- Видео 1 212
- Просмотров 3 534 943
AKSHAR MANAV
Индия
Добавлен 19 июл 2012
अक्षर मानव कुटुंब
- अक्षर मानव हे माणसांचं अवाढव्य कुटुंब बनवायचा आणि माणसं एकमेकांच्या उपयोगी पडावीत याचा प्रयत्न आहे. मानवी साखळी जोडून एका माणसाला अनेक ओळखी मिळवून देण्याच्या या प्रयत्नात आपणही सहभागी व्हा.
- सर्व भेदांच्या आणि भ्रष्टतेच्या पल्याड जाऊन समाजाच्या भल्याचं काम करणारं माणसांचं कुटुंब.
Akshar Manav Family
- Akshar Manav is an attempt to make a huge family of people and people should be useful to each other. Let us also participate in this effort to connect a human chain and bring many identities to one person.
- A family of people who work for the good of the society beyond all differences and corruption.
Facebook -
myaccount.google.com/profile/links?type=1

ज्या माणसाला दु:ख राहील, तो कधी सुखी नाही होणार : भाजीविक्रेत्या दुर्गाबाई : डॉ. पूजा नाखले
A person who remains sad will never be happy: Vegetable seller Durgabai: Dr. Pooja Nakhle
Просмотров: 65
Видео
रंगधून : विवेक देशमुख ~ Color Dhun : Vivek Deshmukh
Просмотров 179 часов назад
रंगधून : विवेक देशमु ~ Color Dhun : Vivek Deshmukh #nature #akshar_manav
प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त व्हावे : डॉ. प्रमोद काळे
Просмотров 12514 часов назад
Audience should express themselves on social media: Dr. Pramod Kale #filmy #film information #film industry #akshar manav film division #film division #filmy funda #film writer #film producer #film director #film trending #trending #film viral #marathi film #marathi film industry #maharashtra film #maharashtra film industry #film gossip #film katta #Movies #Film #Cinema #MovieLovers #FilmLovers...
गर्भात सावल्यांच्या अंधार पाहिला मी : योगिनी गवळी
Просмотров 9816 часов назад
गर्भात सावल्यांच्या अंधार पाहिला मी : योगिनी गवळी I saw the darkness of shadows in the womb: Yogini Gawli #Poetry #film #filmy #maharashtra
अनुभव : टोचणाऱ्या गोष्टी : डॉ. पूजा नाखले | Experience: Injecting Things: Dr. Pooja Nakhle
Просмотров 5016 часов назад
अनुभव : टोचणाऱ्या गोष्टी : डॉ. पूजा नाखले | Experience: Injecting Things: Dr. Pooja Nakhle क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी, दुर्लक्ष केल्यामुळे दीर्घ काळ त्रास देतात. वेळीच दखल घेतली तर जगणं सुकर, सुलभ होतं. Things that seem insignificant cause long-term problems if neglected. If you take notice in time, life becomes easier and easier.
गावातले रीतिरिवाज : चरणदास भानसे, पडेगाव : डॉ. यमुना नाखले
Просмотров 4319 часов назад
Village Customs : Charandas Bhanse, Padegaon : Dr. Yamuna Nakhle
चरखा गृह, वर्धा : डॉ. यमुना नाखले | Charkha Griha, Wardha : Dr. Yamuna Nakhle
Просмотров 3219 часов назад
चरखा गृह, वर्धा : डॉ. यमुना नाखले | Charkha Griha, Wardha : Dr. Yamuna Nakhle
सहज सहज नाती : राजन खान : सुजित चव्हाण
Просмотров 7421 час назад
Sahaj Sahaj Nati : Rajan Khan : Sujit Chavan
वाघजाई मंदिर, भोर | पारंपरिक नृत्य व वादन | सुजित चव्हाण
Просмотров 15321 час назад
Waghjai Temple, Bhor | Traditional dance and music Sujit Chavan
वांग्याचे काटे : राजलक्ष्मी व श्रीवत्स : योगिनी गवळी
Просмотров 8521 час назад
Thorns of brinjal: Rajalakshmi and Shrivats: Yogini Gawli
तुझ्या गाण्याची योग्य जागा : राजलक्ष्मी आणि श्रीवत्स : योगिनी गवळी
Просмотров 51День назад
Right place of your song : Rajalakshmi and Srivats : Yogini Gawli
स्वतःचे प्रमोशन किती करावे? भाग १ | डॉ. प्रमोद काळे
Просмотров 173День назад
स्वतःचे प्रमोशन किती करावे? भाग १ | डॉ. प्रमोद काळे #filmy #film information #film industry #akshar manav film division #film division #filmy funda #film writer #film producer #film director #film trending #trending #film viral #marathi film #marathi film industry #maharashtra film #maharashtra film industry #film gossip #film katta #Movies #Film #Cinema #MovieLovers #FilmLovers #MovieNight #Fi...
