- Видео 23
- Просмотров 39 102
Simple Recipes Of Usha
Добавлен 17 янв 2021
Видео
खारीक खोबऱ्याचे पौष्टिक लाडू | kharik khobryache ladu | dry fruit ladu
Просмотров 20 тыс.3 месяца назад
या खारीक खोबऱ्याच्या लाडू मध्ये, मी काजू, बदाम, पिस्ता, डिंक, मघज बी, सूर्य फुल बी, भोपळ्याचे बी, अळीव, खसखस, अक्रोड, चियी बी, मेथी बी, काळे मणुके, साजूक तूप चा वापर केला आहे. या सर्वांचा वापर केल्यामुळे लाडू चवीला पौष्टिक तर झालेच आहेत, तसेच शक्तिवर्धक ही आहेत. लहान मुले, घरातील वयस्कर लोकांसाठी खूपच उपयुक्त आहेत.
मेथीच्या दाण्यांची भाजी | methichya danyanchi bhaji @ushamarne1961 #recipe
Просмотров 2557 месяцев назад
मेथीच्या दाण्यांची भाजी | methichya danyanchi bhaji @ushamarne1961 #recipe
खरवस बर्फी | kharvas barfi | @ushamarne1961 #recipe
Просмотров 2508 месяцев назад
ही खरवस बर्फी खव्याच्या वापरून बनवली आहे.
कोळंबीचे कालवण | कोळंबी मसाला | prawns curry @ushamarne1961 #cooking #food
Просмотров 7 тыс.8 месяцев назад
@ushamarne1961 या विडिओ मध्ये मी कोळंबीची रस्सा भाजी चुलीवर बनवलेली आहे. हा विडीओ तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा. #cooking #food
खरवस / ड्राय फ्रूट आणि केसर फ्लेवर खरवस / kharvas with kesar flavor & dry fruit
Просмотров 3829 месяцев назад
खरवस / ड्राय फ्रूट आणि केसर फ्लेवर खरवस / kharvas with kesar flavor & dry fruit
चुलीवर बनवलेले चिकन/gavran chikan/मसालेदार चिकन
Просмотров 72410 месяцев назад
#cooking#chickenreceipe#gavranchicken मसालेदार गावरान चुलीवर बनवलेले चिकन
बोंबील आणि अंड्याचे कालवण.... चवीला एकदम भन्नाट.
Просмотров 23710 месяцев назад
बोंबील आणि अंड्याचे कालवण.... चवीला एकदम भन्नाट.
चुलीवरचं गावरान झणझणीत बोल्हाईचं मटण |मेंढीचे मटण भाजी /sheep mutton
Просмотров 2,3 тыс.11 месяцев назад
या video मध्ये, मी चुलीवर पारंपरिक पद्धतीने मेंढीचे मटण मटण बनवले आहे. हा video जर तुम्हाला आवडला तर मला कमेन्ट मध्ये नक्की सांगा.
कुरकुरीत कोथिंबीर वडी आणि तिची रस्सा भाजी.
Просмотров 500Год назад
कुरकुरीत कोथिंबीर वडी आणि तिची रस्सा भाजी.
मोड आलेल्या पावट्याची सहज सोपी रस्सा भाजी
Просмотров 294Год назад
मोड आलेल्या पावट्याची सहज सोपी रस्सा भाजी
लाडू सुंदर झाले आहे काकू
Thank you tai 😊
kAKU perfect recipe. can we add Bhilawa and Regular Wheat atta to it??? And if yes what should be the quantity??/
Namaste, I haven't used these ingredient, please feel free to experiment with the recipie.
@@ushamarne1961 Thanks 🌷
एकदम मस्त..... काकू👌
Thank you tai
चियाच्या बिया कुठे मिळतात
नमस्कार ताई, चियाच्या बिया तुम्हाला ड्राय फ्रूट च्या दुकानात आणि D mart मध्ये मिळतील
खुप छान काकू अहलीव आणि चिया सीड्स पण घटलेत मला हे recipe havi hoti thanku kaku😊
Khup chhan kaku 14:56
Ha vd0 punha banwa masala samjlach nahi
Tainichi mehnat phukat geli
Khupch chan
हे लाडू किती दिवस टिकतात
🙏 2 महिन्या पर्यंत टिकतात.
खूप छान मावशी❤
खुप छान
खूप छान 🎉🎉
Khup mast receipe
मस्त 👌👍
खूप छान रेसिपी 👌👌👍👍✅
👌🏻👌🏻👌🏻 मस्त लय भारी ❤
ताई जाळं रिकामं चां लेलहोते😮गरम पाणी ठेवलंय पाहिजे होते कधी ही गरम पाणी घालून बणवाचे ❤ बाकी सर्व छान मस्त झालं आहे कालवण 🎉
Chan
मसाले संगलताने आवाज mute aahe
Sorry, माझ्याकडून editing mistake झाली आहे.
Kauntiya masala takla
Bhari
Mast🤤🤤
Mast
Thanks 🤗
Khup chaan
Mast kaku
Thank you. 😊
मस्त
Mast झणझणीत
खूप च छान आहे काकु हि रेसिपी
Chan Chan
Khup chan👌👌Latake tai
Mast kaku
Mast kaku.
❤
छान
Nice
Yummy 😋
Thank you
Khup bharrri👌
Khup chhan 👌👌👌
Waah !!
😋😋😋
Nice
Thanks
Khup chan
खूपच मस्त काकू...👌👌👍
Wooow
Khupch mast
खूपच सुंदर
खूपच सुंदर केले आहे kaku Mutton आणि अळणी rassa
Nice 👍👍
Nice
मेंढी चे मटण असे का नाही टाकत??? बोल्हाई??
नमस्कार ताई, मेंढी च्या मटणाला बोल्हाईचं मटण असेही बोलतात.
खूप छान 😋😋😋