- Видео 295
- Просмотров 42 130
Prasad Vaidya
Индия
Добавлен 11 ноя 2013
काही तरी सार्थकता घडावी या नश्वर देहाची
Видео
उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजलीपर तबलावादन |
Просмотров 19221 день назад
उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजलीपर तबलावादन |
उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजलीपर तबलावादन
Просмотров 11821 день назад
उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजलीपर तबलावादन
सांस्कृतिक कार्यक्रम १२ जानेवारी २०२५ | ६वी सह्याद्री
Просмотров 31621 день назад
सांस्कृतिक कार्यक्रम १२ जानेवारी २०२५ | ६वी सह्याद्री
WhatsApp Video 2023 11 08 at 9 43 15 AM
Просмотров 2521 день назад
WhatsApp Video 2023 11 08 at 9 43 15 AM
नाट्यगीत 'नारायणा रमा रमणा' | हिमांशू प्रवीण मिस्त्री |
Просмотров 8628 дней назад
नाट्यगीत 'नारायणा रमा रमणा' | हिमांशू प्रवीण मिस्त्री |
नाट्यगीत 'हे सूरांनो चंद्र व्हा' | सृष्टी पाटील (इ.६वी)
Просмотров 35428 дней назад
नाट्यगीत 'हे सूरांनो चंद्र व्हा' | सृष्टी पाटील (इ.६वी)
श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था,चोपडा | राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा २०२५ |
Просмотров 13728 дней назад
श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था,चोपडा | राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा २०२५ |
Newspaper Reading | Topic News Analysis Std VII |
Просмотров 202Месяц назад
Newspaper Reading | Topic News Analysis Std VII |
निसर्गाप्रती माझे कर्तव्य भाषण | पर्वणी पूनम प्रसाद वैद्य (इ. ७वी)
Просмотров 408Месяц назад
निसर्गाप्रती माझे कर्तव्य भाषण | पर्वणी पूनम प्रसाद वैद्य (इ. ७वी)
नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (इ.८वी) भाषण |
Просмотров 1002 месяца назад
नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (इ.८वी) भाषण |
नवरात्रोत्सवानिमित्त सलाम नारीशक्ती | कु. लावण्या विसावे (४थी अ)|
Просмотров 1503 месяца назад
नवरात्रोत्सवानिमित्त सलाम नारीशक्ती | कु. लावण्या विसावे (४थी अ)|
खूप शुभेच्छा
👌👌
Nice
Excellent
अप्रतिम वक्तृत्व..👏🎬🙏
खूप छान बोलतेस पर्वणी 🎉खूप खूप अभिंदन
स्तुत्य उपक्रम
अत्यंत सुंदर, पवित्र ! जय श्रीराम🎉🎉
अतिशय उत्कृष्ट खणखणीत आवाज आणि स्पष्ट उच्चार शाब्बास आरव तू चोपडा चे नाव पुढे आणणार
Super Amazing,Very Nice Aarav 👌🥰👏🌹🥳🎉
Aaradhya & Aradhya आराध्या konti spelling barobar ahe sir please reply
@@shridevibhogale7972 Aaradhya
Thank you 🙏🙏🙏🙏
Superb 💯
खूपच सुंदर बेटा
उत्कृष्ट .. आरव बेटा
Thank you Sir🎉🎉❤
Beautiful
Beautiful✨❤
खुप छान 👌
प्रिय प्रसाद🙏 प्रथमतः कालच (27 फेबुवारी) साजऱ्या झालेल्या राजभाषा दिनाच्या विवेकानंद परिवारास हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 मी तुझ्या status link वर संपूर्ण मराठी दिनाचा कार्यक्रम बघितला आणि खरोखरंच मला विवेकानंद विद्यालयाचा अभिमान वाटला . अगदी मोठमोठ्या व्यासपीठांना देखील लाजवेल या पद्धतीचा कार्यक्रम तुझ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडवून आणला. कार्यक्रमाची रूपरेषा तिची मांडणी आणि त्यासाठीचे नियोजन विद्यालयातील मराठी विभागाचे यश दाखवून गेला . कथाकथन करणाऱ्या विद्यार्थीनीच्या भाषेतील चढउतार आणि भाषासौंदर्य एक वेगळाच संस्कार करून गेले. चिमुकल्यांनी केलेले वक्तृत्व आणि गीतगायन खरोखरंच वाखाणण्याजोगे होती. जवळच असलेल्या (28 फेब्रुवारी) विज्ञान दिनाचे महत्त्व समजुन घेऊन राजभाषा दिनी पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पथनाटकातील कलाकारांचेही कौतुक करावे तेवढे थोडकेच आहे. मित्रा, अलीकडेच मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रम राज्यभर चालू असुन तुझी शाळा मुल्यांकनात बसली किंवा नाही हे मला माहित नाही परंतू तुझ्या शाळेसारखी सुंदर शाळा असूच शकत नाही याची खात्री वाटते कारण अलिकडे जयंती आणि पुण्यतिथी हे उपक्रम फक्त प्रतिमापुजाना पुरते मर्यादित झालेले अनेक ठिकाणी दिसतात परंतु विवेकानंद विद्यालय याला अपवाद असून या