पेमगिरीच्या रानवाटा : प्रा. सुजित चव्हाण
Просмотров 124День назад
पेमगिरीच्या रानवाटा : प्रा. सुजित चव्हाण
माणसांच्या भेटी : चंद्रकांत रामचंद्र शेळके (वय ९२ वर्षे), ओतूर, ता. जुन्नर, जि.पुणे | सुजित चव्हाण
Просмотров 137День назад
माणसांच्या भेटी : चंद्रकांत रामचंद्र शेळके (वय ९२ वर्षे), ओतूर, ता. जुन्नर, जि.पुणे | सुजित चव्हाण
वन टू हंड्रेड : राजलक्ष्मी आणि श्रीवत्स | योगिनी गवळी
Просмотров 3514 дней назад
वन टू हंड्रेड : राजलक्ष्मी आणि श्रीवत्स | योगिनी गवळी
अभ्यासासन (योगासनाचा थोर प्रकार) : राजलक्ष्मी आणि श्रीवत्स | योगिनी गवळी
Просмотров 5914 дней назад
अभ्यासासन (योगासनाचा थोर प्रकार) : राजलक्ष्मी आणि श्रीवत्स | योगिनी गवळी
सिनेमाचे बजेट : डॉ. प्रमोद काळे | Film Budget: Dr. Pramod Kale
Просмотров 20714 дней назад
सिनेमाचे बजेट : डॉ. प्रमोद काळे | Film Budget: Dr. Pramod Kale
अक्षर मानव फिरस्ती | Akshar Manav Firisti
Просмотров 9414 дней назад
अक्षर मानव फिरस्ती | Akshar Manav Firisti
नाणेघाट सहल, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
Просмотров 50714 дней назад
नाणेघाट सहल, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
दो कविताऐ : योगिनी गवळी | Two Poems: Yogini Gawli
Просмотров 1714 дней назад
दो कविताऐ : योगिनी गवळी | Two Poems: Yogini Gawli
ज्येष्ठ नागरिक चळवळीची जन्मकहाणी - भारती मोरे
Просмотров 3914 дней назад
ज्येष्ठ नागरिक चळवळीची जन्मकहाणी - भारती मोरे
आता प्रेक्षकच बनतील सेन्सॉर : डॉ. प्रमोद काळे | Now the audience will become the censor
Просмотров 18214 дней назад
आता प्रेक्षकच बनतील सेन्सॉर : डॉ. प्रमोद काळे | Now the audience will become the censor
मराठी मीठ : योगिनी गवळी | Marathi Salt : Yogini Gawli
Просмотров 7114 дней назад
मराठी मीठ : योगिनी गवळी | Marathi Salt : Yogini Gawli
माझं जगणं : प्रा. सुजित चव्हाण | My life : Prof. Sujit Chavan
Просмотров 17621 день назад
माझं जगणं : प्रा. सुजित चव्हाण | My life : Prof. Sujit Chavan
सिनेमासाठी पैसा आणि सिनेमातला पैसा : डॉ. प्रमोद काळे | Money for movies and money in movies
Просмотров 11721 день назад
सिनेमासाठी पैसा आणि सिनेमातला पैसा : डॉ. प्रमोद काळे | Money for movies and money in movies
खाली बघून खाणं : योगिनी गवळी | Eating while looking down : Yogini Gawli
Просмотров 1221 день назад
खाली बघून खाणं : योगिनी गवळी | Eating while looking down : Yogini Gawli
महिलांचे ताण आणि तणाव : विषय १२ : ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत काम करण्याचे टेन्शन : ज्योती लांडगे
Просмотров 22221 день назад
महिलांचे ताण आणि तणाव : विषय १२ : ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत काम करण्याचे टेन्शन : ज्योती लांडगे
माझं जगणं : डॉ. पूजा नाखले | My life: Dr. Puja Nakhle
Просмотров 7921 день назад
माझं जगणं : डॉ. पूजा नाखले | My life: Dr. Puja Nakhle
छान कविता आहे योगूमाई 👌👌
😊😊😊
🎉🎉🎉
अगदी सत्य परिस्थिती मांडली.
