- Видео 792
- Просмотров 23 745 476
MDT Marathi
Индия
Добавлен 4 мар 2019
नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाच्या राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच आपल्या @mdtmarathi या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणे करून आमच्या नव नवीन व्हिडिओ ची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद.........
Contact: businessstreep@gmail.com
Hello guys, to see the current and latest happenings in the politics of Maharashtra state and the entire country, please immediately subscribe to our channel @mdtmarathi and press the bell icon to get our latest updates.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Details
#mdtmarathi #MDTMARATHI
-----------------+-----+-+-+-+-+-----------------------------------------------

बिगब्रेकिंग: अखेर वाल्मिकी कराड अटक CID पोलिसांनी केली कारवाई! valmik Karad | Beed Sarpanch Murder
बिगब्रेकिंग: अखेर वाल्मिकी कराड अटक CID पोलिसांनी केली कारवाई! valmik Karad | Beed Sarpanch Murder
#beed #pankajamunde #dhanajaymunde #bajrangsonavne#eknathkhadse #devendrafadanavis #dhanjaymundhe #valmikkarad #pankajamundhe
#sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #sharadpawar #rohitpawar #ajitpawar #maharashtraelection2024 #Maharashtragovtformationupdates #mahayutiallianceparties #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #mahayutiallianceseatsharing #mahayutialliancemaharashtra
#maharashtranews #ElectionWithTV9
#maharashtraassemblyelection #vidhansabhaelection #vidhansabha #maharashtravidhansabha #maharashtravidhansabhaelection #maharashtravidhansabhaelection2024 #maharash...

Просмотров: 2 608
Видео
सुप्रिया सुळे यांनी केल फडणवीसांच कौतुक काय बोलल्या पहा ! Supriya Sule On Devendra Fdanvis
Просмотров 7 тыс.21 день назад
सुप्रिया सुळे यांनी केल फडणवीसांच कौतुक काय बोलल्या पहा ! Supriya Sule On Devendra Fdanvis
लाडकी बहीण योजना सर्वात मोठे बदल देवेंद्र फडणवीस लाईव्ह ! Devendra Fdanvis On ladki bahin yojna
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
लाडकी बहीण योजना सर्वात मोठे बदल देवेंद्र फडणवीस लाईव्ह ! Devendra Fdanvis On ladki bahin yojna
पंकजा मुंडेंना तिकीट मिळताच देवेंद्र फडणवीस काय बोलले पाहा ! Devendra fdanvis On Pankaja Munde
Просмотров 2,2 тыс.5 месяцев назад
पंकजा मुंडेंना तिकीट मिळताच देवेंद्र फडणवीस काय बोलले पाहा ! Devendra fdanvis On Pankaja Munde
रोहित पवार भाजपमध्ये जाणार? स्वतः केला खुलासा नक्की पहा ! Rohit pawar on BJP latest news
Просмотров 1,1 тыс.5 месяцев назад
रोहित पवार भाजपमध्ये जाणार? स्वतः केला खुलासा नक्की पहा ! Rohit pawar on BJP latest news
ब्रेकिंग: लाडकी बहीण योजनेत मोठे बदल मुख्यमंत्री शिंदे लाईव्ह ! ladki bahan Yojana latest news
Просмотров 3365 месяцев назад
ब्रेकिंग: लाडकी बहीण योजनेत मोठे बदल मुख्यमंत्री शिंदे लाईव्ह ! ladki bahan Yojana latest news
अरे हो मी शिवीगाळ केली अंबादास दानवे यांनी स्वतः केला खुलासा ! mla ambadas Danve latest news
Просмотров 3306 месяцев назад
अरे हो मी शिवीगाळ केली अंबादास दानवे यांनी स्वतः केला खुलासा ! mla ambadas Danve latest news
तिकीट मिळताच पंकजा मुंडे फडणवीसां बद्दल काय बोलल्या पहा! Pankaja Mundhe On Devendra Fdanvis
Просмотров 2,1 тыс.6 месяцев назад
तिकीट मिळताच पंकजा मुंडे फडणवीसां बद्दल काय बोलल्या पहा! Pankaja Mundhe On Devendra Fdanvis
संजय शिरसाठ यांचा ठाकरे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात खळबळ!Sanjay shirsath uddhav Thakrey
Просмотров 3166 месяцев назад
संजय शिरसाठ यांचा ठाकरे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात खळबळ!Sanjay shirsath uddhav Thakrey
राज ठाकरे यांचा मराठा आरक्षणा बद्दल मोठा गौप्यस्फोट नक्की पहा! Raj Thakrey On maratha arakshan
Просмотров 3146 месяцев назад
राज ठाकरे यांचा मराठा आरक्षणा बद्दल मोठा गौप्यस्फोट नक्की पहा! Raj Thakrey On maratha arakshan