सर्व बाबी घडून येण्यासाठी शाळेचे नेतृत्व अत्यंत महत्वपूर्ण असते आणि तुमच्या मुख्याध्यापकांच्या रूपाने ते बघावयास मिळाले. शाळेचा कारभार मोठा असतांना सुद्धा पुर्णवेळ ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते ही बाब दाद देण्यासारखी आहे. श्री भावे सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांकडून करून घेतलेला वाचनाचा संकल्प आणि त्यांच्या भाषणातून वर्गावर्गातील सरांचे अनुभव अनेक शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. शेवटी विद्यार्थ्यांनी केलेली भेटकार्ड बघुन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यातदेखील विद्यालय मागे नसल्याची खात्री पटली . राजभाषा दिनाचे महत्व जाणून एकाच कार्यक्रमात भाषणे, पथनाट्य, कविता गायन, कथाकथन , भेटकार्ड तयार करणे, शिक्षक, मुख्याध्यापक मार्गदर्शन इ .बाबी विवेकानंद टिमने घडवून आणून ख़ऱ्या अर्थाने मायबोलीचा प्रचार आणि प्रसार केला व खऱ्या अर्थाने कविवर्य कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनंदन. 💐💐💐💐💐💐 या व्हिडीओच्या निमित्ताने तुझी सुंदर शाळा आणि परीसर बघण्याची संधी मिळाली व सांस्कृतिक कार्यक्रम कसा साजरा करावा याबद्दल प्रेरणा मिळाली. 👏👏 तुझ्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक अनेक आशीर्वाद आणि विद्यालयाच्या चरणी यानिमित्ताने नतमस्तक होतो. 💐💐👏🙏 - श्रीहरी निकम - उपशिक्षक के बी एच के विद्यालय खालप - ता . देवळा , जि. नाशिक
प्रियवर्ती श्रीहरी,😊👏 हातचं न राखता दुसऱ्यातलं चांगलं ज्याला शोधता येतं व त्यानुसार भरभरून कौतुक करता येतं दाद देता येते, ती द्यावीशी वाटते अशी जी बोटावर मोजण्याइतकी माणसं आजवर अनुभवली आहेत. त्यात या सुंदर अनुभवसंपन्न अभिव्यक्तीचा समावेश मी आवर्जून करेन.*अडथळ्यातसुद्धा अनुकुलता शोधता आली की जगणं अनुभवसंपन्न आणि जीवन अर्थपूर्ण होतं*(आज तुझ्या दिलखुलास प्रतिसादानंतर सुचलेला हा विचार)असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ओंजळीतील फुलं दुसऱ्याला देतांना ती फुलं ओंजळीलाही सुगंध प्रदान करतात हाच फुलांच्या मनाचा मोठेपणा तुझ्या या प्रतिसादाने प्रदान केली आणि माझी आजची संध्याकाळसुद्धा रम्य पहाट झाली. हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. तुझ्या अभिव्यक्तीला प्रतिसाद देण्यासाठी आज माझे शब्द तोकडे पडतायेत मित्रा. विवेकानंद परिवाराच्यावतीने व माझ्यातर्फे मनःपूर्वक स्नेह व कृतज्ञता व्यक्त करतो. शुभेच्छा.भेटू या. 📙📚📖📋✍🏻 ~प्रसाद वैद्य व परिवार
Nice
खूप छान प्रयत्न अशीच मुले घडली पाहिजे
खूप खूप सुंदर
प्रियवर्ती अमित दादा,😊👏 आजचा तुमचा विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद खूपच छान आणि दिलखुलास होता. तुमच्या संवादात अस्सल जगणं आणि अस्सल अनुभव असतात म्हणून ते नेहमीच हृदयाला भिडतात अन् काहीवेळा डोळ्याच्या कडा ओलांडायला भाग पाडतात. आपल्या करियरमध्ये Plan B... तयार असावा हा मोलाचा सल्लादेखील आपण दिला जो खूप महत्त्वाचा आहे तेही आपण सुंदर उदाहरण सांगून पटवून दिलं. सर्वच विद्यार्थ्यांनी आपलं बोलणं शांतपणे ऐकलं; परंतु ज्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं असेल ते नक्कीच अंतर्मुख होऊन भविष्यात एक वेगळी उंची गाठतील असा विश्वास वाटतो. खूप छान. त्याचबरोबर The Bun Maska Corner मध्येदेखील असे बरेच अनुभव छान Share केलेत. आपली BMC Team यदाकदाचित चोपड्याला येईल तेव्हा नक्कीच भेटायला आवडेल. शुभेच्छा. भेटू या. 📙📚📖📋✍🏻 ~प्रसाद वैद्य
Wow
After long time song 🎵 ek dum bhari vatl sir ❤❤❤❤❤❤❤❤
Std 1 क cha vedio nahi takla sir...
🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर कार्यक्रम अस्वाद घेण्यासारखा स्तुत्य आहे
Superb ❤🎉😮
😊
best
👌👌🎉🎉
👌🎉💐
Thanks sir tum Champlain mlahai vahana bhtal
अतिशय सुंदर आणि आनंददायी व्याख्यान
प्रसादसर ,मनापासून आभारी आहे
Superb collection of videos
Nice audio clip
Keep it up.. 👍
जय जय राम कृष्ण हरी
Mind Blowing ❤️❤️ Hlo sir,..Dhaval Here 😅
32:47
👏🏻👏🏻 नमामि संस्कृत 🙏🏻
Super
Very nice...
nice
Nice glimpses , Prasad Vaidya Sir
Jai Hind , Vande Mataram...
👍👍😘
Nice 👍
खुप सुंदर आवाज .. खुप छान सादरीकरण