❤❤
छान विचार..
खूप मोलाचा ,रोख ठोक सल्ला आहे.धन्यवाद सर
👍👌
मस्त
हे खरे आहे, हे टीव्ही वरील सीरिअल्स बद्दल ही लिहायला हवे, खूप जास्त अंधश्रद्धा बळजबरी पाहायला लावतात. कारण खूप महिलांवर परिणाम न कळत होत असताना दिसतो.
छान प्रमोद सर -प्रशांत
Khoop chan
धन्यवाद राईसा मॅडम
खूप छान व्यक्त झालात सुजित सर 👌👌👌
Vishay khoop chhan padhatine samjaun sangitlay..Dhanyavaad
Right 👍
Kuph sunder 👍
😂😂
Discription मधून सविस्तर माहिती दिली हे बरे झाले.
Perfect
Nice information and collection ,👍
Great collection
Raja Rani khup chan
😂
उलथान्याचा इशारा 😂
❤❤❤❤❤❤❤
U cant shoot it in proper office set up and wants producers to pay you for your service????
अगं माळकरी ये ना तू सारखं तंगडी तंगडी तोंडात काय ते घालतेस छोटीशी कविता है लेकिन बहुत बढीया है 🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫
सुंदर ❤😊
खुप छान 🎉
Khup chan ❤
खूपच सुंदर मोदक
चित्रपटांचा जीव त्यांच्या गाण्यात आहे. कारण मला अजून आठवतंय ते दिवस जेंव्हा बेटा film release झाली होती. मी video वर म्हणजे तेव्हां चे त्यावर बेटा बघितला आणि माझ्या मित्रांना सांगीतलं मी बेटा बघितला त्यांनी मला विचारलं कसं वाटलं तुला ' धक धक करने लगा ' गाणं? मी म्हटलं ते गाणं मी नाही पाहिलं त्या picture मध्ये हे गाणं आहे कुठे? सगळ्यांनी मला वेड्यात काढलं अरे मुर्खा धक धक नाही पाहिलं तर काय डोंबल पाहिलंस तू. मी तो picture theater मध्ये पहिला मुंबई मध्ये सहकार talkies टिळक नगर चेंबूरला आणि मला कळलं film चा जीव गाण्यात असतो. मला माफ करा मी हा video पाहिला नाही. हे माझं मत आहे तुमची मतं वेगळी असू शकतात मी तुमच्या मतांचा आदर करतो. 🙏🙏🙏🙏🙏
कथा ,संकलपणा ग्रामीण भागात आहेत.फक्त फळ्यावर बाराखडी सारखं पटकथा , संवाद लेखन कसं करावं लागतं ते शिकवा .एकदा बघा प्रयत्न करून ..गल्ला भरू चित्रपट देणारे लेखक भेटतील...
छान मांडणी,.
Good
👍👍👍👍👍🇷🇺
अभिनेता राहुल रॉय, तुम्ही या व्हिडिओमध्ये खूप छान कथा सांगितली. तसेच, लोकांना आकर्षित करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच अफलातून आहेत , धन्यवाद !
Chan recipe
Very nice
Subscribe kele
Sir basa mg vatvhglachya duneyat jaun
खूप सुंदर विचार मांडलेत सर.
Nice doctor sahab
खूपच छान मार्गदर्शन प्रमोद दादा. कथा एक वेळ जॉनरची चालेल, पण चित्रपट ही कलाकृती म्हणून कोणत्याही जॉनरमध्ये अडकायला नको, हे खूप मोलाचं मार्गदर्शन केलंत तुम्ही.
Khupach Chaan 👌👍👍
छान आवाज आहे भारती ताई.गाणीही छान. नवीन पिढीला माहिती मिळेल.👌👌 शैलजा भोंजाळ
जुनी गाणी ऐकुन मनाला बरं वाटलं तुम्हाला धन्यवाद. प्रभाकर भिडे
छान
भारतीताई खूपच छान. आई, मावशी कडून काही नवीन गाणी ऐकायला मिळाली.❤