- Видео 89
- Просмотров 4 888 756
Sangram Patil शर्यतप्रेमी & कुस्तीप्रेमी
Индия
Добавлен 22 сен 2014
माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गोर-गरिबांच्या बैलांना/पैलवानांना उजेडात आणण्यासाठी हा सखोल प्रयत्न चालु आहे🤝💯 तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि चॅनेल सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा...
Sangram Patil शर्यतप्रेमी & कुस्तीप्रेमी RUclips चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत आहे, बैलगाडी क्षेत्रातील आणि कुस्ती क्षेत्रातील नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच 👉 *चॅनेल सबस्क्राईब करा* 👍 आणि बेल आयकॉन दाबुन सर्वात प्रथम व्हिडिओ पहा...📸🎥
उद्दिष्टे - १) मुलाखतीच्या माध्यमातून बैलांना नामांकित पैरा मिळवून देऊ.
२) प्रत्येकाचा बैल हा महादेवाचा नंदी आहे, कोणीही त्याला लहान मोठ तुलना करू नका.
३) जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, शेतकऱ्यांना मदत करू.
४)RUclips माध्यमातून खुप लोकांना मदत करणार.
तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे आज ७/१२ ला १०k सबस्क्राईब पूर्ण झाले असाच सपोर्ट करा चॅनेलला..
सर्व मुलाखती मैदान आढावा संपर्क करा - ८४३३६०८०८१
पत्ता - कराड (मलकापूर)

शर्यतीच्या पैदाससाठी ओळखला जाणारा वळू फडतरवाडीचा "सोन्या"/Fadtarwadi Sonya #sangrampatilsharyatpremi
#sangrampatilsharyatpremi
#तुकारामबुवायांचासोन्या
#कानतुटकासोन्या
#शर्यतक्षेत्रातीलवळू
#गाईलाकोणतावळूभरवावा
#वळूअसावातरअसा
#tukarambuvachasonya
#fadtarwadichasonya
#kantutkasonya
#valu
#gailaasavaludakhavava
#bullvaluasavatrasa
#fadtarwadichkatutkasonya
#bull
#bailgadasharyatlivetoday
#_हिंदकेसरी
#cow
#trandig
#bailgadasharyat
#nadekachbailgadasharyat
#marathi
#shortsfeed
#shortsyoutube
#shortvideo
#shorts
#shortsvideo
#dance
#dancer
#travel
#travelling
#trandingshorts
#baile
#bailes
#छंद
#बैलगाडाlover
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडा_शौकीन
#तुकारामबुवायांचासोन्या
#कानतुटकासोन्या
#शर्यतक्षेत्रातीलवळू
#गाईलाकोणतावळूभरवावा
#वळूअसावातरअसा
#tukarambuvachasonya
#fadtarwadichasonya
#kantutkasonya
#valu
#gailaasavaludakhavava
#bullvaluasavatrasa
#fadtarwadichkatutkasonya
#bull
#bailgadasharyatlivetoday
#_हिंदकेसरी
#cow
#trandig
#bailgadasharyat
#nadekachbailgadasharyat
#marathi
#shortsfeed
#shortsyoutube
#shortvideo
#shorts
#shortsvideo
#dance
#dancer
#travel
#travelling
#trandingshorts
#baile
#bailes
#छंद
#बैलगाडाlover
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडा_शौकीन
Просмотров: 0
Видео
आमदार केसरी मैदानाचा २ नंबरचा मानकरी हिंदकेसरी सासवडचा बादल/ #sangrampatilsharyatpremi
Просмотров 1,8 тыс.12 часов назад
बैलाने मालकाचे पाग फेडलं धीरज शेठ भांडवलकर यांचा बादल पुसेगाव हिंदकेसरी रोमन #sangrampatilsharyatpremi #cow #आमदारकेसरीमैदानकराड #amdaroesarimaidamkarad2025 #bailgadasharyat #khillari_bail #naadekachbailgadasharyat #trandig #shortsfeed #shortsyoutube #explorepage #explore #explorer #_maidanreporter #_बकासुर #_वडकी #_हिंदकेसरी #पुसेगाव #_सेवागिरी_महाराज #_माळशिरस #_कदमवाडी #_हिंदकेसरी #_सातारा #...
