- Видео 4
- Просмотров 993
Shubhangi Koparkar
Добавлен 23 сен 2013
अक्षरगण वृत्त - इंद्रवज्रा | स्वरचित वृत्तबद्ध कविता - शुभांगी कोपरकर | Shubhangi Koparkar
मी शुभांगी कोपरकर.
कविता करणे आणि कविता म्हणणे हा माझा आवडता छंद. म्हणूनच मी स्वरचित कविता वाचनाचे हे चॅनेल सुरू केले.
लहानपणी शिकलेल्या अनेक कविता आजही पाठ आहेत. त्या कवितांचे सौंदर्य त्यांच्या वृत्तबद्ध रचनेत आहे. मराठीत असंख्य वृत्त आहेत. त्यांचे मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद असे मुख्य प्रकार आहेत. या चॅनेल वर मी स्वतः केलेल्या विविध वृत्तातील कविता सादर करणार आहे. कधीतरी मुक्त छंदातील रचनादेखील सादर करेन.
प्रत्येक वृत्ताविषयी थोडी माहिती देऊन वृत्ताची लय समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. वृत्तबद्ध कविता करणे हे खूप क्लिष्ट आहे, अवघड आहे किंवा त्यात कृत्रिमता असते असे बरेच गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पण माझ्या कविता ऐकल्यावर त्यातील सुलभता आणि गंमत तुम्हा सर्वांना नक्कीच जा...

Просмотров: 128
Видео
पादाकुलक व हरिभगिनी वृत्त | स्वरचित वृत्तबद्ध कविता - शुभांगी कोपरकर | Shubhangi Koparkar
Просмотров 30519 дней назад
मी शुभांगी कोपरकर. कविता करणे आणि कविता म्हणणे हा माझा आवडता छंद. म्हणूनच मी स्वरचित कविता वाचनाचे हे चॅनेल सुरू केले. लहानपणी शिकलेल्या अनेक कविता आजही पाठ आहेत. त्या कवितांचे सौंदर्य त्यांच्या वृत्तबद्ध रचनेत आहे. मराठीत असंख्य वृत्त आहेत. त्यांचे मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद असे मुख्य प्रकार आहेत. या चॅनेल वर मी स्वतः केलेल्या विविध वृत्तातील कविता सादर करणार आहे. कधीतरी मुक्त छंदातील...
काव्य छंद | Part Two - शुभांगी कोपरकर यांच्या वृत्तबद्ध, कविता | Kavya Chanda - Shubhangi Koparkar
Просмотров 238Месяц назад
काव्य छंद : शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कवितावाचनाचा कार्यक्रम. दि. १२ ऑक्टोबर २०२४. ३० छंदोबद्ध कवितांचे सादरीकरण. यात विविध मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त आणि मुक्तछंद यातील कविता सादर केल्या. पादाकुलक, शुद्धसती, स्वैरगती, अनलज्वाला, शुभगंगा, संतती, विनोद, वनहरिणी यासारखी विविध मात्रावृत्ते आणि वसंततिलका , मंदाक्रांता, सुमंदारमाला, स्त्रग्विणी, तोटक, कामिनी यासारखी अनेक अक्षरगणवृत्त त्यांनी हाताळ...
काव्य छंद | Part One - शुभांगी कोपरकर यांच्या वृत्तबद्ध, कविता | Kavya Chanda - Shubhangi Koparkar
Просмотров 332Месяц назад
काव्य छंद : शुभांगी कोपरकर यांचा स्वरचित कवितावाचनाचा कार्यक्रम. दि. १२ ऑक्टोबर २०२४. ३० छंदोबद्ध कवितांचे सादरीकरण. यात विविध मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त आणि मुक्तछंद यातील कविता सादर केल्या. पादाकुलक, शुद्धसती, स्वैरगती, अनलज्वाला, शुभगंगा, संतती, विनोद, वनहरिणी यासारखी विविध मात्रावृत्ते आणि वसंततिलका , मंदाक्रांता, सुमंदारमाला, स्त्रग्विणी, तोटक, कामिनी यासारखी अनेक अक्षरगणवृत्त त्यांनी हाताळ...
खूप छान
अभिनंदन . खूप छान लिहिलंय. शेवटच्या दोन ओळी अप्रतिम.
