सरकारी कर्मचारीवर्ग
सरकारी कर्मचारीवर्ग
  • Видео 1 469
  • Просмотров 15 736 261
BIG NEWS कोरोना काळातील १८ महिने थकित महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अ-तारांकित प्रश्न
BIG NEWS कोरोना काळातील १८ महिने थकित महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अ-तारांकित प्रश्न
Просмотров: 2 062

Видео

आता वाढीव पेन्शन मिळणार ! नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पेन्शन नियमांमध्ये सर्वात मोठा बदल
Просмотров 12 тыс.2 часа назад
आता वाढीव पेन्शन मिळणार ! पेंशनसाठी नवीन नियम आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वे झाली जाहीर, पेन्शन नियमांमध्ये झाला सर्वात मोठा बदल !
खुशखबर! शेवटी 2016 नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ! पूर्ण 20 लाख रुपयांचा फायदा !
Просмотров 32 тыс.2 часа назад
#खुशखबर! शेवटी 2016 नंतर #निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली #आनंदाची बातमी ! पूर्ण 20 ला रुपयांचा #फायदा !
सरकारी कर्मचारी झाले खूश, DA मध्ये इतकी वाढ, जाणून घ्या सर्व माहिती.
Просмотров 19 тыс.4 часа назад
सरकारी कर्मचारी झाले खूश, DA मध्ये इतकी वाढ, जाणून घ्या सर्व माहिती.
पेन्शन मध्ये बंपर वाढ, अचानक सरकारचा मोठा निर्णय
Просмотров 7 тыс.4 часа назад
पेन्शन मध्ये बंपर वाढ, अचानक सरकारचा मोठा निर्णय
आज 6 तारखेची मोठी अपडेट. EPS-95 पेन्शनवर सरकारचे आले हे उत्तर.
Просмотров 30 тыс.7 часов назад
आज 6 तारखेची मोठी अपडेट. EPS-95 पेन्शनवर सरकारचे आले हे उत्तर.
कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर !पगार आणि पेन्शन मध्ये बंपर वाढ !
Просмотров 8 тыс.9 часов назад
कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर ! पगार आणि पेन्शन मध्ये बंपर वाढ !
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी मोठी बातमी, १५ एप्रिलपासून नवीन नियमहोणार लागू.
Просмотров 10 тыс.9 часов назад
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी मोठी बातमी, १५ एप्रिलपासून नवीन नियमहोणार लागू.
खुशखबर!आठव्या वेतन आयोगात या 48 लाख कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पहा नवीन अपडेट
Просмотров 4,4 тыс.12 часов назад
खुशखबर!आठव्या वेतन आयोगात या 48 ला कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पहा नवीन अपडेट
शेवटी NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाने घेतला महत्वपूर्ण निर्णय.
Просмотров 2 тыс.12 часов назад
शेवटी NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाने घेतला महत्वपूर्ण निर्णय.
राज्यकर्मचाऱ्यांना खुशखबर राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठानिर्णय!फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे ३ लाभ
Просмотров 51 тыс.14 часов назад
राज्यकर्मचाऱ्यांना खुशखबर राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठानिर्णय!फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे ३ लाभ
खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतनात 108% वाढ अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Просмотров 4,4 тыс.14 часов назад
खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतनात 108% वाढ अर्थसंकल्पात मोठी घोषणा
आजची मोठी खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ३% वाढ सरकारचा मोठा निर्णय!
Просмотров 14 тыс.19 часов назад
आजची मोठी खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ३% वाढ सरकारचा मोठा निर्णय!
३१ जानेवारी ची खुशखबर! कर्मचाऱ्यांची 18 महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा
Просмотров 29 тыс.19 часов назад
३१ जानेवारी ची खुशखबर! कर्मचाऱ्यांची 18 महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा
पेन्शन धारकांना मोठी खुशखबर, एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन सरकारची मोठी अपडेट्स.
Просмотров 9 тыс.21 час назад
पेन्शन धारकांना मोठी खुशखबर, एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन सरकारची मोठी अपडेट्स
