотров 676Год назад
🌟 Exploring ND Studio Karjat - Bollywood Magic Unveiled! 🎬🎥 Welcome to a cinematic wonderland! Join me on an exclusive tour of ND Studio Karjat, a hub of Bollywood brilliance and creativity. 🌟 📍 Location: ND Studio Karjat, Karjat, Maharashtra, India 🗺️ Google Maps Location: g.co/kgs/xgbTzXP 🎫 Ticket Price: Discover the magic behind the scenes! Entry tickets are priced at Rs. 500 for adults and ...
Karjat Bike Ride | Moto Vlog | कर्जत बाईक राइड | Karjat Road Trip | One Day Ride | Safar SaLa
Просмотров 255Год назад
नमस्कार मंडळी, आजचा विडिओ हा Moto Vlogआहे. मुंबई ते कर्जत असा जवळपास 2.5 तासांचा प्रवास मी बाईक वर केला आणि माझा बाईक राईड चा अनुभव तुमच्या सोबत शेअर केला आहे आम्ही केलेला प्रवास तुम्ही पण अनुभवा तेही अगदी घर बसल्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ल सबस्क्राईब नक्की करा. Subscribe to Safar Sala For more travel videos. #safar #safarsala #motovlog #mumbaitokarjat #karjat #ride #bikeride #khandalaghat...
Maha Aagman Sohla 2023 | Dongricha & Umarkhadicha Raja | Khetwadi | Parel Workshop | Mumbai Ganpati
Просмотров 693Год назад
मुंबई मधील सर्वात मोठे आगमन... आज परेल, मुंबई मध्ये ठीक ठीकानी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे त्याचेच काही सुंदर दृश्य मी आज माझ्या कॅमेरा तून टिपले आहे त्याचा च आनंद तुम्ही घ्या. पाहायला मिळणारे गणपती ( Included Ganpati ): १. ताकियावर्डचा राजा ( Takiya ward cha Raja ) २. अंधेरीचा विघ्नहर्ता ( Andhericha Vighnaharta ) ३. उमरखाडीचा राजा ( Umarkhadicha Raja ) ४. अभ्युदय नगरचा रा...
बघायला गेलो धबधबा पण झाली भटकंती आणि ... | Road Accident | Panvel Moto Vlog | Wonder Park, Nerul
Просмотров 284Год назад
बघायला गेलो धबधबा पण झाली भटकंती आणि धबधबा मिळाला कोरडा मग तिथून आम्ही निघालो वंडर पार्क नेरुळ या ठिकाणी वाटेत आम्हाला एक अपघात पाहायला मिळाला आणि पुन्हा वंडर पार्क ला जाऊन सुद्धा आम्ही वंडर पार्क ला जाऊ शकलो नाही पण का हे जाणून घ्या साठी पूर्ण विडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळव। Subscribe to Safar Sala #safasala #road #motovlog #waterfall #waterfalls #placesnearmumbai #wee...
Brand New Pulsar N160 Delivery & Full Review | भावकित आली नवीन बाईक | Village Diaries | Safar SaLa
Просмотров 165Год назад
माणसाच्या आयुष्यात खूप सारे स्पेशल डे असतात, हे दिवस ते कधीच विसरू शकत नाहीत. ह्या दिवसांच महत्त्व इतरांच्या लेखी इतकं नसतं पण त्या व्यक्तीच्या लेखी खूप असतं. असाच एक दिवस आमच्या वाटेला आला जेव्हा भावाने त्याची पहिली गाडी घेतली आता ह्याच महत्त्व जरी इतरांसाठी इतकं नसेल तरी आम्हा सर्वांसाठी खूप जास्त होत आणि आजचा व्हिडिओ नेमका ह्याच गोष्टी वर आहे. तर गाडी कोणी घेतली? कोणती घेतली? कशी दिसते? फिचर...