वाह वाह अप्रतिम ❤❤
Khup chan
सुरेख, शेवटचा सकारात्मक दृतिकोन भावला. जग किती ही वाईट वागत असले तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. ही भावनाच ऊर्जा देते.
Congratulations and all the best
👌👏खूप आवडली कविता, आणि तिचं सहज सोपं सादरीकरण 👏👌" आकंठ तेथे कढ दाटलेले ", किंवा निर्माल्य झाल्या इथल्या कहाण्या ".... ह्या मनस्थितीतील काही clients आठवले आणि ती स्थिती तू किती नेमकी शब्दात लिहिलीस 👌👏 वेगवेगळ्या विषयावरच्या तुझ्या पुढच्या कविता नक्कीच ऐकायला आवडतील.
अभिनंदन
मस्त 😊
क्या बात है शुभांगी... शेवटली ओळ खूप आवडली ❤❤
Shodhin maze jag mi navyane.. 👌👌🙋♀️👍👏👏🤝🎉
शुभांगी... मनापासून शुभेच्छा... उत्तम सुरूवात आणि सादरीकरण🌷
चॅनेल सुरू केल्याबद्दल धन्यवाद... दोन्ही रचना सुबक सुंदर अशा आहेत. पुन्हा पुन्हा ऐकता ऐकता येतील.
हे बरं झालं. आता पुन्हा पुन्हा ऐकता येतील तुझ्या कविता..
खूप सुंदर शब्दरचना आणि सादरीकरण पण खूप छान 👌 खरंच, वृत्तबद्ध काव्य आणि ते पण स्वरचित, ऐकण्याची मजा काही वेगळीच.. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐 तू ऐकवत रहा.. आम्ही ऐकायला नेहमीच उत्सुक आहोत...😊
फारच छान माहिती आणि कविता 👌🏼👌🏼
सुरेख लिहिल्या आहेत दोन्ही कविता
Khup sundar kavita mahiti aani sadarikaran 👌👌
दोन्ही कविता छान व सादर पण छान केल्या.माहिती पण छान दिली.🎉
दोन्ही कविता अप्रतिम. सादरीकरण सुंदर. 🌷🌹⚘️
खूप सुंदर कविता.
अप्रतिम! दोन्ही कविता खूप मस्त!
आम्हीं आत्तापर्यंत attend केलेल्या कवितेच्या कार्यक्रमातील सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम... अधून मधून आठवत राहतो इतका सुंदर...!!
वर्षा कुलकर्णी madamche पुस्तक कोठे मिळेल
निशब्द
Khupch sunder मांडणी
खूपच सुंदर किती विविध विषय हाताळलेयस! पण प्रत्येक कविता अगदी मनातून आतून आलीय! अप्रतिम👌👌👌
❤ अप्रतीम ❤
नमस्कार, काव्यलेखनाच्या कार्यशाळेच्या whatsaap group वर मला तुमच्या या कार्यक्रमाच्या video ची लिंक मिळाली... तुमच्या कविता, सादरीकरण अप्रतिम आहे.. मी कविता करत नाही पण मला कविता वाचायला आणि त्याचं रसग्रहण करायला आवडतं... तुमच्या कवितांचे अनेक कार्यक्रम होत राहोत. तुमच्या अनुमती ने तुमच्या कार्यक्रमात कविता वाचनात सहभागी व्हायला काही कविता वाचायला मला आवडेल. मी पुण्यात असते.
शुभांगी, खूप छान वाटलं, खूप वर्षांनी तुला एका नव्या ओळखीनी भेटायला, ऐकायला 👏👏खूप छान कविता, सहज शब्दात, आणि त्यातला आशय सर्वांना relate करता येईल असा 👌👏❤
स्मिता... अप्रतिम झाला कार्यक्रम... दोन तास खिळवून ठेवलं शुभांगी ने.... आम्ही सईचा कार्यक्रम सोडून इथे थांबलो... निघावसच वाटलं नाही... आणि अरेच्चा संपला पण कार्यक्रम.?? असं झालं आम्हाला 😊
असा चंदनाचा घ्यावा वसा, धुंदली गंधली वाट नादावली ,देवही तेथला वाट पाहे तिची अप्रतिम ओळी .
शुभांगी, प्रास्ताविक खुप छान केलस. कविता ऐकून पुढची प्रतिक्रिया कळवते.