खुशखबर ! पेंशन वाढ ! कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा
Просмотров 5 тыс.День назад
खुशखबर ! पेंशन वाढ ! कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा
खुशखबर ! कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करण्याचा या सरकारचा मोठा निर्णय !
Просмотров 4,2 тыс.День назад
खुशखबर ! कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करण्याचा या सरकारचा मोठा निर्णय !
खुशखबर.. केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात इतक्या टक्क्यांची वाढ.
Просмотров 46 тыс.День назад
खुशखबर.. केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात इतक्या टक्क्यांची वाढ.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदीच चांदी ; आता पगाराच्या 50% पेन्शन मिळणार
Просмотров 4,5 тыс.День назад
केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदीच चांदी ; आता पगाराच्या 50% पेन्शन मिळणार
शेवटी आली आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना वाढीव 53%DAचा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन,पेन्शन देयकासोबत
Просмотров 30 тыс.День назад
शेवटी आली आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना वाढीव 53चा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन,पेन्शन देयकासोबत
पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार.
Просмотров 22 тыс.14 дней назад
पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार.
Gratuity Limit Hikeकर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी वाढली रिटायरमेंटवेळी किती एकत्रित रक्कम मिळेल जाणून घ्या
Просмотров 8 тыс.14 дней назад
Gratuity Limit Hikeकर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी वाढली रिटायरमेंटवेळी किती एकत्रित रक्कम मिळेल जाणून घ्या
खुशखबर ! पेन्शन वाढी बाबत सरकारचा मोठा निर्णय आत्ताच पहा किती झाली वाढ
Просмотров 10 тыс.14 дней назад
खुशखबर ! पेन्शन वाढी बाबत सरकारचा मोठा निर्णय आत्ताच पहा किती झाली वाढ
DA News आजची मोठी अपडेट !राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय
Просмотров 11 тыс.14 дней назад
DA News आजची मोठी अपडेट !राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय
खुशखबर....पेन्शनर्ससाठी मोठी आनंदाची बातमी. पेन्शनमध्ये 186 टक्क्यांची वाढ.
Просмотров 7 тыс.14 дней назад
खुशखबर....पेन्शनर्ससाठी मोठी आनंदाची बातमी. पेन्शनमध्ये 186 टक्क्यांची वाढ.
पेन्शनधारकांना आजची खुशखबर ! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 16,740 रुपयांची वाढ
Просмотров 67 тыс.14 дней назад
पेन्शनधारकांना आजची खुशखबर ! पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल 16,740 रुपयांची वाढ
खुशखबर ! आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट! नोटिफिकेशन ही झाले जाहीर.
Просмотров 7 тыс.14 дней назад
खुशखबर ! आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट! नोटिफिकेशन ही झाले जाहीर.
सुधारित पेन्शन योजना , आश्वासित प्रगती योजना , 3% महागाई भत्ता वाढ व वेतन तफावत दुर करणेबाबत अपडेट
Просмотров 8 тыс.14 дней назад
सुधारित पेन्शन योजना , आश्वासित प्रगती योजना , 3% महागाई भत्ता वाढ व वेतन तफावत दुर करणेबाबत अपडेट
आताची खुशखबर ! सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना हे ०३ मोठे आर्थिक लाभ.
Просмотров 16 тыс.14 дней назад
आताची खुशखबर ! सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना हे ०३ मोठे आर्थिक लाभ.
खुशखबर ! लाखो पेन्शन धारकांचा शेवटी विजय ! पेन्शन मध्ये एवढ्या रुपयांची वाढ.
Просмотров 50 тыс.14 дней назад
खुशखबर ! लाखो पेन्शन धारकांचा शेवटी विजय ! पेन्शन मध्ये एवढ्या रुपयांची वाढ.

Комментарии

  • @gangadharpamalwad430
    @gangadharpamalwad430 26 дней назад

    खुपच सुंदर छान भुतकाळातील प्रेम वेढ विसरंण या व्हिडीओ मुळे फारच कठीण आहे.गप्प राहुन विसरलेल आठवणी ला उजाळा देण्याच काम करते हा व्हिडीओ!

