Safar katha wishvachi
Safar katha wishvachi
  • Видео 77
  • Просмотров 10 959
दिवाळी प्रत्येक वळणावरची
प्रत्येक वयात दिवाळी ही वेगळाच आनंद देते
त्या त्या वयात ती वेगळी वाटते.
Просмотров: 126

Видео

प्रश्न ऐरणीवरचा
Просмотров 191День назад
लग्न हा विषय इतका का ज्वलंत बनत चाललाय याची मुळे कुठेतरी भूतकाळात घडून गेलेल्या, समाजात असलेल्या चुकीच्या मान्यता हे आहे का याचा शोध घेणारी कविता
पु. ल. यांची जत्रेला भेट
Просмотров 65Месяц назад
मराठी भाषिकांचे दैवत पु. ल. देशपांडे यांच्या सुंदर लिखाणाचे जतन आणि ते पुढच्या पिढीकडे पोहोचवणे he आपण मराठी माणूस म्हनुन आपले आद्य कर्तव्य आहे. मी आपला वाटत उचलत आहे आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता. आजची पिढी वाचणात आज पडत चालली आहे त्या मुळे आपले साहित्य जपणे महत्वाचे झाले आहे त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी आऊंगा त्यांना इमान कथा ऐकण्याही तरी सवय लावू शकतो..... 😊🙏
पितृऋण
Просмотров 93Месяц назад
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये निसर्गाच्या रूपांची पूजा करण्याचे संस्कार आहेत त्यातीलच पितृ ऋण फेडण्याचा पितृपक्ष हा एक कालावधी.
पु. ल देशपांडे यांच्या सुंदर लेखणातील एक भाग.
Просмотров 62Месяц назад
पु. ल देशपांडे यांच्या कथा लेखणातील एक सुंदर दागिना आपल्या पुढे सादर केला आहे. नक्कीच याचा आस्वाद घ्या.
14 September 2024
Просмотров 26Месяц назад
उभ्या महाराष्ट्राचे लाडके लेखक श्री. पु. लं. देशपांडे यांच्या कादंबरीतील कथा
कथा पु. ल च्यां
Просмотров 62Месяц назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या सुंदर कथा वाचणे म्हणजे परवणीच. पण सध्याच्या या धावपळीच्या जगात वाचणा साठी वेळ काढणे तसे कठीणच आणि म्हणूनच या कथांचा आस्वाद कथा प्रेमिंना ऐकून घेता यावा या साठी हा घाट. तरी नक्कीच या कथा ऐकून आपल्या मराठीचा अमूल्य ठेवा जपण्यात हातभार लावाल हीच अपेक्षा 💐 काळावे.
कथा पू. ल च्यां
Просмотров 672 месяца назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व लेखक पु. ल यांच्या सुंदर कथा वाचताना मन हरवून जाते आपण ते स्वतः अनुभवतो आहोत असे वाटते. असा हा मराठीतील ला मोलाचा ठेवा जतन करण्याची, तो पुढील पिढी कडे सोपवाण्याची जवाबदारी आपल्यावर आहे मी ती पूर्ण करीत आहे आपण ही ह्या ऑडिओ स्वरूपतील कथा इतरांना पाठवून यात हातभार लावाल अशी आशा. ☺️🙏💐
पु. ल. देशपांडे यांच्या कादंबरीतील कथा
Просмотров 1052 месяца назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. यांच्या कादंबरी तील कथा. मराठी भाषेचे सौन्दर्य वाढवणाऱ्या, मराठीची संपदा असणाऱ्या लेखकांच्या कथा जिवंत ठेवणे आपले कर्तव्य आहे, तरच मराठी भाषा टिकेल जगेल! मी माझा वाटत उचलत आहे तुम्ही ही या कथा ऐकून इतरांना ही या कथा ऐकायला लावून मराठी भाषा टिकवायला हातभार लावू शकता... 👍☺️
पु. ल देशपांडे यांच्या कादंबरीतील कथा ☝️☺️
Просмотров 4002 месяца назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल यांच्या अजरामर कथा, ज्यांनी आपली मराठी भाषा समृद्ध केली. अशा लिखाणाला जतन करून पुढील पिढी कडे पोहचवणे आपले कर्तव्य आहे. यात मी माझा वाटत उचलत आहे तुम्ही ही उचला. 👍
पु.ल देशपांडे यांची सुंदर कादंबरी 👌☺️
Просмотров 692 месяца назад
महाराष्ट्राचे लाडके लेखक आदरणीय पु. ल. देशपांडे यांचे सुट्टी देर लिखाण असलेली कादंबरी नक्कीच ऐकायला हवी अशी. भाषेतील मधुरता, सौन्दर्य याचा अनुभव एक मराठी वाचक म्हणून नक्कीच आपुन घ्यायला हवा.
28 August 2024
Просмотров 1512 месяца назад
पु. ल. देशपांडे याच्या कादंबरीतील कथा
पु. ल देशपांडे यांच्या कथा
Просмотров 322 месяца назад
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लाडके साहित्यिक. पु. ल याच्या अजरामर कथा कादंबऱ्या म्हणजे आपली दौलत आहे. तीच वाचन आणि जतन करणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. आपुन ही या कथा, साहित्य वाचून वा ऐकून यात हातभार लावू शकतो.. 💐☺️.
22 August 2024
Просмотров 352 месяца назад
22 August 2024
महाराष्ट्राचे लाडके पु. ल यांच्या कथा
Просмотров 222 месяца назад
आपल्या लाडक्या पु. ल. बरोबर करूयात बंगळची सफर
पु. ल देशपांडे यांच्या कथा
Просмотров 1272 месяца назад
पु. ल देशपांडे यांच्या कथा
पु. ल देशपांडे
Просмотров 532 месяца назад
पु. ल देशपांडे
पु. ल देशपांडे यांच्या कथा
Просмотров 2032 месяца назад
पु. ल देशपांडे यांच्या कथा
मैत्रीच नातं उलघडणारी एक छोटीशी कविता 🥰
Просмотров 1523 месяца назад
मैत्रीच नातं उलघडणारी एक छोटीशी कविता 🥰
श्रावण सरी
Просмотров 943 месяца назад
श्रावण सरी
मराठी कविता (मेघ )
Просмотров 714 месяца назад
मराठी कविता (मेघ )
महिला दिवस ( वूमन्स डे )
Просмотров 628 месяцев назад
महिला दिवस ( वूमन्स डे )
Women's Day Poem | ( महिला दिवस विशेष कविता)
Просмотров 1258 месяцев назад
Women's Day Poem | ( महिला दिवस विशेष कविता)
सासू सुनेची अजब कहाणी
Просмотров 3159 месяцев назад
सासू सुनेची अजब कहाणी
नाते नणंद भावजयीचे
Просмотров 2,2 тыс.9 месяцев назад
नाते नणंद भावजयीचे
Alwida 2023(अलविदा 2023)
Просмотров 8010 месяцев назад
Alwida 2023(अलविदा 2023)
गीत जीवनाचे
Просмотров 43Год назад
गीत जीवनाचे
कोजागिरी कविता | Kojagiri Poem
Просмотров 74Год назад
कोजागिरी कविता | Kojagiri Poem
Vaat marathi poem | वाट कविता
Просмотров 209Год назад
Vaat marathi poem | वाट कविता
पितृपक्षा कविता | Pitru Paksha kavita | Marathi Poem
Просмотров 233Год назад
पितृपक्षा कविता | Pitru Paksha kavita | Marathi Poem

Комментарии