कराडच १६जानेवारी भव्य ओपन मैदान आढावा,५ लाख प्रथम बक्षीस आमदार केसरी #sangrampatilsharyatpremi
Просмотров 23 тыс.21 час назад
#sangrampatilsharyatpremi #bailgadasharyat #cow #bailgadasharyatlivetoday #khillari_bail #naadekachbailgadasharyat #trandig #dairyfarm #_बकासुर #mathur1001 #mathurbailsharyat #mathura #_वडकी #_हिंदकेसरी #karadamdarkesarimaidan #karadmaidan #karadbailgadamaidan #bailgada #khillarbull #maidanadhava #karadmaidan16janewari #karadmaidanathava2025 #bailgadamaidanathava #sharyarkranti #पुसेगाव #sharya...
महाराष्ट्रातील सर्वात मोठ मैदान,अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाने होणार आमदार केसरी मैदान कराड
Просмотров 31 тыс.День назад
#sangrampatilsharyatpremi #bailgada #bakasur #bakasurbailgadasharyatlatestvideo #bakasurlive #karadamdarmaidam #karadamdarmaidamsharyat #karadeniz #karadatulparvmaidan #karadbailgadamaidan #karadamdarkesarimaidan #amdarkesarimaidankarad #amdarkesari2024 #vilasdeshmukhpailvan #bailgadasharyat #sanghatnabailgada #2025 #2025goals #2025cars #2025song #2025bailgadamaidankarad #bakar #vuralvideo #vir...
ज्यांनी पडत्या काळात साथ दिली त्यांना कधी विसरणार नाही, "हिंदकेसरी गज्या 4×4"मुलाखत/Gajya 4×4 मुलाखत
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
महाराष्ट्राची बैलगाडी क्षेत्रातील अनेक बैल आहेत त्यातच एक नावाजलेले नाव म्हणजे "गज्या" हिंदकेसरी किताब मिळवून आहे ठिकाणी नाव करतोय. #sangrampatilsharyatpremi #गज्या४×४ #cow #naadekachbailgadasharyat #bull #bailgadasharyatlivetoday #dairyfarm #naadekchfaktbailgadasharyat #india #indian #indonesia #indianarmy #indianfood #independenceday#song #newsongs #trandig #trandingshorts #trandingstatus #ma...
जबरदस्त स्पीड,पायांना इजा नाही,आत्ताच बैलांना पत्री मारून घ्या.📞 गणेश चव्हाण ७३५०५७६९५३
Просмотров 26 тыс.14 дней назад
नमस्कार मित्रांनो! आपल्या शेतकरी बळीराजा बरोबर शेतात राबणाऱ्या बैलाचे पाय चालताना घसरू नये, त्याच्या पायाच्या खुरांमध्ये दगड काटे लोखंडी खिळे टोचू नये तसेच खुरांची अनावश्यक वाढ थांबावी यासाठी त्यांना नाल म्हणजेच पत्री मारली जाते. याचविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. #sangrampatilsharyatpremi #बैलांनापत्रिकाकशीमारावी #पत्रीमारण्याचेफायदे #पत्रीबैल #पत्रिमारा #बैलांनापत्रीमारा #बैलंपत्री #पत...
पुसेगाव २०२४ आदत १ नंबर चॅम्पियन मानकरी फडतरवाडीचा "चंदर" 📞स्वप्नील फडतरे 8308077307
Просмотров 3,9 тыс.14 дней назад
#sangrampatilsharyatpremi #swapnilफडतरे #swapnilfadtarebail #ranabailfadtarwadi #fadtarwadibailrana #fadtarwadichachandar #ranabail #bailgadasharyatlivetoday #bailgailabharvanyachefayade #bailasavatrasa #fadtarwadibailgadasharyat #pusegaonbailsharyat2023 #pusegaon #pusegaonhindkesari #sharyatshaukeen #ranachandarfadtrwadi #bailkharedikrtanakypahave #gaichikharedikashikaravi #cow #khillarmaharas...
कमी वयात नावारूपाला आलेले नाव "भुंगा"/Bhunga Bail #sangrampatilsharyatpremi #bhungamulakhat#bailgada
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
#sangrampatilsharyatpremi #भारत #भारतीय #भारत_का_संविधान #bailgadirace #bakasursharyat #bakasurbailgadasharyatlatestvideo #bailgadasharyatlivetoday #bqilgadapremi #pusegaon #pusegaonbailsharyat2023 #pusegaonhindkesari #pusegav2024 #nadhif #nadhirnasar #indianfood #indianvlogger #travelvlog #travel #traveling #tranding #train #tractor #शॉर्ट #shoetsyoutube #भुंगाबैलमुलाखत #bhungabailmulakhat #bh...