  • @Sarita-dp5sb
    @Sarita-dp5sb Месяц назад

    Khup mannala sukhaun denari premachi rachana samjaun sagitli❤❤

  • @ajitsawant9740
    @ajitsawant9740 3 месяца назад

  • @VittalDhane
    @VittalDhane 6 месяцев назад

    Hi

    • @VittalDhane
      @VittalDhane 6 месяцев назад

      चालवायला धणिवाद

  • @anilshinde6609
    @anilshinde6609 Год назад

    खूप छान ❤

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад

    सरकारी कर्मचा-यांचा संपूर्ण महागाई भत्ता रद्द करा. आणि लबाडपणा, हरामखोरपतणा, खोटारडेपणा, कामचोरपणा , लूटारूपणा, हव्यासीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कूटूंबासह जेलमध्ये टाकून सक्त मजूरी करण्यासाठी पाठविण्याचे पुण्यकर्म अर्थमंत्री महोदयांनी करून दाखवले पाहिजे.

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад

    काय सांगाव माझ्या मनातलं बोललात आपण मला काय दुर्बुद्धी सुचली प्रेमात पडण्याची मि माझ्या शेतात पिक पाण्यात पशु पक्षात रममाण होतो

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад

    तिने सोबत असायला काय पुढे आपले लग्न होत नाही उगाच काय मनधरणी करायचीय तिची 😅😅😅😅

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад

    मी तर म्हणेन प्रेमाच्या वाटे पासुन माणसाने दुर राहीलं पाहीजे आपल्या काम धंद्यात शेतात बहरलेल्या पिकातून आपल्याला आनंद सुख समाधान मिळतेच ना ( प्रेम कसं आहे गवंडी जवळ जि लेव्हल टुब असते ना तसे स्थिर नसते ) प्रेम म्हण्जे भुल भुलया उगाच चांगल्या मनाला त्रास

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 Год назад

    अशी कशी आशा! १०/२०/३०आशा कशी करू. खाजगी शिक्षण विभागाने, खिचडी चा घेतला वसा, शिपाई मान धनावर केला. परिचर गायब होणार? लेकरं ८ वी पर्यंत स्वत प्रयोग करिनं, भारत महान बनीन. वाचायले शेजारच्या घरात जाईन,भारत महान बनीन. पडला झडला तर उचलायले नाय शिपाई, मानधनावर काम काय काय करिन? भाजी भाकरी बरोबर मिळत नाही मायबाप काम नाही तर घरमीळे त्याले, शेत पीकवायच न्याय! त्याले पीकविमा हाय! उगाच नाय भारत महान ! एकच सारे सारखे गणवेश! भारत महान बनीन! 😢😢😢😢😢

  • @sharadkotawadekar3504
    @sharadkotawadekar3504 Год назад

    दि 1.1.16 लाभ देताना त्याचे वेतन कसे निश्चित होईल सुधारीत लाभात डायरेक्ट लाभ द्यावा का समजा 1.6.17 रुपये 5400 ग्रेडवेतनावर लाभ दिला असेल आणि विद्यमान ग्रेडवेतन 4400 आहे अशावेळी प्रथम 1.1.16 ला 4400 ग्रेडवेतनावर 1.1.16 लाभ देऊन 1.1.16 लाच 5400 ग्रेडवेतनावर लाभ द्यावा अगर कसे याबाबत स्पष्टता दिसत नाही

  • @anusayapatil2847
    @anusayapatil2847 2 года назад

    999999999999999999999899999999999999x5

  • @shlokgamer5328
    @shlokgamer5328 2 года назад

    Chan👍👍👍👌

  • @narendrabarapatre7306
    @narendrabarapatre7306 2 года назад

    Divali zhali... Pan kahich milal nahi... 😔

  • @dilipkshirsajar9838
    @dilipkshirsajar9838 2 года назад

    मॅडम मी खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून प्रथम नेमणुक 01/ 09/1990 व 31/08/2002 ला कालबद्ध पदोन्नती मिळाली त्या नंतर कुठलीच पद्दोन्नती कींवा बढती मिळाली नाही मला आता बत्तीस वर्षे सेवा पुर्ण झाली एकाच पदावर तर मला 10-20-30- अश्वाशित प्रगती योजनेचा लाभ कसा मिळेल मार्गदर्शन करावे धन्यवाद