Radhanagari Jungle Safari | राधानगरी - एक अपूर्ण प्रवास | Kolhapur Village Vlogs | Incomplete Trip
Просмотров 555Год назад
नमस्कार मंडळी, आम्ही गावी गेल्यावर एक गावी ट्रीप प्लॅन केली ती म्हणजे राधानगरी अभयारण्याला भेट देण्यासाठी. राधानगरी म्हणजे सह्याद्रीच्या अफाट खजिन्यातील एक मौल्यवान हिरा. या अभयारण्यात तुम्हाला अनेक वन्य जीव पाहायला मिळतात पण आम्हाला ते मिळाले नाही. तर आम्हाला का प्राणी बघायला मिळाले नाही हे जाणून घेण्या साठी हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा तसेच नवनवीन भटकंती चे...
Mumbai To Kolhapur Bike Ride on Access 125 | Travel Moto Vlog | Village Diaries | Safar SaLa
Просмотров 3,9 тыс.Год назад
नमस्कार मंडळी, आजचा विडिओ हा Moto Vlogआहे. आम्ही जवळ पास ४५० किलोमीटर चा प्रवास करून गावी गेलो तेही अगदी आपल्या Suzuki Access 125 Scooty वर. आम्ही केलेला प्रवास तुम्ही पण अनुभवा तेही अगदी घर बसल्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ल सबस्क्राईब नक्की करा. Subscribe to Safar Sala For more travel videos. #safar #safarsala #motovlog #mumbaitokolhapur #kolhapur #ride #bikeride #khandalaghat #khopoli #katr...
Prati Jotiba, Mumbai | प्रति जोतिबा, मुंबई | Jotiba Darshan Vlog | At Kamraj Nagar | Safar SaLa
Просмотров 581Год назад
Prati Jotiba, Mumbai | प्रति जोतिबा, मुंबई | Jotiba Darshan Vlog | At Kamraj Nagar | Safar SaLa
55 kmpl Suzuki access 125 milega deti tr petrol kiti lagel
Tumachya sarv prashnanchi uttar mazya Mumbai To Kolhapur chya hya varshichya video madhye miltil ekda check kara. Comment sathi dhanyavad.🙏
Mumbai varun shahuwadi la jayela kiti time aani petrol lagel
10 Hours
Dada tu kiti speed ne gavi gelas
Tumachya sarv prashnanchi uttar mazya Mumbai To Kolhapur chya hya varshichya video madhye miltil ekda check kara. Comment sathi dhanyavad.🙏
Dada camera konta aahe helmet la aani price sang na?
DJI Action 2
कुटला कॅमेरा वापरताय
DJI Action 2
Chennai se watching - y only 3000 views, put more and more video in Hindi bro not in Marathi better for more views. Good luck
Thanks 🙏 I really appreciate your comment.
Vlog awadla mitra. Camera quality bhaari ahe.
Dhanyavad 🙏
खूप खूप छान आहे
Thanks 🙏
Chan vlog hota .... 😊
Thanks 🙏
Khup chan bhau. Yeto sobat next trip la 💯💯
Nakki Bhai 🫡 Thanks 🙏
Chandu sala tu m3 kiti vela dilela lahan porana maths lihayla sangun harresement kartoy 😂😂😂
एकदम भारी विडिओ मला खूप आवडला
धन्यवाद बंधू 🙏
Khup chan vlog hota... Keep it up.. ☺👍
Thanks 🙏
खूप छान...
धन्यवाद 🙏
गणपती बाप्पा मोरया ❤ Tejas patil ❤💞
धन्यवाद 🙏
Mast vlog
Dhanyavad 🙏
Mi gargotich aahe mala baikne jayche aahe mi philyandach jato aahe
Sahi 👍 All the best
सदेंश जी तुमच्या माध्यमातून आम्हाला गणपतीचे दर्शन घडले आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तसेच नवरात्री जवळ आली आली आहे .आपणास विनंती आहे आपण आम्हाला मुंबईतील सुप्रसिद्ध देवी दर्शन घडवाल ही माफक अपेक्षा.