आता नव्याने वादळ येणार आणि मालकासाठी पळणार म्हासाळचा "हिंदकेसरी चिक्या"/Chikya Bail Mulakhat
Просмотров 8 тыс.21 день назад
आता नव्याने वादळ येणार आणि मालकासाठी पळणार म्हासाळचा "हिंदकेसरी चिक्या"/Chikya Bail Mulakhat
पुसेगाव मैदानात हिंदकेसरी नवीन चेहरा सरदार & रोमन १ नंबरचे मानकरी #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा
Просмотров 1,1 тыс.21 день назад
पुसेगाव मैदानात हिंदकेसरी नवीन चेहरा सरदार & रोमन १ नंबरचे मानकरी #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा
हिंदकेसरीची अपेक्षा नाही, गट निघाला तरी समाधान आहे #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा #sharyat #cows
Просмотров 58521 день назад
हिंदकेसरीची अपेक्षा नाही, गट निघाला तरी समाधान आहे #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा #sharyat #cows
आदत वयात हिंदकेसरी होणार "सोन्या 2211" असा पैरा पाहिजे /#sangrampatilsharyatpremi
Просмотров 10 тыс.21 день назад
आदत वयात हिंदकेसरी होणार "सोन्या 2211" असा पैरा पाहिजे /#sangrampatilsharyatpremi
हिंदकेसरी "पिस्टन २२११" कोणासोबत पळणार पुसेगाव मैदानात बघा #sangrampatilsharyatpremi #bailgada
Просмотров 3,9 тыс.21 день назад
हिंदकेसरी "पिस्टन २२११" कोणासोबत पळणार पुसेगाव मैदानात बघा #sangrampatilsharyatpremi #bailgada
पुसेगाव मैदानाचा पैरा झाला बहुतेक "हिंदकेसरी कॉकटेल & हिंदकेसरी मथुर" पळताना दिसेल.
Просмотров 6 тыс.21 день назад
पुसेगाव मैदानाचा पैरा झाला बहुतेक "हिंदकेसरी कॉकटेल & हिंदकेसरी मथुर" पळताना दिसेल.
कर्ज काढून बैल खरेदी करण्यात अर्थ नाही,तरुण पिढीने व्यवसाय केला पाहिजे "हिंदकेसरी पाखर्या" मुलाखत.
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
कर्ज काढून बैल खरेदी करण्यात अर्थ नाही,तरुण पिढीने व्यवसाय केला पाहिजे "हिंदकेसरी पाखर्या" मुलाखत.
अध्यक्ष नितीन (आबा) शेवाळे यांच्याशी दिलखुलास गप्पा, संघटना ही तुमच्यासाठीच आहे |Nitin Shevale #race
Просмотров 328Месяц назад
अध्यक्ष नितीन (आबा) शेवाळे यांच्याशी दिलखुलास गप्पा, संघटना ही तुमच्यासाठीच आहे |Nitin Shevale #race
बावर्याने कित्तेक बैलांना उजेडात आणला आहे, साथ देणारी लोक पाहिजे सोडणारी नाही "हिंदकेसरी बावर्या".
Просмотров 22 тыс.Месяц назад
बावर्याने कित्तेक बैलांना उजेडात आणला आहे, साथ देणारी लोक पाहिजे सोडणारी नाही "हिंदकेसरी बावर्या".
कोण कोण आलंय सासवड मैदानात #sangrampatilsharyatpremi #harnya301#bailgadapremi
Просмотров 378Месяц назад
कोण कोण आलंय सासवड मैदानात #sangrampatilsharyatpremi #harnya301#bailgadapremi
तब्बेत असावी तर अशी सोनई गार्डन यांचा "चंदर"|Urli Devachi Chandar मुलाखत #sangrampatilsharyatpremi
Просмотров 846Месяц назад
तब्बेत असावी तर अशी सोनई गार्डन यांचा "चंदर"|Urli Devachi Chandar मुलाखत #sangrampatilsharyatpremi
"हरण्या ३०१" मुळे मोरदरीचा नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं |Mordaricha Hindkesari Harnya 301 मुलाखत.
Просмотров 6 тыс.2 месяца назад
"हरण्या ३०१" मुळे मोरदरीचा नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं |Mordaricha Hindkesari Harnya 301 मुलाखत.