  • @jayashreedholye3928
    @jayashreedholye3928 2 года назад

    Today is Diwali but nothing is given as promised.l

  • @seemasariyam7428
    @seemasariyam7428 2 года назад

    जेव्हा मिळेल तेव्हा न्यूज देत जा

  • @sandeepbadgujar620
    @sandeepbadgujar620 2 года назад

    Don't give misguiding news First confirm the fact, then give the news if GR is issued

  • @narendrabarapatre7306
    @narendrabarapatre7306 2 года назад

    18 mahinyachi thakbaki dyayala pahije hoti....

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 2 года назад

    Fake News .Junya Daranech Pagar Aala Aahe.Kahihi Sangu Naka.

  • @changdeokedar6172
    @changdeokedar6172 2 года назад

    आता मात्र अती झालं, होळी पर्यंत हेच सांगत रहा. जसे काहीं हे पाहिलांदाच घडत आहे. अजून सातव्या वेतन फरकाचा एकही हफ्ता मिळाला नाही.

  • @narendrabarapatre7306
    @narendrabarapatre7306 2 года назад

    Jahirat shasanachi.... Bhet ahe ka hi.... Upakar kele sarkarne

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 2 года назад

    दिवाळी पूर्ण पगार खर्च करा आणी पुढील महिना शिमगा करण्या येवजी शासना नी येक पगार दिवाळी साठी द्यावा ही विनंती

  • @sharadpatil6517
    @sharadpatil6517 2 года назад

    हें सरकार घोषणा सरकार आहे, दिवाळी तर सर्व लोकांची निघाली आहे, शिंदें व फडणवीस ,त्याचे मंत्री मजेत आहे ,ते औरंगाबाद चे आमदार यांना attak आला होता

  • @sharadpatil6517
    @sharadpatil6517 2 года назад

    अरे हे नेहमीच होते, द्यायचे तर महागाई भत्ता 4% फरक सह द्या

  • @sanjayshende3895
    @sanjayshende3895 2 года назад

    Konti bhet shaskiya karmachari yana dili serva banva banvi sarkar aahe kahi det nahi

  • @saurabhkamble5586
    @saurabhkamble5586 2 года назад

    बक्षी समिती खंड 2 ची बातमी सांगा

  • @narayandeshpande1359
    @narayandeshpande1359 2 года назад

    महागाई भत्ता दिवाळीत दिला असला तर ती दिवाळी भेट . मान्य केली असती पण निवृती धारकाना कुठली भेट देणार असेच आशेवर ठेवणार

  • @bhartidhulubulu3068
    @bhartidhulubulu3068 2 года назад

    काय कौतुक आहे.पगार तर नेहमीच दिवाळीपूर्वी दिला जातो.किती जाहिरात. फक्त घोषणा करून चालत नाही.अनुदान काय यांचा बाप देणार काय.अनुदान आले नंतर 6ते7 दिवस प्रोसेस ला लागतात.19 तारखेला अनुदान सोडते .शनिवार रविवार सुट्टी आली. आणि म्हणे दिवाळीपूर्वी पगार पेन्शन करा.शासनाचा धिक्कार असो. निषेध.निषेध निषेध

  • @madhukardeore4596
    @madhukardeore4596 2 года назад

    Yedi bae aahe june vdo takte

  • @sourabhwaghmare8790
    @sourabhwaghmare8790 2 года назад

    Kasali bhet kasala fayada kay Dil pagarach dila na dusare kay Raja udar zala hati bhopala dila aasach ki

  • @tukaramdavane2233
    @tukaramdavane2233 2 года назад

    10 दिवस पेन्शन अगोदर दिली ही काय दिवाळी भेट दिलेली नाही पुढचे 40 दिवस वाट बघत बसावे लागणार आहेत त्याच काय . 4% टक्के DA वाढ थकबाकी सह दिली असती तर दिवाळी भेट दिली असे वाटलं असत . ही तर वेनिवृत्ती वेतन धारकांची निरास्या केलेली आहे. . शसनाचे अभिनंदन करण्या सारखे काय दिले आहे.