धन्यवाद 🙏 तुमच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण करण्याचं प्रयत्न असेल
जय साईनाथ
Majhya lagnach stage decoration kam karayla 8 divas lavkar yejo chandhu🎉❤
नक्की, kam jo tum bologe aur kharcha jo me bolunga
Khup chan ahet bappa ani decoration pn... Ganpati bappa Morya.. 🙏
धन्यवाद
Bappa khup chan ahe
धन्यवाद 🙏
👍👍👌
धन्यवाद
Clg vali chatri kuthe aahe he navin ghetlis vatat chatri cha promotion zala ka
Yes. 😂
Mere dost 1 horror jaga hai vaha video banayega kya???
Ha chal na bas kay.
Ganpati Bappa Morya..🙏
मी पेहलिंदा बाईक ने गणपती बाप्पा साठी मालवणला जाणार आहे. मबई गोवा रोड ने जावू की मुंबई कोल्हापूर मार्गे जावू? Please सांगा काय चांगलं पडेल.
कोल्हापूर मार्गे च जाण्याचा प्रयत्न करा कारण रस्ता चांगला आहे आणि मग थोडा चांगला अनुभव घेऊन परतीचा प्रवास मुंबई गोवा रोड ने करा. प्रवासा साठी शुभेच्छा.
@@safarsala thank you so much.
Mst👍🏻
1 Number Dada.....Lai Bhari
Dhanyavad 🙏
Nice 👍👍
Good work bro❤
Thanks 👍
एकच नो
❤
मरगूबाईच्या नावानं चांगभलं 🙏
Mala ajun hi tya point var confusion hota hota mhanun ata decide kela ahe to point ala ki cross jaycha 😂
Petrol la kiti paise gele😢😮
Video madhye purn calculation dila ahe. Video purn nakki bagha.
Camera konata aahe
DJI Action 2
Channel la subscribe karun theva lavkarch ek detailed camera cha review yeil.
Maze natevaik rahtat begawdyt
Mang kay bhaula direct ghari pathvto kay नातेवाईक chya 😂😂
Bhava ek suggestion Tu je time-lapse lavlela na tyat Music tak,video la ajun changla effect yeil... baki vlog mast
नक्की... धन्यवाद
गाव कोनत
बेगवडे, भुदरगड तालुका
कोल्हापूर च्या फुडें तर अजुन बेकार आहे. कालच आलोय मी कंटाळा येतो.
Bhaari bhava
Thanks 🙏
@@safarsalamajha atya cha gaav begawde ahe and mi uttur cha ahe.
Ek kam kar marathi hindi ny aagri bhashet video kar
Yet asati ti bhasha tar nakki kela asata. Tu fakt don option madhun ek sang.
Om sai ram.. 🙏
Is it open for visitors now. I went in november but it was closed due to construction work. Is it open in february 2024 ?
Yes it is open and fully functional for visitors now.
Kiti taas lagle Mumbai to kolhapur?
12 taas but amche 3 taas rest ani jevan, breakfast madhye nighun gele. So 9 taas total travel lagale. Purn gava paryant.
@@safarsala mi jaych mahantoy Kolhapur to Mumbai..... Mazi honda shine ahe...... Mi kolhapur to pune kelay same gadi vr... With pillion
खुप छान माहिती दिली....पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐...
Thanks 🙏
Very nice vlog keep it up.. 👍
Thanks for your support 🙏
अतिशय सुंदर माहिती👍
Thanks for your blessings mam
अरे डफर साला तू सांगायचं ना कर्जत जातोय माझी ex होती तिथे तुझी चहा पोहे जेवण ची सोय करून दिली असती ना मी 😂😂😂
Next Time Pakka sangen...
Mumbai madhe kuthe rhata
Vikhroli