महान भारत केसरीचा मानकरी वडकीकरांचा "बैज्या" मुलाखत #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा #बैलगाडाlover
Просмотров 4632 месяца назад
महान भारत केसरीचा मानकरी वडकीकरांचा "बैज्या" मुलाखत #sangrampatilsharyatpremi #बैलगाडा #बैलगाडाlover
पै. हिंदकेसरी अभिजीत कटके यांचा संपूर्ण जीवनप्रवास व मुलाखत #sangrampatilsharyatpremi
Просмотров 2232 месяца назад
पै. हिंदकेसरी अभिजीत कटके यांचा संपूर्ण जीवनप्रवास व मुलाखत #sangrampatilsharyatpremi
सासवडकरांचा "हिंदकेसरी सोन्या" बैल यांची मुलाखत/SonyaBail
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
सासवडकरांचा "हिंदकेसरी सोन्या" बैल यांची मुलाखत/SonyaBail
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदत बैल सासवडचा "हिंदकेसरी मल्हार" #sangrampatilsharyatpremi #बकासुर6300
Просмотров 3,9 тыс.3 месяца назад
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदत बैल सासवडचा "हिंदकेसरी मल्हार" #sangrampatilsharyatpremi #बकासुर6300
लहान मुलाची कॉमेंट्री जबरदस्त,सुंदर (कॉकटेल) फायनला राहिला की मुलांचा जल्लोष बगा |Cocktel Sundar|.
Просмотров 3 тыс.4 месяца назад
लहान मुलाची कॉमेंट्री जबरदस्त,सुंदर (कॉकटेल) फायनला राहिला की मुलांचा जल्लोष बगा |Cocktel Sundar|.
भारतातील सर्वांत मोठे बैलगाडी मैदान लवकरच.. बैलगाडी आयोजकांनी शेतकऱ्याचा विचार करावा #बैलगाडा
Просмотров 47 тыс.4 месяца назад
भारतातील सर्वांत मोठे बैलगाडी मैदान लवकरच.. बैलगाडी आयोजकांनी शेतकऱ्याचा विचार करावा #बैलगाडा
पै.महारुद्र कलेल कुस्ती क्षेत्रासाठी किती परिश्रम घेतला आणि नंतर कित्तेक किताब मिळाले पहा #wrestler
Просмотров 5 тыс.4 месяца назад
पै.महारुद्र कलेल कुस्ती क्षेत्रासाठी किती परिश्रम घेतला आणि नंतर कित्तेक किताब मिळाले पहा #wrestler
आदत वयातील तुफानी वादळ "हिंदकेसरी पिस्टन २२११" बैलगाडी क्षेत्रात खरी परिस्थिती पहा |Piston2211.
Просмотров 40 тыс.5 месяцев назад
आदत वयातील तुफानी वादळ "हिंदकेसरी पिस्टन २२११" बैलगाडी क्षेत्रात खरी परिस्थिती पहा |Piston2211.
नेहमी सुंदरच्या गाडीवर सनी ड्रायव्हरच का बसतो... "हिंदकेसरी कॉकटेल" #sangrampatilsharyatpremi #cow
Просмотров 7 тыс.5 месяцев назад
नेहमी सुंदरच्या गाडीवर सनी ड्रायव्हरच का बसतो... "हिंदकेसरी कॉकटेल" #sangrampatilsharyatpremi #cow
बैलगाडी क्षेत्रातील एक आगळा-वेगळा दिसणारा बैल वडकी करांचा "सुंदर उर्फ कॉकटेल" मुलाखत/#बैलगाडा #bull
Просмотров 6 тыс.5 месяцев назад
बैलगाडी क्षेत्रातील एक आगळा-वेगळा दिसणारा बैल वडकी करांचा "सुंदर उर्फ कॉकटेल" मुलाखत/#बैलगाडा #bull
बकासुर ची नजर प्रेमात आहे हजर ❤❤
Only patil ❤️😎
❤❤❤❤❤
patilpremi❤
only patil❤
खूप छान 😊
Congratulations 🎉
अभिनंदन
भाऊ गरीब कोण nastay बैलगाडा नाद करतोय म्हजे गरीब नव्हे
❤
bhunga don🎉
bky don gotcha sarja ❤❤❤
बकासुर किंग होणार
Mobile konta aahe
बरोबर आहे 💯 गरिबाला बोलात लाख मोलाच्या बोला हितच विजय आपल्या 💯🙏🙏
Pahile bakshis 250000 lahkahach theva mhanje shevat he 100000 dheva
लोकेशन सांगा मी कोकणातून येणार आहे
mulshi che maidan bgha 1 la zale te jo 1no aala tyala sudhja lakh bhetle ❤ aani jo last aal tyala sudhha lakh bhetle❤ aani pravesh fee pn kami hoti ❤ tyala boltat khara shetkarya ch vichr kelel maidan 😊as maidan sarvi kade zal pahije
दादा प्लीज आड्रेस सांगा आम्ही कोकणातून येणार आहोत शर्यत बगायला
शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर कायम आठवणीत
नेत्यांची भाषणं कमी करा म्हणजे फायनल उजेडात होईल.......