😡 गोपीचंद पडळकरांचा भाजपला घरचा आहेर राजकीय वर्तुळात खळबळ! gopichand pdalkar latest breaking news
Просмотров 2856 месяцев назад
😡 गोपीचंद पडळकरांचा भाजपला घरचा आहेर राजकीय वर्तुळात खळबळ! gopichand pdalkar latest breaking news
राधाकृष्ण विखे पाटलांचा जरांगे पाटलांना कडक इशारा ! vikhe Patil on Manoj Jarange Patil
Просмотров 2,6 тыс.6 месяцев назад
राधाकृष्ण विखे पाटलांचा जरांगे पाटलांना कडक इशारा ! vikhe Patil on Manoj Jarange Patil
भाजप पक्षानेच केला एकनाथ शिंदेंचा गेम राजकीय वर्तुळात खळबळ! bachchu on eknath Shinde
Просмотров 3,5 тыс.6 месяцев назад
भाजप पक्षानेच केला एकनाथ शिंदेंचा गेम राजकीय वर्तुळात खळबळ! bachchu on eknath Shinde
छगन भुजबळांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश? उद्धव ठाकरे काय बोलले पहा ! uddhav Thakrey on Chagan Bhujbal
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
छगन भुजबळांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश? उद्धव ठाकरे काय बोलले पहा ! uddhav Thakrey on Chagan Bhujbal
मंत्रीपद का घेतला नाही अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट एकदा नक्की पहा! ajit pawar NCP Congress
Просмотров 3786 месяцев назад
मंत्रीपद का घेतला नाही अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट एकदा नक्की पहा! ajit pawar NCP Congress
अखेर अजित पवारांना मंत्रिपद नाही देवेंद्र फडणवीस काय बोलले पहा! Devendra fdanvis on ajit pawar
Просмотров 8806 месяцев назад
अखेर अजित पवारांना मंत्रिपद नाही देवेंद्र फडणवीस काय बोलले पहा! Devendra fdanvis on ajit pawar
😱 या भाजप नेत्याच्या शिंदे गटाला कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! BJP vs shivsena latest news
Просмотров 8176 месяцев назад
😱 या भाजप नेत्याच्या शिंदे गटाला कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! BJP vs shivsena latest news
भाजपने अजित पवारांना संपवलं रोहित पवारांचा गंभीर आरोप ! Rohit Pawar vs Ajith Pawar BJP
Просмотров 1,9 тыс.6 месяцев назад
भाजपने अजित पवारांना संपवलं रोहित पवारांचा गंभीर आरोप ! Rohit Pawar vs Ajith Pawar BJP
ब्रेकिंग: मनोज जरंगे पाटलांचा धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना कडक इशारा ! manoj Jarange Patil Live
Просмотров 1236 месяцев назад
ब्रेकिंग: मनोज जरंगे पाटलांचा धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना कडक इशारा ! manoj Jarange Patil Live
अजित पवारांचा पत्ताकट देवेंद्र फडणवीस काय बोलले पहा! Devendra fadnavis on Ajit Pawar
Просмотров 3,2 тыс.6 месяцев назад
अजित पवारांचा पत्ताकट देवेंद्र फडणवीस काय बोलले पहा! Devendra fadnavis on Ajit Pawar
मनोज जरांगे पाटलां बद्दल अजित पवार काय बोललेत पहा ! ajit pawar on manoj Jarange Patil
Просмотров 3,1 тыс.6 месяцев назад
मनोज जरांगे पाटलां बद्दल अजित पवार काय बोललेत पहा ! ajit pawar on manoj Jarange Patil
😱 सर्व निवडणुका लढवणार मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय! manoj Jarange Patil
Просмотров 1406 месяцев назад
😱 सर्व निवडणुका लढवणार मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय! manoj Jarange Patil
अजित पवारांचा भाजपला कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! Ajit Pawar angry on bjp
Просмотров 3,8 тыс.6 месяцев назад
अजित पवारांचा भाजपला कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! Ajit Pawar angry on bjp
जयंत पाटील अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट! jayant Patil NCP
Просмотров 2736 месяцев назад
जयंत पाटील अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट! jayant Patil NCP
या महिला नेत्याचा मनोज जरांगे पाटलांना कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! manoj Jarange Patil Live
Просмотров 3016 месяцев назад
या महिला नेत्याचा मनोज जरांगे पाटलांना कडक इशारा राजकीय वर्तुळात खळबळ! manoj Jarange Patil Live
😱 मनोज जरंगे पाटलांबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट! fdanvis vs manoj Jarange Patil
Просмотров 1286 месяцев назад