  • @vijaykohale5100
    @vijaykohale5100 2 года назад

    Repeat news nako

  • @atomyindia9561
    @atomyindia9561 2 года назад

    अठरा महिण्याचा ऐरीयेस पाहिजे

  • @atomyindia9561
    @atomyindia9561 2 года назад

    पुराणी बातम्या देता

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 2 года назад

    नेहमीचीच बातमी सांगतात. वेगळे काहीच नाही. दरवर्षी गणपती, दिवाळी पगार, निवृत्ती वेतन आधीच दिले जाते. जाहिरात बाजी थांबवा आत्ता.

  • @balugosavi7175
    @balugosavi7175 2 года назад

    Daroj tich batmi

  • @meenasuryatal2050
    @meenasuryatal2050 2 года назад

    किती खोटे पगार तर होतच असते

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 2 года назад

    पगार हा दिवाळी पुर्वी दिला जातो हे काय नवीन नाही आडवतीस टक्के डीए कधी मिळणार आहे ते सांगा तसेच अठरा महिन्यांची डीए थकबाकी कधी मिळणार आहे ते सांगा तसेच फिटमेंट फॅक्टर तीन पांईट आडुसषठ टक्के कधी मिळणार ते सांगा

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 2 года назад

    Kay tar fakkta Aath Divasach Agother tetay, that kay Vishesh.

  • @dilipkamble3722
    @dilipkamble3722 2 года назад

    हजाराच्या नोटा दाखविलेल्या आहेत नोटा दाखवलेले आहेत

  • @rajaratnatvkolhapur8613
    @rajaratnatvkolhapur8613 2 года назад

    काय आणि कसली भेट. पगार तर दिवाळी पूर्वि नेहमीच दिला जातो. किती ही जाहिरात. व्यापा-यांना खुश करण्यासाठी.

  • @sadashivkamble7298
    @sadashivkamble7298 2 года назад

    जुनी बातमी आहे

    • @sadashivkamble7298
      @sadashivkamble7298 2 года назад

      अशा बातम्या मुळे महागाई वाढत आहे कर्मचाऱ्यांना कसलाच फायदा नाही

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 2 года назад

    हीच बातमी किती वेळा दाखवणार आहात दररोज तीच

  • @nandkumarbhosalenandkumarb4748
    @nandkumarbhosalenandkumarb4748 2 года назад

    Diwali udya pasun suru hot ahe nustya bogus batmya devu naka kahich dile nahi.sarkarne

  • @gulabjadhav3697
    @gulabjadhav3697 2 года назад

    मी 31मे 2020 रोजी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालो असून जुलै 2019 ते नोव्हेंबर2019 या पाच महिन्याचा DA arreas PF पाच हफ्ता मधील एकही हफ्ता मिळाला नाही तसेच Leave encashment सुद्धा मिळाले नाही या बाबत महिती मिळू शकेल का

  • @sureshchinchore8225
    @sureshchinchore8225 2 года назад

    सेवा निर्वती वय 60 वर्ष कधी होणार

  • @shivajialwe510
    @shivajialwe510 2 года назад

    ज्यांना नोकरी नाही त्या बेकार तरुणांना आधी नोकरी द्या. सवंग घोषणा नको

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 года назад

    अहो कोण करणार पुंरनियुक्ती, ज्यांचे रिटायर्डमेंटनंतर समाधान झालेनसेल तो पुंन्हा नोकरीं करेल.

    • @parkar202sbgmal.com.
      @parkar202sbgmal.com. 2 года назад

      अहो कसर्मचारी 33 वर्षे नोकरीं करून कंटाळालेला असतो मीटर 2 व. अगोदर vrs घेतला आता तर मजेत पेंशन घेतो. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकरीत सामावून घ्या. त्यांची बेकरी संपेल व सांगणकाचाही चालवीनेचा प्रश्न येणार नाही.

  • @vishnosarvde4607
    @vishnosarvde4607 2 года назад

    July 2022 pasuncha 4takke D. A. Farakee milava