तुमचे सत्कार.....तो गोण्या आला ....तो छोम्या आला....तुमची भाषण..... हे सगळ फायनल झाल्यावर निवांत घ्या.....कितीही मोठ्या रक्कमेच मैदान असू द्या....पण तुमच्या चाटू गिरी मुळे....भंगार नियोजन होऊन जात....म्हणून ती कमी रकमेची मैदानेच भारी❤.....वाचता येत असेल तर ...समजून घ्या....आणि ....चांगल नियोजन करता आले तर करा....नाही केलं तरी काहीही फरक पडत नाही....जय महाराष्ट्र❤
पल्ला किती आहे
फायनल उजेडात घ्या नाही तर दुसर्या दिवशी घ्या अंधार पडला नदीवर अन्याय होईल फाटी मध्ये 15 फुट अंतर ठेवा
1000 fut manje aply vegacha shevat king sarja cha gulal fix ❤
वेगाचा शेवट फक्त आणि फक्त बक्या डॉन आहे कारण दोन्ही खांदी पळुन टॉपच्या गाड्या मारणारा एकमेव नंदी म्हणजे दशम हिंदकेसरी महाराष्ट्राचा लाडका बक्या डॉन रेकॉर्ड ब्रेक आमच काळीज
कडन पळुन एक नंबर करणारा बक्या भाई
पाहिले बक्षीस एवढे मोठे ठेवण्या पेक्षा गट पास विजेते आणि काँटर फायणला जे उतरतील त्यांना दहा दहा हजार बक्षीस द्या गरीबांना सुद्धा तेवढी रक्कम मिळेल आणि गाडी भाडे सुटेल
आयोजकांना विनंती फायनल उजेडात घ्या
Palla 1100/1200 pahijee tevach khara kass samjto nandi cha ani kona yeda gabalacha Kaam nahi 1100/1200 foot palun ek no karna
वडगाव हवेली कराड तासगाव रोड कॉनॉल शेजारी
शेतकरयासाठी म्हणता म्हणता आणि तिन हजार फी ठेवली आहे
तुमचेच घेणार आणि तुम्हाला देणार
Bakya bhai
प्रवेश फी 2000 करा, बक्षिसं difference जास्त आहे.
सगळ करताय फकत ६ च्या आत फायनल घ्या तुमचं ते हा आला तो आला याचा सत्कार त्याचा सत्कार अस आहे तस आहे बंद करा मैदान आहे ते तुमचं राजकीय व्यासपीठ नाही तिथं येऊन भाषण देता.. रीतसर घ्या मैदान.........तुमचं नियोजन कडक अस्त्य पण भाषण जरा कमी करा बस......
अभिनंदन फिटी 14 फुट ठेवा
Bakasur is king 👑
Bakasur is king 👑
yanda kasegaov che maidan aahe ki nahi?
साहेबांना मते कमी पडल्यात त्यामुळे कॅन्सल झालंय 😃
😂😂😂😂🤭🤭
पहिले तुम्ही फाटी आतील रुंदी 15 फूट ठेवा आणी फायनल उजेडात होईल ही दक्षता घ्या👍🏻❤️ बाकी बक्षीस माहित आहे ऑनलाईन बघणारा ना तुमच्या भाषण चा कंटाळा येतो भाषन बंद करा ❤️👍🏻आणी फायनल कसा लवकर होईल आणी गाडामालक कशी लवकर घरी जातील ही काळजी घ्या ❤️👍🏻
एकच नंबर बोलला दादा तुम्ही पुढाऱ्यांच्या नावावर होणारी मैदान कंटाळवाणी होतात
समालोचन करण्याची वेळ आली आहे संतोष
केली आहे दादा
Live Location dya sir🙏
Vadgaon taka map la karad pashi ahe
वडगाव हवेली कराड तासगाव रोड
मातीच रान आहे महीब्या सूट्टा निकाल घेणार🔥🔥🔥
🎉❤🎉
As premi
वेगाचाशेवटबकासुर🎉🎉🎉🎉🎉