😱 मनोज जरंगे पाटलांबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट! fdanvis vs manoj Jarange Patil
एकनाथ शिंदेंच्या श्रीकांत शिंदेंना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात खळबळ! eknath Shinde latest news
Просмотров 2 тыс.6 месяцев назад
एकनाथ शिंदेंच्या श्रीकांत शिंदेंना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात खळबळ! eknath Shinde latest news
😱 मुख्यमंत्री शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ! latest breaking news
Просмотров 1986 месяцев назад
😱 मुख्यमंत्री शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ! latest breaking news
भाजप आणि शिंदे गटाबद्दल संजय राऊत यांचा मोठा खुलासा नक्की पहा ! Sanjay raut shivsena latest news
Просмотров 7256 месяцев назад
भाजप आणि शिंदे गटाबद्दल संजय राऊत यांचा मोठा खुलासा नक्की पहा ! Sanjay raut shivsena latest news
देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी? गिरीश महाजन काय बोललेत नक्की पहा! Devendra fdanvis latest news
Просмотров 3436 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी? गिरीश महाजन काय बोललेत नक्की पहा! Devendra fdanvis latest news
इतक्या गंभीर विषयचे विडिओ तेचते repeat करून व्हिडिओची लांबी का वाढविण्यात आली? विडिओची लांबी बघून लोकं ऐकणार नाही त्यामुळे हा संदेश / माहिती लोकांना कळणार नाही.
खूप सुंदर, पण आपण एवढ्या पोटतिडकीने बोलत आहेत या पातळीवर लोकांची बोध्दीक पातळीवर यायला कीती वेळ लागेल....
😱😱😱😤😤😤🙏🙏🙏
खूप वाईट प्रकारे खरच पुढे काय होणार कोणाला माहिती
मुघलांपासून प्रथम छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र वाचवला, आणि आता ही छत्रपतीच पुन्हा मराठ्यांच्या हितासाठी समोर आले,
अंजलीताई जबरदस्त ... वाल्मिक कराड शरण आला याचाच अर्थ वाल्मिक कराड याला पकडण्यास सरकार व पोलीस खाते निष्क्रिय होते असाच होतो. वाल्मिक कराड शरण आला म्हणजे पोलीस खात्याची कीव करून, वाल्मिक कराड सरकारची व पोलीस खात्याची लाज वाचविण्यासाठी शरण आला होता काय? या ठिकाणी पोलीस निष्क्रिय का होते? वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी २० दिवस का लागले? हे शोधणे महत्वाचे आहे कारण,या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रश्टाचार झालेला आहे.
मुंडे घराण्याने बीड जिल्ह्यात कायदा आपल्या घरचा नौकर करून ठेवले आहे.मुंडे हटाव बीड बचाव !!!
Madam Yana phashi dya
तुमच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल ताई. पण तुम्ही हर घडीला सावधान असायला हवे.मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये आता हा प्रश्न जनतेचा झालेला आहे
सपशेल फेल प्रशासन ...
दोन्ही मुंढे नी राजीनामा देऊन घरी बसावे किंवा सरकारनं त्यांना घरी पाठवावे सगळे प्रश्न मार्गी लागतील च पुढच्या सर्व घटकातील लोक यातून शहाणे होतील पण सरकारला लाज असेल तर...
Cid police fail tarbuj pass dhabholkar pansare punha santosh Deshmukh khun tarbujya chi Kamal kapat karstan dhulfek suru evm jindabad
सगळे चोर
फडणवीस तुम्ही स्वतःचा सत्यानाश करून घेताय मुंडे चया नादाला लागून
Kuch to gadbad hai daya! Santosh Deshmuk yancya hattecha khel kela jatoy. Let's watch 2029
टायपिंग चांगलं काम करत आहे
Raja 👍👌🙏🏻🙏🏻 1 number
Doshi la fasahi jhalich pahije sarwana
Farari aropi milat nahi c m gra मंत्रेचे Kam kay rajanamadewa
कराडला उलट टांगून हाना म्हणजे तो सांगेल .
तुमच्या मंत्री मंडळातील लोकांचें काय
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब, जो व्यक्ति वाल्मीकि कराड ह्या गुंडाचा फोटो तर बरेच मंत्र्या सोबत आहे. मुख्य म्हणजे वाल्मीकि कराड हा पण तुम्हाला फुलगुच्छै देतांना फोटो आहे. अजुन माजी मुख्यमंत्री ऐकनाथ, अर्थमंत्री अजितपवार आणी तुम्ही असे ती़ंघांना ऐटत फोटो आहे त्याचे काय? वाल्मीकि कराड हा खंडणी गुंड मंत्र्यान सोबत कसा? पुष्कळ मंत्र्याना, हा गुंड दिसत आहे. मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे चा उजवा हाथ त्याच्या शिवाय धंनजय मुंडे पता हालत नाही असं पंकजा मुंडे यांनी एका सभेत बोलली होती. गृहमंत्री तुम्ही आहात आणि गृहमंत्री कुठला निर्णय घेतील या कड़े जनतेचे लक्ष लागलेले.
महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होईल अशी कृत्ये, घटणा कोणत्याही प्रकारच्या होता कामा नये.
राजे, या प्रकरणी कसून लक्ष घालावे.
सर्व पुरावे नष्ट करूनच सरंडर होण्यासाठी आलाय काय? त्यासाठी एवढा वेळ घेतला काय? जनतेच्या मनातील हे प्र श्न आहेत.
त्या वाल्याला दोन बॉडी गार्ड जनतेच्या पैशातून 😢😢
1 number
Valmik 100 takke sahi salamat sutnarch
दोनचार नेत्यांना देशात चौकात च फासी दिली तर खून खराबे थांबतील
माननीय दादासाहेब तुमच्यावर माझी जिल्हाधिकारी बीड कुचे साहेब यांनी आरोप केलेला आहे शिक्षक भरती ऑनलाईन होत असताना त्याला विरोध करण्याचं काम आपण केला संबंधित संबंधित सरकारी कामामध्ये आपण अडथळा निर्माण केलात असे माजी जिल्हाधिकारी कोचे साहेब यांनी यूट्यूब वरती इंटरव्यू मध्ये सांगितलेला आहे याबद्दल आपण काय स्पष्टीकरण देणार साहेब महाराष्ट्रातील जनता वाट बघत आहे
वा वा, बढिया C.. M saheb.
जनता जो पर्यंत सुधारत नाही तोपर्यंत हे राजकरणी सुधारणार नाहीत.
ताई हे नेते लोकांच्या मनोरंजनासाठी आणि राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या आया बहिणी दुसऱ्या खाली घालतील..
अंधारेताई का गप्प आहेत? कुठे गायब झाल्यात? त्यांना या प्रकरणाची माहिती माळाली नाही का?
खरंच. मॅडम आपण खर बोलता.पण अन्याय विरुद्ध आवाज उठवता हे चांगलाच आहे.पण एकट्याने बोलून काही होणार नाही. .त्यासाठी एकाधी संस्था किंवा एकाधा फाउंडेशन निर्माण करून एकीने लढा देणे गरजेचे आहे.
खरये अंजली दमानीयांच
मॅडम ही घाणेरडी लोक काही बोलुदेत तुम्ही कर्तुत्ववान आहात देव तुम्हाला शक्ती देवो
मॅडम आम्ही तुमच्या बरोबर आहोत
Hello
I have been taking stand individually, also telling people to realize that these politicians are taking people for granted . They come asking for our vote but after that common man hardly gives his opinions
14:19
मॅडम 15 तास मेहनत करुण सुधा घर चालवणे खुप कटीन झाले आहे
असे सर्व नेते मंडळींनी आपली समप्ती दाखवावी
खूप छान ताई आमचे नेते जनतेचे लचके लचके तोडत आहेत.जनता साफ अर्ध मेली आहे.जनतेच्या पाठी आज घडीला तरी कोणी नाही
Keep it up, Madam! We need more brave women and true examples of women empowerment across every state in India. Politicians who exploit and harm the public must be exposed and held accountable, and we trust our respected PM. Narendra Modi ji to take strict action.
Pls don't disturb your sleep.
Mam, u are doing great & fantastic work for improving our systems. Our group want to join ur hands to eradicate present UNACCEPTED political happenings around us. Please don't be disappointed to give up ur movements.let us form a large non- political group for effective results. We are proud of U. We ALL ARE WITH U MAM.
ताई नमस्कार जय महाराष्ट्र
है राजकरण बदलणार कसे कारण तेच तेच नेते इलेक्शन लढवितात आणि पैसे फेकुन निवडूण येतात व भ्रष्टाचार करतात
🙏🙏 आपल्या सारख्या विचारवंतांना हे गलिच्छ राजकारणी नेहमीच दाबायचा प्रयत्न करतात.आणि आता तर त्याच दिशेने बदल केला आहे.त्यामुळे सरशी त्यांचीच होणार.तुमच्यासारख्या highly educated व्यक्तीची ही परिस्थिती? तर सर्व सामान्य माणूस हा किती लढणार?..... सर्व कायदेही त्यांचेच आणि राज्य ही त्यांचेच.....