- Видео 19
- Просмотров 4 859
Agri assistant sagar gavhane
Добавлен 15 сен 2014
शेतीविषयक सर्व काही....
आपलाच.....
श्री.सागर पोपट गव्हाणे
सहायक कृषि अधिकारी
कृषि विभाग महाराष्ट्र शासन..
आपलाच.....
श्री.सागर पोपट गव्हाणे
सहायक कृषि अधिकारी
कृषि विभाग महाराष्ट्र शासन..
Видео
अंबा खुंटी कलम कसे करावे याविषयी सविस्तर माहिती
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
अंबा खुंटी कलम कसे करावे याविषयी सविस्तर माहिती
अंबा बाग छाटणी...2 ते 4 वर्ष वयातील अंबा कलमांना वळण देणे
Просмотров 104Месяц назад
अंबा कलमांना गर्दी दाटी मुळे कीड रोग यांचा प्रादुर्भाव दिसून येतो अश्या अंबा बागा मधे छाटणी करून झाडांची दाटि कमी करावी जेणे करून हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश सर्व फांद्यापर्यंत पोहचतो. व कीड रोग प्रादुर्भाव कमी होतो... धन्यवाद
निसर्गरम्य कोकण आणि तेथील काजू अंबा सुरण हळद... आणि तेथील जिवंत झरा ही पाहूया
Просмотров 357Месяц назад
कोकणातील डोंगराळ जमिनीत लागवड केलेली अंबा काजू कोकम तसेच..सुरण हळद...आणि जवळून वाहणारा जिवंत पाण्याचं झरा
नारळ पिकामध्ये सोंडया भुंगा नियंत्रणासाठी लावलेल्या ट्रॅप मधे सापडले सोंडे भुंगे
Просмотров 73Месяц назад
नारळ पिकामध्ये सोंडया भुंगा नियंत्रणासाठी लावलेल्या ट्रॅप मधे सापडले सोंडे भुंगे
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी अंबा कटिंग बद्दल समाधान व्यक्त केले
Просмотров 732 месяца назад
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी अंबा कटिंग बद्दल समाधान व्यक्त केले
नारळ पिकावरील सोंड्या आणि गेंड्या भुंगा साठी कामगंध सापळे l
Просмотров 1122 месяца назад
नारळ पिकावरील नुकसान कारण किडी red palam vilil and rinhoseras beetle साठी उपयोजना तसेच feromane trap चा वापर
आंबा बागेची छाटणी ( mango rejuvenation)
Просмотров 3322 месяца назад
30 वर्षा वरील अंबा बागेची सेंट्रल ओपनिंग करून छाटणी कशी करावी तसेच छाटणी केलेल्या फांदी लां ब्लॅक जपान ऑईल बुरशी नाशक कीटक नाशक कसे लावले याबाबत सविस्तर माहिती दिली
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड पद्धती विषयी माहिती देताना
Просмотров 1213 года назад
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड पद्धती विषयी माहिती देताना
खुप छान माहिती 👍
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती. कोकणात घन लागवड वाढत आहे. त्यासाठी अतिशय उपयुक्त विडिओ.
@@santoshjadhav6420 खूप खूप धन्यवाद साहेब🙏
खुप खुप आभार 🙏
एक नंबर माहिती
आंब्याच्या झाडाची झाटणी कोणत्या महिन्यात करावी
Sept te November मधे पावसाचा अंदाज घेऊन करावी
Nice
@@MukeshMali-m2q Thank you sir
Khup chan sir
खुप छान मस्त सर खरोखरच खूप आनंद होत आहे
@@maheshghanekar1283 खूप खूप आभार 🎉💐✨
Good, Suresh Kadam congratulations, keep it up. Gavhane saheb visit our farm.
@@nitiningale7986 thank you for our support..ingale saheb.. I really want to visit your farm ... please inform me when you present in your farm house💐❤️.
@@nitiningale7986 thank you for our support..ingale saheb.. I really want to visit your farm ... please inform me when you present in your farm house💐❤️.
चांगले ब्लॉग बनवता sir
खुप खुप आभार🙏
Sir एक आंबा छाटणी चां व्हिडिओ बनवा...
@@shetakri4449 नक्कीच पुढील काही दिवसात अंबा कलम छाटणी ची व्हिडिओ बनवूया
खूप छान
उत्तम काम साहेब
Nice
Thank for appriciation
सागर सर खूप छान
@@prasadbhokare2236 धन्यवाद...भोकरे साहेब🙏
खुप छान माहिती याचा फायदा होऊन अनेक नारळाच्या बागा नुकसानीपासून वाचतील 👍
@@santoshjadhav6420 आपल्या मूल्यवान टिप्पणी बद्दल खूप खूप आभार जाधव साहेब( मा.कृषि अधिकारी)
Nice
@@dattatraybagal3553 आभार 🙏
नमस्कार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खुप खुप आभार
खूप छान मार्गदर्शन साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद ❤
@@santhoshbhosale9932 खुप खुप धन्यवाद ...!!!प्रगतशील शेतकरी..श्री.संतोष जी भोसले
👌👌❤