- Видео 1
- Просмотров 574 933
मी मिठसागरेकर
Индия
Добавлен 27 июл 2016
Shree Ram
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |
हरिपाठ |
अभंग
श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ( वर्ष ५८)
मिठ-सागरे ता. सिन्नर
छायाचित्रकार - सुनिल कासार
9881694960
sunilkasar_5xclicker?igshid=NzZlODBkYWE4Ng==
@sunilkasar_5xclicker
हरिपाठ |
अभंग
श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ( वर्ष ५८)
मिठ-सागरे ता. सिन्नर
छायाचित्रकार - सुनिल कासार
9881694960
sunilkasar_5xclicker?igshid=NzZlODBkYWE4Ng==
@sunilkasar_5xclicker
Просмотров: 575 545
अप्रतिम गायन
खुपच छान आहे गायन
स्वर गंधर्व गायन
अतिशय सुंदर महाराज 👌भारत देशात आपले ख्यातनाम गायक अशी किर्ती होवो भगवंत चरणी प्रार्थना 👌🚩🚩🙏
सगळीच रत्न आहेत तबलजी जण
Khup god avaj🙏🙏
अतिशय सुंदर
बरोबर आहे सर्व साधना उभे राहून आहे संप्रदाय मध्ये
खूप सुंदर गायन जय हरी 🙏
खूप गोड चाल गायली शास्त्रशुद्ध
महाराष्ट्रात एक नंबर जोडी आहे.किर्तन चालीच समर्पक वातावरण निर्माण करणारी.अगदी गोड.
या महाराजांच्या कीर्तनामध्ये साधे गायक जर असेल तर हे महाराज त्यांची इज्जत काढतात
यांची छाती अहंकारी वृत्तीची असण्याचे कायच कारण नाही कारण जसे मोठे कलाकार आहेत तसेच यांच अंत करण असलं पाहिजे, माऊली तुमचा काय तरी गैरसमज झाला असेल
खरं आहे
मंत्रमुग्ध केले महाराज.
खूप छान गायन भारत. देशात नाव होवो हीच परमेश्वर कडे. मागनी
किती छान ना वा लाजवाब
सर्वच देहभान हरपून चाल ऐकून राहिलो धन्यवाद...
मंत्र मुग्ध झालो आपला आवाज आयकुन खुप छान
जय हरी माऊली
भगुरे महाराज आपणास ईश्वर ऊदंड आयुष्य देवो असे गायक पुन्हा होणे नाही
❤
जय हो गुरुदेव 🎉
Wa Kay hi maulici od
Hari mauli
बोधे बाबाची बरोबरी कोणीच करू शकत नाही.धड सांप्रदायिक पण नाही क्लासिकल पण नाही.
बर ,,,मग ??
जगात एकसारखे दुसरे कोणीही नाही त्यामूळे बरोबरी चा प्रश्न नाही जो आहे तिथे चांगला
मग कसय तरी सांगा एखादा अभंग गाउ न दाखवा
कुलकर्णी तुम्ही एखांदी चाल म्हणून दाखवा सांप्रदायिक,, you tub la thaka
खूप छान चाल आहे मंत्र मुग्ध करणारा आवाज
Khup chan gai ki bhugare गुरुजी aprati post
गुरूजी खरंच धन्य झालो चाल ऐकून
राम कृष्ण हरी भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी खूप छान आवाज मनाला खूप छान वाटत रोज सकाळी संध्याकाळी आईकतो रामकृष्ण हरी
सुंदर आवाज
Rag LaLit
Rag LaLit aahe Ka super Chal mauli
मी रोज हि चाल ऐकतो
भाग्यवान आहोत आम्ही आम्हाला आपला गोड चाल ऐकायला मिळाली दोन्ही गुरुजींना शीरसाष्टांग. प्रणाम
Apratim❤
दोन्हीही गुरुजींना सादर प्रणाम 🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी
खूपचं सुंदर चाल. मन प्रसन्न होते.जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌹
दुधात मिठाचा खडा,तबला.
लाजवाब... दोन्हीही आ.गायक गुरूजी॑ना मनःपूर्वक त्रिवार वंदन.. वंदन..
डोळे भरून आले...
भीमसेन दादा नंतर गुरुजी.
Very nice 🙏👌
रामकृष्ण हरी माऊली खरच माऊली ची कृपा झाली तूमच्यावर जिव शिव दोन्ही एकरूप झाले मूळची सिंचले जैसे तैसे राग तोडी काय विस्तार केला अंगावर काटे आले दोघे गूरुजींना धन्यवाद जबरदस्त षड्ज लावला शौर्य संगीत विद्यालय नाशिक
Raag multani ahe ha
भगुरे गुरूजी आवाजाचे जादुगार आहे काय गोडवा आहे
तृप्ती होईना करू काय गे माये.... माऊली
आज समजल गायन काय असते... साष्टांग दंडवत भगुरे गुरूजी आणि खिल्लारी महाराज 🙏🙇♂️
जय हो खूप आनंद
विठ्ठल कृपेनें महाराष्ट्र अश्या हिऱ्यांची खान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
करता करविता आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या श्याम सोनू मराठी यूट्यूब चैनल
अप्रतिम गायन वादन ❤ राग कोणता आहे ?
Multani ahe ha